😂😂😂😂 धमाल प्रोडक्शनचे सर्व व्हिडिओ चांगले आहे. आपण एक चित्रपट कढवा.संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतात आवडणार. मी सर्व व्हिडिओ पाहतो गंठण कुमार की जय हो.
आतापर्यंत मी सगळे एपिसोड पाहिले.. सगळे.. भारीच होते all... पण हा भाग खूप म्हणजे खूप भारी होता... आज पहिल्यांदा coment pan केलाय...❤❤....❤❤❤❤....❤❤❤❤❤...❤.. अजुन भागा मध्ये आणा त्या मनोरुग्णाला😂
नवीन कॅरॅक्टर मस्तच आहे...पैज(मला वाटतं पैज असंच काहीसं नाव असावं चित्रपटाचं)या चित्रपटातील अविनाश नारकरची आठवण करुन दिली....त्याने अशीच वेड्याची भूमिका केलेली..... ***बाकी नवीन आलेल्या या दादाने वेड्याची छान एॅक्टिंग केली,पर्सनैलिटि पण मस्त आहे.....एकूणच धमाल प्राॅडक्शन भारी टिम -विद्या चव्हाण (लेखिका,कवयित्री, निर्माती व गीतकार)
😂😂😂😂 धमाल प्रोडक्शनचे सर्व व्हिडिओ चांगले आहे. आपण एक चित्रपट कढवा.संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतात आवडणार. मी सर्व व्हिडिओ पाहतो गंठण कुमार की जय हो.
आतापर्यंत मी सगळे एपिसोड पाहिले.. सगळे.. भारीच होते all... पण हा भाग खूप म्हणजे खूप भारी होता... आज पहिल्यांदा coment pan केलाय...❤❤....❤❤❤❤....❤❤❤❤❤...❤.. अजुन भागा मध्ये आणा त्या मनोरुग्णाला😂
खूप छान येड्याची भूमिकाखूप छान सुंदर भूमिका करते❤❤❤❤❤
लय भारी एकच नबंर लय हासलो राव
😂😂😂
गऺठ्याला शेरास सव्वाशेर मिळाला लय हसलो राव आजचा एपिसोड एकदम झकास
गंठण कुमार च खर नाव काय
मी इतका हसलो इतका हसलो माझ्या डोळ्यात पाणी महात नव्हते😊
आळेफाटा आमुचा ईकडे गंठण भाऊ. ❤ऐकदा ये
सरपंच ही जोडी नंबर एक आहे गंठण सोबतचा
आजचा भाग खुप खुप आवडला.ज्याला कोणी नाही त्याला डेपोटी,चेअरमन तुम्ही एकदम मस्त काम केलेय ❤❤❤😂😂😂
navin member kdk acting 👍
😅😅😅😅एक नंबर गंठण आणि वेडसर ची भूमिका केली त्यांना एक लाईक 🎉
Ghantan kumar ch real naav kay ahe
Vibhav kurade
😂😂😂😂
लय हसलो राव
हसनभाई एकच नंबर रोल केलं
मला खूप छान वाटत होते हा episode लय लय भारी
बुधवारी डेप्युटी मिरजगाव मध्ये आले होते बाजार करायला
Bhetla ki nahi tyana 👍
नवीन कॅरॅक्टर मस्तच आहे...पैज(मला वाटतं पैज असंच काहीसं नाव असावं चित्रपटाचं)या चित्रपटातील अविनाश नारकरची आठवण करुन दिली....त्याने अशीच वेड्याची भूमिका केलेली.....
***बाकी नवीन आलेल्या या दादाने वेड्याची छान एॅक्टिंग केली,पर्सनैलिटि पण मस्त आहे.....एकूणच धमाल प्राॅडक्शन भारी टिम
-विद्या चव्हाण (लेखिका,कवयित्री, निर्माती व गीतकार)
भारी video नवीन ॲक्टर भारी आहे 🎉❤❤🎉
लय हसलो राव आ आ ganthan
गंठनच काम भारी म्हणजे भारी
मीडेपोटीच्याघरीगेलोहोतो
मक्या ला आना राव 🙏🏻
खूपचं भारी आहे... मस्त 😊😊 गणठण कुमार 😊😊
❤😂
भारी आहे कॉमेडी विडिओ मस्त
गंठण ला गाव वैतागत् ...आज गंठण स्वतः वैतागला ..😂😂😂😂😂
😅😅😅😅
Good nice super beautiful episode ggg
😂😂😂👌🏻
😂😂😂
लय आस लो राव
नवीन गडी एक नंबर❤
Tya yedyachi aani ganthyachi majjach vegli asti.........to yeda jar aala tar episode lai chhan jato ..😂😂😂😂😂😅😅
Ghantan kumar ka real name kya hai
Yedya lai bhari Kam karti
शेवट लय हासलो 😂😂😂 चरमण तुच काम लय भारी असं राव कॉलेज कापायचं 😂😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
डेप्युटी गंठण कुमार ला नेहमी एकच ड्रेस घालत असता त्याला दोन तीन ड्रेस घेऊन द्या की
Nice
Nice video
😂😂😂😂😂😂😂😂😂
मानव सेवा प्रकल्प अरणगाव😊
एक नंबर आहेत 👍👍👍👍👍👍👍😂🤣😂😅😅
Alephatya amchya ekde ahe ganthan Ani dputi
लय भारी
लय भारी एकच नबंर लय हासले राव
Sagat Bhari episode Ashish Navin Navin episode technique deputy, sarpanch,
Lay haslo ba ha episode bagun
भारी पण एक संदेश दिला सरपंच आणि डीपुडी ने माणूस की अशीच जपायला हवी
No. 1. Episode.
Good morning ganthan Kumar
1
घंटा च लग्न करून द्या ना म्हणजे असिस्टंट
गंठण हाणलं
हसन एक नंबर
Alephatya amchya ekde ahe
Only ganthan Kumar
❤😂🎉😢
गंठण कुमार आपल्याकडे माणस आहे पाठवून देतो
गंठण खुप घाबरला राव
Khup chan episode hota
Sarpanch is great men
Zabardast 🙏👍
Very nice video
Ta=juneer dist=Pune
. आणि. गंठयानी मार खाल्ला 😮😮😮
1 ch no. Episode
गंठण कुमार खतरनाक
Deputi great person
Zabardast 😂😂😂😂😂😂
मस्त.........😂😂😂
🙏🙏
😁😁😎😎😎
👌👌👌👌👌👌👌
Janjya kamalya la lay marala pahije
Sarpanch Khup Chan
गंठया 😂
मक्या घ्या
आणखी मस्त वाटल
Kadak
लय भारी है
लय मस्त भाग
👌👌
एकदम मस्त एपिसोड
👌👏💯
सरपंच एकच नंबर
Lay bhari Rao
😆😃🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌
Nice episode
Good
मनोरुग्ण आणि सरपंच हा सीन खुप भारी आहे मनोरुग्नाची मदत करा
Mast ajj
Mast❤
लइ भारी
Nice 👍👍👍
Sanjya la ghya
😂😂😅😅
Please please assil bhasha nako
Yedayc kam layi bhari karto pn
लय हसलो राव
❤😂
Alephatya amchya ekde ahe