हा सीक्रेट पदार्थ वापरुन बनवा ढाब्या सारखी अंडा करी।अंडा करी /Anda Curry। Egg Curry Sarita's Kitchen

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत ढाब्यावर मिळते अगदी तशी अंडा करी, एक सीक्रेट पदार्थ वापरुन अंडा करी ला अगदी ढाब्यावरील अंडा करी सारखी चव येते.
    विडियो शेवटपर्यंत जरूर पहा. ईथे दिलेले प्रमाण 2 लोकांसाठी आहे.
    तुमच्या सोयीसाठी Ingredients / साहित्याचे प्रमाण खाली दिले आहे.
    Ingredients ( for 2 persons/ 2 लोकांसाठी)
    Boiled Eggs / उकडलेली अंडी 4
    Pinch of salt / चिमूटभर मीठ
    Red chilly powder / लाल तिखट 1/4 tsp
    Oil / तेल 2 tbsp
    Cinnamon / दालचिनी 1 inch
    Bay leaves / तमालपत्र 2
    Chopoed onions / बारीक चिरलेला कांदा 1 cup
    Tomato puri / टोमॅटो प्युरी 1/2 cup
    Ginger garlic paste / आलं लसूण पेस्ट 1 tbsp
    Kasuri methi / कसूरी मेथी 1 tbsp
    Cummin powder / जीरे पूड 1 tsp
    Corriender powder / धणे पावडर 1 tsp
    Salt to taste / चवीनुसार मीठ
    Turmeric / हळद 1/2 tsp
    Garam masala / गरम मसाला 1 tsp
    Red chilly powder / लाल तिखट 2 tsp
    Fresh Curd / ताजे दही 1/2 cup
    Besan / बेसन 1 tbsp
    #eggcurry #andacurry #अंडाकरी
    #dhabastyleandacurry #howtomakeandacurry #howtomakreggcurry #andacurryrecipe #eggcurryrecipe #अंडाकरीरेसीपी #ढाबास्टाइलअंडाकरी

КОМЕНТАРІ • 350