शिंदे साहेब, 2019 आणि आता खुप फरक आहे उध्दव साहेबांनी 2019 जो गोंधळ घातला त्याचा दुष्परिणाम उध्दव साहेबांना भोगावा लागला. आता आपण जर संधी सोडली तर 2029 ला पश्चात्ताप करावा लागेल.
प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्षासोबत नेहमी लहान भाऊ या नात्याने वागले पाहिजे कारण विविध विकास योजनेचा पैसा केंद्र सरकारचा आहे अति वाकडे घेऊन नेता उध्वस्त होतो आणि मातोश्री मध्ये बसतो हे नाथाभाऊना माहिती आहे
ग्रह खात सोडत नसले तर एकनाथ शिंदे व अजित दादा पवार या दोघांनी मिळून शरद पवार यांची भेट घेऊन व नाना पटले उद्धव ठाकरे यांना मिळून सरकार स्थापन करावे हे असं जनतेच्या आग्रह आहे
अत्यंत वास्तव आणि मराठी माणसाच्या मनातील विषय आपण सांगितलेला आहे महाराष्ट्राचे सर्व मराठ्यांनी केवळ आणि केवळ आदरणीय श्री शिंदे साहेब व श्री अजित दादा पवार साहेब यांना डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दोन मराठा नेते लोक मिळवून देतील ही आशा बाळगून आहे म्हणून महाराष्ट्रात पूर्वापार मराठ्यांना हाताशी ठेवून पेशवाई पुरस्कृत भाजप लोकप्रतिनिधींना ग्रामीण जनतेने स्वीकारलेले आहे याचं भान आपण अत्यंत सखोल विस्तृतपणे मांडले आहे धन्यवाद रोखठोक पत्रकारितेबद्दल
Shinde la administration cha kahi anubhav nahi, fakt Devendra ji chya margdarshana Khali te CM pad changlya prakare chalvu shakle.. Devendra Fadnavis la Kami lekhu naka Karan te khup chhan sarkar chalavteel, Tyanni adhi pan purn 5 varshe sarkar chalavli ahe.
मग घर खातं सोडत नसले तर शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्वजण मिळून सरकार स्थापन करावं
मूर्खांचीच बाजार अति विद्वान राजकारणातील ओ की ठो कळत नाही. निघाले सल्ले द्यायला
केवढा मोठा भ्र्टाचार काय हे सगळेच तसे लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा.
शिंदे साहेब, 2019 आणि आता खुप फरक आहे उध्दव साहेबांनी 2019 जो गोंधळ घातला त्याचा दुष्परिणाम उध्दव साहेबांना भोगावा लागला. आता आपण जर संधी सोडली तर 2029 ला पश्चात्ताप करावा लागेल.
❤😢😮
म्हणजेच राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी(अजित पवार)नाही शिवसेना ही शिवसेना( शिंदे) हे भाजपाच आहेत हे दोघांना समजून आले असेलच !
सखोल अभ्यासक आणि रोखठोक पत्रकार आपणास शुभेच्छा जनतेला सर्व गोष्ट समजावून सांगितली त्याबद्दल
मागणी करण चुक नाही,घाईत सरकार करण पण तितकेच धोक्याचे असलेले पण खरय.
साहेब जास्त ताणून नये तुटलं तर सहज जूडत नाही लवचिक पणा ठेवा महापुर ओसरल्यावर लवहाळे देखील नाचतात हे तुम्ही जाणुन असाल हे राज्यातील जनतेला कळते
एकदमच बरोबर आहे
प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्षासोबत नेहमी लहान भाऊ या नात्याने वागले पाहिजे कारण विविध विकास योजनेचा पैसा केंद्र सरकारचा आहे
अति वाकडे घेऊन नेता उध्वस्त होतो आणि मातोश्री मध्ये बसतो हे नाथाभाऊना माहिती आहे
खुप छान
0 शिंदे साहेब तुम्ही महायुती मधून बाहेर पडू नका नाहीतर तुमचं खरं नाही
भाजप चा सेंट्रल कॉमन्ड ने उशिरा निर्णय घेतला , पण योग्य निर्णय घेतला .
जनता विकास , स्थिर
सरकार चा अपेक्षा करत आहे 🌹🙏
Thank u. "फडणविस" यांनाच CM करावे.
Kendracha nirnay yogya.
शिंदेना भाजप विचारनार पवार वर लय भरोसा नको 😂
फारच खर बोललात तुम्ही.
मोदी पहा वास्तव भ्रष्ट भाजप सरकार ना खाणे दुंगा ना खाऊंगा आता खा भारताची वाट लावा
Ekdem.baraber
ग्रह खात सोडत नसले तर एकनाथ शिंदे व अजित दादा पवार या दोघांनी मिळून शरद पवार यांची भेट घेऊन व नाना पटले उद्धव ठाकरे यांना मिळून सरकार स्थापन करावे हे असं जनतेच्या आग्रह आहे
Barobr ahe
खूपच संयुक्तिक विश्लेषण. . ...धन्यवाद
एकनाथ शिंदे यांचे वाईट वाटते ,
यांना कोणत्या शब्दात बोलावं सर्वसामान्य जनतेला कळालच आता
अजितदादांनी जास्त घाई करू नये पहाटेच्या शपथविधी सारखा विषय होईल
अत्यंत वास्तव आणि मराठी माणसाच्या मनातील विषय आपण सांगितलेला आहे महाराष्ट्राचे सर्व मराठ्यांनी केवळ आणि केवळ आदरणीय श्री शिंदे साहेब व श्री अजित दादा पवार साहेब यांना डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दोन मराठा नेते लोक मिळवून देतील ही आशा बाळगून आहे म्हणून महाराष्ट्रात पूर्वापार मराठ्यांना हाताशी ठेवून पेशवाई पुरस्कृत भाजप लोकप्रतिनिधींना ग्रामीण जनतेने स्वीकारलेले आहे याचं भान आपण अत्यंत सखोल विस्तृतपणे मांडले आहे धन्यवाद रोखठोक पत्रकारितेबद्दल
शिंदे साहेब वाईट वाटुन घेऊ नका महाराजांनी सुध्दा दिल्लीहून आलेल्या जयसिंग बरोबर तह केला फकत भाजपच्या जाळ्यात अडकु नका
मतदान बॅलन्स पेपर वर घ्या
Amhi shaha la palvu
हे भारुड तुझ्या घरी सांग
पत्रकार महोदय ह्याच्या उलट निकाल लागला असता तर खापर कोणावर फोडले असते
अगदी सत्य विश्लेषण सर
High way la vasuli chalu aahe..
Shinde la administration cha kahi anubhav nahi, fakt Devendra ji chya margdarshana Khali te CM pad changlya prakare chalvu shakle.. Devendra Fadnavis la Kami lekhu naka Karan te khup chhan sarkar chalavteel, Tyanni adhi pan purn 5 varshe sarkar chalavli ahe.
Aata lakshaat yeheel BJP haa paksh ksaa aahe tho BJP konachee hee naste fkth swsthsche swapn kinva ershaa saadhya karnya saathee tho paksh konthya hee tharaala jaahun (BJP ) thyanche dheya purn karate v karnaarch ase vaatte.
😂😂
CT\a
शांत बस मिंध्या , नाहीतर आम्मदशा गायब चूर्ण देईल.
Gavi Jaun Sheta MadheeRahun Photo Kadun Prasidhi
😂😂
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद देऊ नका महाराष्ट्र लोक जनता फसनार आहे