गिलके सर्वोत्तम वाण EZSG33 , sponge gourd best variety
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- वाण - EZSG 33
कंपनी - एन्झा झाडेन
प्रकार - गर्द रंगाचे
एन्झा झाडेन EZSG 33 चे वैशिष्ट्ये
★ 50 दिवसात सुरु होणारे वाण.
★ चांगल्या लांबीचे वाण
★चमकदार गर्द रंग चमकदार.
★ भरपूर आवक.
★ चांगली रोगप्रतिकारक क्षमता असणारे वाण.
फळांचा रंग गडद असल्याकारणाने फळ घासल्यानंतर सुद्धा काळ पडत नाही
महत्वाचे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
सदर वाण सर्वत्र ट्रायल घेऊन विक्रीला आलेले आहे , नवीन असल्याने थोडे लावावे , आणि अनुभव आल्यानंतर च मोठ्या क्षेत्रावर लावावे
ह्या बियाण्याची डिलिव्हरी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर देऊ.
माहिती देणार
✍🏻✍🏻
*महेंद्र शिवाजीराव सराफ
BSC ऍग्री MBA
9096245747
प्रसारित करणार
कृषी विकास बीज भांडार नाशिक
शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003
या वाणाच्या उपलब्धतेसाठी , किमती विषयी जाणून घेण्यासाठी
या लिंकवर क्लिक करा आणि विचारा
wa.me/91909624...
ये कितने समय की है
आता लावले तर चालतील का
गिलके वर्षभर होते
किती दिवसात चालू होतो
धुले जिल्हात कूठे मेडल
9096245747 या नंबरला व्हॉट्स अप करा मागणी नोंदवा
Makhamalabad che farmer aahet
no द्या शेतकरी यांचा
9096245747 या नंबरला व्हॉट्स अप करा मागणी नोंदवा
Harish bhau cha mo no dya
9096245747 या नंबरला व्हॉट्स अप करा मागणी नोंदवा