एक वीरपत्नी कधीच विधवा नसते ! | आदर्श वीरपत्नी संगीता ताई कांबळे यांचे मनोगत | शहीद जवान सागर तोडकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ धन्यवाद l
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    #शहीदजवान
    #sahijawab
    #indianarmy
    #indianarmy #sahijawab
    #शहीदजवान #shahidjawan

КОМЕНТАРІ • 14

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 місяці тому

    🇵🇾 जिने देशासाठी अर्पण केला पती 🇵🇾
    🇵🇾 तिच खरी सौभाग्यवती 🇵🇾
    म्हणून सर्व पूर्णागिणी महिला सौभाग्यवती आहेत

  • @user-wl9vd4qs8p
    @user-wl9vd4qs8p 5 місяців тому +3

    Jay hind

  • @UnivarsalTractorsIslampur
    @UnivarsalTractorsIslampur 5 місяців тому +2

    😢khup chan aai

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 місяців тому +1

    विधवा स्त्रि ही विधवा नसून ती सुद्धा अखंड सौभाग्यवतीच आहे.
    स्त्रि पुरुष समानता आहे.
    विधुर पुरूष आयुष्याभर श्रीमान आहे.म्हणून
    विधवा स्त्रि ही सुद्धा आयुष्यभर सौभाग्यवती आहे.
    म्हणून त्यांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान करून वागायचे.
    आपले नावांमध्ये गं.भा.श्रीमती विधवा या शब्दाचा वापर करू नये.
    आपले नाव लिहिताना सौ......असे लिहावे.
    याची सुरुवात प्रत्येक विधवा स्त्रीने स्वतः पासून केली पाहिजे.

  • @utkarsharaut284
    @utkarsharaut284 5 місяців тому +2

    Agadi barobar aahe Tai 👌👍🙏

  • @anudhyakhot
    @anudhyakhot 5 місяців тому +1

    Vidhva pratha band zali aahe sanga tai 🙏

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 5 місяців тому +6

    खुप छान सांगितले ताई सगळ्या ना जगायचा हक्क आहे विधवा झाली की तिचं जगणं मुश्कील करतात ओ‌ लोक

  • @sarikakapse2544
    @sarikakapse2544 5 місяців тому +2

    खूपच छान.

  • @saiking1031
    @saiking1031 5 місяців тому +2

    Agdi barobar tai

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr 5 місяців тому +6

    शहीद वीर पत्नी ताईना नमस्कार ,विर पत्नी सगळीकडे मानसन्मान मिळावा आणि मिळालाच पाहिजे असा मानसन्मान मिळण्यासाठी खेड्यात खरोखर प्रयत्न सुरू आहेत उदा. मी. पो. येणके ता. कराड .जिल्हा सातारा या गावात स्वातंत्र्याचा ७५वा स्वातंत्र्य दिनी ७५ ध्वज उभारून आमच्या गावातील ७५विधवा महिलांनी एकाचवेळी ७५ध्वज फडकविले होते आणि या सर्व महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम करून त्यांना सर्व कार्यक्रमात येण्यास मनाई केली जात नाहीत.त्या मानसन्मानाने कार्यक्रमास येतात .

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 місяців тому +5

    🇵🇾🚩 जयहिंद 🚩🇵🇾
    🚩🇵🇾 जय जवान जय किसन🇵🇾🚩
    शहीद जवानांच्या विरपत्नीचा जेवढा मानसन्मान केला जातो.
    तेवढाच मानसन्मान शेतकऱ्यांच्या पत्नीचाही करण्यात यावा.
    जवान आणि किसान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
    जवान सिमेवर ड्युटी बजावतात म्हणून सर्व जनता शत्रूपासून सुरक्षित आहे.
    किसान शेतात घाम गाळून धान्य पिकवतात म्हणून आपणाला दोन वेळचे पोटभर जेवण मीळते.
    म्हणून जवानाच्या पत्नीबरोबर शेतकऱ्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात यावा.सन्मान करण्यात यावा.

  • @rohinidhomse992
    @rohinidhomse992 5 місяців тому +3

    खरं आहे ताई जय हिंद

  • @user-dz9ne4qw2g
    @user-dz9ne4qw2g 5 місяців тому +3

    🙏🙏🙏🙏🙏