Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला . मजकूर येथे सेव्ह केला जाईल.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.
खूप सुंदर अभंग आणी तुमचा आवाज पन खूप सुंदर आहे दादा अभगा मधून शब्दातून जे बाबा सादर केले त्यातून मन हेलावून टाकणारी आपली शब्द रचना आहे अभंग आईकताना आपोआपच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात माझे वडील आम्हाला. सोडुन गेले तेव्हा पासून मी आपला अभंग सतत ऐकत असतो खुप आठवन येते बाबाची बाबा तुमच्याच आठवणींत तुमची मुलं 😂😂😂😂
सर छान आवाज आहे तुमचा मी विकास कोळेकर रिटायर इंडियन आर्मी मी 5 नोव्हेंबर 2004 साली मुंबईत सकाळी पोहोचलो आणि गावावरून फोन आला तुमचा हा अभंग ऐकला ते गोड क्षण आठवले वडिला बरोबरचे पुढे बोलू शकत नाही प्रणाम
हॅलो सर नमस्ते,🙏🙏 सर तुमचा आवाज येत का गोड आहे की तुमच्या आवाजाबद्दल किती सांगावं तेवढं थोडंच आहे ,💐💐👌👌👌👌 ,आणि हा अभंग तर इतका छान आहे की मन भरून आले आणि डोळेही पाणवले खरंच आई-वडिलांसारखे दुसरे दैवत नाही🙏🙏
खूप सुंदर अभंग खरंच वडिलांनी आमच्या साठी केलेल्या कष्टाची जास्तच आठवण जागी करून दिलीत माऊली
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम अभंग.
दादा तुमचं अभंग आयकून माझे डोळे भरून आले माझे बाबा ही आम्हाला सोडून गेले 1 महिणा झाले परत या बाबा
😭😭😭😭miss you pappa अभंग ऐकून डोळ्यातुन आश्रू आले. खूप छान आवाज 👌
दादा तुमच्या अभंग बघून माझा बाबाची आठवण आली बाबा यानां परतूनी तुमची खुप आठवण येतो हो .खरच बाबा नसले तर मुलगा पोरका वाटतो हो
Mala pan
Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला . मजकूर येथे सेव्ह केला जाईल.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.
@@sandippagare1360 का
@@sandippagare1360 r
🙏🙏खुप छान अभंग आहे माऊली 🙏🙏
खरच या गाण्यातुन मन हेलाऊन टाकल मि स यु पप्पा
Khup chan mauli 🙏mla mazya babanchi aaj khup athvan aali tumcha abhnag aaikun😭
Very nice mauli🙏🙏💐💐
खूप सुंदर अभंग आणी तुमचा आवाज पन खूप सुंदर आहे दादा अभगा मधून शब्दातून जे बाबा सादर केले त्यातून मन हेलावून टाकणारी आपली शब्द रचना आहे अभंग आईकताना आपोआपच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात माझे वडील आम्हाला. सोडुन गेले तेव्हा पासून मी आपला अभंग सतत ऐकत असतो खुप आठवन येते बाबाची बाबा तुमच्याच आठवणींत तुमची मुलं 😂😂😂😂
माऊली अप्रतिम अभंग वडिलांची आठवण तर नेहमीच येते.पण आज डोळेपाणयाने भरून वाहिले.
खुप सुंदर माऊली खूप खूप धन्यवाद 🙏👍
धन्यवाद माऊली राम.सुंदर.
😭😭😭
Miss you papa खरच वडीलाची खूप आठवण येते माऊली
नमस्कार सर ,💐💐खुप सुंदर गोड आवाज ,छान अभंग सादरीकरण👌👌🙏🙏💐💐
😭😭😭😭या ना परतुन बाबा तुम्ही
खुप आठवण येतेय आबा😭😭 राम कृष्ण हरी माऊली सुंदर अभंग 🙏🙏
आबा खरच खुपच कष्ट केले आणि का सोडुन गेलात आम्हाला
Mala majya babance atvan at aha 😭😭😭😭😭😭😭
अतियश सुंदर
Mauli jabardasti khup chan
अतिशय छान अभंग सर खुप छान आवाज आहे
दादा खूप छान अभंग आहे
Khup. Chhan
Khup chhan abhng sir
हृदय पडल माझ गाण एकूण
Ek ch number dada🙏🙏😭😭
नमस्कार सर 🙏🙏 खुप छान गोड आवाज 👌👌👌👌👌👍👍 सर अतिशय सुंदर समजुन सांगतले 🙏🙏
जाधव साहेब खुब छान
I miss u baba 😢😢
खूप च छान सर रडायला येते
खूप छान वाटले धन्यवाद
😭😭Miss you papa😭😭
Kaljala hath lavla maharaj tumhi 😭
Kharch Dada khup chaan ....aahe abhang mala majhya babachi aathavan aali miss u baba
खुप छान माउली
Hare krishnan prabhuji
नमस्कार सर खूप सुंदर
मला ऐकून माझा बाबांची आठवण आली आय मिस यु बाबा
एकदम मस्त आवाज काळजात धुन सुराची ऐकून मी 20मिनेटे एकदाम मुक आणि शांत झालो सर तुमचा आवाज खूप गोड आहे या भजन ला माझ्या खूप खूप शुभेच्छा
👍
नमस्कार सर, खूप छान गायन.धन्यवाद.
खुप छान अभंग गाईलात दादा 😂 तुमचा अभंग आयकुन मला माझ्या बाबांची आठवण आली
Khupach sundar gayan 👍
खूप छान सादरीकरण सर,
अप्रतिम आवाज.
सर आमचे वडील जवाब होते ना तेव्हा आमचे आम्हाला त्यांची कलर किंमत कळली नाही पण आज त्यांच्यापासून गेल्यात आज त्यांना मी खूप मिस करत आहे
सर खुप च छान
नमस्कार गूरूजी खूप छान समजेल अशा भाषेत नोटेशन आहे,
🙏सर अप्रतिम सादरीकरण
अतिशय सुंदर चाल
Nice 👍🙏🙏
🙏👌guruji 🙏
Shri guru Dev mauli
अतिशय छान सर जी 👌👌🙏🌷
सॅल्युट सर
🙏
जय मल्हार
छान छान
सुंदर आवाज आहे आवाजाला खूप खूप सलाम.
Mis you baba 😂😂
खुप छान
Very good and the very best wishes to your sound
सर छान आवाज आहे तुमचा मी विकास कोळेकर रिटायर इंडियन आर्मी मी 5 नोव्हेंबर 2004 साली मुंबईत सकाळी पोहोचलो आणि गावावरून फोन आला तुमचा हा अभंग ऐकला ते गोड क्षण आठवले वडिला बरोबरचे पुढे बोलू शकत नाही
प्रणाम
Khup chan ahe abhang khup ang la kat aala 😞😭
Mst dada
Thanku
Khoob Sundar awaaz
Sundar👌👌👌👌
खुप छान आवाज आहे सर मला पण वडील नाही आई पण नाही हे तुमचं आभंग ऐकून आई बाबांची आठवन येते 😂
बाबा मिस यु
Mla pn khup aatvn yete papachi
राम कृष्ण हरी 🙏
👏👏👏सर तुमच्या आवाजाला सलाम सर 👏👏👏💐💐💐💐💐👌👌👌जय हिंद
🌹🙏🌹🎤🎧🎧🎹♥️♥️♥️
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
खुप छान सादरीकरण माऊली
❤❤
Namaskar sir 🙏🙏khup chan sadharikarn 👌👌🌷🌷💐💐
जय हरी माऊली
आई वाचून पोर वेगळे तुटले नाते पार आईचा मावळाला आधार ह्या अभंगाचे नोटिशन द्या ना 🙏🙏
दादा खरोखर मला या अभंगातुन माझ्या बाबांची खुप आठवन येतेय तुमचे आभार मानतो
nice sar 🎹😦👌👍
👌👌🙏🙏
Kon tumi
👌
बाप बापच असतो.....
Sar..tumchya.mule.mala..maje.babachi.athvan..ali
Very good nice sound
भाऊ तुमचा हा अभंग ऐकून मला माझ्या बाबा ची खूप आठवण येते हो
बाबा तुमची खुप आठवण येते आम्ही पोरके झालो आहे बाबा मी कोणाला म्हुणु
😥😥🙏👌💐💐
Sachin gadekar,, beed
👍🙏😭😭😭😭
बाबा ची खूप आठवण येते
Miss you 😭😔pappa
मिस यु पप्पा
🙏🙏🙏🙏🙏🙏
😥😥😥😥😢😢👍👍🙏🏽👌👌🌹
🙏🙏काळझाला हात लावल महाराज तुम्ही🙏🙏
छान आवाज
मस्त
👌👌
Miss u pappa
Nice
वडिलांची आठवण आली गाणं ऐकून 😭😭
Good
😭😭papa ya na part
दादा तुमचा विडियो पाहून आज मला माझ्या बाबा चि खुप खुप आठवण झाली येतिल का माझे बाबा परतुन आम्हाला भेट दयायला
हॅलो सर नमस्ते,🙏🙏 सर तुमचा आवाज येत का गोड आहे की तुमच्या आवाजाबद्दल किती सांगावं तेवढं थोडंच आहे ,💐💐👌👌👌👌
,आणि हा अभंग तर इतका छान आहे की मन भरून आले आणि डोळेही पाणवले खरंच आई-वडिलांसारखे दुसरे दैवत नाही🙏🙏