सकाळच्या कडाक्याच्या थंडीत शेतात जाऊन भाजी काढायची आणि ती काढत असताना आम्हा दर्शकांचे मनोरंजन व्हावे म्हणून सुंदरसा vdo बनवायचा हे काही एअर्यगैऱ्याच काम नाही..पुष्पा,बाबू,विनू ग्रेट आहात तुम्ही..❤🎉
निश्चितच, पण आपले मनोंजनच नाहीतर, कित्येक दर्शकांना नवनविन प्रथा परंपरा , विशेष माहीती असं खुप काही घेता येतं , शिकता येतं. मी स्वतः त्याच तालुक्यातील असुनही आवर्जुन पहात असतो, आणि काहीना काही तरी शिकत असतो. बहुतांश युट्युबर्स कडुन मला हा फायदा होतो. आणि त्यांना सपोर्ट केल्याचं समाधान ही मिळतं.
तुम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ आम्ही पाहतो. मिरीची लागवड, झेंडूची बाग, गणपतीचे व्हिडिओ, लग्न समारंभ, दत्त मंदिर सप्ताह,, भात लावणी व कापणी, होळी व गवळणी चे कार्यक्रम, हे सर्व पुन्हा पुन्हा पाहतो.खूप छान व्हिडिओ असतात. तुम्ही सर्व भावंड एकमेकांना मदत करता हे पाहून आनंद होतो. असेच तुमचे नवनवीन व्हिडिओ येऊदे. हीच सदिच्छा!
kadhiche sanga jara... recently 10days madhale videos ahet.. ani date war kahich nahiye mulat... content war.. content nasel awadal tar sang mag tyacha vichar kela jail... aaj video aj aala kay ani 1month ne jevdha avadanar tevdhach avdanar
सकाळच्या कडाक्याच्या थंडीत शेतात जाऊन भाजी काढायची आणि ती काढत असताना आम्हा दर्शकांचे मनोरंजन व्हावे म्हणून सुंदरसा vdo बनवायचा हे काही एअर्यगैऱ्याच काम नाही..पुष्पा,बाबू,विनू ग्रेट आहात तुम्ही..❤🎉
Thanku❤️
निश्चितच, पण आपले मनोंजनच नाहीतर, कित्येक दर्शकांना नवनविन प्रथा परंपरा , विशेष माहीती असं खुप काही घेता येतं , शिकता येतं.
मी स्वतः त्याच तालुक्यातील असुनही आवर्जुन पहात असतो, आणि काहीना काही तरी शिकत असतो.
बहुतांश युट्युबर्स कडुन मला हा फायदा होतो.
आणि त्यांना सपोर्ट केल्याचं समाधान ही मिळतं.
कष्टाळू व वास्तव जीवन जगत आनंद देणारी व आनंदात जगणारी आहेत .त्यांना सपोर्ट करा.
तुम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ आम्ही पाहतो. मिरीची लागवड, झेंडूची बाग, गणपतीचे व्हिडिओ, लग्न समारंभ, दत्त मंदिर सप्ताह,, भात लावणी व कापणी, होळी व गवळणी चे कार्यक्रम, हे सर्व पुन्हा पुन्हा पाहतो.खूप छान व्हिडिओ असतात. तुम्ही सर्व भावंड एकमेकांना मदत करता हे पाहून आनंद होतो. असेच तुमचे नवनवीन व्हिडिओ येऊदे. हीच सदिच्छा!
🙏🙏❤️
Bhaji. Vikucha vlog number one
Sundhar video Babu, Vinu 😂😂🎉🎉
वर्षा दिसत नाही खूप दिवस गुड नुज आहे वाटते बाबू कडे
खुप छान भाजी आहे
सकाळी सकाळी वातावरण पण छान, सकाळी सकाळी तुंम्हच्या शेतातली भाजी पण छान, सकाळी सकाळी तुंम्हचे व्हिडिओ पण छान मस्त व्हिडिओ ❤❤
Tumche video bgayla khup bhari vatt😊 tumhi sglech khup chan ahat mean mhanje he tumch bhahin bhavanch prem asech thevha🥰ek divs tumhi khup pudhe jal😊sakalch vatavaran khup chan ani sheti bgun mst vatl
Mst ha gav
ताजी ताजी मुळ्याची भाजी व्वा खूपच chan👌🏼👌🏼😍👍🏼✋🏼
Dada video khupch chaan bhaji tagi tagi mastch Pushpa tai pn mhenti aahe 👌👌👌👌
एक नंबर व्हिडिओ....😅
खूप सुंदर!!!
खूप छान vlog आहे 👌
सुंदर भाजी 👌👌👌
Vinu aata gavvat raha family barobar.
Khup chan❤ mehnat khup krta tumhi sagle
yaar tu great aahes tuzhi mehnat aani jidda baghun kharach khup chan vatate hats of yaar tula
खुप छान भाजी असा
Wow mast sakalche vatavaran mast ahe pan khup divas jaly versha khuthe geli👍
Kiti fresh bhaji wa he sukh fakta gavalac aamhi pan kudalache aahot
खुपच छान भाजी आणि तुमची मेहनत ❤❤🎉
Khup chan
खुप छान विडियो हिरवीगार भाजी मस्त एक नंबर
भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी
खुप मेहनत करता ती पण हसतहसत अप्रतिम देखावा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Babu pushpa Poonam asech video dakhavat raha
भाजी खूप छान आहे. 👌
खूप छान❤👌👍💐
छान भाजी आहे पूष्षाला खूप बोलतोस पूष्षाला
👍👌👌👌👌👌
ताजी ताजी भाजी असा
मस्त
👌👌
खुप प्रसन्न पहाट
Mast taji taji bhaje
खुप सुंदर
छान झाला व्हीडीओ 🎉❤
👌👌🙏🙏
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT SAARANG AND GAURAV ❤
Aaj video khup avdla❤
Vinu khup divas gana nahi zala tuza
पुष्पा लगेच चिडते. भाऊ काय विचारतो त्याला नीट उत्तर द्यायचं.
उदो उदो केल्यानी की बाबल्यानं त्यांका ♥️ दिल्यानं समजूचा 😄 शेजाराकं दोन गुंठे जागा बघ, आपला छोटासा घर बांधूक , तुम्हीं पिकवलेला, सेंद्रिय भाजीपालो तरी खावंक गावात.आज बाबा नाना, पप्पा दिसले व्हिडीओत 🤔 👌 ♥️ 👍
1 no vatavaran
हे आमचे कोल्हापूर ल मिळत नाही.मिळतात ते चव नाही असे मिळतात
लय भारी पुळ्या ताई
पुष्पा आता काजीत जात नाही काय काजी राखायला
सेंद्रिय म्हणजे ऑरगॅनिक च रे...गावठी गावठी भाजी थोडक्यात😂😂
❤❤❤❤
Nice video
पुष्पा ताईला पाहिले की माझ्या मोठ्या बहिणीची आठवण येते,माझी मोठी बहीण पुष्पा ताई सारखी साधी आहे
Angnewadichya jatrecha vedio lavkar yeudet babu.
Vinu nasat tar bhaji cho vlog kara
चलो जोगल वाडी
👌👍
नेत्रसुखद film
मुळा धुवायला प्लास्टिक चा कांता घ्यायचा त्याने लगेच साफ होते
Mag bagh bablya kiti vaaajta uthata.nana cha narala ni pungyacha jevan sagla time var yeil
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे बाबू फोरगॅनिक शेती म्हणजेच सेंद्रिय शेती
Maheri aali aahe pushpa tr tila aaram karudet
Tumhi varsha aste tevha nahi sangt tila kam krayla?
पुष्मा सारखी माहेरी का राहते तिचे मिस्टर कुठे आसतात ?
विनू बरेच दिवस गावाक इलो नाही दिसता हा
Nav kay gavche
आमका पाठवुन देवा मुंबई क 😊😊
आम्हाला आगळ आणि आमसुल हवी आहे ते केव्हा मिळेल
👌MH07देवगड
Babu dada Sendriya mhanajech Organic. Pan tu ter mhanto aahes aamchi bhaji Sendriya aahe, Organic nahi. 😂😅
😂
babalyacha english haa taa... tumhi samjun gheva
Love you Babu dada. You are so inocent! 😊
काय नाय रे बाबु तेवड चालतय@@ColoursofKonkan
कधीचे जुने व्हिडिओ अपलोड केले आहेत. भाजी विक्री होत नाही तर शेती करुन उपयोग काय? मेहनतीचे चीज झाले पाहिजे.

खूप छान
Mag bagh bablya kiti vaaajta uthata.nana cha narala ni pungyacha jevan sagla time var yeil
खूप छान