ओ काका.. पाध्ये काका तुमची दत्तसेवा लई वेगळी हाय | O Kaka.. PADHYE KAKA Tumchi DattaSeva Vegli Hay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • कवी : एक स्वामी.भक्त
    गायक : विवेक नाईक
    कोरस : वीरेंद्र मोहिते आणि सुजाता पटवा
    संगीत संयोजक : परेश राजपूत.
    ध्वनी मुद्रक : श्रीकृष्ण सावंत.
    स्टुडिओ : विधी रेकॉर्डींग स्टुडिओ
    लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
    संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
    निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
    थोडेसे अभियाना बद्दल,
    नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
    सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
    ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
    ★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
    ★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
    ★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
    ★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
    सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
    अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
    संपर्क / Contact Us -
    Facebook page : / 333588426744704

КОМЕНТАРІ • 7

  • @anantbhagane4732
    @anantbhagane4732 9 місяців тому

    अवधूतचिंतनश्रीगुरूदेवदत्त...

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 11 місяців тому

    श्रीगुरूदेवदत्त!!!

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 11 місяців тому +1

    🙏🙏🌹जय गुरूदेव दत्त माऊली ला साष्टांग नमस्कार 🌹🙏🙏

  • @snehalshirsat2979
    @snehalshirsat2979 11 місяців тому

    Shree Gurudev Datta

  • @harimilind
    @harimilind 11 місяців тому

    Shri Gurudev Datta 🙏

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 11 місяців тому

    श्री गुरू देव दत्त

  • @namratasheth8461
    @namratasheth8461 Місяць тому

    Mast