Eknath Shinde यांना घरचा आहेर,मेव्हण्याला उमेदवारी? शिवसेनेतच का जुंपली?|Ramdas Kadam| Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 132

  • @dilipdeshpande9240
    @dilipdeshpande9240 Місяць тому +77

    रामदास कदमाना मातोश्रीचा दरवाजा कायमचा बंद झाला आहे

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 Місяць тому +2

      👌👌👌👍👍👍🏼👍👍

    • @sushantpilankar6410
      @sushantpilankar6410 Місяць тому

      गेलेल्या सगळ्याच आमदारांना.

  • @anilvagade8717
    @anilvagade8717 Місяць тому +50

    रामदास कदम यांना म्हणा झेंडू बाम लावा रडा दुसरा पर्याय नाही जय महाराष्ट्र

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Місяць тому +60

    आता ह्या शिंदे ला घराणेशाही चालते का

  • @madhukarkadam3249
    @madhukarkadam3249 Місяць тому +11

    या सर्वांचाच correct कार्यक्रम होणार

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Місяць тому +17

    रामदास कदम ला कधीच उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश देणार नाहीत

  • @narendrapatil137
    @narendrapatil137 Місяць тому +27

    शिंदेच्या ताब्यात असलेली शिवसेना भविष्यात त्याच्या ताब्यात राहाणारे नाही.याच्या आपपसातल्या वादातून हे घडेल

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 Місяць тому +38

    शिंदे ने पक्ष त्याच्या साठीच चोरला आहे.

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Місяць тому +21

    ह्यांच्याच मुलांना सुनांना मेव्हणे मेव्हणी नातू नात भाऊ भावजया चुलते पुतणे यांनाच तिकीटे द्या बाकीच्या नी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्या व चिरीमिरीचा लाभ देऊन स्वतःची घरे भरलीत

  • @VishwnatRale
    @VishwnatRale Місяць тому +19

    मला बातम्या एकण्य पेक्ष्या कमेंट वाचायला खुप मजा येतेय 😁😁😁

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Місяць тому +42

    मुले सुना बायको भाऊ कुटुंब हेच मोठे होणार कार्यकरत्ये हिंदु मराठीच्या नावाखाली जातीच्या धर्माच्या नावाखाली पगार धारी रोजमदारीवर कार्य करते हेच होत राहणार

  • @shrushtirane8743
    @shrushtirane8743 Місяць тому +9

    आता सर्वांना मातोश्रीची किंमत कळेल

  • @lavoobile5712
    @lavoobile5712 Місяць тому +47

    ह्यांच्या मुलाला देखील उमेदवारी का द्यावी. गुहागर त्यांच्या नावावर केले आहे का. खुर्ची लंपट

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Місяць тому +18

    रामदास कदमांच्या मुलगा आमदार हे स्वतः तीस वर्षे आमदार मंत्री विरोधीपक्षनेता सिद्धेश कदमला मुंबईमधुन खासदार करायचं होतं परंतु ते होऊ शकलं नाही जे कार्यकर्ते आयुष्यभर पक्षासाठी काम करतात त्यांनी काय शतऱंज्या उचलण्याचा काम करायचा का.

  • @vishwaswalanj1559
    @vishwaswalanj1559 Місяць тому +43

    Aare रामदास तु तर सातवीत पास

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Місяць тому +3

    आपापसातच खल्लास.

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 Місяць тому +24

    अरे रामू त्या सिंदे ला सांग भास्करराव जाधव यांच्या समोर माझी डाळ नाही सीझली तर तू पाव्हणे रावणे आणून काय दिवे लावणार आणि तुम्ही कोणीही उभे रहा तुम्हच डिपॉजिट जप्त नाही केला तर आम्ही उद्धव साहेबांचे शिवासेनिक नाही

    • @anildeshmukh7648
      @anildeshmukh7648 Місяць тому

      शिंदे गद्दार सेनेत असेच होणार.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +15

    कदम या वेळी काही जमत नाही.

  • @अप्पासाहेबतांबे

    कुडाळ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जागा येणार

  • @lovesonwdekar-vo5px
    @lovesonwdekar-vo5px Місяць тому +11

    भास्कर जाधवांना घाबरले, हे मला आवडलं.

  • @kumarajitm5408
    @kumarajitm5408 Місяць тому +12

    आता शिंदे ना पक्ष चालवायची अक्कल शिंदे ना समजेल नक्कीच

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 Місяць тому +7

    रामदास कदम यांनी स्वतः चे मुलास निवडून आणावे , नंतर दुसरेंना पाडण्याचे व निवडून आणण्याच्या गप्पा माराव्यात

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Місяць тому +14

    रामभाऊ काय बोलताय आपण आपण पण आपल्या मुलाला पुढे करता की एकनाथ पण तसच करणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +5

    उदय सामंत हे विश्वासघातकी आहेत.

  • @Rahul19877
    @Rahul19877 Місяць тому +17

    Ata bam lav shinde ch navane

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 Місяць тому +6

    याच्या मुलाला तिकीट दिली त्यावेळी ही प्रथा नव्हती का?

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 Місяць тому +3

    बायकोचा भाऊ🍉🍉🍉पेक्षा म ऊ 🔥🔥🔥

  • @BabanIngulkar
    @BabanIngulkar Місяць тому +5

    व्वा काय आनंदाची बातमी,आता बाम लावुन ठाण्यात येऊन रडा रामदास भाई😂😅😊

  • @vinayakgawas1556
    @vinayakgawas1556 Місяць тому +6

    तुमच्या मुलांना दिली कि हो मातोश्री ने विसरलात 😂😂

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 Місяць тому

    कदम साहेब आपण अगदी बरोबर बोललात.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +2

    रामदास भाऊ तुम्हाला काय म्हण्याचे. आहे हे कळू तर द्या.

  • @VIJAYGAVANANG
    @VIJAYGAVANANG Місяць тому +1

    नातू ची सुद्धा हव ताईट आहे

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Місяць тому

    ❤eknath Loknath

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Місяць тому +7

    विपूल कदम, योगेश कदम, रामदास कदम हे सर्व एकाच नावाचे आडनाव बंधु आहेत. वाद घालत बसण्यापेक्षा कोणीतरी दुसरा जाधव/यादव बघा

  • @RamdasDevkar-d1o
    @RamdasDevkar-d1o Місяць тому +1

    अजून बरंच काही व्हायचे बाकी आहे

  • @nidhipatil5542
    @nidhipatil5542 Місяць тому +1

    एखादा पक्ष चालवणे म्हणजे सुरत , गुहाटी , गोवा पळणे इतक सोपा नाही हे आता हळू-हळू लक्षात येतय हे मात्र नक्की.

  • @rajendrasonawane8839
    @rajendrasonawane8839 Місяць тому +2

    खरं तर या पायकी कोणालाही उमेदवार नको जो गरीब आहे त्याचा राजकांनाशी काही समंध नाही असा आमदार होयला पाहिजे हे बोके खाऊन खाऊन माजले आहे

  • @vijaytakale4896
    @vijaytakale4896 Місяць тому +1

    कदम साहेबांना बाळासाहेबांनी खुप मोठा केले पण माती खाल्ली
    नाही तर त्याच्या सारखा नेता नव्हता कोकनात

  • @umeshbonde2915
    @umeshbonde2915 Місяць тому +4

    हि घराणेशाही मोदी सरकार यांना दिसत नाही का

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Місяць тому +5

    Shinde na BJP la Maharashtra Tun Tadipar Kara

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Місяць тому +1

    म्हेवने म्हेवने पाव्हन्याचे मेव्हणे माझा म्हेव्हना माझी जबाबदारी

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 Місяць тому

    फक्त स्वत:चा स्वार्थ बाकी काही नाही.

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 Місяць тому

    विपुल कदम यांनाच उमेदवारी मिळावी

  • @munnawarchougule4349
    @munnawarchougule4349 Місяць тому

    Fixed candidature for konkan
    Chiplun-Prashant Yadav v/s Shekhar nikam
    Rajapur-Rajan salvi v/s Kiran Sawant
    Ratnagiri-Uday samant v/s uday bane
    Guhagar-Bhaskarjadhav v/s Dr.vinay Natu
    Dapoli- Yogesh kadam v/s Sanjay Kadam
    Sindhudurg- Nitesh Rane
    Kudal-Deepak kesarkar v/s rajan telli
    Kankavli- Vaibhav naik v/s Nilesh Rane

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +1

    स्वतःच्याच मूलाला टिकीट का मागतात, टायगर बाम 😂

  • @06staple
    @06staple Місяць тому +2

    आता शिंदेची ही घराणेशाही मोदींना चलते का?

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 Місяць тому +1

    आता कुठे ...... घालून घेशील. घर ना घाट का.... जीभ शिवून घे.....

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Місяць тому +1

    हा शिंदे ला म्हणत होता की अमित शहा कडे जागा मागायला मला घेऊन जा म्हणून.

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Місяць тому +4

    काय मजा आली भाई. करावे तसे भरावे 😆😆😆

  • @AbhishekSakpal-ig5tx
    @AbhishekSakpal-ig5tx Місяць тому

    गुहागरची सीट बीजेपी शिंदेना देणारच नाही

  • @todayspromo2888
    @todayspromo2888 Місяць тому +2

    सत्तासंघर्षाची सुप्रिम कोर्टातील सुनावणी ही विधानसभा निवडणूकी नंतरच होईल

  • @shreeballalthatte2234
    @shreeballalthatte2234 Місяць тому +1

    डॉ. विनय नातू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी

  • @ganeshsawant3533
    @ganeshsawant3533 Місяць тому

    गुहागरमधून गणेश सावंत इच्छुक आहेत. त्यांनाच तिकीट देण्यात यावे.

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 Місяць тому +13

    यांना उद्धव ठाकरे पण नाही चालत आणि शींनदे पण नाही चालत पूरी दूनीयाच बेकार आहे का

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 Місяць тому +1

    रामदास कदम जे बोलते ते एकदम सत्य आहे बाकीचे शिवसैनिक काय वडापाव खाऊन झाडू मारायचा काय कुठला आलाय हा झटू विपुल कदम आम्ही शिवसैनिक काय नुसता सतराच्या उचलायचे काय

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 Місяць тому

    वा ऱे एकनाथ शिंदे जी आता घराणेशाही चालते वाटते. स्वतः,मुलगा, मुलाचा मेहुणा आणखी कोण?

  • @sanjayharsh3564
    @sanjayharsh3564 Місяць тому

    अगं बाई मेन महत्वाचे मुद्द्याचे बोलून विषय संपव ना किती लांबड लावलीय

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 Місяць тому

    कदम तूला कुठे,कुठे बाम लावाव लागेल ते तुलाच माहित ,,

  • @GGTV-o6q
    @GGTV-o6q Місяць тому

    ठाकरे परिवार होता तेव्हा सर्वाना मिळालं आता बसा बोंबलत 😡

  • @yogeshkamble9578
    @yogeshkamble9578 Місяць тому

    बाम महाग झाला😢😢😢

  • @sandeshmahadik7334
    @sandeshmahadik7334 Місяць тому

    अरे हे सगळे आपलेच बघतात...बाकीचे गेले मस नात.... राणे नाय आणि कदमने सुरुवात केली...घराणे शाहीची

    • @sandeshmahadik7334
      @sandeshmahadik7334 Місяць тому

      राणे आणि कदम ने सुरुवात केली घराणे शाहीची

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Місяць тому +1

    मॅडम विश्लेषण करताना थोडं मोजक्याच शब्दात लोकांना समजेल असं करा... जसं पत्रकार साहेबांनी केलं तस..
    तुमचा खूप फापट पसारा होतोय...😅😅

    • @abhijeetyadav3595
      @abhijeetyadav3595 Місяць тому

      😂😂😂😂😂

    • @abhijeetyadav3595
      @abhijeetyadav3595 Місяць тому

      पत्रकार साहेब धर्मवीर 2 मधील काय? 😂😂😂😂

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 Місяць тому

    शिंदे नि रामदास कदमांची🩲 चड्डी काढून टाकली आहे आणि. 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashkamble1150
    @prakashkamble1150 Місяць тому

    चला ॲक्टीव कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचला !😂😂😂😂

  • @nikhilshinde599
    @nikhilshinde599 Місяць тому

    आता कदम साहेब एकदा म्हणा ना उद्धव साहेब चुकीचे होते मणून

  • @shankarNaiknaware-g6s
    @shankarNaiknaware-g6s Місяць тому +1

    video

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Місяць тому +1

    RANE. KUTUMB. RAMDAS
    KADAM. HYANCHI. LAYAKI. KAY.

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l Місяць тому +2

    Shindenchi sena Ramdas kadam ghenar thodyach divsat

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому

    बाइकुचा भाऊ अंडा पेक्षा मंऊ

  • @liyakatkhadas2343
    @liyakatkhadas2343 Місяць тому

    यालाच म्हणतात बायकोचा भाऊ आंडापेक्षा मऊ

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Місяць тому

    सेंडू बाम सेंडू बाम वेदाना प्रचंड बाम . गदारीका फल बहुत कडवा होता है .

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l Місяць тому +1

    Sagale natewaik karyakarte satarnja fakt maramari karayala nisataranjua uchalayala

  • @ramchandradalvi5916
    @ramchandradalvi5916 Місяць тому

    Uday samant nav mothe aahe laxan khote aahe aasali shivsena thakare zindabad

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 Місяць тому +2

    आत्ता फक्त खेड मध्ये संजय कदम च..

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 Місяць тому

    M Tak chya mate fakt Pawar aani Thakarenach apalya natevaikana umedwari milayala pahije bakiche gele tel lavat…😅

  • @RMANOHAR-g7o
    @RMANOHAR-g7o Місяць тому

    Kiti gharaneshai thevaichi

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 Місяць тому

    Satte che Lachari karita Gaddari karnare Gharane Shahi Lachar

  • @firozkhan-zz3sw
    @firozkhan-zz3sw Місяць тому

    Ramdas kadam tu shinde shaheb badal bolu nako

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 Місяць тому

    Ha sapshel veda bevda nashsbaz manorugn

  • @sharadmunde3662
    @sharadmunde3662 Місяць тому

    बायकोचा भाऊ..... मऊ

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 Місяць тому

    Ramdas Kadamanchya G …madhe farach kida valvalato nehami…
    Swataha nehami apalya mulala Amadarki kashi milel evadhech tyanche goal asato …….

  • @SanjayKadam-te5je
    @SanjayKadam-te5je Місяць тому

    Ramya tuzi avasta ashich kutrysarakhi honar

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 Місяць тому +2

    एकनाथ शिंदे च्या मेव्हण्याला पण एखादी जागा बघा

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap Місяць тому +2

    विपुल कदम हा लायक उमेदवार आहेत बाकी सगळे भांगार आहे 😄

  • @omsgoogle3223
    @omsgoogle3223 Місяць тому +8

    Shinde na kon deta suggession asa menunyanchya umedvarasathi ?

  • @sureshkerkar2944
    @sureshkerkar2944 Місяць тому

    भास्करराव जाधव यांच्या समोर विनय नातू, रामदास कदम, टरबुजा, चरशी बेडूक उभा राहीला तरी त्याच्या सकट सर्व पडणार

  • @avinashchavan1806
    @avinashchavan1806 Місяць тому +3

    Ramdas tula yevdhi sivasainicaha kalvala ahe tar tuitke vela umedavari kashala ghetlish

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 Місяць тому

    Mhinde kay navin karat nahi budtyache pay dohakde

  • @शिवसेनामहाराष्ट्रराज्य

    ए बाम लाव्या 😂😂😂😂