फार सुंदर व्हिडिओ 👌👌👌
आणि पर्यटकांसाठी संदेश देखील चांगला आहे.
खुप छान माहिती दिली आहे अप्रतिम धबधबा आहे
भावा खूप छान व्हिडिओज आहेत एक नंबर 💐💐👍
Very nice, you show reality
खूप भारी आहे विडिओ
Nice information
निसर्ग खुप छान ❤❤💐💐👌
Khupach Chan video hota bhava
छान व्हिडिओ वैभव sir
Kupach sundar 😊
Swargiy. Sundar. Konkan 💓
Awesome as usual🥰🫶🏻
👌👌
I am From West Bengal Jalpaiguri but my Birth place in Koyna nagar Navja Village I will never forget this Land When I was Small and when I was to see this waterfall Jarna I use to tell that Milk is Falling 😂😂 Now I am 25 Years old ok good by
Gadhavrai dakhavlya baddal dhanyawad, majhe gaav ch ghar kamargaon madhe aahe.
तुम्ही जे रील टाकले होते ना ती बघून आम्ही तुम्हाला कमेंट केली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन येडोबा पर्यंत आलेलो तिथे देव आहे ना मला येडोबा पण म्हणून तिथपर्यंत आलो पण तिथे आम्हाला सांगितले की ozrde धबधबा अजून चालू नाहीये जास्त पाऊस असला तर चालू असतो म्हणून मग पुढे काय आलोच नाही तिथूनच मागे आलो😢 आता बघू कधी येण होते ते
अस कोणावर पण विश्वास ठेवू नका...
तुम्हाला रील मधे पण सांगितले होते धबधबा चालू आहे असे...
Vaibhav sir tumcha no dya ki
Nice video ❤
Nice Vlog 😍👍