#संयुक्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2023
  • 🎨🙏🙏🌎🌎👑🎭🎭
    💐💐🌎 🎨⚔️👑🎭
    #कोकण #दशावतार
    #VINAYAK06 #KALVANKAR
    📱 ९६६५१५२६९६
    या यूट्यूब चैनल वरील 👑🌴🌾🌎
    🌴🎭 हे videos आपणांस आवडल्यास जरूर.... *👍🏻Like करा *
    🎨Comments करा* **
    ☺Share करा* आणि ह्यापुढे असेच दर्जेदार video च्या Updates मिळविण्याकरिता आपल्याUA-cam Channel ला *🌹Subscribe करा 👍🌹 व समोर दिलेल्या 🔔 वर Click करा☺️ **🙏🔱धन्यवाद 🔱🙏
    🌹श्री गणेशाय नम:🌹
    !!श्री.देव नारायण, गावडेश्वर, खाजणादेवी भूमिकादेवी प्रसन्न !!
    !! खुशखबर......📢
    खुशखबर......📢
    खुशखबर.....!!📢
    श्री.देव गावडेश्वराच्या
    कृपाआशिर्वादाने गुरुवार दिनांक
    १ जून २०२३ रोजी रात्रौ ठिक ८.०० वाजता....
    श्री.देव गावडेश्वर मंदिर आसोली(वडखोल) येथे
    "संयुक्त" दशावतारी कलाकारांचा
    🌈प्रतिकृष्ण🌈
    हा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्यप्रयोगाचा अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती...
    @ कलाकार@
    रिद्धी-सिद्धी : बाबलो शेटकर
    १) कृष्ण: बबलु मेस्त्री
    २) बलराम: प्रशांत मयेकर
    ३) पौंड्रक: गौरव शिर्के
    ४) नारद: चारुहास मांजरेकर
    ५) राजा चंद्रकांत: महेंद्र कुडव
    ६) चंद्रप्रभा: संतोष चाळके
    ७) काशीराजा: विलास तेडोंलकर
    ८) राणी लक्ष्मी: बंटी काबंळी
    ९) सुदेष्णु: भरत नाईक
    १०) ब्राह्मण: मंगेश साटम
    ११) ज्वालाग्नी: प्रथमेश खवणेकर
    🎤🎹 संगितसाथ 🎧🎼
    हार्मोनिअम-: मयूर गवळी
    पखवाज-: पियुष खंदारे
    तालरक्षक-: विनायक सावंत
    🤝विशेष सहाय्य:🤝
    हेळेकर दशावतार नाट्य मंडळ (कारिवडे)
    *🙏 🙏 आपले नम्र 🙏 🙏 *
    श्री देव गावडेश्वर भक्त मंडळी.
    आसोली वडखोल
    🌹🙏🙏🙏 🙏 🙏 🌹

КОМЕНТАРІ • 32