ताई मी पण माझ्या साडया अशा प्रकारे करते....याने आपले खुप पैसे वाचता....व वेळ ही...बाहेर साडी टाकली की आपल्याला घ्यायला जा टाकायला जा....कंटाळा येतो.....वेळ वर मिळत नाही....खुपच छान माहिती दिली...धन्यवाद...👌👌🙏🙏साडी खुप छान आहे ताई...किंमत सांग
Saddi khupch chhan ahe tai ❤😊 foll pan mast lavla 🎉🎉 dvun nahi kadla tri chalto ka tai foll ani hat shilai nahi keli tipcha marli tr nahi calnar ka tai
मी फॉल कधीच धुवुन लावत नाही जसा आणला तसाच लावते❤️🙏हात शिलाई केली तर फिनिशिंग चांगली येते म्हणून करावी किंवा टीप जरी ठेवली तरी चालेल स्वतःसाठी जर करत असाल तर❤️🙏
ua-cam.com/play/PLwspSd_1hZnQ9qlTEjBUDMMmrmQu63vQj.html&si=G8L-1kXDkd9krBA0👆 ब्लाऊज डिजाईनची संपूर्ण प्लेलिस्ट दिली आहे❤️🙏
छान सोपी पद्दत दाखवली
साडी पण छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
छान माहिती दिली वर्षा
Thank you so much Tai 🙏❤️🙏
साडी खूप छान आहे . ब्लाऊज पीस काढण्याची व फाॅल लावण्याची सोप्पी पध्दत छान पध्दतीने समजावून सांगितले . खूप छान वाटले.आवडले.
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी❤️🙏
एकदम मस्त व्हेरी गुड 👌👌👌👍
❤️🙏
Khup chhan tai
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप छान 👌👌❤❤
खूप खूप आभार ताई❤️🙏
wow chan ❤❤❤
❤️🙏
Thank you Tai khup Chan aahe hi padhat
Thank you so much Tai 🙏❤️🙏
सुंदर पध्दत दाखवली
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Mi pan asach foll lavte very good mi roj video pahate khup chan
Thank you so much Tai 🙏❤️
Nice idea madeam
Thank you so much Tai ❤️🙏
खुप छान ताई माझ्या कड पन साधी मशिन आहे मीपण आता आसाच फाल्गुन लावत जाईन🎉🎉🎉🎉
❤️🙏🙏
Chan ❤
Thank you so much Tai 🙏❤️
सुंदर🎉🎉🎉🎉❤,
खुप सुंदर आहे ताई फाॅल लावण्याची पध्दत 👌👌😊
@@kp_vlogs9189 मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
साडी छान आहे मी पण अशीच फॉल लावते
Great job Tai 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
ताई❤
❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
ताई मी पण माझ्या साडया अशा प्रकारे करते....याने आपले खुप पैसे वाचता....व वेळ ही...बाहेर साडी टाकली की आपल्याला घ्यायला जा टाकायला जा....कंटाळा येतो.....वेळ वर मिळत नाही....खुपच छान माहिती दिली...धन्यवाद...👌👌🙏🙏साडी खुप छान आहे ताई...किंमत सांग
हो ताई ❤️🙏 साडी 1575 रू .
wow chan
Thank you so much Tai 🙏❤️
Tai khup chan
@@suryabhanmarathe3272 ❤️🙏
Sadi khup bhari ye kitila ghetli
1575 रू .
Sadi chan Aahay fol patkan lavlat 😊😊
Thank you so much Tai ❤️🙏
❤❤❤❤❤❤
🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤🎉🎉🎉
❤️🙏❤️
👍🏻👍🏻👍🏻
@@YB_YUVRAJbhalerao ❤️🙏
🎉❤❤❤❤
❤️🙏🙏
Saddi khupch chhan ahe tai ❤😊 foll pan mast lavla 🎉🎉 dvun nahi kadla tri chalto ka tai foll ani hat shilai nahi keli tipcha marli tr nahi calnar ka tai
मी फॉल कधीच धुवुन लावत नाही जसा आणला तसाच लावते❤️🙏हात शिलाई केली तर फिनिशिंग चांगली येते म्हणून करावी किंवा टीप जरी ठेवली तरी चालेल स्वतःसाठी जर करत असाल तर❤️🙏
@varshafashion ho sotasathich mhante tai thanks 🙏🙏🌹🌹
Tai mi new shilae mashin gytlya 1 mahina zalay tyala motar lavli tr chalty ka
हो चालते की❤️🙏
👍👍👍
Play shadow package in the corner
?
ताई माझीपन साडी आशिच आहे ब्लाऊज चा व्हिडिओ टाक ना
ua-cam.com/video/YlSQ54GIgvQ/v-deo.htmlsi=x2ML8y2WXGhZf7-X👆 इथे क्लिक करा या साडीवरचा ब्लाऊज डिजाईन बघण्यासाठी ❤️🙏
Mi pan sadhya machine Var fall lavte
Great job Tai 💯👏
Aasa balus pis aasla tar kasa kat karaycha tai
ua-cam.com/video/YlSQ54GIgvQ/v-deo.html👈 इथे क्लिक करा ताई
वर्षा छोट्या पॉकेट पैशाचं
ua-cam.com/video/oNAMS7mHQkQ/v-deo.htmlsi=LIvU0TAl_5e3EaQU👆 इथे क्लिक करा❤️🙏
Khubchand
@@RekhaJaiswal-jh7ik thank you so much Tai ❤️🙏
Sadi che nav kay aahe tai mhanje kontya pattarn chi aahe
@@suryabhanmarathe3272 नवीन पॅटर्न आहे
शिवून दाखव ना
ताई तुम्ही कुठे राहता
श्रीरामपुर
साडी लेस ची आली तर ठीक आहे हा व्हिडिओ,पण without लेस साडीला असा fall चांगला नाही दिसत
अस काही नाही ताई🙏❤️
Shabnam back Shivam dakhva
ua-cam.com/play/PLwspSd_1hZnR5-UinZuGMwvXdHqIkSZ3z.html&si=Yt3td-rX1AuNE1Ka👆इथे क्लिक करा स्लिंग बॅग ची संपूर्ण प्लेलिस्ट दिली आहे❤️🙏
मी आधी दोघ बाजूने हात शिलाईने फाँल लावायची . ब्लाँऊज शिवून बघीतले किती वेळा क्लाँस पण लावला होता . पण फिनिशिंग चांगली येत नाही .
@@malini7639 प्रॅक्टिस करत राहायचं ताई सरावाने आपोआप फिनिशिंग जमतं❤️🙏
फाॅल न धुतल्याने काय होत नाही का
@@anilsargar नाही