Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सागर लाजतोय😂 बोरोबर आहे ताई जावई नात्यातला असला तरी मान द्यावा त्याला माझे पण मिस्टर आत्याचा मुलगा आहे... तरी माझे आई पप्पा जावई बोलतात मान देतात
Maj Pan sem
बरोबर आहे वैशाली जावई नात्यातला असला तरी त्याला त्याचा मान दिलाच पाहिजे मला सुद्धा मामाच्या मुलाला दिली आहे
दाजी सागर खरंच चांगला मुलगा आहे. सुखी राहील स्वीटी.
सुपारी झाली म्हणजे झालाच की जाव ई जावयाला मान दिलाच पाहीजे आहो जाओ बोललेच पाहीजे आई चे काही ऐकु नकोस
सागर एकच नंबर मुलगा आहे
आई शांतपणे राहा. पूजाला पण तुम्ही किती कामे उरकून घेता याची जाणीव होईल.तिच्या मुलांची काळजी घेणं हे तिच प्रथम कर्तव्य आहे.
आता सागर मामी बोलणार की मावशी😂
😂😂😂😂😂😂😂
Ata pasun sagar la ghar javayi kela kay😂😂😂 supari houn 3 divas jhale tari sagar tithch
सागरच घर दाखवा
वैशाली तु पांडू आणि सोमा दादा ला पण सांग आवजाव बोलयला त्यांचा पन जावाई आहे
ताई तुज बरोबर आहे सागर आता जावई झालाच आहे त्यामुळे सागर ला जावयाचा मान दिलाच पाहीजे आहो जाव बोल ताई सागरला शेवटी जावई होनार आहे तुमचा तो
काही असो सागरला सासरवाडी छान भेटली दोन्ही माम सासरे तर भक्कम आहे पांडु सोमा सागर जींकल नोकरी आसु नसु काय राव नशीब खरच सागर धन्यवाद 🙏🙏🙏
दाजी खूपच नाराज आहेत सुपारी आवडले नाही का
Tasach dila tya divshi...
जा्वई
Aaila pan kahi dok nahi evadi moti bai suparicha krykarm zala ni mhanete lagan zala ver mhanan
Kai zale dajinna
Tai jyacha man tyala dilach pahije. Supari zali mhnje fix zalch ki lgn. Ata javai mhnunch aho jao bolt ja Sagar la.pn Sagar khup lajtoy 😅
होय व जावाई बापु😝😝😝
आईन जे दिवस काढले ते कोणाला नाही काडुन दिली लेकीच लेकांच नातीच चांगल केल आई नेहमी आनंदी रहावी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
ताई.दाझी.नाराज.का.आहेत.ऐक.व्हिडिओ.बनव.लवकर
Tai daji ka naraj aahet
Tumcha mana verudh krty ka lagn sweeti ch
Khupa छान लाजला जावई बापू😅😅😅😂😂😂
आईची लेकरं 3पण चांगले आहेत दिसायला पण गुणान पण मिळून मिसळून धन्य ती माऊली
दाजी नाराज आहेत काय
आवजाव बोला ताई
ताई आईची द्विधा मनस्थिती झाली बारामती ला जाऊ का राहू दोन-तीन दिवस आराम करा
खुप छान ताई खुप गोड बोलता❤❤❤
Tai aani daji cha sabhav khup chan aahe khup chan video aahe tai ❤❤❤❤❤
Rahu de aai la thode divas aai khush ahe ithe
Aaila theun ghya tai 8 divas
Pandu dada Ani soma dada khulp changale bhau ahet tai te sagyncha vichar karatta great ahet salam tyana
सागर कोण आहे नात्याने
Kiti hi natyathl asltari jacha man tyala dyava tai.
Matan khata aani bel vayla jata barobar nahi tai yevda yek mahina palayla hava
मजेदार व्हिडिओ मजा आली
Tai blog tak
❤❤❤❤❤❤
Tai no 1 javai aahe Tai tumcha lay Bhari sagar cha swabhav aahe
तुमच्या बहीणीचा मुलगा आहे मग जावाई कसा
Brobr tai.javai bapu❤
Sagar Ky krto kam😅
Police
😂😂😂@@pritipatil1762
@@pritipatil1762Ith sasuchya ghrat 24 tas pdun kdhi police hoycha ha kay mahiti
First comment 🎉❤
Taytal Kay Tumi boltaa Kay
आवं जावं नको ताई बोलू सागर येजा म्हणायचं तेच चांगलं वाटतं ताई पहेलं सारखं
नको सागरच बोला