आम्ही कधी कधी संभ्रमात पडतो स्टार सिंगर मधे गाणारे कलाकार गायक कि ॲक्टर.ॲक्टीग तर मस्तच आहे पण गायन सुद्धा ताला सुरात आणि अभिनया सहित खरंच छान.. सर्व अप्रतिम.. अप्रतिम...
वा खुप छान लावणी , स्वानंदी च सादरीकरण पण लई भारी आणि सगळ्यात उत्तम म्हणजे M H 12 ( डॉ सलील )यांची चपखल , आणि सटीक , प्रतिक्रिया . रियालिटी शो पहाताना जज्जेस च अचूक आणि नेमकं परीक्षण ऐकणं ही ऐक पर्वणीच असते . आणि त्यामुळे कार्यक्रमा चा दर्जा ही वाढतो. आणि श्रोत्यांना अशा खास मार्गदर्शकांच्या प्रतिभेची ओळख होते . 👍👌💐
वा स्वानंदी, फारच छान. हि लावणी तु फारच समर्थपणे गायली आहेस.आणि मुख्य म्हणजे तुझा अ्विर्भाव.तु हसत हसत लावणी गायलीस ते फारचं आवडलं. तू तुझ्या आई बाबांचं नांव नक्की रोशन करणार.All the best.
स्वानंदि तू आईसारख गाण म्हणल.आवाज खतरानाक जबरदस्त कडकच लावला.तुमच्या दोघांचि गाणे जेवढि सगळि आहेत तेवढि पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.यावळि singing star चा विनरच स्वानंदिच असणार आहे
स्वानंदी आरती अंकलीकर टिकेकर.....शंभर टक्के आईची झलक आहे.....सुरात ही आणि रूपात ही....खूप खूप शुभेच्छा !!!!! 👌🏻👍👍
आम्ही कधी कधी संभ्रमात पडतो स्टार सिंगर मधे गाणारे कलाकार गायक कि ॲक्टर.ॲक्टीग तर मस्तच आहे पण गायन सुद्धा ताला सुरात आणि अभिनया सहित खरंच छान..
सर्व अप्रतिम.. अप्रतिम...
वा खुप छान लावणी , स्वानंदी च सादरीकरण पण लई भारी आणि सगळ्यात उत्तम म्हणजे M H 12 ( डॉ सलील )यांची चपखल , आणि सटीक , प्रतिक्रिया . रियालिटी शो पहाताना जज्जेस च अचूक आणि नेमकं परीक्षण ऐकणं ही ऐक पर्वणीच असते . आणि त्यामुळे कार्यक्रमा चा दर्जा ही वाढतो. आणि श्रोत्यांना अशा खास मार्गदर्शकांच्या प्रतिभेची ओळख होते . 👍👌💐
Plz plz ...एकदा मी राधिका मी प्रेमिका हे गाणं गा.... आनुवंशिक गुण आहेत आरती ताईंचे तुझ्या आवाजात + तुझा सराव /कष्ट....
छान आहे आवाज...
वा स्वानंदी, फारच छान. हि लावणी तु फारच समर्थपणे गायली आहेस.आणि मुख्य म्हणजे तुझा अ्विर्भाव.तु हसत हसत लावणी गायलीस ते फारचं आवडलं. तू तुझ्या आई बाबांचं नांव नक्की रोशन करणार.All the best.
Khup chan
स्वानंदी तुझ्या आई सारखी गायली। खुप छान। खुप खुप शुभेच्छा।
Chhan
Minal ahe ti dil Dosti duniyadari madhli....lai bhari 👍👍👍❤️
खूप छान गाते स्वानंदी..
अधे मधे तिच्यात आईची झलक दिसते गाताना.
👍👍👍
368th and 9ar
स्वानंदि तू आईसारख गाण म्हणल.आवाज खतरानाक जबरदस्त कडकच लावला.तुमच्या दोघांचि गाणे जेवढि सगळि आहेत तेवढि पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.यावळि singing star चा विनरच स्वानंदिच असणार आहे
Tu kharach talented ahes. Aai Baba ahetach grt. Pan tu pan 100 percent dyayche kashta ghetes. Atyanta sahaj ani khari. Love you.
फारच सुंदर गायलीस अभिनया बरोबर हे पण येत छान वाटले आईला नक्कीच खुप आनंद होईल
I was waiting eagerly for this vdo.
काय तो आवाज आणि काय तो performance.
स्वानंदी आम्हाला जिंकलस
Very. Good
Avadhoot Gupte judge aste tar Mhanale aste : Swanandi !! Rapchik Performance.Todalas !!!Befat !! Sahaj !!
मराठी भाषेत सादरीकरण हा शब्द उपलब्ध असतानाही, Performance वापरण्याचं काय प्रयोजन.
Great swanandi.........you r toooo good.......aaratijinchya aawajatla feel aahe tuzya aawajat......khup chan nibhavls❤️❤️❤️ky adakari ❤️
खुपच छान गायली लावणी.
त्याचबरोबर दोन्ही अंत्र्याच्या पहिल्या ओळी नंतर ढोलकी वादकाने जो तुकडा वाजवला, तो या लावणीला चार चांद लावून जातो.
Tuzhyat tuzhya aaichi chabi disate.....aani gaylis sudha tashich aaisarkhi.....chan.....keep it up....
Very nice andgoodsawnandi
मी ज्वार नवतीचा बहार अंग जरतार
ऐन हुरड्यात,,तुम्ही नका जाऊ सजणा हिवाळी रात,,,, वा काय भारी लावणी
५० वर्ष माग नेल,खुप छान,,
Khop मस्त मीनल I love you 😘 आवाज खूप सुंदर आहे 😘❤️
स्वानंदी तू सिरियसली तुझ्या आईकडे शास्त्रयुक्त संगीताची तालीम घेतलीस तर तू एक उत्तम गायिका होशील!! आँल दी बेस्ट!
Khup vela aikla yaar....itka sundar gaylays ki kay bolu 😘😘
Great lavni
Awaj 1 no
Tumi chamaknar
Loved it tai..he Gaana tu ekda ddd chya eka episode madhe pn Gayla hota.... love you
Aaha❤️... aartijincha bhas zala tuzya aawajat❤️
dance performance करायलाही हरकत नाही... जबरदस्त अदाकारी 😍😍😍😍🔥
आरती ताईं सारखी च गातेस.. आवाज ही तसाच भारदस्त..👌
Dil Dosti duniyadari madhli Minal hich na asa prashna pdla mla.....mazi fav serial ahe ti....waw...
स्वानंदी ,अत्यंत मनमोहक गायलंय गाणं❤❤❤
Khupch chhan minal.....khup bhari gaylis....
निव्वळ आई सारखा आवाज आहे!! वा!🙌
Kharach khuuuuup chaaaaan. Gayales wasaaaaa suuuuuuuuuperrrrb.
सुंदर गाणं गायलीस...👌👌
आरती माझी शाळेतली मैत्रिण आहे. शाळेतून घरी परत येताना आरती नेहमी गायची. सोबत आरतीचा भाऊ देखील असायचा.स्वानंदी मध्ये आरतीची झलक जाणवते.
Lata didi cha awaj daivi ahe...hi lawani aww hohun aikli ahe...pan swanandi chya awajat tyicha arth adhik changala vyakt xala....tichyawarch picturize vhayala hav hot...love it....
Well sung and such apt comments by Salil Kulkarni.
Certainly Swanandis voice is more inclined towards Lavni n Thumri songs.
मस्त... मी नेहमी हे गाणं पुन्हा पुन्हा बघतो
वाह वाह स्वानंदी, खूप छान गायलिस...All the best for your future..
1 no
Lavni
Swonandi
Tum aage bado
Aawaj 1 no
1 no Ada
Nav kamavnar
Nice kup chan khari kahri kalakari
Khup mast Swanandi 🤘
👌👌Mast gayla aahe swanandi
Swanandi. Che ankhin song che video upload Kara plz
Khup chhaan Swanandi tuzya aaichi mulgi shobhtes
आई सारखा आवाज आहे.....खूप छान
स्वानंदी मस्तच झाली लावणी 👌👍
Ek no. Performance....keep it up minal.... 💓 💗
Sundar performance 👍
Hruta kammal anchoring mast vatay ekyala aani khup chan handle kartey kammal
Such a stunner performance yaar 🤩😍❣
O
Swanandi khup chan aaicha
Varsa chalv manavar hech thu
Khup Shubhechha
Chan avaj ahe .Swanandi.mast.
Awesome, superbb, stunning, excellent, SWANANDI 👌✌😍😍😍😍😍
1 no
Lavni
Super hot Ada
Aage bado
Swondi
Khup mast
Outstanding
स्वानंदी मस्त..👌🏻
Ek no performance 🤩
ढोलकी अप्रतिम
Looking so beautiful, sang amazingly n expressions jhakas
Khup sundar
Superb performance 💕 👌👌👌👌
अनौपचारिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे कळते
Khup chan, sunder. Aarti madam chi aathvan Karun dili.
I like swanandi and rohit.... ❤️
Ky kadak avaj ahay man mugdh jalao yar
Swanandi is a winer
khup mast
एक नंबर...❤️❤️❤️
apratim performance swanandi
Fantastic
Awesome voice..
Kya bat he sundar 🙏
Rohit and swanandi are the best duo
My favorite 😘😍 Performer
Khup sunder dhanyawad
Angavr kataa ala rao aiktana 1000% ekch number swanandi
आरतीताईंनी लक्ष द्यायला सुरुवात केली तर प्रगती होईल नक्की
Aai ahe ti laksha tr asnarch lekikade
स्वानंदिखुप मस्त
The great 👍 aawaj havbhav 👍 salute 👌✌️
अती सुंदर लावनी है
Awesome 😄👌
Star singer
नाद खुळा.
👍
खुप छान 👍👌💐💐
Khup khup chan ...
Kya baat hai..... champion
खूप छान गाणा मी पंधरा वेळा ऐकलं खूप छान
अप्रतिम 👍
खुपच छान
सुपर अभिनय,
Khup sunder sweet khup mast tu mala khup aavdli
अप्रतिम स्वानंदी
सुंदर किती सुंदर दिसत आहात तुम्ही मॅम
Fhantastic super
Va khoop Sunder
Mast zala lavni khup maja ali
Like mother ....like daughter...👍👍👍👍👍
फार छान !!
लय भारी
अप्रतिम सादरीकरण 👌
निलेश परब यांची ढोलकी😍😍😍😀😀👍👍
व्वा छानच गायलीस