संकटकाळी बोलायचा खंडोबाचा मंत्र 🚩 बीजमंत्र आणि भंडारा-कवच मंत्र | YouTube वर प्रथमच अशी माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • संकटकाळी बोलायचा खंडोबाचा मंत्र 🚩 बीजमंत्र आणि भंडारा-कवच मंत्र | UA-cam वर प्रथमच अशी माहिती
    श्री मल्हारी कवच *
    अथ कवचम् ।
    सनत्कुमार उवाच ।
    मुनीनां सप्तकोटीनां वरदं भक्तवत्सलम् ।
    दुष्टमर्दनदेवेशं वन्देऽहं म्हालसापतिम् ॥ १॥
    अनुग्रहाय देवानां मणिरत्नगिरी स्थितम् ।
    प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणम् ॥ २॥
    सर्वदेवमयं शान्तं कौमारं करुणाकरम् ।
    आदिरुद्रं महारुद्रं वन्देऽहं सात्विकप्रियम् ॥ ३॥
    भुक्तिमुक्तिप्रदं देवं सर्वाभरणभूषितम् ।
    कोटिसूर्यप्रतीकाशं वन्देऽहमसुरान्तकम् ॥ ४॥
    आदिदेवं महादेवं मल्लारिपरमेश्वरम् ।
    वीरसत्त्वं विरूपाक्षं वन्देऽहं भक्तवत्सलम् ॥ ५॥
    भोगरूपपरंज्योतिः शिरोमालाविभूषितम् ।
    त्रिशूलादिधरं देवं वन्देऽहं लोकरक्षकम् ॥ ६॥
    इदं पठति यो भक्त्या मल्लारिप्रीतिकारकम् ।
    भक्तानां वरदं नित्यं प्रणतोऽस्मि महेश्वरम् ॥ ७॥
    फलश्रुतिः -
    वने रणे महादुर्गे राजचोरभयोऽप्लुते ।
    शाकिनीडाकिनीभूतपिशाचोरगराक्षसाः ।
    ग्रहपीडासु रोगेषु विषसर्पभयेषु च ॥ ८॥
    सदा मल्लारिमल्लारिमल्लारिरिति कीर्तनम् ।
    सप्तजन्मकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति ॥ ९॥
    त्रिकाले तु पठेन्नित्यं विष्णुलोकं स गच्छती ।
    देहान्ते तु तं प्राप्नोती सर्वलोके महीयते ॥ १०॥
    इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्ये
    श्रीमल्हारिकवचं सम्पूर्णम् ।
    Your Queries:-
    khandoba
    khandoba mhalsai banu
    jejuri khandoba
    lord khandoba
    martand malhari
    malhari
    jay malhar
    martand
    dev majha martand malhari
    खंडोबा
    जेजुरी खंडोबा
    nathshbahr sevekari

КОМЕНТАРІ •

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 3 дні тому

    Dhanyawad guruji good night 😴🙏🙏💐💐🚩🌄🚩❤️‍🩹🌄🌄🙏❤️‍🩹🚩❤️‍🩹🌄🌄🙏❤️‍🩹

  • @milindpatil5611
    @milindpatil5611 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🎉

  • @PriyankaKhade-sd6bo
    @PriyankaKhade-sd6bo Місяць тому

    Om namo guru aadesh🙏🙏 guruji aakarshan tantr kashe kat karavi kunku vr aakarshan kele asen tr

  • @onlineearnings125
    @onlineearnings125 6 місяців тому

    Thank you 🙏

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 4 місяці тому +3

    यळकोट यळकोट जय मल्हार गुरूजी छान माहिती दिलीत नमो आदेश

  • @ravsahebguldagad5911
    @ravsahebguldagad5911 7 місяців тому +1

    खूप छान गुरुजी

  • @supriyagawade.veryverynice7641
    @supriyagawade.veryverynice7641 4 місяці тому

    🙏 guruji

  • @sanjaykumaringawale3828
    @sanjaykumaringawale3828 7 місяців тому +1

    🙏🙏 Aadesh 🙏🙏
    chan mahiti milali Guruji

  • @swapnilharmale2669
    @swapnilharmale2669 7 місяців тому +3

    सत् नमो आदेश 🙏🚩

  • @chaitugejage007
    @chaitugejage007 7 місяців тому

    Sat namoji adesh guruji

    • @chaitugejage007
      @chaitugejage007 7 місяців тому

      Amch kuldaivt jejuricha khandoba ahe

  • @vrushalisali3247
    @vrushalisali3247 7 місяців тому

    ओम bhagvantay नमः ❤💮🌼🌻🌹🙏💐

  • @onlineearnings125
    @onlineearnings125 6 місяців тому

    धन्यवाद

  • @MaheshPatil-w9m
    @MaheshPatil-w9m 7 місяців тому

    यळकोट यळकोट जय मल्हार 🎉🎉

  • @sangitajagtap4424
    @sangitajagtap4424 7 місяців тому +1

    👃 गुरुजी जय मल्हार

  • @sachinnale1955
    @sachinnale1955 7 місяців тому +1

    सत नमो आदेश गुरुजी

  • @Shobha-u4g
    @Shobha-u4g 7 місяців тому

    सत नमो आदेश गुरुजी

  • @rajendrakadam1165
    @rajendrakadam1165 6 місяців тому

    सत नमो आदेश

  • @AjayshetePatil
    @AjayshetePatil 7 місяців тому

    Om namo aadesh guruji ko aadesh guru dhiksha ghyavi lagel ka karan khup kahi shubh goshti jaap kartya veli ghadatat

  • @shubham3515
    @shubham3515 7 місяців тому

    Guruji jyotiba devavrti video bnva asach 🙏🙏🙏

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 7 місяців тому +1

    ✨💐सत नमो जी आदेश गुरुजी ✨💐🙏

  • @santoshtalawadekar4875
    @santoshtalawadekar4875 7 місяців тому

    Guruji shrikrishna badaal ak vidio banva Jay shree krishna

  • @omprakashgadade9509
    @omprakashgadade9509 2 місяці тому +1

    आपल्या कुलदेवतेची माहिती ही फारच गुपित होती. आज पहिल्यांदाच एवढ्या प्रकट स्वरूपात काही माहिती मिळाली. नाहीतर आजवर फक्त पूजा आणि मंदिराला भेट एवढेच माहीत होते. गावातल्या ब्राह्मणांकडे ही तेवधिशी माहिती नसायची.
    धन्यवाद या अमूल्य माहिती बद्दल.

  • @vrushalisali3247
    @vrushalisali3247 7 місяців тому

    जय खंडोबा❤💐🙏🌹🌻🌼💮

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 7 місяців тому +2

    गुरुजी जय मल्हार ऑ.नमो.शिवाय.

  • @OmWankhade-ef9xv
    @OmWankhade-ef9xv 7 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @harsh8831
    @harsh8831 7 місяців тому +1

    Aadesh 🙏🙏🙏

  • @Sarikap370
    @Sarikap370 7 місяців тому

    Guruji khandolach jagran_gondhal &langar kasa todtat ya baddal sanga

  • @sejal_1_8
    @sejal_1_8 7 місяців тому +1

    Om namo aadesh

  • @amargawali.21
    @amargawali.21 7 місяців тому +1

    Pranam 🙏

  • @अशोकडोके-न8ट
    @अशोकडोके-न8ट 7 місяців тому

    ओम नमो आदेश आदेश आदेश ओम शिवगोरक्ष अंलख निरंजन गुरु आदेश भेट हवी आहे कृपया मार्गदर्शन करावे हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ViragDeshpande
    @ViragDeshpande 7 місяців тому +5

    श्री गंगामहालसामार्तंडभैरवाय नमो नमः 🙏

  • @Sampatuser-jx9kb6vn1q
    @Sampatuser-jx9kb6vn1q 7 місяців тому

    जय मल्हार ॐ संत नमो आदेश गुरुजी 🙏

  • @aniketzagade168
    @aniketzagade168 7 місяців тому +1

    ओम नमोजी आदेश 🚩🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏🙏🚩🚩

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 7 місяців тому

    गुरूजी कुळदेवी बीज मंत्र दया . त्यावर १ विडियो बनवा .

  • @FEEL-WITH-SHIV
    @FEEL-WITH-SHIV 7 місяців тому +3

    शाबरी रक्षा मंत्र च महत्व रक्षा मंत्र प्रॅक्टिकल कसा वापरायचा यावर कृपया video बनवा 🙏🙏

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 7 місяців тому +1

    aadesh guruji

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 7 місяців тому +7

    🙏सागरनाथ गुरुजी को आदेश 💐गुरुजी, श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी माता यांचा बीज मंत्र मिळावा व आपले बहुमूल्य मार्गदर्शन व्हावे, ही विनंती, 🌸🙏💐🙏💐🙏🙏💐🙏🌸

  • @sagardpawar
    @sagardpawar 5 місяців тому

    आदेश महाराज अलख निरंजन... गुरुजी धुळोबा देवा चे प्रभावी बीज मंत्र ,मंत्र, व्रत , पुजे बद्दल माहिती द्यावी 🙏🙏🙏

  • @vinoddhongde007
    @vinoddhongde007 7 місяців тому

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade 7 місяців тому +4

    मल्हार कवच मंत्र रोज बोलतोय .जय मल्हार

  • @bhaubarge3682
    @bhaubarge3682 7 місяців тому +1

    Om namo aadesh

  • @shreyasgurav2504
    @shreyasgurav2504 7 місяців тому +5

    🙏सत नमो आदेश गुरूजी 🙏
    कुलस्वामिनी तुळजाभानी मातेचे देखील नित्य मंत्र , स्तोत्र व सेवे बदल माहिती सांगावी .

  • @shashikantmhatre1564
    @shashikantmhatre1564 5 місяців тому

    हा मंत्र व्यवसाय ठिकाणी करू शकतो का गुरुजी

  • @VinodKhandekar-xi1xc
    @VinodKhandekar-xi1xc 7 місяців тому +1

    Jotiba baddl sang

  • @kiranchavan4333
    @kiranchavan4333 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og 7 місяців тому +1

    आदेश गुरुजी सप्तशृंगी देवी ची उपासना सांगवी

  • @bhagyeshthakur2541
    @bhagyeshthakur2541 7 місяців тому

    Guruji - When is शिबीर in Mumbai ?

  • @narendrawagh2179
    @narendrawagh2179 7 місяців тому +1

    अलख निरंजन आदेश

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 7 місяців тому +1

    नमो आदेश l नाथजी को आदेश l

  • @kiranjadhav7187
    @kiranjadhav7187 7 місяців тому +4

    कुलदेवी तुळजभवानीचे ही नित्य सेवेसाठी मंत्र सांगा

  • @balasahebjadhav6813
    @balasahebjadhav6813 7 місяців тому +2

    जय श्री गणेश जय गुरुवर्य जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ ❤❤❤🎉🎉🎉 खूप छान गुरुवर्य आमच्या गावात खंडोबाचे खूप छान दैवत मानले जाणारे मंदिर आहे चंपाषष्ठीला यात्रा भरते❤❤❤❤ खूपच छान❤

  • @narsinglokare8680
    @narsinglokare8680 7 місяців тому +2

    गुरुजी कुलदेवता बद्दल माहिती सांगितली तसेच कुलदेवी बद्दल पण माहिती सांगा

  • @ranjitmaharujadhav4581
    @ranjitmaharujadhav4581 7 місяців тому

    नमो आदेश गुरू जी माझे कुलदैवत खंडोबा व तुळजाभवानी आहे त्यांची सेवा बाबत उपासना बदल माहिती द्यावी 🙏🙏

  • @sambsadashiv108
    @sambsadashiv108 7 місяців тому +1

    🚩ओम सत नमोजी आदेश
    🚩 गुरुजी को आदेश
    🚩बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मच्छिंद्रनाथ सहाब को आदेश
    🚩 सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश
    🚩 अलख निरंजन आदेश

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf 7 місяців тому +2

    🙏🏻जय श्री महाकाल 🙏🏻 शिव मल्हार आपल्या युट्युब लाईव्ह वरती चार वेळा केलेला प्रश्न, विटाळ, सुतक या या कालखंडामध्ये देवपूजा, साधना करण्यासाठी काही नियमावली आहे का?

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  7 місяців тому +2

      आदेश🚩
      येणाऱ्या live ला प्रयत्न नक्की करू

  • @supriyagawade.veryverynice7641
    @supriyagawade.veryverynice7641 4 місяці тому

    Guruji tumala contact kase Karu

  • @vilassarawade1647
    @vilassarawade1647 7 місяців тому +2

    Yellkot Yellkot Jay Malhar

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 7 місяців тому

    तीळाचा दिवा रोज लावायचा का सायंकाळी

  • @YariProduction
    @YariProduction 7 місяців тому

    नमस्कार गुरुजी ,मी स्वप्नील श्री नवनाथ यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तारक मंत्र (eg. ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः) व्यतरिक्त एखादा मंत्र किंवा उपासना सांगण्याची कृपा🙏🙏

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 7 місяців тому

    ओम नमो आदेश बाबा आपल्याकडून काही वाईट गोष्टी घडतात व ते नाथांना आजिबात चालत नाही आपल्याला त्या गोष्टी मुळे आडचानी निर्माण होतात पण बाबा आपल मन सतत त्या वाईट गोष्टी तच जातय आणि आपण नथाची सेवा करतोय याला काय म्हणावं बाबा का आस होतंय एक दिवस वाटत मी हे सगळं सोडून देईल फक्त मनो भावाने सेवा करेल पण सेवा पोहचत का नाही मन का लागत नाही बाबा मला माझे गुरू किव्वा माझे वडील म्हणून सविस्तर माहिती सांगा जेणे करून मी माझी सेवा नियमित करेल व माझे नोकरी करण्याचे स्वप्नं पूर्ण करेल आणि आपल्या कडून झालेली गलती ची कशी माफी मागायची आणि सेवा करायची ओम नमो आदेश बाबा

  • @abhisonawane3153
    @abhisonawane3153 7 місяців тому +1

    शबरी,kwch,दिशा,kdhi,ahe

  • @ChoudhariBajiraon
    @ChoudhariBajiraon 7 місяців тому +1

    गुरूजी पहीला बीज मंत्र वगळला गेला आहे का

  • @ravsahebguldagad5911
    @ravsahebguldagad5911 7 місяців тому +1

    गुरुजी तुमच्या contacts सांगा

  • @somnathnavale9706
    @somnathnavale9706 7 місяців тому +2

    महाराज खंडोबा अदी का भैरव

  • @rudhaynathbhakt9210
    @rudhaynathbhakt9210 7 місяців тому +2

    Allksha Adesh

  • @Yogeraj113
    @Yogeraj113 7 місяців тому +1

    आमच्या घरत टाक होते परंतु स्वामी समर्थ सेवा वडील करत असताना त्यांना कोणीतरी सांगितले की, फक्त कुलदेवता ग्राम देवता, असेच टाक ठेवल बाकी सर्व विसर्जित करून देण्यात आले आहेत तर ते योग्य आहे का?

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  7 місяців тому

      आदेश🚩
      खंडोबा हे कुलदैवतच आहेत

    • @Yogeraj113
      @Yogeraj113 7 місяців тому

      तो टाक आम्ही विसर्जित केला आहे काय करावे लागेल

  • @amitpagar1359
    @amitpagar1359 7 місяців тому +1

    नमस्कार गुरुजी खंडोबा हे दैवत नाथपंथी आहे का शिव पंथी आहे, तसेच नाथ पंथांमध्ये खंडोबाला महत्व काय आहे

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  7 місяців тому

      आदेश🚩
      नक्कीच येणाऱ्या live मधे उत्तर देऊ

  • @abhisonawane3153
    @abhisonawane3153 7 місяців тому +1

    केचनी,भदरयचा,मंत्र,सागित्तला,नहीं

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 7 місяців тому +1

    तुम्हाला काँटक कास करायचा

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade 3 дні тому

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @sumitkudalkar8910
    @sumitkudalkar8910 7 місяців тому

    सत नमो आदेश 🙏🚩