गजराबाईचा तमाशा ठरवायला बाबुराव सरपंच शिरपर्तराव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Місяць тому +3

    बाबुराव, सरपंच घुगे साहेब, श्रीपतराव, एकच नंबर काॅमडी चापडगावचा कार्यक्रम छान झाला.सरपंच तमाशा ठरविण्या पेक्षा तुम्ही तिघेजण तमाशा करू शकता .बाबुराव, सिरपतराव ,घुगे साहेब हे स्टेजवरच रहाणार, श्रीपतराव सांगतात त्याप्रमाणेच कार्यक्रम झाला पाहिजे. गजराबाई एकच नंबर श्रीपतराव ला जाऊदया पाणी सोडायला

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 місяці тому +13

    बाबुराव दादा. भास्कर नाना. श्रीपतराव. आणि गजराबाई.खुप खूप खूपच छान कॉमेडी व्हिडिओमध्ये आपण आपला अभिनय खूप छान केला आहे. गाव गाडा कॉमेडी नं आज पर्यंत अतिशय उत्कृष्ट आणि अविश्वसनीय असे कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केले आहे. त्याबद्दल गावगाडा कॉमेडीचे मनःपूर्वक आभार मानतो. आपले उत्सुक संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌹🌷🌹🌷🌿💐🙏🚩🚩🚩👏👏👏

  • @pccricket5861
    @pccricket5861 Місяць тому

    Best message to give respect all artist

  • @ashoknehale2377
    @ashoknehale2377 2 місяці тому +12

    बाबुराव एकनंबर भास्करराव सरपंच गजराबाई एकनबर आतिछान कॉमेडी श्रीपतराव जेव्हा शेट्टी मारली तेव्हा गजराबाई बोलेल्या श्रीपतराव खालून हंवा जाईल तेव्हा जोरात हंसोलो एकदम छान कॉमेडीसर्वांना माझा नमस्कारअक्षय ची नवीन नवीन कॉमेडी लवकर लवकर पाठवा

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 2 місяці тому +1

    पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची😊😊

  • @rehan897
    @rehan897 2 місяці тому +2

    बाबूराव 🎉 कॉमेडी किंग