КОМЕНТАРІ •

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 12 днів тому +31

    हिचा ९५% पेक्षा जास्त अंदाज बरोबर ठरला तरच पगार द्यावा, नाहीतर हिला सन्मानानं नारळ अर्पण करून हाकलून लावावी.....

    • @akshaynikam9087
      @akshaynikam9087 12 днів тому

      ही महाराष्ट्राची संस्कृती नाही भाऊ. महिलांच्या बाबतीत एकेरी भाषेचा उपयोग करू नये. त्या सर्वसामान्यांसाठी परिश्रम करून हा अंदाज वर्तवत आहेत.

    • @jayhind1280
      @jayhind1280 12 днів тому +2

      ​@@akshaynikam9087kay parishram nkartay AC madhe rahun😂parishram karit astil tar PA DA vadhun dyavi tyanchi😂

    • @anilpeche59
      @anilpeche59 12 днів тому

      ​@@akshaynikam9087you said that real fact

    • @ganeshyawale1000
      @ganeshyawale1000 12 днів тому

      मूर्खासारख्या कॉमेंट्स करू नका.

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 8 днів тому

      हा महाराष्ट्र आहे आपली भाषा नीट असावी.दादा.आपण महाराष्ट्रीयन आहोत .शिवरायांचे मावळे आहोत.याचे भान असावे .अस मला
      वाट ते.

  • @shetkariAvinashBhojne-zk1tj
    @shetkariAvinashBhojne-zk1tj 13 днів тому +18

    आरे येडे झाले हे लोक इथ आम्हाला जालन्यात एकदाच पाऊस झाला तो पण अर्धा तास आणि हे लोक म्हणते सरासरी पेक्षा जास्त 60टक्के पाऊस झाला 😢

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 13 днів тому +19

    जून महिना संपला आता सुधारित अंदाज देता वा,वा

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 12 днів тому +7

    यांना या कर्मचाऱ्यांना पगार कशासाठी दिला आहेत्यांचा अंदाज कधी कधीच खरा ठरत नाही

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 13 днів тому +23

    सरकार हवामानखात बियाणे कंपन्या खत औषधे कंपन्या आणी मीडिया मिली बगत 100% बनवा बनवी

  • @murlidharboraste3093
    @murlidharboraste3093 13 днів тому +55

    तुम्ही फक्त 24 तासाचा योग्य अंदाज द्या शेतकरी जीवच रान करून त्याप्रमाणे पेरणी व्यवस्थापन करेल बाकी भारुड बंद करा हो

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 13 днів тому +11

    जून महिना संपत आला आणि आता सुधारित अंदाज देता काय म्हणायचं ॽ

  • @User_9064
    @User_9064 13 днів тому +12

    आजकाल ऑफिस मध्ये बसून पावसाचे अंदाज देणे म्हणजे एक प्रकारचा छंद झाला आहे आणि आपण त्या छंदाचे बळी आहोत...

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 12 днів тому +6

    यांचा अंदाज कधी खरा ठरलाय, यांच्या भरवशावर पेरणी केली तर वायाच जाते, पगार घ्यायचा एशीत बसायचा सरकारने ही हरामखोरी बंद केली पाहिजे,

  • @rohit3927
    @rohit3927 13 днів тому +10

    सुधारित अंदाज?.२०% टक्के कमी पाऊस झाला.आहे म्हणून ह्यांनी कमी पाऊस पडणार असे म्हणतात..ह्यात अंदाज कसला?.जूनच्या २० तारखेला कसला आलाय अंदाज?

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 13 днів тому +17

    काही समजत नाही कोणाला,😢😢😢

    • @vijayjaybhave2260
      @vijayjaybhave2260 13 днів тому

      विजय जायभावे हवामान अंदाज
      ता. सिन्नर जि. नाशिक दि.18 जून 2024
      वेळ 9: 44 pm
      🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧🌧🌧
      राज्यात दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र बुधवार गुरवार दोन दिवस जोरदार पाऊस काही भागात होईल तसेच मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या भागात देखिल बुधवारी गुरवारी च काही भागात पुन्हा वळिव पावसाची शक्यता राहील
      23/24 जून पासून पुन्हा पावसाचा जोर वाढेल आपण मागील दहा ते बारा दिवस सतत अंदाज देत आहे की 25 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय परिस्थिती येणार आहे त्या काळात बं. उपसागरावर कमी दाब निर्माण होईल व मध्य भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात सह दिल्ली मध्ये देखिल पाऊस सक्रिय होईल 25 जून पासून 30 जून पर्यंत मध्य भारतातील या राज्यांत चांगला पाऊस होईल
      राज्यात 23 जून पासून मेघ गर्जाना आणि पाऊस सरू होईल 25 /26 जून पासून मान्सून सारखा पाऊस सक्रिय होईल या काळात कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भ व उर्वरीत खान्देश विभागात देखिल चांगला पाऊस सक्रिय होईल
      ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
      उत्तर महाराष्ट्र 19 जून
      उत्तर महाराष्ट्र 30 तासात काही भागात पुन्हा पाऊस होईल धुळे नंदुरबार जळगाव नाशिक संभाजी नगर अहमदनगर काही भागात पुढील गडगडाटी जोरदार पाऊस होईल नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी नगर काही भागात वळिव सरी होतील
      ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
      कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होईल
      ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
      मध्य महाराष्ट्र 19 जून पुढील दोन ते तीन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली स्थानिक पाऊस जोरदार होईल 25/26 /27/28जून पर्यंत देखिल पाऊस चांगला राहील
      ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
      मराठवाडा 19/20 जून मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली बीड धराशिव जालना बीड परभणी या भागात स्थानिक वळिव पाऊस 23जून ते 29 जून अनेक भागात जोरदार पाऊस सक्रिय राहील
      ⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
      विदर्भ 19 जून पुढील चार दिवस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात काही भागात पाऊस होईल बुलढाणा वाशीम अकोला अमरावती यवतमाळ काही भागात जोरदार सरी होतील

  • @sunilburghate3416
    @sunilburghate3416 13 днів тому +6

    मॅडम नमस्कार आपण जुन अखेर पर्यंतचा अंदाज दिला त्याबदल खूप खूप धन्यवाद 🙏

    • @user-cg8cm2oz7p
      @user-cg8cm2oz7p 13 днів тому +3

      पगार बंद करा यानची

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 8 днів тому

      पगार बंद केल्यास पाऊस पडेल काय?तसे झाल्यास बंद करावा.

  • @gajanandhumal6647
    @gajanandhumal6647 13 днів тому +6

    यायच्या पगार बंद करा पाहिजे

  • @govindsarkande3188
    @govindsarkande3188 13 днів тому +4

    चागली मुलाखत दिली बदल धनेवाद मेडम

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 12 днів тому +3

    या सर्वांना शेतकरी संपवैचा आहे बहुधा😢😢😢😢😢

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 12 днів тому +4

    हवामान खात्या ने शेतकरी ला जिंवत ठेवणार दिसत नाही

  • @bharatdhawale273
    @bharatdhawale273 12 днів тому +3

    शेतकऱ्यांनी बियाणे घेतल खत घेतला कंपनीचा फायदा झाला शेतकरी मेला

  • @sushilmane503
    @sushilmane503 12 днів тому +4

    ह्या बाई शासकीय भाषेत बोलतात बाकी काहीच नाही

  • @krandesunil6047
    @krandesunil6047 12 днів тому +3

    जीथे पाउस जाला तीथे कमी दावता आणि जीथे पाउस कमी जाला तीथे जास्त दावता वा वा रे हावामान विभाग

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 12 днів тому +3

    हिला मोठ्ठं पाकीट मिळतंय बहुतेक खाजगी कंपनी वाल्यांकडून

  • @user-zb7pe7cx9x
    @user-zb7pe7cx9x 12 днів тому +4

    शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका खरं अंदाज सांगा

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 13 днів тому +10

    GM सोयाबीन ला परवानगी बद्दल व्हिडिओ बनवा

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 13 днів тому +6

    काही फार कळत नाही याना

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 13 днів тому +3

    खरं सांगू का..
    आमच्या खानदेश मध्ये पावसाला देव म्हणतात..
    पावसाचं वातावरण निर्माण झाले की..
    साध्या भाषेत म्हणतात...
    देव उठणा...
    म्हणुन देव जे करेल ते...
    पाऊस अंदाज कोणीच देऊ शकत नाही

  • @user-fx1ev9gt8n
    @user-fx1ev9gt8n 13 днів тому +4

    खुळे ची मुलाखत ग्या

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 12 днів тому +3

    बाई नुसती खुर्ची गरम करतात.....
    अगाव सांगतात.....

  • @devendragade1
    @devendragade1 12 днів тому +4

    जातीवाद करणाऱ्या व्यक्तींचा सार्वजनिक जीवनात संपर्क टाळावा

  • @nitinkaldate9806
    @nitinkaldate9806 12 днів тому

    मस्त 👌🏻👌🏻

  • @kisanchopade876
    @kisanchopade876 11 днів тому +1

    सर्वकाही बनवाबनवी वाटते.

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 13 днів тому +2

    या बाई किंवा या खात्यातील बिन आक्कलेचे लोकांच्या टॅक्स वर
    पगारावर फुकट जगणारे
    बिन लाजे
    हे आज कंपन्यांचे दलाल आहेत का ?
    .
    देशाची सरासरी आमच्या काय कामाची
    अग्रोवन तुम्हाला एक विनंती या
    गाढ....कडून जिल्हावार आणि प्रत्येक महिन्याचा अंदाज घ्या
    आणि तो बरोबर येईल का हेही सांगा म्हणावं

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 9 днів тому +2

    सोवळे ओवळे वाल्या बाई आहेत का या... 😄😄

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 12 днів тому +1

    हवामान खात्यामध्येभरायच्या आहेगाढवाने फॉर्म भरावे गाढवांना प्राधान्य

  • @suryakantkanse8309
    @suryakantkanse8309 13 днів тому +1

    सगळे वेगळे वेगळे अंदाज देतात यांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले

  • @VikasThorat-ks7sf
    @VikasThorat-ks7sf 13 днів тому +3

    हवमान खत एकदम बोगास

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 13 днів тому +6

    मॅडम तुमच्या घरी पुरणपोळ्या कोण करते सध्या😂

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 12 днів тому +2

    मॅडम न्यू दिलेले सर्व अंदाज चुकतात

  • @SD-ne8zj
    @SD-ne8zj 12 днів тому +1

    ही बाई पंचांग पाहून हवामानाचा अंदाज सगते हिला पगार पाहिजे फक्त, मराठा बाईने स्वयंपाक केल्यामुळे हीचा धर्म व देव बाटतात.

  • @nazim.mansuri4362
    @nazim.mansuri4362 13 днів тому

    Amchya jalgaon jamod madhe maagchya warshi dhag futi zaali hoti parchnd nooksaan zala hota yaa warshi hi dhag futi honar ki nahi buldhana chi maheti deya

  • @deonathhiwarde1966
    @deonathhiwarde1966 12 днів тому +1

    हवामान खात्याची गरजच नाही
    काही खरं नाही यांच.

  • @achutchavan3286
    @achutchavan3286 12 днів тому

    ☝️👌👌🙏

  • @umbarkar5970
    @umbarkar5970 12 днів тому +2

    या सुधारीत अंदाजाचा काय भरोसा

  • @Nikampatil11
    @Nikampatil11 12 днів тому +1

    मैडम तुम्ही मराठवाडा सरसरी ज्यास्त सागतय वैजापूर काही भागात पेरनी झालेली नही पूर्ण पने खोट बोलताय

  • @sandipchangade2834
    @sandipchangade2834 8 днів тому +1

    शुद्ध सुधारीत पोपटपंची

  • @ChatenACP
    @ChatenACP 12 днів тому +2

    अमेरीका कय सगते

  • @Prakash-uh4lj6hu6h
    @Prakash-uh4lj6hu6h 12 днів тому +4

    पाऊस पडला तरच यांना पगार दिला पाहिजे म्हणजे खरा अंदाज देतील.

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 12 днів тому +1

    फुकटच्या पगारी खाऊन फुकटचा पावसायांना तुम्ही फसवू नका आणि फुकटच्या फळझाडी खाऊन झाल्यास गरम करू नका

  • @satishbhogaje2682
    @satishbhogaje2682 8 днів тому +1

    तुम्ही हप्ते घेता वाटत कंपन्या कडून

  • @user-oh5lo9xz2s
    @user-oh5lo9xz2s 13 днів тому +2

    सर्व दूर खाऊन पाणी पिलं

  • @user-zu2er4iw4x
    @user-zu2er4iw4x 13 днів тому +1

    जुलै मध्ये पाऊस कसा आहे ते सांगा

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 8 днів тому

    येथे पाहिजे मा..वसंतराव गोवारीकर.

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 12 днів тому +2

    जेवण केलं का आमची वाट लागली पावुसाने

  • @anmolwaragade4741
    @anmolwaragade4741 9 днів тому

    यंदा दुष्काळ आहे. ....दुष्काळ...तयारीत रहा दुष्काळाच्या....

  • @narendray8921
    @narendray8921 12 днів тому +1

    हवामान विभाग गारुडी झाला डमरू वाजवा

  • @ganeshshinde8335
    @ganeshshinde8335 12 днів тому +1

    jilha wise vichara o maharatra purta fakta

  • @sandipmhaske236
    @sandipmhaske236 8 днів тому

    नगर पुणे बिड ओला दुष्काळ पडला आहे.

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 7 днів тому

    बाहेरील देशात एका एका तासाचा अंदाज देतात आणी तो शंभर टक्के खरा होतो
    पन आपल्याकडे का नाहीसा कमी आहे आपल्या हवामान खातयाकडे

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 6 днів тому

    पगार नियमितपणे मिळतोय त्यामुळे अंदाज चुकतात.. कोणी विचारणारे नाहीत

  • @prabhakarladhe4236
    @prabhakarladhe4236 12 днів тому

    How was Mistake, for forcast

  • @ravindrawagh5270
    @ravindrawagh5270 13 днів тому +1

    सर कोणावर विश्वास ठेवायचा?

  • @bhagwangiri1753
    @bhagwangiri1753 12 днів тому

    Yeh mera india

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 13 днів тому

    Amhi sagle yede ahot , mag ata ⛱️ ghevun javu ka nako 😎

  • @rupeshshindge3846
    @rupeshshindge3846 11 днів тому

    Hawaman andaz chalis hajjar karmachari mhane, jithe hajjar ch bus ahet. Karan khar 30 %

  • @pramodahire8329
    @pramodahire8329 11 днів тому

    Ankai manmad chandgav pause nahi pause kadhi padnar pausacya pratikshet

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 12 днів тому

    टक्के वारी पूर्ण करण्यासाठी हवामान विभाग अंदाज बदलत आहे,जून चा अंदाज महीन्याच्या शेवटी बदलत आहे, हवामान विभागाला घंटा कळत नाही

  • @ganeshshinde8335
    @ganeshshinde8335 12 днів тому

    Foreign agency cha aadhar tar gheun sanga correct .....khar kadhi hot nay yancha

  • @user-zk8bd2oj6l
    @user-zk8bd2oj6l 12 днів тому

    कोल्हापूरमध्ये फक्त 24 ठक्केच पाऊस झाला आहे

  • @hanmantjadhav2380
    @hanmantjadhav2380 7 днів тому

    हवामान विभागाने वराती मागुन घोड आस आहे

  • @nitinshinde4316
    @nitinshinde4316 13 днів тому

    Maratwada nanded la ajun paus nahi

  • @shamdande9094
    @shamdande9094 5 днів тому

    कमी म्हणजे किती ?
    10 - 20 - 30 %

  • @gajananumale3446
    @gajananumale3446 9 днів тому +1

    तुमचा अंदाज कधी अचूक होता

  • @AshtangaAyurveda_Study-hp8qk
    @AshtangaAyurveda_Study-hp8qk 12 днів тому

    Maharashtra jilha wise dakhva ho

  • @Prashantladhe
    @Prashantladhe 12 днів тому

    Hila ghri pathwa hi shetkryadathi pnouti dutivr theu nka

  • @Prashantladhe
    @Prashantladhe 12 днів тому

    Hi shinal laykichi ahekay beedi

  • @swapnildange3400
    @swapnildange3400 13 днів тому

    Hi

  • @ganeshshinde8335
    @ganeshshinde8335 12 днів тому

    Ky ny kalat ho yana

  • @yashvanttoravne4306
    @yashvanttoravne4306 7 днів тому

    हवामान बदलामुळे.आपला अंदाज नेहमी प्रमाणे चुकीचे.

  • @AbhijitMore5000
    @AbhijitMore5000 12 днів тому

    Kami mhantay khup paus aahe

  • @user-yw4py3sh2o
    @user-yw4py3sh2o 11 днів тому

    महाराष्ट्र ल हवामान व्रिभाग बंद करा पुकट पगार घेतात शेतकन्या नादी लावण्य साठी हवामान अंदाज सांगताना

  • @AnantaJunghare
    @AnantaJunghare 12 днів тому +3

    जुन महीना संपायला आलाय तरी सूधां पावसाचे प्रमाण कमी😂

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 12 днів тому +1

    तुमच्या प गारा एवढा तरी अंदाज सांगा हो😮

  • @jayhind1280
    @jayhind1280 12 днів тому

    Shetkaryani hawaman vibhagachya virudh kame karavit tyani changla mhatla ki samjave paus nahi😂

  • @balasahebghule7212
    @balasahebghule7212 8 днів тому

    हवामान खाते बंद करून .वाचलेले पैसे शेतकर्यांना दयावेत

  • @VikasThorat-ks7sf
    @VikasThorat-ks7sf 13 днів тому +1

    खात बंद k करा

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 13 днів тому

    आता तुमच्या अंदाजा नुसार कोणत्या तारखे पर्यंत पेरणी करता येईल.

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 13 днів тому +2

    सुधारित अंदाज जारी केला म्हणजे पाणी पडणार नाही या हवामान खात्या पेक्षा पंजाब डक तोडकर खरा अंदाज सांगतो

  • @JanardanChoudhari-tt8jh
    @JanardanChoudhari-tt8jh 12 днів тому

    अमरावती जिल्ह्यात पाऊस फार कमी आहे अंदाज जरा व्यवस्थित द्या शेतकरी मेळकुठीस आला आहे. तुम्ही सांगितलं होत शेतकऱ्यांना 106% पाऊस जून मध्ये चांगला पाऊस येणार पण आला नाही शेतकऱ्यांना फसवू नका

  • @sanjaymore221
    @sanjaymore221 12 днів тому +3

    पगार बंद करा

    • @shamdande9094
      @shamdande9094 5 днів тому

      असे बोलणे अयोग्य आहे.
      राजकीय नेते अयशस्वी ठरले तर
      त्यांना काय शिक्षा घेणार?

  • @chetanjunghare1909
    @chetanjunghare1909 12 днів тому

    तु काहीच नको बोलू रे भाऊ.तु कापूस भाव ,सोया भाव सांगून वाट लावली अन आता राहिलेली कसर हवामान अंदाज देऊन काढ.तु चॅनेल बंद करून टाक भाऊ तु लय वाट लावली भाऊ😢😢

  • @BalchanddudhramRathod
    @BalchanddudhramRathod 6 днів тому

    Coment lokach pahil tekay boltat ambala kahich kalt nahi are shahron ti shudhu Marathi bolti aah Marathi samjat nasel mh, madye rahu naka south Indiamadheja ti bhasha tumhala lavkar kalel ,,fakt tumchi 7 ek lagel tar mazya shetkari mitrano siksit mulachya haatat sheti dya vishas aahe mala pratham sheti kanshishta noukari vayala Vela lagnar nahi good luck

  • @mudalgangadhar6516
    @mudalgangadhar6516 12 днів тому

    keval 10 divas baki

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 7 днів тому

    खोले मॅडम एक मराठा बाईने तुमच्या घरी जात न सांगता भांडीकुंडी स्वयंपाक केला त्यामुळे पाऊस बाटला असेल त्यामुळे कमी प्रमाणात पडला

  • @AbhijitMore5000
    @AbhijitMore5000 12 днів тому

    Kami rahnar mhantay

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 12 днів тому

    यांचं काही खरं नाही

  • @shrikantaher7444
    @shrikantaher7444 13 днів тому

    🤣🤣🤣

  • @Hindutva.1234
    @Hindutva.1234 13 днів тому +1

    अहो ताई पुणे परिसरात already पावसाने जुनची सरासरी ओलांडली आहे😂

    • @SachinYadav-yf1kx
      @SachinYadav-yf1kx 13 днів тому

      तुम्ही जमतं नसेल तर अंदाज सांगत जाऊ नका आम्ही शेतकरी बि बियाणे कर्ज काढून घेत असतो आणि तुमच्या वर विश्वास ठेवून पेरणी करत असतो आणि आशा ची दुर्दशा होते

  • @subhashpatil6041
    @subhashpatil6041 12 днів тому

    Hawamaan khate barkhast ke liye paise

  • @subhashpatil6041
    @subhashpatil6041 12 днів тому

    Are babu Anil Yadav video loan paise kamane ka dhandha so raha hai Aaj parantu kuthe hawamaan Andaaz kharata lai