पावसाळ्यात कपडे सुकवण झाल खुपच सोप्प😱| Monsoon Special Tips | DIY Clothing Rack
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- पावसाळ्यात कपडे सुकवण झाल खुपच सोप्प😱| Monsoon Special Tips | DIY Clothing Rack
Mrs Salve Recipes
/ @mrssalverecipes
Prajakta Salve
/ prajaktasalve
Instagram
...
Facebook Page
www.facebook.c...
how to clean kitchen
kitchen hacks
monsoon kitchen hacks
Moonsoon special kitchen Tips
indian kitchen tips and tricks
diy clothing rack
pvc
homemade projects
PVC pipe se banye clothe ka rack
do it yourself
best out of waste
how to make wardrobe
Cloth rack kas banvaych
folding stand
cloth stand for drying clothes
best clothes drying rack
Kapde sukhane ka stand
Kapde sukvaych rack kas banvaych
kitchen cleaning routine
diy hacks
#prajaktasalve #kitchentips #toilet #orange #toiletcleaning #cleaningtips #cleaningtricks #tips #tricks #hacks #kitchentips #kitchentricks
A Disclaimer: The information provided here is for
general purpose only and not given by any health care
professional. However, every remedy shared on this
channel has been tried by me after due research from
various sources but everyone is different and might
react differently to various herbs. All information is
provided in good faith, however, we make no
representation or warranty of any kind, express or
implied.
खुप छान ताई मी बनवले आहे विकत आनायची गरज नाही
खुप आभार
दीदी तुझी आयडिया खूप छान आहे.तुझ्या जवळ मेणबत्ती आहे पाईपचे होल खिळा मेणबत्तीवर गरम करुन तू पाईपला होल पाडलेस बरोबर ना मग तू नायलॉनची दोरीचे टोक मेणबत्ती तुझ्या जवळ असताना तुझ्याच प्रत्येक वेळी दोरी कात्रीने कट करुन ओवत होतीस .तुला सांगायचा उद्देश हाच होता .तुझी चूक लक्षात आली का?
अगदी बरोबर मला सुद्धा हेच म्हणायचे होते
Ho brobr lakshat aal
यालाच म्हणतात"पोर खेळ"विशेष असे काहीही नाही.
खूप छान 👌
खुप आभार
खूप छान
धन्यवाद
धन्यवाद.
खुप आभार
This is ready-made easily available near Crafad market.and in Chor bazar.Grant road for Rs 250/- 0nly .please don't assemble and take trouble to make it at home.
❤🎉
Prajakta tai pipe madhe dori takli pan seal kashi keli aani most important tyala tangun waparayche kase de dakhava...
Dakhvle na video purn bgha
हो ना,ते नीट दाखवलंच नाही.भिंतीवर कसं फिक्स केलं ते नीट दाखवा
Very nice idiya
Thank you so much
Very nice information
Thank you so much
छान आयडिया दोरीचे टोक गरम करून घ्या.
हो नक्की
Kkhupçh chhan beta
खुप आभार
Khup chan idea
खुप आभार
पीयुसी पाईप भिंतीला कुठे आणि कसे लावले ते समजलंच नाही.ते लावताना दाखवले असते तर समजलं असतं आणि करता आलं असतं.
Br
भिंत किंवा छतावर लाऊन वर खाली करायचे कसे? यावर माहिती द्या
Khupch cshan
खुप आभार
यात विशेष असे काहीच नाही.
दोरीच्या टोकाला तापवून हाताने चोळल्यास छिद्रातून टाकताना पुन्हा पुन्हा कापावे लागणार नाही
Ho brobr
Khup chan tools.thanks for sharing madam.
खुप आभार
Nylon dori ovnya aadhi टोकाला गरम करून थोडे गोलाकार करणे त्यामुळे पटकन ओवून होते व दोरी कट करावी लागणार नाही
Ho brobr
Good Idea good video .....Arun Pune
Thank you so much
फार छान आयडिया
खुप आभार
Nice
खुप आभार
नायलॉन ची दोरी सारखी सारखी कापण्यापेक्षा मेणबत्ती वर टोक जरा गरम करून पुढे टोकावर गरम असतानाच दाबून टोकदार आणि घट्ट करून घ्यावे.
dori che tok menbattiwar seal kara dar veli kapnya peksha
Ho
Nice idea👌
Thank you so much
Bapare😮😮😮keti Hard ahe😂😂
Nahi hard nahi ahe
प्लास्टिक दोरीचे एक टोक मेणबतीवर गरम करून त्याचे टोकदार बनवले तर प्रत्येकवेळी ओवायचे टोक कापायची गरज भासणार नाही आणी पाईपाच्या भोकातून व्यवस्थीत दोरी ओवता येईल.बाकी कल्पना मस्त आहे.
हो बरोबर
खूप छान.
🎉
प्रत्येक वेळी नायलोन दोरी छिद्रात् जात नाही म्हणून कापण्यापेक्षा, ती एकदा मेणबत्तीवर धरून तिचे तोंड दाबून बंद करावे म्हणजे परत परत दोरीचे टोकाचे धागे सुटणार नाही त्यामुळे कपावे लागणार नाही.
हो बरोबर
दोरीचे टोक वारंवार कापण्या ऐवजी मेणबत्तीवर शेकून घेतल तर जरा सोप जाईल. त्याऐवजी दोरीच्या टोकाला नेल पॉलिश लावली तरी बर पडत.😀
Madam he fixed ahe ka khali pn yete ka?
Khali mnje
@@PrajaktaSalve dori khali yete ka
दोरीच टोक मेणबत्ती वर थोडे गरम करून घ्या
हो नक्की
आर्धा इंची सफेद पीव्हीसी प्लम पाईप घ्यावा, दहा फुटाचे तीन नग घ्या, एकाचे पाच फुटाचे दोन तुकडे करा, व्हिडिओ प्रमाणे जुगाड करा, दोन दहा फुटाचे पाईप चार एल्बो ने बसावा त्याला सोल्युशन लावू नका म्हणजे घडी करुन ठेवायला सोपे होईल. लावल्यास ताठ राहील
बर नक्की करून बघेन
खूप छान❤
खुप आभार
Very nice ......!
Thank you so much
Mehant thodi jast aahe pn video ek No .5 Star ya video laa
खुप आभार
Puna puna dori cut karu naka menbtti var darun press kara va mg vyapari kara
Hona
विकत कुठे मिळेल.
Tai dori la thude gas br garam kra mnje tumak sarkhe dori kapyche kam nahi
Ho brobr
,Nice
खुप आभार
प्रत्येक वेळी दोरी कापण्या पेक्षा मेणबत्ती वर थोडी गरम केली तर दोरीचे तोंड, टोक एक होते आणि प्रत्येक वेळी कापावे लागणार नाही दोरी ही वाचेल
Ho
किती वेळा दोरी कापतेस, त्यापेक्षा दोरीचा टोक दिव्यावर गरम करुन टोकदार बनवा
Hona
जड कपडे घातले तर वाळणारच नाहीत तेच वाळणे गरजेचे आहे
प्रत्येक वेळी नायलॉन दोरी कापण्याऐवजी मेणबत्तीवर टोक धरून, ते टोक पघळल्यार बोटाने दाबून कडक करू शकता प्रत्येक वेळी नायलॉन दोरी कापायची गरज नाही.
Ho brobr
वर कसे टाकायचे ते दाखवले नाही अर्धवट माहिती दिली आहे
सेम दोरी बांधतो तसे बांधावे
ताई ला Ph.दे ची degree द्यावी लागेल 😂
सारखी सारखी दोरी न कापता, मेणबत्तीवर दोरीचे टो गरम करुन टोक करता येते
Ho brobr
अगं ताई दोरीच पुढचं तोंड पुढचं टोक थोडासा जाळून घे म्हणजे सारखी कट करावी लागणार नाही
Ho brobr nanter lakshat aal te
एवढी झंझट करायची गरज नाही दहा हूक घ्या दोन्ही लावा आणि रश्शी बांधा
Br
ते पाईप झुकते
काय नवीन आहे हे
किती पैसे आहे
काय??
😂😂😂😂😂
Kk
वेळोवेळी दोरी कापण्याची गरज नाही
Ho brobr
Videos lahan banva
Br
आता बघा.एव्हढा मोठा व्हिडिओ नको ३/४मिनिटात आटपा. व्हिज बघणारे.३/४ मिनिटांत व्हिडिओ बंद करतात
Br
जादा बडबड
टूल्स काही खास नाही, कमजोर आहे.
Nahi kamjor nhi te tool
Kuch bhi
Khup jast bolta
कमी बोलण्याचा प्रयत्न करेन
दोरीच्या दोन्ही कडा गरम केले असले तर त्यांना पुन्हा पुन्हा कट करण्याची गरज पडली नसती
Ho brobr