भरघोस आंबा पाहिजे तर छाटणी महत्त्वाची| छाटणीमुळे आंबाच्या उत्पन्नात वाढ mango pruning|farming|konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • Rajesh Shrivilas Patwardhan
    Ratnagiri | Konkan
    8275455502
    #भरघोस
    #आंबापाहिजेतर
    #छाटणीमहत्त्वाची
    #छाटणीमुळे
    #आंबाच्या
    #उत्पन्नातवाढ
    #mangopruning
    #farming
    #konkan
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

КОМЕНТАРІ • 47

  • @amarjachak8017
    @amarjachak8017 4 місяці тому +1

    मि ॲग्री काॅस ,असुन शेतकरी आहे. साहेब फार सुंदर व शिस्तीत व स्पष्ट मध्यम पट्टी त जे दिलेली म्हायती सहजपणे मेंदु मध्ये घुसेल अशा पद्धतीने सुंदर , शास्त्र युक्त म्हायती दिलेत , त्याबद्दल निश्चितच मनपुर्वक हार्दिक अभिनंदन. अशी शास्त्रीय पद्धतीने म्हायती मिळवी हिच अपेक्षा. 💐👌👍👍👍👍👍🙏

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 5 місяців тому +11

    सुनील भाऊ नमस्कार, मी कोकणातील देवगड येथील हापूस आंबा शेतकरी आहे, अप्रतिम बाग आहे, पटवर्धन सरांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे 🙏

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan 5 місяців тому +3

      Ho sir bhetuya nakki

    • @nandanshelar
      @nandanshelar 5 місяців тому

      ​@@bhayyapatwardhan साहेब हरच्या च्या जवळ सापुचे तळे रोड वर तुमचीच बाग आहे का ज्यात सघन लागवड केलेली आहे केसर ची ??

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan 5 місяців тому

      माझ्या चुलत भाऊ ची आहे

    • @kedaarpatankar4556
      @kedaarpatankar4556 5 місяців тому

      काय भैय्या ओळखल का ​@@bhayyapatwardhan

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому +1

      दिलेला नंबर वर नक्की call करा ❤️

  • @Kasal269
    @Kasal269 4 місяці тому

    माळी साहेब नमस्कार 🙏🙏पंढरपूर.
    काय जबरदस्त बाग आहे.
    भरघोस आंबा उत्पदणासाठी जरवर्षी छाटणी खूप महत्वाची आहे व उत्कृष्ट छाटणी तंत्र आत्मसात करने हे महत्वाचे आहे.

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan 4 місяці тому

      दर महिन्याला रत्नागिरी देवगड मध्ये शेतकरी एकत्र येऊन शेतावर pruning डेमो आणि चर्चासत्र असते त्यात तुम्ही नक्की सहभागी व्हा

  • @Sameer-i9l
    @Sameer-i9l 5 місяців тому +1

    Very important information 👌

  • @yogeshchache27
    @yogeshchache27 5 місяців тому +2

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ भाई🎉🎉

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому

      धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 5 місяців тому +2

    धन्यवाद सुनील भाऊ प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवला

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому

      dhanyawaad ...next video pratical ahe nakki bagha

  • @dasharathjadhav1754
    @dasharathjadhav1754 5 місяців тому

    हे आमच निसर्ग रम्य साटवली गाव❤❤❤

  • @pradeeptanavade7804
    @pradeeptanavade7804 4 місяці тому +1

    कल्टार म्हणजे आंबा कलमांचे प्रचंड शोषण आणि ग्राहकांची घोर फसवणूक.त्यापेक्षा पपये खाणे केव्हाही बरे.

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 5 місяців тому +1

    Mitra ek number video banavlaas

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому

      धन्यवाद ❤️❤️❤️

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology 5 місяців тому +1

    Nice. Informative

  • @sangameshwariamar6553
    @sangameshwariamar6553 5 місяців тому +1

    Lay bhari dada mla pn he baag khup aawdli perfect niyojan aahe❤

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 5 місяців тому +5

    आंबा झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी कशी घ्यावी याचे मार्गदर्शक आणि तज्ञ श्री राजेश पटवर्धन साहेब यांचे विशेष आभार

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 5 місяців тому +1

    nice imformative video

  • @sandeepkoli8826
    @sandeepkoli8826 2 місяці тому +1

    Mi Navi Mumbai varn sandeep koli
    Patvrdhan saheb call u halt ny
    Amba chatni sathi tyani je tool banvlet te

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 місяці тому

      कामात असेल किंव्हा गाडी चालवत असेल तेव्हा ते call उचलत नाही 🙏ते नक्की call करतील 🙏🙏तुमचा नंबर पाठवा 🙏मी call करतो 👍त्यांना.. त्यांना Whatsapp ला नंबर पाठवा तुमच्या 👍

  • @pradeeptanavade7804
    @pradeeptanavade7804 4 місяці тому

    कल्टारचा वापर करणे हे केव्हाही गैर आहे.भले भरपूर फळं लागतात,लवकर येतात.पण फळं पुर्णपणे बेचव असतात.कितीही आंबा पिकला तरीही तो आंबट लागतो.तेव्हा असे आंबे ग्राहकांना विकणे ही फसवणूकच आहे. तसेच झाडांचं आयुष्य कमी होतं.

  • @pradeeptanavade7804
    @pradeeptanavade7804 4 місяці тому

    कल्टारवर बंदी आणा आणि हापूस आंबा वाचवा.

  • @Depak078
    @Depak078 5 місяців тому +1

    Cluter nahi takta farwani keli tar chalel ka..

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому

      dilelya number var nakki call kara

  • @KokaniSwargकोकणीस्वर्ग
    @KokaniSwargकोकणीस्वर्ग 5 місяців тому +1

    Dron shot right side la gheycha na roon dakhavayacha 😅 bhari hota

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому +1

      लवकर ❤️❤️रुण गावाचा droneshot घेणार आहे ❤️

    • @KokaniSwargकोकणीस्वर्ग
      @KokaniSwargकोकणीस्वर्ग 5 місяців тому

      @@sunilmalivlog nkkki dada jakadevi mandir पावसाळ्यात खूप भारी आहे सड्यावर्ती ❤️❤️

  • @yashthorat8855
    @yashthorat8855 5 місяців тому +3

    गनपती चे विडिओ बनव काहि ❤

  • @nileshdesai7899
    @nileshdesai7899 5 місяців тому +1

    सर चांगली व विश्वासू आंबा रोपे कुठे मिळतील ?

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  5 місяців тому

      shree samartha nursery
      A/p Shirgaon, Taluka- Devgad
      District- Sindhudurg
      Pincode-416610
      Contact no:- +91 9404433913

  • @DevikaGadpayle
    @DevikaGadpayle 5 місяців тому +1

    Kuthalya area chi bag ahe bhau

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan 5 місяців тому

      रून फाटा...लांजा तालुका

  • @ravindrakumargaurat8739
    @ravindrakumargaurat8739 5 місяців тому

    आंबा लागवड जांभ्या कातळावर आहे का?

    • @bhayyapatwardhan
      @bhayyapatwardhan 5 місяців тому

      Hoy...blasting karun लागवड केलेली आहे

  • @vijaysawant5860
    @vijaysawant5860 5 місяців тому +2

    होऊदे खर्च, बरं आहे घरचं

  • @pradeeptanavade7804
    @pradeeptanavade7804 4 місяці тому

    Say no to cultar.