Vanchit Bahujan Aghadi मविआला अडचणीत आणतंय का? पुणेकरांना नक्की काय वाटतंय? Prakash Ambedkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 306

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 7 місяців тому +84

    वंचित बहुजन आघाड़ी विजयी होनार,vba जिंदाबाद

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 7 місяців тому +52

    ओन्ली प्रकाश आंबेडकर साहेब ❤

  • @sunilbagul7664
    @sunilbagul7664 7 місяців тому +15

    वंचित शोषित पीडित बहुजनांचे बुलंद आवाज म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी विजय होणार

  • @deepakkamble1131
    @deepakkamble1131 7 місяців тому +32

    हाथी चले बाजार कूत्ते भोंके हजार.एकटाच पक्ष पुरून उरणार
    🇪🇺✌️VBA✌️🇪🇺

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 7 місяців тому +36

    वंचित बहुजन आघाडी 💙🙏✌️

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 7 місяців тому +45

    VBA all time right 💯 prakash Ambedkar saheb 📚📘🖊️🔥💥✌️🔥💥

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 7 місяців тому +17

    जय OBC जय भीम जय संविधान ❤
    ADV प्रकाश आंबेडकर साहेब ❤️

  • @vinodkamble275
    @vinodkamble275 7 місяців тому +12

    40 50 वर्षांपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी मायनॉरिटी या जनतेने सत्तेमध्ये बसवलं परंतु हे घटक अजून सुद्धा राजकीय दृष्ट्या प्रबळ झाले नाहीत त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आम्हा सर्वांना पटते त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना विनंती आहे प्रकाश आंबेडकर यांना सन्मान जनक सीट दिल्या जाव्यात. आमचा जन्म काय प्रस्थापित पक्षांना मतदान देण्यासाठी आणि घराणेशाही वाढवण्यासाठी जन्म झालेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 7 місяців тому +18

    बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो 🔥❤️

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx 7 місяців тому +3

    महाविकास आघाडीची कुवतच नाही घटक पक्षाला घेण्यास वंचित बहुजन आघाडी न्याय देऊ शकेल

  • @rajkumargaikwad2216
    @rajkumargaikwad2216 7 місяців тому

    दत्ता भाऊ गायकवाड सप्रेम जय भीम,
    एक नंबर वंचित बहुजन आघाडीचे धोरण स्पष्ट केले

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 7 місяців тому +18

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤

  • @nitkamble26
    @nitkamble26 7 місяців тому +18

    महाविकास आघाड़ी हुशार अस्तील तर वंचित आघाड़ी मध्य पर्वेश करा, येनारा काऴ जेल आहे

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 7 місяців тому +7

    Pune loksabha उमेदवार VBA 70वर्षात वंचित बहुजन समाजातील लोकांना किती वेळा किती उमेदवार दिले किंग only Balasaheb Ambedkar king

  • @pradipbansode2697
    @pradipbansode2697 7 місяців тому +23

    आता फक्त वंचीत बहुजन आघाडी एकच पर्याय. कारण सर्व पक्ष चोऱ्या करा भाजप मधे जा. हे आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही आता वंचीत बहुजन आघाडी कडे जाणार आहोत.

  • @hiralalpadghan4560
    @hiralalpadghan4560 6 місяців тому +1

    भारतीय मूलनिवासी हे विकासापासून दूर ठेवले आहे. वंचित बहुजनांनी मतभेद विसरून एकत्र यावे.

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 7 місяців тому +12

    वंचित ची ताकद वाढली ऐवढे खरे बाकी भ्रष्टाचारी आहेत

  • @WildHawk906
    @WildHawk906 7 місяців тому +14

    बरोबर vba ची पॉवर वाढलेली आहे तर स्वाभिमानाने जागा द्यावी👍

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb 7 місяців тому +1

    ONLY VBA 🎉🎉

  • @AnilSalve-q3f
    @AnilSalve-q3f 7 місяців тому

    खुप छान🎉🎉🎉

  • @aviggaikwad3967
    @aviggaikwad3967 7 місяців тому +6

    #अब की बार आंबेडकर की सरकार
    #महाराष्ट्र फॉर आंबेडकर ✌️✌️
    @VBAforइंडिया🇮🇳✌️✊✌️✊

  • @govindgavale4239
    @govindgavale4239 7 місяців тому +51

    जय वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @sudhirchoudhary4593
    @sudhirchoudhary4593 6 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 7 місяців тому +47

    ❤फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ❤

  • @JanardhanraoWaghamare
    @JanardhanraoWaghamare 7 місяців тому +9

    येणारच आहे ❤❤❤ VBA VBA VBA

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 7 місяців тому

    आता मविआ मध्ये कोण राहिले आहेत.आता भाजपला टक्कर देण्याची हिंमत वंचित मध्येच आहे ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.

  • @vishalgaikwad8208
    @vishalgaikwad8208 7 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी 🧡🧡🧡🧡

  • @SubhashPaikrao-x8q
    @SubhashPaikrao-x8q 7 місяців тому +16

    व ब आ हा पक्ष सर्व 48जागा लढू शकतो.

  • @PravinJagtap-m4j
    @PravinJagtap-m4j 6 місяців тому +1

    🙏🙏 only vanchit bahujan aghadi madhe ya tumche swagat ahe. 🙏🙏Jay bheem Jay shivray 💐💐

  • @ajitkate902
    @ajitkate902 7 місяців тому +15

    VBA 💙💪

  • @santoshsalve8110
    @santoshsalve8110 7 місяців тому +12

    Emandari aasel tar ti fhakta VBA❤❤

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad 7 місяців тому

    Only Prakash Ambedkar ❤

  • @Swap.123
    @Swap.123 7 місяців тому +7

    वंचित बहुजन आघाडी.... Only VBA

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 7 місяців тому +3

    वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा ओबीसी दलित आदिवासी व मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाचा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे, या सर्व समाजाचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत, आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांचा विश्वास वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर साहेबांवर ती आहे,

  • @satwashilgaikwad5945
    @satwashilgaikwad5945 7 місяців тому +1

    बाळासाहेब आंबेडकर हे जे काही निर्णय घेतील तो आंबेडकरी चळवळीतील जनतेला मान्य असेल.

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 7 місяців тому

    वंचितने महाराष्ट्रातील सर्वच ४८जागा लढवाव्यात आणि आपली ताकद दाखवून द्यावी.

  • @shubhangipawar5932
    @shubhangipawar5932 7 місяців тому +4

    स्वाभिमानी नेतृत्व ❤❤❤only vba

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare1634 7 місяців тому

    सर्वांना जयभीम,एकचलक्ष्य फक्त vba पक्ष.बाळासाहेबांचा विजय असो.

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 6 місяців тому

    ❤ VBA ❤🎉🎉

  • @SanghdipJogdand
    @SanghdipJogdand 7 місяців тому

    💙💙💙💪💪💪

  • @BaburaoZende-b7d
    @BaburaoZende-b7d 7 місяців тому

    सर वंचित बहुजन आघाडीने 48 जागा लढवाव्यात जय भीम जय संविधान

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी, आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @YashwantBhosale-k2w
    @YashwantBhosale-k2w 7 місяців тому +2

    महाराषट्रातील राजकारणाला योग्य दिशा व सामाजिक राजकीय वाटा देणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी हाच आहे. असे वाटते.

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare5086 7 місяців тому

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @s.s.s.4354
    @s.s.s.4354 7 місяців тому +35

    वंचित मविआला अडचणीत आणत नाही तर अडचणीतून सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता मविआला स्वतःलाच अडचणीतून बाहेर पडायचे आहे की नाही हे मविआने आणि मविआच्या पाळीव मिडियाने ठरवायचे आहे.
    उगाच वंचितच्या नांवाने बोटे मोडून आपल्या बोटांना व्यायाम देऊन काही उपयोग होणार नाही...!!😊😊

  • @adityamaribashere8449
    @adityamaribashere8449 7 місяців тому +1

    VBA🚩

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 7 місяців тому

    पुणे मतदारांचावंचितबहुजन आघाडीला पाटीनभा दिसत आहे वा पुणेमतदारनो तुमच्या विचाराणा माझा सलाम. जय वंचितचा विजय असो.

  • @RamdasBalraj-o7e
    @RamdasBalraj-o7e 7 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @SanghdipJogdand
    @SanghdipJogdand 7 місяців тому

    Only prakash ambedkar saheb ❤

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 7 місяців тому

    मविआत जाऊनका बाळासाहेब
    यांना विनंति ..आपणच विजयी व्हाल

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 7 місяців тому +3

    एकच साहेब बाळासाहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Vickyvlog24
    @Vickyvlog24 7 місяців тому

    Ye sab kamaal hy..sujat ambedkar ❤ journalist

  • @beinghuman6711
    @beinghuman6711 7 місяців тому +10

    🎉🎉🎉🎉#only_vba
    #only_balasaheb_ambedkar🎉🎉🎉🎉

  • @nehajadhav4348
    @nehajadhav4348 7 місяців тому

    बाळा साहेब आंबेडकर वंचीत

  • @budhajibele890
    @budhajibele890 6 місяців тому

    वंचित बहुजन आघाडी हीच 27 नाही 48 जागावर उमेदवार देतील व ते चाचपणी मध्ये योग्य आहे VBA विजय होईल व या पक्षाकडून निवडून येणारे उमेदवार BJP मध्ये जाणार नाही म्हणून श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबुत करावे व only VBA ❤

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 7 місяців тому +2

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏💪💪🔥🔥👑👑

  • @CS-abcd1995
    @CS-abcd1995 7 місяців тому +3

    सामान्य लोक सुद्धा हुशार झालेत.... Only VBA is a strong political party other than Party in maharastra...... जय संविधान..... जय भीम.... जय शिवराय..... जय जिजाऊ..... जय ज्योती.......!!!👌👌👌

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 7 місяців тому +3

    VBA ❤❤

  • @sunilkhillare7777
    @sunilkhillare7777 7 місяців тому

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @pravins7907
    @pravins7907 7 місяців тому +2

    VBA❤

  • @Funtass_Ltd
    @Funtass_Ltd 7 місяців тому

    VBA 💥👍🏻

  • @AkshaySalve-h3e
    @AkshaySalve-h3e 7 місяців тому +2

    VBA चा मतदार कायम आहे.

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr 7 місяців тому +5

    उगवता सूर्य = वंचित बहुजन आघाडी

  • @SHINDEKK
    @SHINDEKK 7 місяців тому +3

    Vote for only VBA 👍

  • @proboyz9760
    @proboyz9760 7 місяців тому +1

    VBA jindabad only

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 7 місяців тому

    VBA 🔥✌🏻

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 7 місяців тому

    मुलाखती ह्या एकाच जागी व फक्त भक्तांच्याच घेतल्या आहेत

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 7 місяців тому +4

    Vanchit Bahujan Aaghadi 💥

  • @antoshashokgangurde3130
    @antoshashokgangurde3130 7 місяців тому

    The Indian great power full leader Balasahiebh Ambedkar

  • @SagarDonde-iz7bi
    @SagarDonde-iz7bi 7 місяців тому +2

    only VBA 😊

  • @pratiknaikwade95
    @pratiknaikwade95 7 місяців тому

    Vba purn educated Party ahe 😇❤

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 7 місяців тому +15

    वंचित बहुजन आघाडी हि च एकमेव पर्याय आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असून सर्वांनी मिळून मिसळून वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार विजयी करा

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 7 місяців тому

    Only VBA❤❤❤

  • @PravinSawant-e1q
    @PravinSawant-e1q 7 місяців тому

    Only VBA ❤

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 7 місяців тому

    Thanks Joshi Sir ..

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 7 місяців тому +2

    Only vba Jai bhim

  • @suhasgangawane2016
    @suhasgangawane2016 7 місяців тому

    Thank you Mumbai Tak best reporting

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 7 місяців тому

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏💪💪🔥🔥👑👑

  • @MayurKedare-u1w
    @MayurKedare-u1w 7 місяців тому

    वंचीत बहुजन आघाडी की सरकार

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 7 місяців тому +13

    ना ईडी का डर ना सीबीआय डर।
    ना RSS का डर ना बीजेपी डर।
    ऐसा निडर है हमारा लीडर।
    जिसका नाम प्रकाश आंबेडकर।।

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 7 місяців тому +1

      स्वतः आंबेडकर च म्हणतात की लोक सभेत आम्ही सहा जागांवर निवडून येऊ शकतो .. तर bjp , rss कश्याला बुद्धी खर्च करतील एवढ्यासाठी !
      उगाच स्वतःची पाठ थोपटण्या पेक्षा जे bjp विरुद्ध लढू शकतात त्यांचा सपोर्ट करा !

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 7 місяців тому

      वंचित मध्यें एवढी ताकद आहे तर आम्हाला मविआ मध्यें घ्या असं का बोलावं लागलं. आधीच यायचं नव्हत कशाला मवीआ सोबत टाईमपास करता.

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 5 місяців тому

      बाळासाहेब घयामणुन नाही बोले

  • @SantramKamble-b8r
    @SantramKamble-b8r 7 місяців тому

    ❤❤❤ only VBS

  • @anantpawar892
    @anantpawar892 7 місяців тому +2

    वंचित बहुजेन आधाडीने सर्व 48 जागा
    लढवाव्यात महायुती बरोबर जाऊनये
    कारण हीच वेळ आहे आपली ताकत
    दाखवण्याची ह्यांना झुकूनका.
    जय व ब आघाडीचा विजयी असो.

  • @aniketwede
    @aniketwede 7 місяців тому +7

    Vba 💙❤

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 7 місяців тому +1

    वंचित

  • @ashokgore3087
    @ashokgore3087 7 місяців тому +2

    VBA only

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 6 місяців тому

    कॅांग्रेसनेच निवडणूक लढावी… याचा ठेका घेतला आहे का?

  • @bhagwangajarmal5805
    @bhagwangajarmal5805 7 місяців тому +4

    Vba,👍👍👍

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 5 місяців тому

    Only VBA jindabad 💙💙💙💙💙

  • @uddeshkshirsagar8743
    @uddeshkshirsagar8743 6 місяців тому

    Only VBA🎉

  • @Narendra_modi_BJP
    @Narendra_modi_BJP 7 місяців тому +3

    Only vba 💙🔥

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 7 місяців тому

    Now only Vanchit

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 7 місяців тому

    आंबेडकर बस नाम ही काफी है 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏💪💪🔥🔥👑👑

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 7 місяців тому +2

    Only vot for vba

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 7 місяців тому

    Intellectual leader balasaheb ambedkar🚩🚩🚩

  • @amitbudhewar8672
    @amitbudhewar8672 7 місяців тому +2

    Only Prakash Ambedka Saheb

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 7 місяців тому

    अद्याप एकही आमदार व खासदार नाही वंचीतचा मागणी मात्र 27 जागांची

  • @rajc.r3263
    @rajc.r3263 7 місяців тому +2

    Only vba 💙💙💙💙💙💙

  • @tulsienterprazes1814
    @tulsienterprazes1814 7 місяців тому +2

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shubhangipawar5932
    @shubhangipawar5932 7 місяців тому +3

    VBA la support kara dada

  • @ravikumarraybhole7976
    @ravikumarraybhole7976 7 місяців тому

    आमची 48 ठिकाणी लढवण्याची ताकत आहे