Ganpati Makhar 2022 | Ganpati decoration | Ganpati bappa morya
Вставка
- Опубліковано 1 вер 2022
- Ganpati Makhar 2022 | Ganpati decoration | Ganpati bappa morya
.
.
. पुठ्ठ्यानी केलेले गणपती चे मखर.
*साहित्य:- *पुठ्ठे (Cardboard),
*Cardboard Cutter.
*फेविकॉल,
*टीशू पेपर,
*ऑइल पेंट कलर,
दोन कलर आहेत ,1)दगडी कलर 2)गोल्ड कलर
*गोल्ड कलर हा जो बेस कलर मारलंय त्या नंतर फक्त कडकं ब्रश ने वरून वरून मारला आहे just स्ट्रक्चार type वाटावं,
*त्यामुळे अजून चांगला effect येतो.
.
.
.
Video आवडल्यास Like & Share करायला विसरू नका.
.
. चॅनल वर नवीन असाल तर suscribe करा.
.
असे नवीन नवीन गौरी गणपती माखरांचे Video 📸 तुम्हाला माझ्या चॅनल वर मिळतील.
.
कोणतीही मदत लागल्यास नक्की कॉमेंट मध्ये कळवा🙏
.|| जय जय रघुवीर समर्थ ||
.जय शिवराय 🚩🚩
Kadak.... banavlay Makhar... ❤️❤️❤️
Thanks Mr.Kesarkar Arts
Kadak
Nice work
ganapati san aaplyat asalelya kalakarala baher kadato , chhan kalakruti well done
Thanks
Evdha jaad puthaa ubhaa ksa rahila
Staplar मारलंय
He paper kasa chipkavla kay mix kela paper made
फेविकॉल मध्ये थोडा पाणी टाकून मिक्स केलंय आणि नंतर use केलंय
Colour konta use kela plz snga
Oil pent colour use केल्यात
दगडाचा कलर पाहिजे सांगा shop madhe जाऊन तो बनवून देईल 🙏
Mag che pepar konte aahet
Craft paper
Kiti divas lagli
1 week
bhai chipkavles kashane?
Staplar मारलंय आणि काही ठिकाणी शिवून बांधून ठेवलंय
एवढे मोठे पुट्ठे कुठले आहेत दादा. सांग ना. छोटे पुट्ठ्याला लय जॉईंट दयायला लागतात. काम बरोबर नाय होत. मला प्रॉब्लेम येतो.
Electronics chya dukanat sampark kara....fridge, washing machine che miltil
फ्रीज आणि वॉशिंग मशीन चे बॉक्स वापरल्यात आम्ही
पाहिजेत का
Nambar send me
7798854530