FERYANCHE GEET. Kisan phulore Ganpati bappa morya
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- नागपंचमी पासुन ते गणेश चतुर्थी पर्यंत सणांचे नाचून गाऊन आनंदाने स्वागत.....खास
...... फे-यांचे गीत......
" बाप्पाचे तयारीला लागा "
$ नारायण मामा प्रस्तुत $
गीतकार ,संगीतकार व गायक - किसन फुलोरे .
गायीका : वर्षा हेमंत
संगीत सयोजक $ संगीतकार ---अमित फुलोरे
व्हिडीओ - प्रवीण शर्मा
खुपच छान गाण आहे .....❤ काय रचना अहे गाण्याची मन प्रसन्न जाले.सर्व मराठी सण येका गाण्यात उतरवलेत फारच छान. नाना अशीच गानी बनवत जा आणि आवाज जाम जाम भारी हाय तुमचा❤👌👌👌👌
खुप छान गाणी.आपली परंपरा जागृत ठेवताय, धन्यवाद.
मस्त किसन नाना तुमची गाणी खुप चांगली पारंपरिक आहेत. आणि असेच बनवत रहा. 10 ते 12 वर्षांपूर्वी पण पहिली फेरयाची तुमची गाणी अजुन पण ऐकतो. आणि हया गाण्याचे शब्द रचना पण खुप चांगली लिहलीत तुम्ही . हा पण मस्त गाना आहे गणपती बाप्पा चा
धन्यवाद मित्रा.. खरं तर हे गीत सणांचे कॅलेंडर आहे. मंगलमुर्ती मोरया 🙏
.🎩
Kisan nana na bghun jaam anand zala
खूप धन्यवाद राहुल असंच प्रेम राहू द्या, मंगलमूर्ती मोरया🙏
@@kisanphulore68301:31
किसन नाना गौरीची गाणी दाखवा तुमची गाणी छान आहेत आवडतात
खुप छान आहे गाणी 😊गणपती बाप्पा मोरया 🙏 🌺 🌺
धन्यवाद 🙏 मंगलमुर्ती मोरया
@@kisanphulore6830 y
@kisanphulore6830 i😅😮😢🎉🎉🎉😂❤❤😢😮😮😅😊😊
kisan nana tumche khup chan song astat🎤👌
खूप धन्यवाद मित्रा
Khup chan
Aagri mansanchi shan kisan phulore sir 👍
खूप धन्यवाद मित्रा 🙏असच प्रेम राहू द्या... मंगलमुर्ती मोरया
खुप छान श्रावण महिन्यातील सगळ्या सनांचा गाणी बाप्पाचा गाणी❣️🙏
खूप धन्यवाद 🙏 मंगलमुर्ती मोरया
Mast song👌👌aplya saglya sananchi chan prakare olakh karun dakhvliye tumhi 🙏jai agri💪
होय मित्रा, एक प्रकारे तोंडपाठ कॅलेंडर आहे
अतिशय सुंदर गाणं रचले आणि गायले आहे ❤
मस्त 🥰🥰खूप वेळा ऐकला 😍😍
Ú
धन्यवाद 🙏
खुप खुप छान नाद करायचा नाय अभिनंदन
मस्त गाणे..एकदम भारी ❤
खुप छान काकांचा आवाज पारंपरिक जुने गाण्यांची आठवण
श्रावण गीत खूप छान.जुने दिवस आठवले
धन्यवाद गुरू 🙏 मंगलमुर्ती मोरया
@@kisanphulore6830 kkxdmxfmfmvvmkkkkxkmkvmkkkmkvmkkkkkmkkkkkmfmvkfkkkkkkkkkkvmkkkmkkkvmkkkmxmkkkxmkkkkkkkdkkkkkkkmkkmkkkkkkkkkkkkkkkkkgkkkkkmkkkxmkkkkkkgkkkkkkkkkgmgkkmmmkďdmkxmfmkkkfmkkkkkkkkkkkkkdkkkfkkmfkkkkkkkkkkkkkkkkkmfmfmfkkkkkkkkkkkģģvv
Khup Chan nana
धन्यवाद मित्रा
मस्त काका खुप खुप सुंदर छान गाणं 👌🙏💐☺
खुप धन्यवाद मित्रा 🙏
किसन काका गाणा एक नंबर आणि तुम्ही पण एक नंबर ❤
Mast phulore kaka
khup chan aahe song👍👍👌👌
Nice song ♥️🙏🔥
धन्यवाद 🙏
Nana ekch no all time fav❤️😎
धन्यवाद मित्रा 🙏
तुमची गाणी खूप सुंदर असतात
👌फारच सुंदर गाण्याची रचना केली आहे नाना,श्रावण ते भाद्रपद महिन्यातील सर्व सणांचे पूर्ण चित्र डोळ्या समोर उभे रहाते,श्री गणपती बाप्पा मोरया🌺
होय मित्रा, एक प्रकारे तोंडपाठ कॅलेंडर आहे 🙏
Mast 👌👌
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद
First time jeva song baghital tevhach song khup aavadla 🙏 nice song nana✨😊
खुप धन्यवाद 🙏
😊गणपती बाप्पा मोरया 🙏 🌺 🌺
Udya nagpanchami la he song nkki lavu ❤
Khup chan astat tumchi gani 👍👍👍
खुप धन्यवाद 🙏
Ekdam kadkk song... Ganpati bappa morya 🙏
Khup chan aahe गाने 👌👌👌👌👌👌
खुप धन्यवाद 🙏
👌👌👌👌
phulore kaka khup chhan shabd, goot na sangit sagla kaysa bharich vtatay. shani kumar baba nantar aapan junya sanachi gaani aani san jaam bhari jopasta. jay di diba * jay agri koli.
खूप धन्यवाद 🙏
खूप छान गाणे 👌👌👌👌👍👍🌹🌹
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
UP 😘
खूप छान 👍❤️
👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏
जय एकविरा
Nice song
धन्यवाद मित्रा
1 नंबर दादा
१ नंबर song
👌👌🌼🌺
🙏
धन्यवाद आपल्या गणेश आपले
👍
लयभारी किसन नाना अशीच गाणी गात रहा आम्ही निमझेरी कर ता अमळनेर जित जळगाव
धन्यवाद .. असेच आशिर्वाद राहूद्या. निमझेरीकर 🙏
भारीच
धन्यवाद
Nana wow
धन्यवाद मित्रा
नाना एक नंबर 👌🏻👌🏻
धन्यवाद मित्रा
Khup Chan 👌
धन्यवाद 🙏
Nice Nana
धन्यवाद महेश 🙏
Hii
Kya baat hai kisan nana.feryanchi gani aaikavi tar tumchyach aavajat.khup majja yete aaikayala.
खूप धन्यवाद मित्रा..मंगलमुर्ती मोरया 🙏
Op
mast song mama
धन्यवाद मित्रा 🙏
Chan
Some nice video
खुपच मस्त अप्रतिम गाणे आहे
धन्यवाद मित्रा 🙏
Mast song kaka
🙏🏻🙏🏻
Mast song aahe👌👌👌
धन्यवाद मित्रा 🙏
Nice nana
धन्यवाद मित्रा
खूप छान आवाज आहे
धन्यवाद 🙏
1 no song
धन्यवाद मोहीत दादा...🙏मंगलमुर्ती मोरया
It's our tradition,and these traditional songs are very essential in order to create an Atmosphere...
खुप धन्यवाद 🙏
@@kisanphulore6830❤❤❤❤❤❤❤
❤️❤️👌
Nice
छाण
धन्यवाद 🙏
nice song Dada
नाना माघी गणेश जयंती चा गाणी करा
करूया
देवयानी
छान नाना 👌🙏
धन्यवाद मित्रा..मंगलमुर्ती मोरया 🙏
Nice song 👌
खूप धन्यवाद 🙏
दादा बोलणे चुकीचे आहे आजोबांच्या वयाचे आहेत दादा
पण दादांना गाणं सुंदर सुचतात
फार मजा येते आयकायला
जय हो आगरी
धन्यवाद मित्रा 🌹मला आजोबा बोललेलेही आवडतं.. मंगलमुर्ती मोरया 🙏
तुमचा आवाज मला खुप आवडतो.
धन्यवाद मित्रा
🙏
@@sandeshmalusare4128 धन्यवाद मित्रा 🙏
तुमचं ते गाणं "केळंनीचे केलपत्री गवराय गोलांशी आईलिय." हे गाणं मला पण माहिती नाही की मी किती वेळा ऐकल असेल. खुप छान आहे. तुमचा आवाज तर मला खुप आवडतोच, आणि सपना ताई पाटील यांचा आवाज पण खुप छान आहे.
God Bless You.
Lay bharich 👌💯🕺
मंगलमुर्ती मोरया..🙏
सुंदर ♥️
धन्यवाद 🙏
Khup sundar dada
खूप धन्यवाद🙏 मंगलमुर्ती मोरया
Kisan Kaka
Apratim Gani.
खूप धन्यवाद...मंगलमुर्ती मोरया
खुप छान आवाज नाना
धन्यवाद मित्रा. मंगलमुर्ती मोरया 🙏
😍😍😍😍😙😙😙😙
मंगलमुर्ती मोरया 🙏
Gaurichi Gani pan uplod kara
मस्त नाना गाणी
सबहफददददसदक्षोहक्षफोहससोब दफोक्षहदोहफद
👌👌🥰
L
Pravin
Aamhi aagri kolyanchi Shan
धन्यवाद.. मंगलमुर्ती मोरया 🙏
👌👌🙏👍
़डड
Geli 10 year amhi tumche gani lavlya shiavay amche ganpati jatach ny amhi ganpati chya 1 mahina adhi pasunch tumche gani lavto
खूप धन्यवाद मित्रा..मंगलमुर्ती मोरया 🙏
Mi BSC kartoy last year ahe pn mla tumche gani avdhtat amhi roj gani lavto computer vr ani nachto ganpati madhe
@@abhilivegamer3212 धन्यवादमित्रा... आपली पारंपारिक संस्कृतीतून बाप्पाची गाणी तुम्हा तरूणांना आवडतात .खूप भारी वाटले. तुला बाप्पाचे आशिर्वाद मिळतील. तुला खूप शुभेच्छा 💐💐
श्रावणात ह्या गाण्याची आठवण होतेच दादा,.खूप छान वाटत ऐकून
. मी
ही
Hey
131 जण कोण डुकरं आहेत..😠😡😠😡😠
हरकत नाही मित्रा.. आपण अजून चांगली तयारी करूया 🙏 धन्यवाद..मंगलमुर्ती मोरया 🙏
@@kisanphulore6830 नाना तुंमचा गैरसमज झालेला दिसतोय मी 131 जण त्यांने डिकलाईक केलाय त्यांना बोलतोय ....तुंमची गाणी मला खुप आवडतात 12 वर्षी पुवी ऐकलेली फेऱ्याची गांणी अजून पर्यंत मी वाजवतो.🙏🙏🚩🚩🙏🙏
@@raut9387गैरसमज नाही मित्रा. आपण डिस्क लाईक करणा-यांकडे लक्ष नाही द्यायचे. आपण आपलं काम करत रहायचं 🙏 धन्यवाद मित्रा
@@kisanphulore6830 🤞🤞🤞👌🏼👌🏼👌🏼🙏🙏
@@kisanphulore6830 बरोबर बोललात नाना तुम्ही, अश्या लोकांमुळेच तर आपल्याला स्फूर्ती मिळते नविन काम करायला.
Hii
Good night
@@tanishakengale2893 🙏
No. 1 Kupach chane firaynchi gani, Tumcha Awaje hi Lay Bhari 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान
धन्यवाद 🙏
@@kisanphulore6830 अशीच मराठी गाणी बनवत रहा
@@saipoojasprings9477 नक्कीच, मंगलमुर्ती मोरया 🙏
Nice song
Op
👌👌👌👌👌
खुप छान👌🏻
Nice
धन्यवाद 🙏
Nice song
धन्यवाद 🙏