मी आजच हा सिनेमा पाहिला.. खुप छान आहे. सिनेमामधे राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्व बाजूला सारून.. राज ठाकरे साहेबांचे "विचार", "ध्येय" आणि "उद्दिष्टे" यांना खुप छान पणे प्रभावशालीरित्या आणि मनोरंजकरित्या मांडून एक छान कथानक रचले आहे.. जो बघण्यासारखा आणि समजण्यासारखा आहे हे नक्कीच.👍
*Correction* 'तू आभाळ' हे गाणं अजय-अतुल नाही तर कुणाल-करन ने कंपोस केलंय. तुम्ही जी क्लिप दाखवलीय त्यातच लिहलंय. हवं तर या सिनेमाच्या जुकबॉक्सच क्रेडिट्स चेक करा. सिनेमात चार गाणी आहेत त्यापैकी दोन गाणी अजय-अतुल आणि उरलेली दोन कुणाल-करनने बनवली आहेत.
खरच एक नंबरचा राडा आहे... आज तुमचा review पाहून चित्रपट पाहायला गेलो... अप्रतिम फिल्म आहे... धन्यवाद.... शिवाय जुने कॉलेजचे दिवस आठवले 2006 साली जे मनसेच भाषण झालं त्याचा खूप परिणाम आमच्या तरुण पिढीवर झाला...' मराठी तरुणांनो उद्योजक व्हा '.. 'जीन्स आणि टी-शर्ट घातलेला मुलगा मला ट्रॅक्टरवर दिसला पाहिजे '... असे भाषणात ऐकलेले शब्द मनात बसलेत त्यामुळे आज आम्ही उद्योजक बनू शकलो... यशस्वी उद्योजक जरी बनू शकलो नसलो... तरी 2008 पासून 2024 पर्यंत नोकरी करावी लागली नाही हे बाकी जमलं.. इतका आत्मविश्वास तर आला......राजसाहेबांच्या भाषणाचा प्रभाव अनेक क्षेत्रावर होतो हे खरं आहे...
हा एक मनोरंजक चित्रपट आहे. महाराष्ट्रासाठी, तो प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे. मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रात का दुर्लक्षित केले जाते आणि आपण सर्वच क्षेत्रात का बाजूला होतो? माझ्या शैक्षणिक प्रवासात, गैर-मराठी शिक्षकांनी किंवा इतर जातींनी माझ्याशी केलेले हे वर्तन मी वैयक्तिकरित्या अनुभवले आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून हा आपल्यावरच केलेला अत्याचार आहे. दृश्ये, गाणी आणि संवादांमधून सत्य अधोरेखित केलेले आहे. दिग्दर्शकाने सर्व कलाकार आणि सिनेमॅटोग्राफीवर लक्षपूर्वक काम केले आहे. 👏🏼👌🏼 धैर्य घोलप आणि सायली पाटील यांनी सुंदर काम केले आहे. धैर्याची उर्जा जबरदस्त होती आणि सायलीचा अभिनय, अभिव्यक्ती आणि तिची एकूण क्षमता या चित्रपटात पूर्णपणे वापरली गेली आणि मागील चित्रपटातील तिच्या भूमिकांपेक्षा तिला एक अभिनेता म्हणून न्याय दिला.✨👌🏼 होय आदर्श पात्र राजकीय आहे परंतु ते त्यांच्या विचारसरणीवर लक्ष केंद्रित करतात. हा चित्रपट आपल्या लोकांसाठी बनलेला असताना आपण त्यावर टीका का करत आहोत. मराठी लोक एक संधी घेऊन थिएटरमध्ये मराठी चित्रपट का पाहू शकत नाहीत? आणि जेव्हा मराठी चित्रपटांकडे कमी गर्दी असल्यामुळे थिएटरचे शो रद्द करतात तेव्हा त्यांना वाईट वाटते. आपल्याला बदल घडवून आणण्याची गरज आहे.🤞🏼
Last scene अजुन चांगला करता आला असता.. त्यांनी जो tracker टाकलेला असतो प्रतापच्या घड्याळात त्यावरुन त्यांना तो त्या building मध्ये आहे हे कळत असं दाखवलं असत तर tracker plot convince झाला असता जो अर्धवट राहिला.. आणि प्रताप hardly 5 min मध्ये 22 माळ्याच्या बिल्डिंग वर पोहचतो जरा अती वाटलं.. बाकी चालतंय...
Namaskar mam...Hindi review pan Kara..Navin channel Kara...majha 10 varshancha UA-cam experience ne sangto..tumachi mandani khup chaan aahe...Hindi review pan Kara
धन्यवाद नाना !! हिंदी आधी चिक्कार गाजवलेत reviews !! आता म्हटलं आपल्या मराठी इंडस्ट्री साठी काही तरी करावं !!! पण नक्कीच परत हिंदी आणि इंग्लिश सुद्धा सुरु करू !!
Me aaj movie pahila ani movie khupach chhan ahe. Sarvanchi acting khup chhan ahe. Pn eka gosti che vaait vatale ki theatre madhe jast gardi navati karan itka changala movie asun sudha koni tya baddal jast ka nahi bolat. Ani movie che marketing sudha baher kami ahe. Nahitr ha movie khupach chhan ahe.
Mala trailer convincing navta watla, so mi theatre la nvto gelo baghyla. But jeva zee5 wr ala teva just thoda vel lawla kasa ahe te pahayla, ani teva kall ki picture tr changla hota, theatre la jayla hav hot. Trailer nit edit kryla hva hota
छान review... मॅडम Re-Subscribe... Bt don't like your review on धर्मवीर 2 it's must be एकनाथ शिंदे 2... Im not any party follower... Thank You Madam...
lol 😂 Nowadays if the cinema gets 3/3.5 review in it’s definitely a must watch but at the same time, it has lots of loop holes 🕳️too, and improvisation can be done in many ways. That’s how we sum up the review. It will take another decade for you to understand this ! Keep Growing !!
After Getting some Subscriber i Think Content Creator is got sold. Daily Review Quality Getting Down day by Day Just to Support Marathi Movie Sorry to say But 1:05PM Comment time at Ghatkopar 3:55 Show is Completely Vacant. Time to Unsubscribe. GL (Borivali Sona also Completely Vacant)
Thank you for unsubscribing!! 🙏🏻😌 It’s a common sense that, every city behaves differently in every weekend, when it comes to any film release..Looks like, your whole life revolves around GHATKOPAR & BORIVALI only !! When your opinion doesn’t match with someone else’s opinion, “ PAID REVIEW “ likh deta hoooon!!!! Cool lagunga 🤡
@@anchorgayatri LOL If i start Talking about Direction and Acting i think you wont reply not everyone are not youtube idiot some people actually have more knowledge about Acting. I was used to Assist Director to PRABHAKAR PANSHIKAR SIR, i Think with 7-9 % Occupancy all over Maharashtra Says Everything. I stay in Navi Mumbai Here also their is NO Ticket Sell i think not all people are idiot as you imagine they are.
मराठी चित्रपट बघितले पाहिजे नाहीतर इतके भव्य दिव्य चित्रपट मराठी मध्ये परत तयार होणार नाहीत.
राजसाहेब❤❤❤❤❤मस्त सिनेमा आवडला आपल्याला
मराठी जनतेला खूप चांगला संदेश देणारा चित्रपट आहे. कालच पहिला मी.
Masterpiece Movie ahe❤
मी आजच हा सिनेमा पाहिला.. खुप छान आहे. सिनेमामधे राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्व बाजूला सारून.. राज ठाकरे साहेबांचे "विचार", "ध्येय" आणि "उद्दिष्टे" यांना खुप छान पणे प्रभावशालीरित्या आणि मनोरंजकरित्या मांडून एक छान कथानक रचले आहे.. जो बघण्यासारखा आणि समजण्यासारखा आहे हे नक्कीच.👍
हे ज्याला कळलं त्याला अस्सल सिनेमा कळाला !!
*Correction* 'तू आभाळ' हे गाणं अजय-अतुल नाही तर कुणाल-करन ने कंपोस केलंय. तुम्ही जी क्लिप दाखवलीय त्यातच लिहलंय. हवं तर या सिनेमाच्या जुकबॉक्सच क्रेडिट्स चेक करा. सिनेमात चार गाणी आहेत त्यापैकी दोन गाणी अजय-अतुल आणि उरलेली दोन कुणाल-करनने बनवली आहेत.
खरच एक नंबरचा राडा आहे... आज तुमचा review पाहून चित्रपट पाहायला गेलो... अप्रतिम फिल्म आहे... धन्यवाद.... शिवाय जुने कॉलेजचे दिवस आठवले 2006 साली जे मनसेच भाषण झालं त्याचा खूप परिणाम आमच्या तरुण पिढीवर झाला...' मराठी तरुणांनो उद्योजक व्हा '.. 'जीन्स आणि टी-शर्ट घातलेला मुलगा मला ट्रॅक्टरवर दिसला पाहिजे '... असे भाषणात ऐकलेले शब्द मनात बसलेत त्यामुळे आज आम्ही उद्योजक बनू शकलो... यशस्वी उद्योजक जरी बनू शकलो नसलो... तरी 2008 पासून 2024 पर्यंत नोकरी करावी लागली नाही हे बाकी जमलं.. इतका आत्मविश्वास तर आला......राजसाहेबांच्या भाषणाचा प्रभाव अनेक क्षेत्रावर होतो हे खरं आहे...
Absolutely 💯 Thank you for sharing your own experience here with us ! 🙂
❤
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤
😇
Jordar movie... Important message
Yes ! 👍🏻
राजकारण गेलं चुलीत पण हा चित्रपट सुंदर अप्रतिम सर्वांनी हा पहावा आणि सर्वांनी दिवाळी साजरी करावी
राज साहेब❤❤❤एकदा महाराष्ट्र हातात देऊन बघा.... जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडेल हे नक्की
चोरांच्या हातात तिजोरी दिल्या सारखं होईल राज ठाकरेंच्या हातात देण्यापेक्षा दाऊद च्या हाती दिली तर थोडा तरी भरोसा होईल
धोरय घोलप मराठी ला मिळालेला रांगडा सुपरस्टार. भारी काम केलंय पठ्ठ्या ने ❤
होय !!
छान विश्लेषण आपण केलात. अचुक टायपिंग, जबबरदस्त आत्मविश्वासाने बोलत गेलात.खरोखर हा सिनेमा जनतेने पाहिलाच पाहिजे.
अजय अतुल संगीत अतुलनीय असतं त्यात वाद नाही
होय !! नेहमीच !!!! 🥰😍
अती सुंदर
पुष्पा च्या अलू अर्जुन पेक्षा चांंगली ऍक्टिन केली आहे ...
Why do we always have to compare two people, why can’t we admire both at the same time ???
Tyamule aapli marathi industry mage hota aahe. Nako te comparison karaych South chya actor sobat. South lok nahi karat comparison with marathi actor.
हा एक मनोरंजक चित्रपट आहे. महाराष्ट्रासाठी, तो प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे. मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रात का दुर्लक्षित केले जाते आणि आपण सर्वच क्षेत्रात का बाजूला होतो? माझ्या शैक्षणिक प्रवासात, गैर-मराठी शिक्षकांनी किंवा इतर जातींनी माझ्याशी केलेले हे वर्तन मी वैयक्तिकरित्या अनुभवले आहे. बाहेरून आलेल्या लोकांकडून हा आपल्यावरच केलेला अत्याचार आहे. दृश्ये, गाणी आणि संवादांमधून सत्य अधोरेखित केलेले आहे. दिग्दर्शकाने सर्व कलाकार आणि सिनेमॅटोग्राफीवर लक्षपूर्वक काम केले आहे. 👏🏼👌🏼 धैर्य घोलप आणि सायली पाटील यांनी सुंदर काम केले आहे. धैर्याची उर्जा जबरदस्त होती आणि सायलीचा अभिनय, अभिव्यक्ती आणि तिची एकूण क्षमता या चित्रपटात पूर्णपणे वापरली गेली आणि मागील चित्रपटातील तिच्या भूमिकांपेक्षा तिला एक अभिनेता म्हणून न्याय दिला.✨👌🏼
होय आदर्श पात्र राजकीय आहे परंतु ते त्यांच्या विचारसरणीवर लक्ष केंद्रित करतात. हा चित्रपट आपल्या लोकांसाठी बनलेला असताना आपण त्यावर टीका का करत आहोत. मराठी लोक एक संधी घेऊन थिएटरमध्ये मराठी चित्रपट का पाहू शकत नाहीत? आणि जेव्हा मराठी चित्रपटांकडे कमी गर्दी असल्यामुळे थिएटरचे शो रद्द करतात तेव्हा त्यांना वाईट वाटते. आपल्याला बदल घडवून आणण्याची गरज आहे.🤞🏼
चित्रपट येक नंबर आहे...
King of Maharashtra 🎉 Raj Thackeray
Absolutely 💯
किंग कधीच हात पसरत नाही हा किंग तर झोळी घेऊन फिरताना दिसतोय सोबत तरूण मुलाला पण शिकवतोय कसं सांगायचं ते --- वाह -- रे -- किग आॅफ महाराष्ट्र
फुलवंती च रिव्ह्यू द्या
खरच छान चित्रपट आहे आणि लोकांनी आवजून पाहावं
एक नंबर बोलता आणी साडेतीन स्टार देता रिमार्क
Yek number cinema hai.....ha vichar Maharashtra chya gharoghari pochla pahije
Mastt movie aahe sarvanni baghitl pahije❤
होय !😎
अतिशय ढीसाळ आणि विस्कळीत सिनेमा.
एका चांगल्या कल्पनेची माती केली
Tumhi Review khup chhan karta. ❤ I love your way of talking. But Ek khant aahe Abhal He gan eikanyasathi Mala Aata Car Ghyavi Lagnar 😅😂
Hahahahha… Headphones वर पण ऐकता येईल की!! 😉
It's pure delight to listen to you, when you speak. I have a request that at least for 2-3 movies pls review in Hindi and English.
Wow ! Thanks Buddy for your love and support !! 😌☺️ We will soon get back to Hindi cinema too, stay with us !! :)
मी या चॅनेलला पहिल्या वेळेस भेट दिली किती व्हिडिओ आहे खूप छान व्हिडिओ आहेत...👍
Welcome onboard!! 🥰😍🙏🏻
ताई तू खूप छान बोलतेस. मी पहिल्यांदाच तुझा व्हिडिओ बघत आहे.
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪💪💯💯💯👍👌🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💘🚂🚂🚂💘🌹🚂🚂🚂🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर❤❤❤
Only RajShabe Thackeray ❤🎉😊
Mage table, PC cha setup gaming kinwa share trading cha watat aahe 👌🏻👌🏻khup chhan ☺️👍🏻
अर्रर्रर्रआआआ बाप !!!! जमलं कि राव तुम्हाला !!
Movie Inspiring ahe ani suspense sudha.
Last scene अजुन चांगला करता आला असता.. त्यांनी जो tracker टाकलेला असतो प्रतापच्या घड्याळात त्यावरुन त्यांना तो त्या building मध्ये आहे हे कळत असं दाखवलं असत तर tracker plot convince झाला असता जो अर्धवट राहिला.. आणि प्रताप hardly 5 min मध्ये 22 माळ्याच्या बिल्डिंग वर पोहचतो जरा अती वाटलं.. बाकी चालतंय...
Wow ! So we are on the same page !! Thank you for sharing the same !
Jai Shree Ram 🚩🔥
Jai Shree Ram 🚩
All actors ne khup khup chan kaam keley
May Almighty God bless you.
Khup khup sunder movie
❤एक नंबर आहे ❤
चित्रपट ऐक नंबर आहे 👍
Film pahnyachi maja thetar made aahe. Jamlelya majya tamam. Ekdam kadak.
Ekdam Kadak 😎
खूप सुंदर चित्रपट आहे
होय !!
Kadak movie aahe rav ❤
खरोखर ऐक नंबर आहे
मी पण पाहिला एक नंबर पिच्चर. खरोखर अप्रतिम आहे.
Namaskar mam...Hindi review pan Kara..Navin channel Kara...majha 10 varshancha UA-cam experience ne sangto..tumachi mandani khup chaan aahe...Hindi review pan Kara
धन्यवाद नाना !! हिंदी आधी चिक्कार गाजवलेत reviews !! आता म्हटलं आपल्या मराठी इंडस्ट्री साठी काही तरी करावं !!! पण नक्कीच परत हिंदी आणि इंग्लिश सुद्धा सुरु करू !!
Mast moive aahi..khup chaan aahi Moive
Hoy !!
खरेच 1 नंम्बर,कालच पाहिला❤
@@maheshgothal5553 😍😅
खूप छान 👌🏻सिनेमा होता ♥️जय मनसे 🚩🚩🚩
खरोखरच एक नंबर आहे
Ho na !
राज साहेब जय महाराष्ट्र साहेब
#CitylightsMarathi... Item songs... च बोलाल तर अगं बाई अरेच्चा सारख्या कौटुंबिक सिनेमातही दाखवलेला होता.. रेशम टिपणीस चा...
Ho na ! pan tewwha channel navta !!
Me aaj movie pahila ani movie khupach chhan ahe. Sarvanchi acting khup chhan ahe. Pn eka gosti che vaait vatale ki theatre madhe jast gardi navati karan itka changala movie asun sudha koni tya baddal jast ka nahi bolat. Ani movie che marketing sudha baher kami ahe. Nahitr ha movie khupach chhan ahe.
फुलवंती चा review द्या
Best review ❤❤❤
Thanks a ton !!! 😍
Raj Saheb ❤
खुप छान विश्लेषण ❤
धन्यवाद!!
झक्कास
येक नंबर
🥰🧡
Mala trailer convincing navta watla, so mi theatre la nvto gelo baghyla.
But jeva zee5 wr ala teva just thoda vel lawla kasa ahe te pahayla, ani teva kall ki picture tr changla hota, theatre la jayla hav hot.
Trailer nit edit kryla hva hota
राज साहेब ठाकरे ❤
Phullwanti cha review panva😢
Jabardast movie
Hoy !
राज साहेब ❤
Ya film made साहेबानी dharavi madil saty ughad keley. ।।chanchotrpat
👌🏻💯
DHARMARAKSHAK MAHAVEER CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ MOVIE TEASER REVIEW
Yek number 1number❤❤❤
❤❤❤❤❤❤
खरोखरच १नंबर
छान review...
मॅडम
Re-Subscribe...
Bt don't like your review on धर्मवीर 2
it's must be एकनाथ शिंदे 2...
Im not any party follower...
Thank You Madam...
🤣🫠 Never judge anyone from their Political opinions. That’s the basic thing we can do!!
Welcome Back 😍😇
@5:00 barobar olakhlat.... Mi hi tytlach ahe
Interval nantar movie jara bari vatali tyacha agodar movie full boring vatali story kami pan gani jast hoti
❤❤❤❤❤❤❤❤❤
Vido thoda chota banwat ja, just suggestion, rest ur wish😮, ewadhe lamb lachak Review nako
Apratim marathi mansanni bodh ghenyasarkha pikchar ahe
Trip it to 8 minutes
Bahut footage kha rahe ho aap
Joining your channel from today
🎉🎉🎉
Amhi janar pahyla aaj
Waiting for फुलवंती review 🙄
Sorry 🥹 Yetoy video !!
विक्रर्माका चा रिव्ह्यू दिला नाही
Fakatt ek kami ahe Raj Thackeray sahebachi gavi ek entry pahije hoti
Fulvanti cha review plz
लवकरच.. 😍✨
खळखट्याक शिवाय दुसरे काय येतं राज ठाकरेंना
सुपरहिट मूवी आहे🎉
Ajay atul 2 songs
जाहीर झाल
माझा एक नंबर
Kunal karan 2 songs
Toll naka
Tu abhal
Jai manse
Ajay Atul mhtlyawar vishay aahe ka 😍
Kyaaa baaaaat !!
Yek number movie
Hoy !
Fakt party ch promoshan watala..ha chitrapat.
Raj Thackeray ❤
Self Contradictory Review… 3.5 star deun Ek Number mhanane Agdi Bavlatpana ahe, Ek Number mhanje 5 Stars…. Tumche Basics Hadarlele ahet
lol 😂 Nowadays if the cinema gets 3/3.5 review in it’s definitely a must watch but at the same time, it has lots of loop holes 🕳️too, and improvisation can be done in many ways. That’s how we sum up the review. It will take another decade for you to understand this ! Keep Growing !!
तुम्ही अक्टिंग कमी करा..
If jealousy had a face 😂🤣
After Getting some Subscriber i Think Content Creator is got sold. Daily Review Quality Getting Down day by Day Just to Support Marathi Movie Sorry to say But 1:05PM Comment time at Ghatkopar 3:55 Show is Completely Vacant. Time to Unsubscribe. GL (Borivali Sona also Completely Vacant)
Thank you for unsubscribing!! 🙏🏻😌
It’s a common sense that, every city behaves differently in every weekend, when it comes to any film release..Looks like, your whole life revolves around GHATKOPAR & BORIVALI only !!
When your opinion doesn’t match with someone else’s opinion, “ PAID REVIEW “ likh deta hoooon!!!! Cool lagunga 🤡
@@anchorgayatri LOL If i start Talking about Direction and Acting i think you wont reply not everyone are not youtube idiot some people actually have more knowledge about Acting. I was used to Assist Director to PRABHAKAR PANSHIKAR SIR, i Think with 7-9 % Occupancy all over Maharashtra Says Everything. I stay in Navi Mumbai Here also their is NO Ticket Sell i think not all people are idiot as you imagine they are.
फालतू लोक फालतू पिक्चर बघायला जातात आणि स्वतः ला एक नंबर मूर्ख समजतात
Flop movie...ajibat changla nahi....mullana kai dakhavet ahat yachi janiv theva
👎
Video 1.25 speed ne baghun pan bor zalo picture baghitlyvar Kay halat hoeil 😅
Apne personal grudges likh deta hoon.. cool lagunga 🤦🏻♀️🤡
@@anchorgayatri ?
३rd class movie , I think Raj Thaler gone Crezy.
Ohhh izz it ???? bhy so ???? :)
@@anchorgayatri Why because sky is high .
Over acting ,
Faltu picture
❤❤❤❤