ना सुतगिरणी , ना कारखाना , ना राजकीय वारसा , ना तालुक्यातील सर्वात जास्त दोन नंबरवाले सोबत , ना शैक्षणिक संस्था , ना पतसंस्था ....तरीही वाघ एकटा भिडत आला ते हि फक्त सर्व सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर.... आम्ही शहाजीबापू पाटील यांच्या सोबत . ❤❤❤❤
बापू पडला त्या जवळ्याच सुपारी बाज टकल्या आणि अकलूज बारामती वाल्याने ताकद लावली म्हणून पण वाघाणे ९० हजार मते घेतली उगाच सांगोलाचा ढाण्या वाघ म्हणत नाहीत 😊❤ #शहाजी बापू पाटील ❤
मी धनगर आहे... आणि मी या माझा पुर्ण घराना बापू प्रेमी आहे. आम्ही बापू शी एकनिष्ठ आहोत .मराठे एकनिष्ठ नाहीत. मराठ्यांनी एकजुट मते बापू ला दिली नाही यांची 50 टक्के मते दिपक आबाला आणि बाबासाहेबांना गेली. 70 टक्के धनगर मते एकजुट होती. पण मराठा नव्हते.
शिंदे साहेबांनी त्याचा शब्द पाळून राजकारण सोडून शेती केलीच पाहिजे . जेणेकरून लोकांना समजेल की शिंदे साहेब जे बोलतात ते नक्कीच करून दाखवतात, नाहीतर त्यांच्या वरील विश्वास रहाणार नाही 😊😊
*सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते पुढीलप्रमाणे :* *बाबासाहेब देशमुख - १,१६,२८०* *शहाजीबापू पाटील - ०,९०,८९६* *दीपकआबा साळुंखे - ०,५१,०००* *शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.* उद्धव ठाकरे ने मुद्दाम बापू विरूद्ध दिपक साळूंखे ला तिकीट दिल. दिपकआबा नसते तर बापू हालगी लाऊन निवडून येत होते
शेकाप न पैसे किती वाटले त्याचे किती पुरावे देऊ ...अरे तुम्ही नावालाच पुरोगामी मार्क्सवादी आहेत ...बाकी सगळे माया जमवलेली काढली गरज लागली की बाहेर ...तुम्हाला काय समजणार
आ ओ आमची पैशाची गाडी पुण्यात सापडली नाहीतर आम्ही पण निवडून आलो असतो😂😂😂😂😂
Shinde Saheb shahaji bapu Na Vidhan Parishad 2:52
अगदी बरोबर.
💯😂
😂😂
👍😂😂
कायम बापू सोबतच .......या माणसाणे विकास काय असतो हा दाखवून दिला ........आम्ही बापु प्रेमी .......
आता 55 वर्ष असच म्हणायचं.बाबासाहेब पॅटर्न चालणार आता सांगोल्यात❤
तुम्ही मुरमाच्या पाट्या टाकायच्या लायकीचे होता आणि राहणार 🤣🤣🤣
shete ghe mazi @@AmmuCough
@@AmmuCoughएक लाख चाळीस हजार मतं बाबा देशमुख च्या विरोधात पडली आहेत.
त्यामुळे 55 वर्षांची डांग हाणू नका.
ना सुतगिरणी , ना कारखाना , ना राजकीय वारसा , ना तालुक्यातील सर्वात जास्त दोन नंबरवाले सोबत , ना शैक्षणिक संस्था , ना पतसंस्था ....तरीही वाघ एकटा भिडत आला ते हि फक्त सर्व सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर.... आम्ही शहाजीबापू पाटील यांच्या सोबत . ❤❤❤❤
Shiarsh Vikun khaale aahet bhava
घंटा
गाडी सापडली नाहि तर जिंकले असते😂😂😂
50 khoke khaun majlit boki 😂
शहाजी बापू पाटील यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे
होता आबा म्हणून वाचला बाबा 🤓🤏
घराणेशाही जिंकली, कार्यकर्ता हरला.😊
सांगोलयातील विरोधी मतदारांना भावपूर्ण श्रद्धांजली....चांगला माणूस पाडला आणि बिनकामाचा वारसा निवडून आणला.... दुर्दैव
घराणेशाही आणि जातीच राजकार धनगर लोकांनी देशमुख ला मते दिली
अशा चांगल्या माणसाचा पराभव जिव्हारी लागतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना क्राफ्ट आमदार करून घ्यावे.
एवढीच साहेबांना विनंती
Shaji Bapu...Vodhan Parishad Amdar honar
पैसा कमी पडला ,त्यांची गाडी पकडल्यांने अर्थिक कुमक व रसद पाहिजे तेवढी मिळाली नाही .बाकीच्यांनी बक्कळ पैसा ओतला ,नुसती पैशाची ढगफुटी.
😂😂
बापू पडला त्या जवळ्याच सुपारी बाज टकल्या आणि अकलूज बारामती वाल्याने ताकद लावली म्हणून पण वाघाणे ९० हजार मते घेतली उगाच सांगोलाचा ढाण्या वाघ म्हणत नाहीत 😊❤ #शहाजी बापू पाटील ❤
मी धनगर आहे... आणि मी या माझा पुर्ण घराना बापू प्रेमी आहे. आम्ही बापू शी एकनिष्ठ आहोत .मराठे एकनिष्ठ नाहीत. मराठ्यांनी एकजुट मते बापू ला दिली नाही यांची 50 टक्के मते दिपक आबाला आणि बाबासाहेबांना गेली. 70 टक्के धनगर मते एकजुट होती. पण मराठा नव्हते.
40 आमदार निवडून आणणार यापैकी एक जर पडला तरी राजकरण सोडून देईल शेती करील 😂😂😂😂😂
५७ आणलेत💯 आणि तुझा वस्ताद १० वर आहे 😂
57 आमदार आणले❤
काय झाळी! काय डोंगर ! त्या डोंगरावरून मस्त पडले शाहजी
😂😂😂😂
57 aalet
त्याच शहाजी बापू मुळे अख्या भारतात तुम्हाला वाळखते नाहीतर कोणता सांगोला कुठला सांगोला
@@chandrakantmahapure1567Evm ghotala जनतेनी नाही अनल
@@smithbikerider9779 मग देशमुख पण evm मुळे आलं का
एकनाथ शिंदे साहेबांनी बापूवर लक्ष देण्यात यावं ही समाजाच्या वतीने विनंती
शिंदे साहेबांनी त्याचा शब्द पाळून राजकारण सोडून शेती केलीच पाहिजे . जेणेकरून लोकांना समजेल की शिंदे साहेब जे बोलतात ते नक्कीच करून दाखवतात, नाहीतर त्यांच्या वरील विश्वास रहाणार नाही 😊😊
😂😂😂
शाहजी, बापू विधान परिषदेवर फिक्स आहे काळजी करू नका लवकरच विधानपरिषद वर दिसतील
बापू पुन्हा आमदार होतील विधानपरिषद मधे
साहेब आपणा काम करतच रहा यश आपल्याकडे चालून येईल
बापू मोठे लोकं कधी एकत्र येतील सांगता येत नाही झाला की राव गेम तुमचा😅
आम्ही कायम बापू सोबत आमचं दैवत
वाघ विधानपरिषदेवर फिक्स आहे लिहून ठेवा🚩🚩
शेवटपर्यंत शहाजीबापू यांच्या सोबत...💪💪💪
कश्या साठी सोबत दारू ढोसायला.
रेताड आहे रे ते
Only bapu
😂@@prafullasawant8044
@@prafullasawant8044baba ne tr 80 koti hanlet
आता गुवाहाटीला जा आणि काय झाडी काय डोंगर चांगले निरखून बघ
Shahaji bapu is very great person and leader so I am very i
बापू खुप वाईट वाटत
जात जिंकली ...विकास हरला... सांगोलकरांनी शहाजीबापू यांच्या सारखा कार्यक्षम आमदार गमावला .
😂😂😂😂
Jarage ne jatiche rajkaran kel😅😅
11 vela nivdun alelyni kai kaam nai kela 1 da nivdun ale ani vikas kela
त्याला आता गुवाहाटीला पळवा...
शेतकरी कामगार पक्षानं कधीही जातीचं राजकारण केलं नाही
एकनाथ शिंदे साहेब नक्कीच बापूंना विधान परिषदेवर संधी देतील
बापूला विधानपरिषद सदस्य म्हणून ग्या पाहिजे
Shaji bapu vidhan sabhevar direct amdar.tension naka ghevu.eknath saheb jindabad
कोई चुपके से आता है परिणाम बदल जाता है 💯
दीपक आबा नसत तर दावला असता हाबडा शहाजी बापूचा
शहाजी बापू काय असतं ते आमच्या मराठा समाजातील विभागणी झाली म्हणून तुम्ही आला आता विसरा लाल बावटा 2029ला दाखवतो शहाजी बापूच हाबडा काय असतं ते
Only bapu
बापूंना शिंदे साहेब विधानपरिषद वर संधी देतील
बापू येणं फार गरजेचे होते पण बापू ताण घेऊ नका तुम्ही तुमचं काम ठाम केलं विकास केला
बर झाल
सोप्पयं.....जातिवाद , बोगस मतदान , मतं विभागणी आणि भरघोस पैसे इ. वाटून शहाजीबापू पाटील यांना हरवले गेले .
जे झालं ते झालं योग्य झालं, जयहिंद जय महाराष्ट्र.
खेद
5 रूपये चा पण निधी तो बिना मिशीचा बाबू आणू शकणार नाही
चॅनल वाले आधी म्हणायचे महाविकास आघाडीत फुट पडली...आता म्हणताता तीरंगी लढत होती
यांचं विशलेषण समजत नाही.
जात जिंकली विकास हरला
आपल्या कर्माची फळे मिळाली, अजून ३९ बाकी आहे..💯
अरे याचे काय सकाळी सकाळी नाव ऐकले दिवस वाईट जाणार😂😂
बापुला पाडायला फडणवीस कारणीभूत आहे शेकापला पैसे दिले बापुला पाडायला
नामधारी आमदार फक्त
तो मतदारसंघ शेकाप चा बालेकिल्ला आहे त्यांची पुर्वी पासुन मतदार जोडलं गेलेलं आहे त्यामुळे ते विजय झाले
आज सांगोल्यात आ. शहाजीबापू पाटील पराभूत झाले नाहीत,
तर विकासकामे व हिंदुत्व पराभूत झाले
🚩 जय हिंद 🚩
फक्तं सांगोल्यात..... मग राज्यात कसं आलं 😂😂😂 गळफास.........😂
जारे झात्या हिंदुत्वाच्या बाता करतय
बापू.....आता....रोज चंद्रावर ...आसनार .....काय....चंद्र......काय.....चांदण्या......
बापूंना विधानपरिषदेवर घ्या शिंदे साहेब
साहेब त्यांना विधानसभेवर गेजा
एकनाथ शिंदे यांनी बोलल्याप्रमाणे वागावं
परत पाठवा त्यांना गुवाहाटी ला.😂
सांगोल्यात ओन्ली शेकाप ✌️✌️
तो पडणारच होता
50 खोके घ्या आता डोंगर बघा
*सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते पुढीलप्रमाणे :*
*बाबासाहेब देशमुख - १,१६,२८०*
*शहाजीबापू पाटील - ०,९०,८९६*
*दीपकआबा साळुंखे - ०,५१,०००*
*शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.*
उद्धव ठाकरे ने मुद्दाम बापू विरूद्ध दिपक साळूंखे ला तिकीट दिल.
दिपकआबा नसते तर बापू हालगी लाऊन निवडून येत होते
बग्यबओ खुश हूवा
दिलदार माणूस बापू ❤️
शहाजी बापु पण काही तरी बोलला होता ❓😅😅😅😅
MLC dhya bapu na
वडा घे
काय बापू काय मतदान
पैसा कामी आला? विजय मिळविला जनतेला कामाचा माणूस कधीच आवडला नाही
Paise पकडले त्यामुळं पैसे वाटले नाहीत त्यामुळं ते पडले
Baba ne tr 40 koti hanlet bhajapche
बापूंना डोंगर दर्या झाडे आता पाहता येणार नाही तर सर्व जनतेला दुःख वाटते
विधानपरिषद पक्की
बापू तेवढ् शब्द दिलेला पुरा करा. घ्या फासी आता
सत्तेसाठी आपलेले आहे त ते सत्ता सोडणार नाही
पडलेल्यांना शेती वर ठेवतील, म्हणजे झालं ना
विधान परिषद
तरी EVM चे 15 % त्यात आहेत
Shetakari kamghar paksh ani Ambedkar paksh ektra zale pahije. Jay Bhim
Bapuna vidhanparidhad milnar 50 varshavhya kamapeksha 5 varshatil Bapuche kam changle आहे
EVM चा घोळ झालाय का ❓
दीपक आबाने आया घातली
त्याला मेलो तर मदान करणार नाही दिपक आबाला
गांडीत दम नव्हता बापुचा तर कशाला उभा राहयच....किती वेळ आबाचा जिवावर आमदार होणार होता
जय ओबीसी
फास घेनार होता ना तू बापु
आता कसं वाटलं 😢😢😢
बापू विकास करून कोणालाही निवडून येता येत नाही. त्यासाठी गुलामांची ही साथ असायला हवी.
Fashi घेणार होता त्याचा काय झालं
Shindenich game kela bapucha😅
पैश्याची गाडी पुण्यात सापडली. बापू ना पैसे पोचले नाहीत. कसे निवडून येणार.😂
😂😂😂😂
शेकाप न पैसे किती वाटले त्याचे किती पुरावे देऊ ...अरे तुम्ही नावालाच पुरोगामी मार्क्सवादी आहेत ...बाकी सगळे माया जमवलेली काढली गरज लागली की बाहेर ...तुम्हाला काय समजणार
सगळ्यांना बोलता येत
तोंड आवसाणात आसत तर पराभव झाला नसता
शहाजी हारणारहोता
अति तेथे माती होते
फास घेणार का आता
दोर नेवून द्या चांगला 😅😂😂वजन जास्त आहे
Gowahatila fashi ghyaychi...?..❤gaddar
Shard pawar
शहिजी,बापुंचा,गेम,झाडीत,झाला,हाटेलात,चढवुन,घेतला,
Shahaji bapu patil yana 50 000 mate hi e vi m machin mule bhetali ahet tyana 90 000hajar mate bhetali nahit
Atta soda rajkran
ते लावतील जा ड
Sabad khera karnyache rajkiy lok visaratat saheb
काय झाडी काय डोंगर.दारुपिऊण.परभाव
डोंगरात पडला शहाजी 😂
Aajun tayari kara
E vi m machin suddha vachavu shahaji bapu patil yancha har karan shahaji bapu patil yana w vi m machin mule evade mate padali
Jay OBC ❤❤❤
Mela ka nahi ka😂
Shahaji fasawar kadhi lataknar he jantela sanga aadhi bolnyacha purwi wichar karun bolat ja aagodar wichar kara mag bola janta satyacha bajuni aste.popta sarkhe wafal bolnaryacha mage janta naste yacha nanatar wichar karun bola.tumchi maktedari aahe kay janta mhanje.besharma wichar karun bolatja.jantaaahe hi warhi nete aani khalihi khechte yewadha majat jau naka.50 khoke ekdum ok.kay te dongar kay ha result samajl ka aata.aata bus 5 warsh aathwan karat.
Sharad पवार ....kadi karnyat patait..Dipak salunkhe la ubhe kele mhanun Maharashtra ne Thobad फेडले
Sahaji bapu patil he 75 hajar matani padale ahet pan e vi m machin ne 50 hajar mate vadavali