विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ५ वा सत्र २ रे
Вставка
- Опубліковано 7 вер 2024
- @vidyadate
विश्ववंदना आयोजित श्रीरामकथा@ नारायणीधाम लोणावळा
दि ९/१०/२२ ते १६/१०/२२
आगामी आकर्षण
श्री शिवमहापुराण कथा
कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी
स्थळ
नारायणीधाम लोणावळा
कालावधी
२०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४
आयोजक
विद्या दाते
९८९२३ ८०८८७
क्षमा जोगळेकर
९०८२६ ५८३६८
बुवांचे कीर्तन नेहमी प्रमाणेच अप्रतिम आहे.भरतभेटीच्या प्रसंगी ऐकताना डोळे वहात होते. सगळे आदर्श या कथेतून मनात ठसतात.मनापासून आदरपूर्वक नमस्कार!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
भरतांसारखा भाऊ, पुत्र सर्वांना लाभो. बुवा आपली वाणी ऐकताना अश्रू येतात 😢
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
श्री राम जय राम जय जय जय🙏🙏🌹
श्रीराम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
श्री राम जय राम जय जय राम
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
Jai shadguru 🎉🎉
राम कृष्ण हरी
Adbhut sundar vivechan. Dhanyavad
Khup sunder Kitti veles ikale tari samadhan hot nahi
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 🌹🌹
कितीही वेळा ऐकलं तरीही समाधान होत नाही.अविट आहे धन्यवाद 🙏🙏
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
जय जय राम
Buwa.tumache.prawacha .katha.kirta n.mala..khoop.awadATE.KARAN.TE.DAR.IK.RDAL.TAR.ASATET.PA .TUMACHI.MARMIK.SAILY.JAST.AAWADATE.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
समर्थ भक्त का?
हो
स. भ. चा अर्थ काय?
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
स. भ. चा अर्थ काय?
समर्थ भक्त