राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान #यावली शहीद एक परिचय व भेट अमरावती प्रेक्षणीय स्तळ #सफर_के_लिये
    हाती न घेता तलवार बुद्धांनी राज्य केले जगावर
    त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज #ग्रामगीता
    तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती मधील यावली येथे झाला, तुकडोजी महाराज एक उत्तम वक्ते तसेच संगीतकार व कवी होते . वरखेड चे अकडोजी महाराज त्याच्या कडून तुकडोजी महाराजांना अध्यात्मिक दीक्षा मिळाली . समाजातील मूलभूत समस्यांना त्यांनी वाचा फोडून त्यावर उपाय सांगणारे ,.. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांना मोझरी गुरुकुंज येथे त्यांच्या कार्याला वाव मिळावा व त्यांचे कार्य जनमनसापर्यंत पोहोचण्यास मदत मिळावी म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आली .
    यावलि शहीद एक परिचय
    yavali shahid ak parichay
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक परिचय
    Rashtrasant tukdoji maharaj ak parichay
    तुकडोजी महाराजांची एक आठवण
    tukfoji maharajanchi ak athavan
    यावली शहीद येथील प्रेक्षणीय व पवित्र स्थळ
    yavali shahid yethil prekshaniy v pavitra stal
    तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य
    tukdoji maharajanche jiwan karya
    प्रेरणा दायी तुकडोजी महाराज
    prerna dayi tukdoji maharaj
    ग्रामगीता लिखित तुकडोजी महाराज
    Gramgeeta likhit tukdoji maharaj
    तुकडोजी महाराजांचे समाजकार्य
    tukdoji maharahanche samaj karya
    तुकडोजी महाराजांचे जुने फोटो
    Tukdoji mahatajanche june photo
    तुकडोजी महाराज राहत होते ती झोपडी
    Tukdoji maharaj rahat hote ti zopdi
    तुकडोजी महाराजांचे गुरु अकोडोजी महाराज
    Tukdoji Maharajanche guru Akodoji maharaj
    #meditation #राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज #यावली #शहीद #मोझरी #गूरुकुंज #ग्रामगीता #तुकडोजी_महाराज_समाजप्रबोधन #प्रबोधन #safarkeliyeallinone #safarkeliye #महाराज #गुरुकुंजं #मोझरी #प्रेक्षणीय_स्तळ #तीवस_रोड #अमरावती_नागपूर_रोड #viral #viral_video_official #subacribe

КОМЕНТАРІ •