🙏🏻जय गजानन माऊली 🙏🏻!! विदर्भाची पंढरी शेगाव नगरी !! मित्रपरिवार फुल्ल कॉमेडी 😂😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • नमस्कार मित्रांनो 🙏🏻
    तर विदर्भाची पंढरी म्हणजेच शेगाव नगरी तर या नगरीतील स्वच्छता,जेवण व गजानन माउलींच्या दरबार असलेले भाविक भक्त यांची मोठ्या प्रमाणामध्ये असलेली गर्दी व येथील सोयी सुविधा अक्षरशः पूर्ण दुनियेमध्ये कुठेच आपल्याला बघायला मिळणार नाही अशी ही एकमेव संस्था म्हणजेच शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते तर येथे असलेल्या सोयी सुविधा व अजून बरंच काही मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविले आहे तर अवश्य बघा आणि येथे जायला विसरू नका 🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
    #shegav
    #shegaondarshan
    #shegaonmandir
    #shegaontemple
    #shegaonsamadhi
    #shegaon_niwasi_gajanan_maharaj
    #shegaon
    #gajananmauli
    #gajanan_maharaj_shegaon
    #gajanan
    #gajananmaharajstatus4kfullscreenstatus
    #mauli
    #gajananmauli
    #maharajajivlogs
    #maharaj
    #gajananmaharaj
    #gajananmaharajmantra
    #gajanandjistatus
    #12jyotirling
    #jyotirling
    #jyotirlinga_darshan
    #darshanjyotirling
    #cover
    #minivlog

КОМЕНТАРІ • 31