Happy birthday bhaisaheb bhai guru preet singh Rinku veerji!❤️🙏🏻/waheguru seva Sangat daund.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • *रुग्ण सेवा ईश्वर सेवा.*🌹
    अमृतवेले (ब्रह्ममूहुर्तात) उठवून लोकांना आपल्या अमृतमय वाणीतून सत्संगाची रूची लावणारे भाईसाहेब गुरुप्रीत सिंघ यांच्या वाढदिवसानिमित्त,
    सिरीयस पेशंटची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांना लागणारे साहित्य फोल्डर बेड , व्हील चेअर व वॉकर
    वाहेगुरू सेवा संस्थेतर्फे आज पासून
    पेशंटला आवश्यक आहे तोपर्यंत विनामूल्य देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे
    संपर्क - 9960922145, 9665443349, 9226104701
    *वाहेगुरु सेवा संस्था दौंड*🙏

КОМЕНТАРІ • 3