Shri Kondeshwar Temple | Lake and Waterfall Badlapur | Bhoj dam | कोंडेश्वर मंदिर-बदलापूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • || बदलापूर पासून हाकेच्या अंतरावर खूप सुंदर मंदिर आहे हे, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत एका छोट्या श्या गुफे मध्ये मंदिराचा गाभारा आहे.... मंदिर प्रशासनाने सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण केले आहे... मंदिराच्या शेजारी दोन पाण्याचे कुंड आहेत तसेच समोर एक तलाव देखील आहे...
    बदलापूर पासून श्री कोंडेश्र्वर मंदिरा पर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे...
    सर्व ऋतूंमध्ये भेट देण्यासारखे उत्तम ठिकाण पण पावसाळ्यात निसर्गसौंदर्य बघण्या सारखे आहे. मुख्य म्हणजे भगवान शिव मंदिर, आणि दोन लहान मंदिरे एक गणेशजी आणि दुसरे माँ कालिकेचे. दोन्ही छान धबधब्यांच्या शेजारी वसलेले आहेत.
    #kondeshwar #kondeshwartemple
    #kondeshwarwaterfall #shivling #prachinshivmandir
    #Caves #kondeshwar
    #shrikantjadhavvlogs
    MY INSTAGRAM ID👇🏻
    www.instagram....
    must visit our website for travel blogs of all places with helpful information.
    Thanks for watching😊🙏🏻
    Watch our other videos also.

КОМЕНТАРІ • 21