tv9 Marathi Special Report | Ajit Pawar यांना क्लीनचिट, Anna Hazare यांचा आक्षेप
Вставка
- Опубліковано 13 чер 2024
- tv9 Marathi Special Report | Ajit Pawar यांना क्लीनचिट, Anna Hazare यांचा आक्षेप
#AjitPawar #AnnaHazare #NCP #ShikharBankScam #ShikharBankScamNews
#VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
झोपेतून उठलेत का अण्णा हजारें
INDI cha main manus jaga zala aata 😂😂❤❤❤
कुंभ कर्न जागा झाला
फक्त अजित पवारच का बाकीचे भ्रस्टाचारी आहेत त्यांचे काय
नौटंकी सम्राट अण्णाने आता पंतप्रधानच्या डिग्री च्या संदर्भात उपोषणाला बसायला पाहिजे.
जागतिक किर्ती चे अर्थिक विषयाचे ज्ञानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सत्तेपासून दूर करून या शहाण्याने हे नसते संकट जनतेच्या मागे लावले आहे. त्या विषयावर हा धूर्त माणूस काही बोलणार नाही.
हेअण्णा हजारे आता बि जे पी चे वाइट दीवस पाहून जागे झाले
अण्णांचा बोलवता धनी फडणवीस
INDI Kejriwal activate ❤❤❤
संघाने अजित पवारांकडे बोट दाखवलं आहे.
आणि भाजप ला पण अजित पवारांचा काहीच फायदा नहीं .
म्हणून आता कसं तरी बाहेर काढायचं मानून हे असं झालं
अरे अण्णा बाकीचे तूझ्या बीजेपी आणि आर् एस एस चे बगल बचचे आहेत त्यांच्या बद्दल काहीही बोलत नाहीस?
अण्णा उठले झोपेतून 😂
दहा वर्षांपासून झोपलेला कुंभकर्ण जागा झाला आहे
आता आण्णाचं ऊठलं.आण्णा पीएम फंड, इलेक्शन ब्वांड यांच्या चौकशीची पण मागणी करा
करा नार्को खरं तरी बाहेर येईल
पहीले या अण्णा हजारे ची नार्को टेस्ट करा हा इतके दीवस का झोपला होता
मोदी हटाव किसान बचाव
अजित पवार यांना शिक्षा झाली पाहिजे
तर नरेंद्र ला पण झाली पाहीजे
आत्ताच कस सुचलं ओ आण्णा...????
Bjp ko vote kaam huva or bjp ko ab
Ajit bhaga ko bhagana hai .
अण्णा कोण आहेत ते सर्वांना माहित आहे...
अण्णा पेक्षा मोठा भ्रष्टाचार करणारा माणूस कोणी नाही... ह्याची चौकशी करणे गरजेचे आहे.. सुपारी बादशहा
अजित दादाची बाजू घेत नाही पण आण्णा हजारे यांच्या इतका भ्रष्टाचारी दुसरा कोणीही नाही. आण्णा ने मागणी करावयाची तर किमान महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे पण आण्णा देखील सुपारी घेऊन काम करतात.
नोट बंदी नंतरच अण्णा बोलायला हवे होते निदान electoral बाँड वर तरी?
BJP नी फाईल उचकटून काढलीं 😂😂😂
अजून कुठे झोपला होता.
दादा आणि विश्वासाहर्ता??? काहीही सूरज चाव्हान
Right Raut Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐
अहो अण्णा काही लोकांना 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्याच काय...😮
आज पर्यंत झोपले होते का खरंच सुपारी आहे की काय
कोम्मा मधुन जाग केलं, याला,
हा खरचं देशा साठी लढला का, हो,
Rss चा आदेश दुसर काही नाही १००&
👍
अण्णा हजारे दहा वर्षापासून का झोपले होते का
Tarbujach 🍈🍈🍈🍈🍈🍈 kam ahe
Very good Anna, Lastly 31 yrs संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष करू; शर पवार National curpation products यांचा इशारामहाराष्ट्रातील साखर कारखाना विक्री करतांना घोटाळा झाल्याचेऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार यांचे नुकसान आरोप कामगार संघटनेने केले होते महाराष्ट्रातील राजकारण
नार्को टेस्ट झालीच पाहिजे। ईतर काळ्या बाजारावर यांना बाकी काहीच दिसत नाही।
काल बातमी अजित पवार मुळे भाजप च नुकसान झाले आणि आज अजित पवार ची चौकशीची मागणी ती पण झोपलेल्या अण्णा कडून जनता एवढी दूधखुळी आहे का
बिस्कीट द्या रे याला एखादं.....
हजारे बीजेपीचा माणूस अजित पवारला बाहेर काढण्यासाठी आला हजारे
अण्णा हजारे हे आर आर एस चे आणि गोपीनाथ मुंडे यांना पण असेच केले होते
सुरज चव्हाण ब्रॅण्ड कशाला म्हणतात तेच माहीत नाही तुम्हाला
अण्णा जागे या जगाये गये 😂
इतके दिवस कुठ होते अन्ना
सुपरीबाज
महाराष्ट्रात: भाजपाने 28 जागा लढवून 9 जागा जिंकल्या. कांग्रेसने 18 जागा लढवून 14 जागा जिंकल्या. शिवसेनेने (UBT) 21 जागा लढवून 10 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने (SP) 10 जागा जिंकल्या. शिवसेनेने (EA) 17 जागा लढवून 6 जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (AP) 5 जागा लढवून 1 जागा जिंकल्या.
अण्णा हजारे समाज सेवक नाही तर बीजेपी चा अजंद आहे
आता जाग आली काय ?
मणिपूर, पहलवान बेटीयोका यौन शोषण के खिलाफ अंदोलन, किसानौ के दो अंदोलन,सातसौ किसानौ की हत्या,इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा और अग्निविर बेरोजगारी,मंहगाई इ.विषयोपर आपको किसीने कूछ बताया नही और आप क्या खाकर दस साल सोए थे.
चौकशी झाली पाहिजे.अणा जागे झाले.भाजपनी दिलेल्या क्लीन चिटला आव्हान दिले पाहिजे.
जितेंद्र आव्हाड हा नाटक बाजी करणार माणूस 😅😅
भ्रष्टाचार महाराष्ट्रात खूप मोठा प्रकरणी झालेला आहे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार वरील अंतिम बाकीचे पण काढावे
Avhad saheb Aaanna nalayak Manus aahe ❤❤❤
Only MVA ❤❤❤
दहा वर्षे हा किसन हजारे काय गवत ऊपटत होता काय ? भाजपा चे सरकार अल्पमतात आले अन् याचा पोटशूळ ऊठला. मरेपर्यंत भाजपाची चाटूगिरीच करणार का हा किसन हजारे ?
आरे भावानों आण्णा तरी काही तरी करताहेत.
आपण तर काही च करत नाही.
😮😮
आण्णा आहो दादा भाजपचे सहयोगी आहेत ....
आण्णाला शेटी फडणवीसच बोलत करू शकतात हे महाराष्ट्रा ला माहीत आहे
10 वर्ष कुठे गेले होते अण्णा
वयस्कर आण्णा हजारे कडून खूप अपेक्षा ठेऊ नका..टिका करण्यापेक्षा तरुणांनी यात आता उतरले पाहिजे
येवढे वर्ष सत्तेत असूनही सिंचन प्रश्न मार्गी लागला नाही 70 हजार घोटाळा काही एका हाताने टाळी वाजत नाही. उगाच म्हणतात का हेलिकॉप्टरने फिरून धंदा करीन
अण्णा १० वर्ष बँकॉक ला होते का
अण्णा फक्त बीजेपी च्या alarm वर जागे होतात
अण्णा हजारे तेव्हा झोपेत होता का ज्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दील
कोणत्या तरी मोठया नेत्याचा डाव आहे. म्हणून आतच सुचतंय काय. इतके दिवस कुठे होता..
Anna jaga zala asel tar electrol bound war courtat yachika daakhil karavi
अरे अन्नाची फाईल काढा आतापर्यंत अण्णा काय होते काय झाले
आण्णा रामराजे निंबाळकर यांच्या इशारयावर नाचतात असे दिसून येते,
अण्णा हजारे सुपारी पाच माणूस असं मी नाही विनोद जनता म्हणते
का हजारे उपोषणाला बस की नाटक करू नको
अण्णा हजारे यांची झोप झाली आहे इथल्या वर्षानंतर 2014 पासून झोपले होते अण्णा हजारे डायरेक्ट 24 ला जाग आली आहे
काहीही बोलता राव अजितदादा BRAND म्हणता
BJP ने अण्णाला बाहेर काढलच दादा विरोधात 😂
चमचा ऊठला
अण्णा फक्त अजित दादांनी घोटाळा केलाय का?
सगळ्यांच्याच घोटाळा विषयी बोला.........
आता जागे झाले काय तुम्ही..
अण्णा जागे झाले हाजीर हो
कुंभकर्णा सारखे झोपलेल्या 😂😂आजोबांना आत्ता जाग आली आहे का??
Oh....ho......!!!
he is still alive ????
lage raho annabhai !!!!😅😅😅
आजवर कोमात........
हि फाईल कदाचित देव बाबु यांनी काढली असावी
*Aani 70,000 kotichya Sinchan ghotalyache kaay zaale?* 😮
😂😂राआणाचं बलिदान फार मोठा आहे
कुभकर्ण जागा झाला बर का
Good morning anna. Zop nit zali ka 2014 te 2024?
Brand aste tr ekte aste mla vatat Raj saheb sarkhe
लोकसभा निवडणुका नंतर bjp ला कळंल आहे. अजित दादा-शिंदे बरोबर ठेवून निवडणुका जिंकु शकत नाही. म्हणून bjp अण्णा कडून हा डाव खेळत आहे.😂😂
दादा बोलवता शोधा
अरे कोणाची ही टीम asudhya ...पन hay मध्ये खूप मोठे लोक आहेत. Closer report open 😅
जरांगे फॅक्टर नंतर आता हजारे फॅक्टर 80 वर्षांच्या बाहुबलींचा नवा 🎯👌
हा जागा झाला आण्णा
Anna chya dhotrat kon sap sodala re, aana uthale na zopetun😂😂
आनी आण्णा ना जाग आली
बाकी फाईल्स का नाही उघडल्या
झोप झाली वाटत?
एजंट उठला झोपेतुन
आश्या भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींवर लगेच कठोर कारवाई करावी सतत व्यक्ती मिडिया स्वतः कडे वऴवत स्वताची प्रशिधी वाढवत आहे जनतेला अंशी मानसच नको आहेत जनतेने मुलांपासून ते पत्नीपर्यंत जी प्रचिती द्यायची ती दिली आहे तरीदेखील पुन्हा तेच तेच
Ajit pawar kontata brand amhala jantela sanga.
पत्राचाळ घोटाळा काढा.
आण्णा हजारे हे bjp ची b टीम असल्याचा सवणसे आहे 😂😂
अण्णा हजारे हा इलेट्रो बॉण्ड घोटाळा बाहेर काढणार नाही....70 हजार कोटी घोटाळा आण्णा हजारेनी दाबून का ठेवला 😄😄😄🚩🔥
😂😂😂😂
2014 pasun paksha sodun gelelya sarva Amdar ani Khasdar yanchi chaukasi karavi Tar Anna Zindabad
Annya इतक्या दिवस काय झोपला होता kay पैसे खाऊ
Anna chi kasun chaukashi zali pahije
Han Anna Haridwar se pasand
अण्णा एकदा सिंचन घोटाळा बघा
Annancha uthala😂😂😂
😂😂😂
Annachi choukashi vhavi mhanun morche nightil ek divas janatela kalale pahije na anna kiti dhutlya image che ahet 😂