Sweep Power तन नाशक|लव्हाळा,हराळी,गवत इतर तना वरती नियंत्रण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 4 місяці тому +1

    खुप छान माहिती धन्यवाद,

  • @ManojShinde-z9s
    @ManojShinde-z9s 3 місяці тому +3

    गवत जलत नाही काही दिवसांनी पुन्हा हिरवं होत

  • @girishtarde6616
    @girishtarde6616 2 місяці тому +1

    दादा मिरची बेडच्या मध्ये मारले चालेल का

  • @sanjaysawant1112
    @sanjaysawant1112 2 місяці тому +1

    ऊस मध्ये फवारनी केली चालेल का ऊसावर काही परीणाम होई का

  • @arvindpatil5862
    @arvindpatil5862 4 місяці тому +1

    Mirci madhe jamel ka

  • @AjimShaikh-o3n
    @AjimShaikh-o3n 4 місяці тому +1

    Uast chalel ka

  • @gajanankurhade753
    @gajanankurhade753 5 місяців тому +6

    कापूस पिकाच्या मधल्या खोडावर फवारा गेला तर खोड जळेल का उत्तर देणे सर प्लीज

  • @vinodkhandarkar-n3u
    @vinodkhandarkar-n3u 3 місяці тому

    Sweep power सोबत कांदयाचे औषध मिक्स केले तर चालेल काय

  • @dattatrayakuldharan5503
    @dattatrayakuldharan5503 4 місяці тому

    आंबा पिकामध्ये केलं तर चालेल का दादा?

  • @nileshikhar513
    @nileshikhar513 4 місяці тому +1

    पानावर सॉरचिंग येईल का कॉटन चा

  • @SleepyPineTrees-ro7zd
    @SleepyPineTrees-ro7zd 4 місяці тому +1

    खालच्या पनावर पडले तर कापूस जळतो का

  • @chandrakantwaghade6879
    @chandrakantwaghade6879 4 місяці тому +2

    काही दिवसांनी तण जिवंत होते.

    • @venkatesh13197
      @venkatesh13197 4 місяці тому +2

      खूप छान असेच . रिप्लाय देत रहा शेतकरी मित्रं हे समजते

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 4 місяці тому +1

    दादा स्वीप पॉवर मध्ये स्टिकर चालेलक किंव्हा युरिया लिंबु वापरू शकतो का?

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 5 місяців тому +2

    कापसावर उडाले तर चालते का‌..