बाबा नमस्कार, खूप अनमोल ,आणि गूढ माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,आणी लोकांचे अज्ञान , अंधश्रध्दा,दूर करून त्यांना सद्बुद्धी,न्यानी करण्याचं काम करत आहे त्याला लाख लाख प्रणाम व शुभेच्छा,जय आदिशक्ती.
बाबा आपण शिबिरा दरम्यान मलाही नाम जप दिला आहे त्यामुळे माझी साधना खुप सुखकर चालू आहे योग्य मार्गावर आहे आजच्या व्हिडीवो ने मार्गदशन मिळाले धन्यवाद बाबा चरण स्पर्श
@@umeshmhapuskar8958कालच्या 28 एप्रिल रोजी जाण्या साठी धडपड सुरू होती पण नाही जमल व्हिडीवो द्वारा बाबांना भेटतच असतो साती आसरांचा सुंदर व्हिडीवो मिळाला
🙏श्री गुरुदेव दत्त... माऊली तुम्ही सर्व माहिती चांगल्या प्रकारे समजुन सांगत आहात..पण ज्या भक्ताला खरचं काही मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा तुम्हाला कमेंट मध्ये विचारपुस करत असतो तेव्हा मात्र ज्याला खरी गरज आहे..त्याला प्रतिसाद देत नाही...योग्य माहिती मिळत नाही...जर तुम्ही एक मार्गदर्शक आहात तर कृपया मला ते करावं...
आपण बाबांचे शिबिर करावे बाबा किति प्रेमाने विचारपुस करतात हे मी अनुभव घेतला आहे बाबा आपण मला ही शिबिरा दरम्यान नाम जप दिला आहे धन्यवाद त्यामुळे मला योग्य दिशा मिळाली आहे शुद्ध ज्ञानाचा खजाना म्हणजे बाबा अप्रतिम व्यकिमत्व आहेत बाबा बाबा चरण स्पर्श धन्यवाद
Tyapeksha Ekhade avidache Changle Kaam Kara daam dharm Karaa parmeshwar nehami tumchya mage ubha Rahil had Kara pn tychyavr sagla sopvun dya to ch Tarak ani marak Aahe
बाबा तुम्ही खूप छान बोलता आवडलं असं जर तुम्ही गुरु गुरु झालं तर खूप मला पण देव-धर्म करायला खूप आवडतं पण मला योग्य मार्गदर्शन कोणी करत नाहीये प्लीज आपण कराल का
ऐशी कळवळयाची जाती करी लाभाविण प्रीती यापेक्षा वेगळी उपमा नाहीच ईश्वर आपणास निरवैर उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना क्षीरसागर मधुकर
अगदी बरोबर बोललात बाबा तुम्ही भक्तीच्या आड येतात लवकर नाही सुखासुखी स्वतःचा देव कार्यक्रम व्हिडिओ नाही देवाच्या नामस्मरणामधे रमू देत माझा स्वतःचा अनुभव आहे बाबा मी भोगले किती वर्ष खरंच प्रामाणिकपणे सांगते ज्याला जात मन रमते त्यात रमले काळुबाई मध्ये तुळजाभवानी मध्ये खंडोबाच्या भंडार्यात कोणाचा रमत असेल तर कोणाचं राम कृष्ण हरी च्या गजरात नका आडवु कोणाला
बाबा जिवन जायलाच नको असं वाटतं खुप लहान पणी लग्न केलं आई वडीलनी तरी संसार केला पण नव्हरा मला मुलांना खूप त्रास देतो तो व्यसनी नाही तरीही असं आहे मी काय करावं खर्च देव काय करतो का ??
ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्व पूर्ण आहेत समाजातील सर्वां चे भले होईल असे प्रबोधन
क्षीरसागर मधुकर
दादा खूप खूप धन्यवाद ..तुम्ही सांगताय त्यातला प्रत्येक शब्द खराय.. तुम्ही जे काही करताय यासाठी खूप शुभेच्या
Khup chhan guruji
बाबा नमस्कार, खूप अनमोल ,आणि गूढ माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,आणी लोकांचे अज्ञान , अंधश्रध्दा,दूर करून त्यांना सद्बुद्धी,न्यानी करण्याचं काम करत आहे त्याला लाख लाख प्रणाम व शुभेच्छा,जय आदिशक्ती.
बाबा आपण शिबिरा दरम्यान मलाही नाम जप दिला आहे त्यामुळे माझी साधना खुप सुखकर चालू आहे योग्य मार्गावर आहे आजच्या व्हिडीवो ने मार्गदशन मिळाले धन्यवाद बाबा चरण स्पर्श
नमस्कार तुम्ही किती वेळा गेलात बाबा कडे त्यांनी तुम्हाला मंत्र दिले का त्यातून तुम्हाला कोणते अनुभव आले मला जायचे आहे
@@umeshmhapuskar8958कालच्या 28 एप्रिल रोजी जाण्या साठी धडपड सुरू होती पण नाही जमल व्हिडीवो द्वारा बाबांना भेटतच असतो साती आसरांचा सुंदर व्हिडीवो मिळाला
ओम नमो भगवते वासुदेवाय हीच ना
@@सनातनसत्य होय धन्यवाद बाबा
खुप सुंदर मार्गदर्शन जय हो.
बाबा खुप खुप छान माहिती दिलीत बाबा ही माहिती खुप योग्य व महत्वाची होती बाबा माझ्या साठी............Thank you so much baba 🙏🙏🙏
नमस्कार बाबा ....फार गहन गुढ ज्ञान सांगितले आपण.........
खुप सुंदर महिती समजून सांगितली तुम्ही बाबा धन्यवाद
Khup chan ❤mahiti sangitali sar 🙏
Baba khup chan aani upukt mahiti dilit aapan khup khup aabhar 🙏ak navi disha milali baba tumchya mule barech gair samaj dur jhale
🙏श्री गुरुदेव दत्त... माऊली तुम्ही सर्व माहिती चांगल्या प्रकारे समजुन सांगत आहात..पण ज्या भक्ताला खरचं काही मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा तुम्हाला कमेंट मध्ये विचारपुस करत असतो तेव्हा मात्र ज्याला खरी गरज आहे..त्याला प्रतिसाद देत नाही...योग्य माहिती मिळत नाही...जर तुम्ही एक मार्गदर्शक आहात तर कृपया मला ते करावं...
आपण बाबांचे शिबिर करावे बाबा किति प्रेमाने विचारपुस करतात हे मी अनुभव घेतला आहे बाबा आपण मला ही शिबिरा दरम्यान नाम जप दिला आहे धन्यवाद त्यामुळे मला योग्य दिशा मिळाली आहे शुद्ध ज्ञानाचा खजाना म्हणजे बाबा अप्रतिम व्यकिमत्व आहेत बाबा बाबा चरण स्पर्श धन्यवाद
@bharatjoshi3067 ब्राह्मण देवता की जय
@@bharatjoshi3067 🙏
👍🙏🙏हेअगदी बरोबर आहे ही खुप महातवाची माहीती दिलीत बाबा खुप खुप छान अनुभव दीलात धन्यवाद अशक्यं ही शक्यं करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय आदिशक्ती 👌🙏🙏
Khup chan baba tumachya vidiomadhye pratyekaveli navin dnyan milate
Khup chan baba navin dnyan milate tumchyamule
Agdi barobr boltay tumhi thanku very much 🙏
जय गुरुदेव 🙏🏻
Jay aadi shakti jay gurudev
दादा खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🏽🌹
खूप चागळी माहिती आहे जय मल्हार
Jay aadi shakti
Kiti chan shikvta tumhi🙏🏻
❤❤
खरंच खूप खूप सुंदर 👌🌹🙏🌹
Jay aadishakti 🙏 shri gurudevdatt
🙏🙏छान माहिती दिली बाबा🙏🙏
दादा तुम्ही खुप खुप खुप खुप खुप छान माहिती दिली तुम्हाला माझ्याकडुन खुप खुप मोठा नमस्कार
श्री गुरुदेव दत्त!आदेश!
Khup chan mahiti🙏
Tyapeksha Ekhade avidache Changle Kaam Kara daam dharm Karaa parmeshwar nehami tumchya mage ubha Rahil had Kara pn tychyavr sagla sopvun dya to ch Tarak ani marak Aahe
जय अंबे,जय दावडी निमगाव सदा नंदाचा येळकोट,निमगाव ता.राजगुरूनगर जि.पुणे
Khup chhan mahiti thanks
Guru mauli namaskar.
बाबा तुम्ही खूप छान बोलता आवडलं असं जर तुम्ही गुरु गुरु झालं तर खूप मला पण देव-धर्म करायला खूप आवडतं पण मला योग्य मार्गदर्शन कोणी करत नाहीये प्लीज आपण कराल का
Ok
100% Satya aahe
नामस्मरण करताना खुप आनंद वाटतो
खूप छान माहिती 🙏🙏
खुप छान उदाहरण दिले पण शाबरी मंत्र साठी काही उपाय सांगा
धन्यवाद बाबा 🙏
आदेश आदेश आदेश
जय महाकाल
जय आधी शक्ती
बाबा आपला आजचा व्हिडीवो बघितल्या पासुन सतत डोळ्यातून पाणी सुरु झाले आहे धन्यवाद चरणस्पर्श काय करावे आपण च सांगावे कृपया
फोनवरती बोलूया
कस होतंय आज व्हिडिओ बगणार आज कमेंट करणार मग तुम्ही दिला तर रिप्लाय देणारं नाही तर ते पण तसच राहून जातं.... त्यामुळे गैर समज निर्माण होतात...
Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad nkalat jar hatun ekhade paap zhale tar tyachi pan shisha bhogavi lagte ka
भोगावे लागते परंतु त्याचा त्रास होत नाही कारण ती नकळतच भोगावे लागते
Namaskar guruvary dhanyavad
कुल देवता बंधन कसे होते बंधन काढावे 🙏🙏
Namaskar guruvary dhanyavad
KalBhairav Ashtak jar roj manle tr kay fayde ahet ani kas bolav he sanga
❤namjap changala ki namsmaran changale?
दादा तुम्ही गण,गौळण,चलावण याविषयी माहिती द्या 🙏 आदेश 🔱
🌄👌
नमस्कार बाबा🙏
बाबा तुम्ही दुरावलेले
नातेवाईक
जुलुन द्याल का परत अम्ही आनंदाने ने एकत्र येउ अस करुण द्याल का plz sanga 🙏🏻
परंतु मंत्र जप करून सिद्ध करायचे हे नियम कलियुगात पण लागु होतात का ? जसे की वेळ, ठिकाण,अन्न अश्या गोष्टी.
गुरुजी,तुमचा पत्ता सांगा आम्हाला.आम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहोत म्हणून.
व्हिडिओमध्ये जो फोन नंबर दिलाय त्याला फोन करा
🙏🙏 आदेश गुरूदेव आदेश. गुरूदेव,गुरूमंत्र घेण्यासाठी भेटायचे आहे. कधी वेळ द्याल. अलख निरंजन.
ऐशी कळवळयाची जाती करी लाभाविण प्रीती
यापेक्षा वेगळी उपमा नाहीच
ईश्वर आपणास निरवैर उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
क्षीरसागर मधुकर
जय आदिशक्ती
🙏🙏
खर आहे
काशीनाथ बाबा कि जय हो.
पांडे जी की जय हो
tumi yevdch sanga ki kudlini shakti kay aahe🙏
यावरती मी व्हिडिओ बनवेल
Brobr aihe baba
राम नाम जपता सोपे
🙏💐
मला एकच सांगा महाराज करणी असते का घरामध्ये आत्मा सोडु शकते का कुणी हो,नाही येवढेच सांगा तर खरे
अगदी बरोबर बोललात बाबा तुम्ही भक्तीच्या आड येतात लवकर नाही सुखासुखी स्वतःचा देव कार्यक्रम व्हिडिओ नाही देवाच्या नामस्मरणामधे रमू देत माझा स्वतःचा अनुभव आहे बाबा मी भोगले किती वर्ष खरंच प्रामाणिकपणे सांगते ज्याला जात मन रमते त्यात रमले काळुबाई मध्ये तुळजाभवानी मध्ये खंडोबाच्या भंडार्यात कोणाचा रमत असेल तर कोणाचं राम कृष्ण हरी च्या गजरात नका आडवु कोणाला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री पावणाई देवे नमः असे नामस्मरण केले तर चालेल का
चालेल
👏👏👏
🙏🙏🙏🌹🌹🌹
काशीनाथ बाबा ॐ नमः शिवाय🙏 जय मल्हार 🙏 तुमचा मोबाईल नंबर दिला तर खूप खूप धन्यवाद🙏
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे
बाबा तुमला भेटायच आहे
❤🙏🙏🙏🙏
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
👌👌🙏🙏🙏🙏🙏
मला भेटायला यायचे आहे कस आणि कूठ भेट दिली जाईल गुरू जी मी पे फोन करते
फोनवर बोलू सांगेन पत्ता
बाबा जिवन जायलाच नको असं वाटतं खुप लहान पणी लग्न केलं आई वडीलनी तरी संसार केला पण नव्हरा मला मुलांना खूप त्रास देतो तो व्यसनी नाही तरीही असं आहे मी काय करावं खर्च देव काय करतो का ??
सिध्दी किती प्रकारच्या असतात?
जेव्हा अंगात देवाचे किंवा देवीचे वारे येते तेव्हा आई राजा उधो किंवा चांगभले किंवा उधो किंवा उदो असे उच्चार का येतात? यावर माहिती हवी आहे🙏🙏🚩
तुमचा नंबर कुठे दिसत नाही ...दिला तर बर होईल...जर तुम्हाला भेटायचं असेल तर काय करावं लागेल ते पण सांगा...🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
Baba tumcha contact milel ky
जय आदिशक्ती
जगदंब जगदंब🙏🙏 सनातन सत्य की जय🙏🙏 🚩
बाबा तुमचा नंबर हवा आहे नंबर
Baba tumcha mobail nomber dya
बाबा मी फोन करु का
Ok
बाबा मी सोलापूर चा आहे मला तुमचा फोन नंबर पाहिजे
मंत्र सिद्ध होत नाही तर कशा पद्धतीने करायला पाहिजे
दुष्ट शक्ती सिद्ध कसं करावं...😢
Gurudev aapala phone number details pathava
दादा तुम्ही खुप खुप खुप खुप खुप छान माहिती दिली तुम्हाला माझ्याकडुन खुप खुप मोठा नमस्कार
🙏🙏