"पाणी" के बिना "नदि" बेकार है , "अतिथी" के बिना "आंगण" बेकार हैं "प्रेम" ना हो तो "सगे- संबंधी" बेकार हैं, जीवन में "गुरू" ना हो तो "जीवन" बेकार है|| गुरूर्ब्रम्हा गुरूर्विषणू: गुरुर्देवो महेश्वर: गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: 🙏🙏 .
खूप छान अतिसुंदर अभिनंदन. पण ताई तुम्हाला जर एखाद्या दिवशी कार्यक्रम नसेल तर तुम्ही कोमल ताई पाटोळे यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्या फक्त एका दिवसासाठी. कारण का तुमचे गायन अतिशय सुंदर आहे . सध्या महाराष्ट्रात त्यांची पार्टी फुल धुमाकूळ घालीत आहे कारण का तुमची एक वेळा झलक दाखवा कोमल ताईला. 🙏🙏🌹🌹🌹
आई नंतर ही आई भेटली जीवनाच्या शेवटच्या टोकाला, आई आठवण येता तुमची ,अश्रू वाहती दोन्ही डोळ्याच्या पाटाला, आई तुमच्या मुळेच भाग्यवान शब्द...आई....पुन्हा आले माझ्या ओठाला, नाव आई चंद्रभागा लिहता घडे सेवा तुमची माझ्या हाताच्या बोटाला,आई विना किंमत नसे तुझ्या करोडो नोटाला,आई विसर नाही पडत पाण्यच्या घोटा घोटाला, खंडेराया सदैव आठवू दे आई माझ्या चित्ताला, देवा पुन्हा जन्म दिलास तर जन्म दे माझी आई चंद्रभागाच्याच पोटाला, आई तुमच्या पवित्र चरणावर साष्टांग दंडवत.
खरंच ताई खूप छान गायलं आहे.
ताईच्या आवाजाने मन हे बहारुन गेले
Mast Tai 👌👌👌
खुपच छान आवाज आहे ताई तुमचा राम कृष्ण हरी
जय गुरुदेव 💐💐💐🚩🚩🚩💯💯💯
खुप छान गाउले ताई
खूप छान गायन केलं चंद्रभागा ताई अप्रतिम
Pp
अतिशय सुंदर 👌👌👌💐💐💐
🙏🏼🙏🏼God bless you tai👍asch gat rahakhup cchan gayan aahe
"पाणी" के बिना "नदि" बेकार है ,
"अतिथी" के बिना "आंगण" बेकार हैं
"प्रेम" ना हो तो "सगे- संबंधी" बेकार हैं,
जीवन में "गुरू" ना हो तो "जीवन" बेकार है||
गुरूर्ब्रम्हा गुरूर्विषणू: गुरुर्देवो महेश्वर:
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:
🙏🙏
.
दिदी आपले अभिनंदन, आपली आई आपला गुरु
13:08 Priya Tai ashich gat Raha 🎉❤ Mazi ladki bahin love you choti bahna 🎉 Tai tuzi Mazi bhet kadhi hoil as vatate g mee khup dur rahate
Tai tuje Gane sweet aahe
खुप छान ताई 😮😮😮😮😮😮😮😮
Mast,tai
खुप छान ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खुप छान ताई 👌👌
खुप छान गायल ताई माहुर गड देवांची देन भोळ्या शंकरा चगित महाशिवरात्री चगायापहीजेतहोत धनेवाद 🌼🌸🌺👌👏
वाताईखरच,दतपरभुचाआशीरवादद
बोरगांव,थडी
खुप छान संतोष मामा
खुप खूप छान गायन वादन 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💐💐
ताई एकच नंबर
दर वर्षी असतोच का महाशिवरात्री ला कार्यक्रम
Jai mata di
खरच ताई तुमचे सर्व गाणे खुप सुंदर असतात आणि आवाज पण छान आहे. बळीराजा मित्र मंडळ शारा .मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा..
Khup,khup,chan,ahe,tai,😊😅😅,
खुप छान ताई 🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे ताई
#शिवाजीपवारएकलव्य# youtube चैनल कडून खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन ताई
लीहून टाकाहो ताईं खुप छान
खूप सुंदर गायन गायली ताई
खुप छान
ताई तुमच्या कलाला फारच किंमत आहे
खूप छान आहे ताई
खूपच छान गायन
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
छान👏✊👍
अतभूत चिंतन श्री गुरूदेव स्वामी 🙏🔥💯💫
खुपछानताई
आवाज खुपच छान आहे.
खुप छान ताई
Veryniceabhinadan
Very. Nice.
👌👌👌👌👌👌
खूप छान अतिसुंदर अभिनंदन. पण ताई तुम्हाला जर एखाद्या दिवशी कार्यक्रम नसेल तर तुम्ही कोमल ताई पाटोळे यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्या फक्त एका दिवसासाठी. कारण का तुमचे गायन अतिशय सुंदर आहे . सध्या महाराष्ट्रात त्यांची पार्टी फुल धुमाकूळ घालीत आहे कारण का तुमची एक वेळा झलक दाखवा कोमल ताईला. 🙏🙏🌹🌹🌹
चागला कलाकार दुसरारयाचा पार्टीत गेला की किमंत राहात नाही
👌👌
गूरू,प्रसाद, मीळाला
🙏🙏🙏
❣️🙏
आई नंतर ही आई भेटली जीवनाच्या शेवटच्या टोकाला, आई आठवण येता तुमची ,अश्रू वाहती दोन्ही डोळ्याच्या पाटाला, आई तुमच्या मुळेच भाग्यवान शब्द...आई....पुन्हा आले माझ्या ओठाला, नाव आई चंद्रभागा लिहता घडे सेवा तुमची माझ्या हाताच्या बोटाला,आई विना किंमत नसे तुझ्या करोडो नोटाला,आई विसर नाही पडत पाण्यच्या घोटा घोटाला, खंडेराया सदैव आठवू दे आई माझ्या चित्ताला, देवा पुन्हा जन्म दिलास तर जन्म दे माझी आई चंद्रभागाच्याच पोटाला, आई तुमच्या पवित्र चरणावर साष्टांग दंडवत.
आज महाशिवरात्रीला झालेला कार्यक्रम कायम आठवणीत राहील असाच आहे छान आवाज आहे ताई अशीच छान छान भक्तीगीते सादर करीत राहा वीत ही अपेक्षा करतो
खुप छान
Hi qiv b nn ds
P
खूप छान ताई अतिशय सुंदर आवाज 👌👌👌
🚩🚩🌹🌹🙏🙏💐💐
P
पैशाचा माज
छान आवाज आहे ताई जयबाबाजी 🚩🚩🚩🙏🙏🙏💯
विको बास कमी करा
पैसे सोडून का कार्यक्रम कोणता वाटोळ केल
कौतुक करावं तेवढं कमीच आहे ताई
खूप छान
खूप छान ताई
खुप छान ताई