बीजेपी चे हे उमेदवार लोकसभेत पडणार ! धक्कादायक माहिती समोर, ४ तारखेला काय घडणार ? Shivshahi Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #loksabhaelection2024 #loksabhamaharashtra #maharashtraelection2024 #devendrafadnavis #pankajamundhe

КОМЕНТАРІ • 436

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 4 місяці тому +48

    अख्खी भाजपा पडली तरी काहीच फरक पडणार नाही पण आ नितीनजी गडकरी साहेब हे निवडुन आलेच पाहिजे एक सच्चा व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत मनात कुणाविषयी हि द्वेष नाही जर का भाजपा ला चक्कर बसला तर गडकरी जी साहेब यांना साथ देणारे पुढेच येतील चमत्कारिक रीत्या

  • @user-lahu9marthiPlus
    @user-lahu9marthiPlus 4 місяці тому +72

    बजरंग बप्पा सोनवाने विजय होनार १००%

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 4 місяці тому +33

    धुळे दिंडोरी नाशिक तिन्ही जागा महाविकास आघाडीच्या येणार

  • @ramkishsn4339
    @ramkishsn4339 4 місяці тому +67

    लातूर व नांदेड मध्ये पंजा येनार तुम्ही चुका दुरुस्त करून घ्या

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 4 місяці тому +173

    बिड मधुन बजरंग बप्पा सोनवणे 100% लागणार

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 4 місяці тому +11

      फडणवीसचा आशीर्वाद.

    • @gopalchaudhari6410
      @gopalchaudhari6410 4 місяці тому +7

      बरोबर

    • @BhimajiKanse
      @BhimajiKanse 4 місяці тому +1

      ​@@gopalchaudhari6410😮एय रयते आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे ज्या ठि ध😅रयते
      काणी थ चण्डीगढ़ रयते रमजान एच

    • @ishwarmahajan1623
      @ishwarmahajan1623 4 місяці тому

      ​@@gajananautade4015❤❤❤❤❤❤

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 місяці тому

      वंडारी फंडारी लंडफकिर औलाद जळाली

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 4 місяці тому +61

    बीड बजरंग बप्पा सोनवणे ✌️💯

  • @chandrkantsirsat4930
    @chandrkantsirsat4930 4 місяці тому +78

    बजरंग सोनवणे फिक्स खासदार 100% टक्के फिक्स

    • @RahulAvhad-un6nf
      @RahulAvhad-un6nf 4 місяці тому +2

      पळ

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 4 місяці тому

      द ग्रेट बजरंग बाप्पा मोरया आणी लंडफकिर वंडारी फंडारी लंडारी ची गांड जळाली

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +63

    माढा धैर्यशील मोहिते पाटील फॅक्टर चालणार आहे

  • @Rajesh-uh2um
    @Rajesh-uh2um 4 місяці тому +62

    कल्याण काळे साहेब यांचा विजय होणार आहे

  • @PandurangChavan-wj3jd
    @PandurangChavan-wj3jd 4 місяці тому +67

    बीड मधून बजरंग बप्पा विजय

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 місяці тому +35

    भाजपाला वाटले आम्ही अमेठी जिंकली तसे बारामती पण जिंकु. पण हे शक्य होनार नाही.

    • @dipakdandge6918
      @dipakdandge6918 3 місяці тому +1

      भाऊ काही पण शक्य

  • @ShivajiGholap-sb2uf
    @ShivajiGholap-sb2uf 4 місяці тому +8

    बीड मधून तुतारीच जींकनार 👌💐

  • @knivara9122
    @knivara9122 4 місяці тому +53

    जरांगे पाटीलांचा निर्णय या मुळे माढा व सोलापूर मधे भाजप पाठीमागे राहाणार हे निश्चित

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +86

    दक्षिण नगर निलेश लंके फिरसे

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 4 місяці тому +38

    कमळाचा सुपडा साफ होणार !! हेच चार जूनला ऐकायला मिळणार .

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +42

    जळगाव करण पवार साहेब फिक्स खासदार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +34

    दिंडोरी भागरेसर फिक्स खासदार आहेत

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 4 місяці тому +9

    तुमचा अंदाज अगदीच बरोबर होईल 101/

  • @jitendrabhagat4606
    @jitendrabhagat4606 4 місяці тому +102

    राणा पडली पाहिजे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +35

    नांदेड वसंत चव्हाण

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 4 місяці тому +9

    48जागा महाविकास जिंकणार

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 місяці тому +29

    प्रणिता शिंदे फिक्स खासदार।

  • @shantarampokharkar8704
    @shantarampokharkar8704 4 місяці тому +19

    उज्ज्वल निकम पार्सल रिटर्न पाठवले

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 4 місяці тому +31

    बीड मध्ये तुतारी

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +52

    सोलापूर ची लेक परिणीती ताई निवडून येणार आहे

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 місяці тому +15

    बजरंग सोणवणे निवडून येणार आहेत.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +73

    बीडला बजरंग बल्ली की जय

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 4 місяці тому +47

    शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील कारण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पक्ष्यांचे केलेले तुकडे त्याबद्दलची सहानुभूती मुळे यावेळचे निकाल धक्कादायक असतील

    • @pandurangkhanderaoladegaon5546
      @pandurangkhanderaoladegaon5546 4 місяці тому

      बरोबर आहे उबाठा आणि करामती काकांचे २०० ,२०० खासदार निवडून येणार कारण हे सगेसोयरे असलेने लोकांनी ठरवलय यानाच निवडुन येणार असा कयास लावला आहे 😭😭😭😭😭

    • @vilasshilamkar4907
      @vilasshilamkar4907 4 місяці тому

      अंधभक्त

  • @पद्माकरमस्केमस्के

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal5781 4 місяці тому +3

    बंजरग एक लाख मतांनी विजयी होणार

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 місяці тому +5

    हे पडणार नव्हे , राजकारणातूनच संपणार !

  • @balajimore9974
    @balajimore9974 4 місяці тому +121

    बीडमध्ये बजरंग बप्पा सोनवणे 100%

  • @bandutandale7869
    @bandutandale7869 3 місяці тому

    शिवशाही चैनल मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच पाहिला आहे त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये बजरंग सोनवणे निवडून येणार नाहीत फक्त 3 जून ची रात्र ईशांत झोपेत म्हणून त्यांच्यासाठी खुश खबर आहे लोकसभा मतदारसंघ ओन्ली पंकज ताई गोपीनाथ मुंडे साहेब

  • @KhushDaxini
    @KhushDaxini 4 місяці тому +12

    Jalna kalyan dada fix

  • @chandrakantkale7760
    @chandrakantkale7760 3 місяці тому

    माढा मतदारसंघात विजय सिंह मोहिते पाटलांचे सोलापूर जिल्ह्यात असणारे योगदान फार मोठी आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजय होणार हे 100% निश्चित आहे भाजपची गुंडशाही येथे यावेळी कामी येणार नाही गेल्या वेळी मोहिते पाटला भाजपचा खासदार भाजपचा आमदार मोहिते पाटला मुळे हे दोघेही निवडून आले होते एवढेच काय तर सोलापूर माढा हे दोन्ही मतदारसंघ मोहिते पाटलांच्या कामगिरीमुळे व शरद पवार यांच्या मुळे महाविकास आघाडी या ठिकाणी विजयी होईल हे 100% खरे आहे

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 4 місяці тому +45

    28पैकी फक्त ८ जागा येणार भाजप चया

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 4 місяці тому +1

      28पैकी नाही तर 48पैकी आठ ते पण काठावर काठावर येतील

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 4 місяці тому

    पत्रकार बंधु तुझे सगळे संभाषण आम्ही ऐकले महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील हे 100% आहे तुमच्या चैनल चा विजय असो

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 місяці тому +22

    चूकीचा सर्वे आहे ।मविआ जास्त जागा जिंकणार।

  • @sudamjadhav363
    @sudamjadhav363 4 місяці тому +19

    किती पेषे घेतले भाऊ....नांदेड 1000 पटीने काँगेस येतोय

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 4 місяці тому +41

    100% बजरंग बाप्पा सोनवणे लागणार

  • @vishnutanpure7134
    @vishnutanpure7134 4 місяці тому +19

    आरक्षण विरोधी सर्व उमेदवार पडले पाहिजे

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 4 місяці тому +2

    कल्याण काळे साहेब विजयी होणार आहे जालना

  • @RajendraSomwanshi-g3w
    @RajendraSomwanshi-g3w 4 місяці тому +2

    एकदम बरोबर आहे

  • @AnantGhodke-u7y
    @AnantGhodke-u7y 4 місяці тому +5

    धाराशिव मशाल ओम दादा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +25

    वर्धा अमर काळे फिक्स खासदार

  • @dyaneshwarpagare5434
    @dyaneshwarpagare5434 3 місяці тому

    नंदुरबार मध्ये महाविकास आघाडी चे ऐड गोवाल पाडवी निवडून येतील

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 4 місяці тому +6

    कल्याणराव काळे जालन्यात विजयी होणार

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 4 місяці тому +23

    भास्कर बगरे हेच जिंकतील।

  • @RomendraBisen-hq9gc
    @RomendraBisen-hq9gc 4 місяці тому +1

    इथल्या अर्ध्या जागा महाविकास आघाडी जिंकून येत आहे तुमचे अंदाज कुठे आहे

  • @jaywantchede7395
    @jaywantchede7395 4 місяці тому +3

    फक्त 2 जागा एनडीए la मिळतील

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 4 місяці тому +12

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 4 місяці тому +1

    बिजेपी हटाव देश बचाव

  • @prashantsonawane6868
    @prashantsonawane6868 3 місяці тому

    साताऱ्यात तुतारी पवार आणि शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा.

  • @SeemaTulaskar
    @SeemaTulaskar 4 місяці тому +1

    एक पंतप्रधान
    एक गृहमंत्री
    एक मुख्यमंत्री
    दोन उपमुख्यमंत्री
    दोनशे आमदार
    ईडी सीबिआइ इन्कम टॅक्स
    निवडणूक आयोग
    सर्व मदतीला असताना बीजेपीला ४८ जागा आरामात येणार

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369 4 місяці тому

    अकोल्यात अभय पाटील निवडुन येनार तुमचा अभ्यास कमी आहे

  • @RavindrajogiJogi
    @RavindrajogiJogi 4 місяці тому +1

    करन पवार 🎉🎉

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 4 місяці тому

    बीजेपीला धक्का बसणार

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 4 місяці тому +6

    लातूर डॉ शिवाजी काळगे

  • @babasahebkhalkar1924
    @babasahebkhalkar1924 3 місяці тому

    99% निकाल बरोबर आहे

  • @SudamGavhane-n5l
    @SudamGavhane-n5l 4 місяці тому +2

    परळी ची राखी सावंत पडणार

  • @sharadshinde1589
    @sharadshinde1589 4 місяці тому +1

    संपूर्ण भारतात काही होतय त्याच देणं घेण नाही पण महाराष्ट्रात आणाजीपंताच तोंड काळ होणार

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 4 місяці тому

    Banjarang saheb zindabad

  • @bhausahebahire1503
    @bhausahebahire1503 4 місяці тому +1

    धुळे काँग्रेस फिक्स

  • @sandeepdeshmukh6482
    @sandeepdeshmukh6482 4 місяці тому +1

    बीड मध्ये फक्त बजरंग बप्पा खासदार

  • @shaikhfarukh.8627
    @shaikhfarukh.8627 4 місяці тому +10

    जालना येथे डॉ कल्याण काळे हे 100 टक्के निवडून येणार हे लिहून ठेवा

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 4 місяці тому +4

    जालना मंगेश साबळे निवडून येईल जय हो

  • @urmilakhade9725
    @urmilakhade9725 3 місяці тому

    भाजपला आणि RSS ला फडणीस शिवाय चांगला कार्यकर्ता मिळत नाही काय

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 3 місяці тому

    अहिल्या नगर मध्ये तुतारीच वाजणार लंके साहेब च निवडुण येणार।

  • @sangramsumbhale9776
    @sangramsumbhale9776 3 місяці тому

    चुका दुरूस्त करा only काँग्रेस

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 4 місяці тому +1

    यांच्या पराभवाला फक्त एकच माणुस जबाबदार आहे. ज्यांनी पक्षातील अगोदर संपलेले आहेत त्यांचाच हा ही पराक्रम आहे.

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 4 місяці тому

    अबकी बार 501 पार जय हो भाजप सरकार

  • @wtwgsg2459
    @wtwgsg2459 3 місяці тому

    गडकरी, गोयल, नेते, सावरा ह्या चार जागा भाजप जिंकेल

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 4 місяці тому +1

    जळगाव लोकसभा करण पवार विजयी होतील मशाल

  • @GajananKulkarni-dt7cu
    @GajananKulkarni-dt7cu 3 місяці тому

    महायुतीचे हे सर्व नेते निवडूण येणार

  • @MukhruDeshmukh-qr9kz
    @MukhruDeshmukh-qr9kz 4 місяці тому

    आपणास सव्हे करता आले गडचिरोली लोक सभा क्षेत्रात फक्त डॉ किरसा न साहज हे क्रॉंग्रेस चे उमेदवार हे विजय होतील👏🙋‍♀️

  • @dineshwagh9621
    @dineshwagh9621 4 місяці тому

    प्रधानमंत्री मोदी साहेब च होणार.

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 4 місяці тому +1

    Mahavikas aghadi zindabad

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 3 місяці тому

    Solapur.parnith Tai ❤❤🎉🎉

  • @gorakchavan9530
    @gorakchavan9530 4 місяці тому

    सातारा शशिकांत शिंदे येतील

  • @a.dordinarygamerxyz46
    @a.dordinarygamerxyz46 3 місяці тому

    दिडोरी भगरे सर खासदार होनार

  • @prakashsawant2173
    @prakashsawant2173 4 місяці тому

    सांगली विशाल पाटील फिक्स

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 4 місяці тому +1

    भाजपा यापैकी एकही जागा जिंकणार नाही

  • @AppaKhandve
    @AppaKhandve 3 місяці тому

    राणा आपण आपल्याच घरात कींवा मंदिरात हनुमान चालीसा म्हणा

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 4 місяці тому

    आपला आंदाज तंतो तंत वाटला ! जय जीजाऊ जय शिवराय ! जय संवीधान ! जय भीम !!❤❤❤❤❤❤❤

  • @vijaykapse40
    @vijaykapse40 3 місяці тому

    गडकरी जी भी किसी तरह का इंट्रेस नही ले रहे, नही तो ट्रक भरभरके पब्लीक जमा करा करते थे लेकिन इस बार ऐसा कुछ भी नही

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 4 місяці тому +1

    पत्रकारांने कसाही सर्वे करूदया हे चार खासदार शंभर टक्के ४जुनलाच निवडुन येतीलच तो पर्यंत भावी खासदार म्हणून प्रत्येकाची हौस होऊन जाऊद्या

  • @dipakghuleg
    @dipakghuleg 4 місяці тому

    💯 % correct
    Good 👍👍👍

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 4 місяці тому +1

    बिड मधे तुतारी वाजणार

  • @prafulmaske2743
    @prafulmaske2743 4 місяці тому

    Only Congress

  • @tanujajondhale2731
    @tanujajondhale2731 4 місяці тому +1

    भगरे विजयी होनार

  • @shrikrushnadane7933
    @shrikrushnadane7933 4 місяці тому

    Wright sarve

  • @liladharsarpate5121
    @liladharsarpate5121 4 місяці тому +8

    गडचिरोली पंजा येणार

  • @RajkumarGarud
    @RajkumarGarud 3 місяці тому

    Jalna
    Mangeysh sabley 10001 ,/,

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 4 місяці тому

    Very good

  • @dattasuroshe8346
    @dattasuroshe8346 4 місяці тому +1

    आघाडी विजय

  • @idris455
    @idris455 3 місяці тому

    नंदुरबारमें पंजा❤❤❤❤

  • @santoshshinde1505
    @santoshshinde1505 4 місяці тому

    सुप्रिया सुळे बारामती

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 4 місяці тому

    Good

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 4 місяці тому

    Good news 🎉🎉

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 4 місяці тому +1

    Only Bappa Beed