धनगरांना आरक्षण केंव्हा मिळणार ? आ. गोपीचंद पडळकर दसरा मेळाव्यात काय म्हणाले ? गाजलेले भाषण..!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @BhivaKharat-hq7gu
    @BhivaKharat-hq7gu 6 годин тому

    बहुजनांचे दैवत गोपीचंद पडळकर साहेब यांचा विजय असो ॥ जत तालुक्यातील फिक्स आमदार बहुजनाचा ढाण्या वाघ॥ ॥ ❤❤तुम्ही कितीही करा हल्ला लय मजबूत पडळकर साहेब जत तालुका बालेकिल्ला / / ❤❤❤

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 13 годин тому +4

    आमचे दैवत गोपिचंद पडलकर वर अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो हाम तुमारे साथ है

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 7 годин тому +1

    जत मधील 18 पगड बहुजन समाजाला कळकळीची विनंती आहे की भावांनो येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला नेता बहुजनाचा ढाण्या वाघ प्रचंड बहुमताने विजय झाला पाहिजे त्यासाठी आत्ताच कामाला लागा आपला नेता कॅबिनेट मंत्री असेल ही खात्री देतो तुम्हाला

  • @birashinde-ex5iw
    @birashinde-ex5iw 22 години тому +10

    येळकोट येळकोट जय मल्हार
    महाराष्ट्र भावी मुख्यमंत्री तुम्हाला होवा लागेल तेव्हा आपल्याला आरक्षण मिळेल.एकच साहेब गोपीचंद पडळकर साहेब

    • @sitaramvadekar6149
      @sitaramvadekar6149 21 годину тому

      निवडून दया अगोदर मंग करा

    • @pravinumbare4972
      @pravinumbare4972 13 годин тому

      Are dadya विधानसभेत 1 लाख मतांनी तुम्ही पाडला त्याला आणि तुम्ही स्वप्न बघतं cm che

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 7 годин тому

    बहुजन सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब महादेव हम तुम्हारे साथ है

  • @RavindraVhankore
    @RavindraVhankore 11 годин тому +2

    श्री गोपीचंद पडळकर साहेब
    आपल्या प्रयत्नाला यश येऊ दे
    आपण तर आपल्या हक्काचं मागतोय दुसऱ्यांचा नाही
    जय मल्हार

  • @DHUMAL-ASHOK
    @DHUMAL-ASHOK 22 години тому +5

    Only oo7

  • @NilkanthHele
    @NilkanthHele 10 годин тому

    आपले हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे नाहीतर सरकार उलथून टाकु यळकोट यळकोट जय मल्हार

  • @bapumote8436
    @bapumote8436 9 годин тому

    ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 13 годин тому +2

    Gopichand padalkar saheb❤❤❤❤

  • @yogesh2162
    @yogesh2162 22 години тому +3

    संविधानाने धनगरांना आरक्षण दिलेले आहे फक्त र चा ड झालेला आहे जर र चा ड झालेला नसता तर धनगड असायला हवा होता पण धनगड या देशातच काय जगात सुद्धा कोठेही नाहीत जे आहेत ते धनगर आहेत याआधारे आपणाला हे समते कि र चा ड झालेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर धनगर जमाती ला आरक्षण द्यावे

    • @Jayshree.ram.1120
      @Jayshree.ram.1120 6 годин тому

      काल तो लवढ्या खोटा बोलत होता धनगड हे दुसऱ्या राज्यात आहे महाराष्ट्रात नसले तरी राज्यात आहे . जयम लहार मुंबईहु

  • @ramdashake8721
    @ramdashake8721 5 годин тому

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏

  • @bapumote8436
    @bapumote8436 9 годин тому +1

    ओन्ली 007

  • @SureshGawande-hp7ry
    @SureshGawande-hp7ry 22 години тому +7

    जय बिरोबा 🙏🙏

  • @yogesh2162
    @yogesh2162 22 години тому +8

    1931च्या जनगणनेत स्पष्टपणे धनगड नव्हे तर धनगर ही जमात म्हणून उल्लेख आहे त्यामुळे धनगर जमातीला आरक्षण हे मिळणारच

  • @bapumote8436
    @bapumote8436 9 годин тому

    आमचे दैवत

  • @rammane8630
    @rammane8630 5 годин тому

    जय ओबीसी जय मल्हार

  • @sanjaynaik3501
    @sanjaynaik3501 11 годин тому +2

    आमदारकी पाई समाज विकणारा नेता...

  • @dattabhutekar7293
    @dattabhutekar7293 22 години тому +7

    यळकोट यळकोट जय मल्हार भावांनो

  • @kashiddada1195
    @kashiddada1195 21 годину тому +2

    Jai malhar

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 22 години тому +5

    या सरकारने लवकर धनगर आदिवासी साठी GR काढावा. नायतर धनगर आदिवासी तुम्हाला नक्की गाडणार आहेत..हे पण ध्यानात घेऊन ताबडतोब कार्यवाही करणे..

  • @sanjaynaik3501
    @sanjaynaik3501 11 годин тому

    देवेंद्र फडणवीस ला जाब विचारा
    कॅबिनेटची पहिली मीटिंग झाली का नाही...

  • @Vishwa-x6z
    @Vishwa-x6z 11 годин тому

    Tiger padalkar saheb only 007🎉🎉🎉🎉

  • @surendrakhorne9618
    @surendrakhorne9618 20 годин тому +2

    Saheb aamhala aarkshan hav baki kontehi sarkari sahayata nako

  • @subhashshejul1008
    @subhashshejul1008 22 години тому +4

    जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार

  • @dilipkuwar8132
    @dilipkuwar8132 2 години тому

    पडळकर साहेब, शिंदे सरकारने जर निवडणूक पूर्वी धनगर आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर शिंदे, फसवणीस यांच्या पक्षाला धनगरांनी मतदान करावे का?😮😮

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 22 години тому +3

    येळकोट जय मल्हार

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 9 годин тому

    आमदाकि साठी नीवडून तर यत नाही पन भाजप ची चमचेगिरी करून आमदार होन्या साठी धनगराना धोका देने हच काम केल व करनार आहे तरी धनगरानी वीच्यार कराव हि विनंती आहे

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 22 години тому +3

    एक शब्द ओबीसी जय मल्हार

  • @sharandevkate6206
    @sharandevkate6206 12 годин тому

    007🐅🐅🐅🐅🐅💐💐💐💐

  • @sanjaynaik3501
    @sanjaynaik3501 11 годин тому

    पंकजा ताई लां जाब विचारा का धनगर आरक्षणावर बोलत नाहीं...

  • @BhivaKharat-hq7gu
    @BhivaKharat-hq7gu 21 годину тому +2

    श्री बिरोबाच्या नावान चांगभल जय मल्हार

  • @vijay608vk
    @vijay608vk 21 годину тому +3

    जय बिरोबा

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 11 годин тому

    भारतात धनगर समाज काही राज्यांत sc काही राज्यांत st मध्ये आहेत. महाराष्ट्रातील धनगर समाज अमेरिका रशिया मध्ये आहे का?

  • @vijay608vk
    @vijay608vk 21 годину тому +2

    जय मल्हार

  • @NamdevHulgunde
    @NamdevHulgunde 19 годин тому +1

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 22 години тому +4

    याच्या आमदारकीच्या नादात..तुम्ही आरक्षण
    गमावणार..हे नक्की

    • @vijay608vk
      @vijay608vk 21 годину тому +1

      बरं हुशार महोदय त्यांना जमत नसेल तर तुम्ही मिळून द्या आरक्षण मग तुमच्या मागे राहु आम्ही

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 19 годин тому +2

    जय ओबीसी जय मल्हार