तुमचं हे प्रवचन म्हणू कि व्यख्यान म्हणू पण काहीही असो तुमचा चायनल प्रत्येक विहारात पॉजेक्टवर मोठ्या पडद्यावर लावला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, जय भीम नामोबुध्दाय.
Sadhu sadhu sadhu 🙏 khup sundar gatha sangitliye , tumhi fast bolta he mala avdl Kami velat jast information milte Ani arth smjayla sopp vatt thank you ❤
आदरणीय सरजी, अत्यंत सुरेख नितांत सुंदर, तेवढीच अभ्यासपूर्ण धम्म देसना.. अनंत साधू वाद! मृत्यू नंतर आपलं शरीर इथेच इथेच राहते मग प्रेत लोकांत कोणत शरीर धारण केलं जातं? कृपया विचिकिच्छा दूर करून अनुकंपा करावी.
Jai bhim sir. आपलं शरीर हे दोन वस्तूंनी बनलेला आहे नाम आणि रूप. मेल्यानंतर रूप तर नष्ट होतं पण बाकी असतं नाम. हेच नाम पुढे जातं आणि नवीन जन्म होतो. नामावर जे काही संस्कार झालेले असतात त्याच्या आधारावरती पुढचा जन्म हा ठरतो.
पाप पुण्य स्वर्ग नरक या संकल्पना सर्व प्रथम भगवान बुद्धांनी मांडल्या, देवांवर राक्षसांवर व मनुष्यावर विजय मिळविलेले एकमेव देव मनुष्य म्हणजे भगवान बुद्ध होत
हो, सध्या पालीचे वर्ग सुरू आहेत आणि बॅच फुल आहे पुढची बॅच ही एप्रिल महिन्यामध्ये सुरू करूया. आमच्या व्हाट्सअप च्या ग्रुपला जॉईन करून ठेवा तेथे पुढच्या कोर्स बद्दलची माहिती मिळेल.
पत्तिदाना विषयी माहिती आहे हे आज बघून बर वाटल कुणी आहे जे पण जाणत आहे.. मग प्रश्न असा आहे की आज किती दहा कुशल पुण्य कर्म चे आचरण करतात व ते न करता शमथ भावना होईल का?? शमथ भावना व विपश्यना भावना हे कस शिकतात जरा समजवाच 🙏
समथ विपश्यना करण्याआधी सगळ्यात आधी तर आपल्या शील हे परिपकव पाहिजे तेव्हा जाऊन आपण आनापान आणि विपश्यना करू शकतात. आणि आनापान विपश्यना शिकण्यासाठी विपश्यना सेंटरला जावे.
पण हे बुद्धांना काल्पनिक नाही वाटलं, तुम्ही हातात पुस्तक घ्या , त्रीपिटक राहू द्या, फक्त बाबासाहेब यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ घ्या , त्यामध्ये ब्रह्म याचना कथा वाचा . आणि वाचून झाल्यावर परत इथे मला कंमेंट करून सांगा , काय वाटत ??????
पालि चे क्लासेस आणि सुत्तांचा अभ्यास करण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा : chat.whatsapp.com/FE23MBZX8wF9IeEylIIegk
Kup Chan ahe parvchan sir sadhu sadhu sadhu 🎉🎉🎉namo buddhay Jay bhim
जय भीम 🙏🌹 नमो नमो बुद्धाय 🌹🙏
साधू...... साधू....... साधू..... 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
अतिशय सुंदर धम्मदेसना दिली
आणि तुमचं सांगन पण् छान आहे
Sadhu sadhu 🙏🪷🪷🙏
देवदुत सुत्त चांगले प्रकारे सांगितले अनुमोदन
Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻🙏🏻🙏🏻Namo Budddhay🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷 Jay Bhim 🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻
साधु साधु साधु दादा खुप छान माहीती दिली
साधु साधु साधु. जयभीम 3:08
Khup chaan sadhu sadhu sadhu ❤🙏🏻
देवदुत्त
सुत्त खुप छान प्रकारे समजाऊन सांगीतले जयभिम नमोबुध्दाय
तुमचं हे प्रवचन म्हणू कि व्यख्यान म्हणू पण काहीही असो तुमचा चायनल प्रत्येक विहारात पॉजेक्टवर मोठ्या पडद्यावर लावला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, जय भीम नामोबुध्दाय.
@@vishaljadhav7535 mag ved kashala karaychi ...Kara ki mag tayari aani gya sir chi tarikh laava mag projector ....
@@vishaljadhav7535 pravachan nhi ...fakt Satya vachan aahe ....
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌷🌷🌷
Namo Buddhay 🙏
खुप छान प्रवर्चन
🌹🙏
Namo buddhay 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 Sadhu Sadhu Sadhu 🙏🏻💐
Thank you so much for sharing this article sir😊
Jay bhim sir, 🙏 khupch Chan mahiti dili thankyou sir
khoop chan sir 😊😊
Khup chan mahiti dili Sir
असे प्रबोधन आपल्या समाजाला खुप महत्वाच आहे रोज अशीच माहिती दिली च पाहिजे जय भिम
Khup badiya topic kadla dev dutta sutta me vachla ahe hats off bhau youtube var pahile manus ahe explain karnar ahe
खूप सुंदर अशी धम्म देसणा देता. आणि ते खुप सोप्या भाषेत समजावून सांगता हे खर महत्त्वाचे, मला खूप ऐकायला आवडत . जय भीम नमो बुद्धाय . साधू साधू साधू 🪷🪷🪷🙏
खूप खूप धन्यवाद... साधू साधू साधू 🙏🪷🪷🪷🙏
Khup chhan explain karta sadu sadu sadu
Namo budhay Jay bhim Sadhu sadhu sadhu mangalmay dhham karyas khup khup subhecha tumhala ani puran team nirogi udand ayush labho samyak sambudh vichrana smran 🙏🙏🙏💐💐💐
खूप सुंदर प्रवचन, आभार
Tumhi khup chhyan samjaun sangitle aahe,Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
खूप छान मोटिवेस्शनाल साधू साधू साधू
खूप छान जय भीम 💐💐🙏🏻🙏🏻
सादु सादु सादु
Awesome ❤
Very good exllent
Khup chan mahiti milali khup khup Dhannywad Namo buddhay Jaibhim 🙏
Sadhu sadhu sadhu 🙏🪷🪷🙏
Awesome
Khup chhan sir jaybhim namo buddhay namo dhammay namo sanghay Sadhu sadhu sadhu.
Sadhu Sadhu Sadhu.Namo Budhay.
नमो बुद्धाय जय भीम सर छान समजावून सांगत असतात धन्यवाद सर
Sadhu sadhu sadhu 🙏 khup sundar gatha sangitliye , tumhi fast bolta he mala avdl Kami velat jast information milte Ani arth smjayla sopp vatt thank you ❤
आदरणीय सरजी, अत्यंत सुरेख नितांत सुंदर, तेवढीच अभ्यासपूर्ण धम्म देसना.. अनंत साधू वाद!
मृत्यू नंतर आपलं शरीर इथेच इथेच राहते मग प्रेत लोकांत कोणत शरीर धारण केलं जातं?
कृपया विचिकिच्छा दूर करून अनुकंपा करावी.
Jai bhim sir.
आपलं शरीर हे दोन वस्तूंनी बनलेला आहे नाम आणि रूप.
मेल्यानंतर रूप तर नष्ट होतं पण बाकी असतं नाम.
हेच नाम पुढे जातं आणि नवीन जन्म होतो.
नामावर जे काही संस्कार झालेले असतात त्याच्या आधारावरती पुढचा जन्म हा ठरतो.
आदरणीय सरजी नामरुप नक्कीच!
पण नरक लोकांत मानवी कायाव्यतिरिक्त काया धारण केली जाते का..?
Ho, dev lok , brahm lok , arup brahm lok, tiracchan, peta, ani niraya hya saglyat veg vegle rup ahet. Body aahet.
@@dhammasangayanaनाव पण मानव निर्मित आहे..ते पण आपण आहे तो पर्यंत राहते ..कर्म च नाव मोठं करतात ....
नाम मानवनिर्मित नाहीये , रूप आहे. नाम निर्वाणापर्यंत अनित्य असत .
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान सांगितलं सर.
Namo budhay. Jay Bhim.
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏
🙏💐
Sadhu sadhu sadhu
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
खूप छान. आनापान व विपश्यनेचा घराघरात प्रसार झकला पाहिजे. मात्र लोक याचे महत्त्व जानत नाहीत.
Namo buddhay Sadhu Sadhu Sadhu ❤
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏 खूप छान सर🙇🙏💐
Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹 khup Chan
खूप छान समजावून सांगतात सर. साधु, साधु,साधु....
नमो बुद्धाय सर, खुप सुंदर सुत्त समजावून सांगितले आहे. जयभीम साधू साधू साधू.
Tathagata bless you Namo Buddhay Jay Bhim khup khup Chan Sadu Sadu Sadu
Ho dada..mi aataparyant hech smjt hote k8 he serv bhramhanachya kalpna aahet,swarg ,nark,vgere..
Sadhu Sadhu Sadhu
Namo buddhay jay bhim.
साधू साधू साधू
🙏🙏🙏
आदरणीय सर,
जयभीम 🙏 नमोबुध्दाय
सर, फारच सुंदर सुत्त समजून सांगितले आहे
Very nice khup chhan samjun sagta tumhi. Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹🌹
Dev dut suta far dhama chan sangitale yam dev dut sadhu sadhu sadhu kharch tumche far far Aacharya
Sadhu sadhu sadhu
Sadhu sadhu sadhu ❤❤🎉
Very nice सर ji🙏
NAMO BUDDHAY 🙏🙏🙏 JAY BHIM 🙏🙏🙏 Sadhu sadhu sadhu 🌹🌹🌹🌹🌹
Khub chaan mahiti dilyabsddal dhanyawad sir 😮
जय भीम नमो बुध्दाय साधू साधू साधू
मला तुमचं सर्व पटते कारण मी ग्यालक्सी सोलर सिस्टीम व कल्प युग , समजून घेतले आहे
Many Sadhuvada! 🙏🙏🙏
Namo buddhay...sir💐🙏
नरक म्हणजे दुसऱ्या दुःखद जिवसृष्टी किव्वा पृथ्वीवरील वाईट अवस्थेतील जीव .
Jay bhim dada
Great namobuddhay Jay Bhim 🎉🎉🎉❤
साधू साधू साधू
साधू साधू
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏sadhu sadhu sadhu🎉🎉🎉🎉🎉
आभारी आहोत धन्यवाद
🙏साधू साधू साधू 🙏
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
जय भीम अप्रतीम सर जी🙏🙏🪷🪷🌹🌹
🙏sadhu..sadhu .sadhu..🙏
खूप छान
Sadhu sadhu sadhu 🙏
Accept 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमो बुदधाय जय भीम जय संविधान सर 🙏🏻🌹 छान वाटले ऐकायला ❤
🎉🎉🎉🎉🎉
Sadhu 🙏 Sadhu 🙏 Sadhu 🙏
Sadhu sadhu sadhu 🎉🎉🎉
Dada aatanatiy sutta baddal video tayar kara na
Ho, पुढे भविष्यात हे सुत्त सुद्धा घेऊ.
साधु साधु साधु सर पुण्यानुमोदन केव्हा करायच दान केल्या नंतर कोणती गाथा म्हणायची ते सांगाल का ?🙏🏻
Tirokudda sutta बघावं
🪷🌹🌷🌷🌷👌👏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ven🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉good 🎉🎉🎉🎉🎉🎉research🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉deep🎉🎉🎉🎉🎉🎉🎉gahkarakang🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉sukhi ho🎉🎉🎉🎉🎉🎉🎉mangle ho🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Kalyan ho🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
म्हणजे देव वैगरे आहे. मला सगळे हे कल्पना वाटायचे. पण मी भ्रमात होतो. यम आहे म्हणजे देव आहे. पाप पुण्य आहे. उगाच आपण देवांना नाव ठेवत होतो.
पाप पुण्य स्वर्ग नरक या संकल्पना सर्व प्रथम भगवान बुद्धांनी मांडल्या, देवांवर राक्षसांवर व मनुष्यावर विजय मिळविलेले एकमेव देव मनुष्य म्हणजे भगवान बुद्ध होत
Pali bhasha madhe admission kase karayache saanga plz
Aamcha whatsapp group join karun admin la msg kara
Message Dharmpal Salunke on WhatsApp. wa.me/919011432299
🙏 jay bhim sir, 🙏 mi pranita.mla he vicharaych aahe .ki jr kuni sugti la gel asel tr .tri to ym la aadi bhette Kay...?
Nahi,
मला पाली शिकायची आहे...काय करावे लागेल...तुम्ही शिकवाल का?
हो, सध्या पालीचे वर्ग सुरू आहेत आणि बॅच फुल आहे पुढची बॅच ही एप्रिल महिन्यामध्ये सुरू करूया. आमच्या व्हाट्सअप च्या ग्रुपला जॉईन करून ठेवा तेथे पुढच्या कोर्स बद्दलची माहिती मिळेल.
Maze nehamich....shil tuttaat....me kay karu......😞🥺 kahi kalat nahiy😒
हळू हळू एका शीलावर काम करा, मेहनत करा. धम्म मदत करेल. धार्मिक लोकांची संगती वाढवा.
@@dhammasangayana Dhanyavad 🙏🙏🙏
Pali course la admition घ्यायचं आहे दादा..काय prosior आहे सांगा प्लीज
ग्रुप जॉईन करून ऍडमिन ला मेसेज करा chat.whatsapp.com/FE23MBZX8wF9IeEylIIegk
पत्तिदाना विषयी माहिती आहे हे आज बघून बर वाटल कुणी आहे जे पण जाणत आहे..
मग प्रश्न असा आहे की आज किती दहा कुशल पुण्य कर्म चे आचरण करतात व ते न करता शमथ भावना होईल का??
शमथ भावना व विपश्यना भावना हे कस शिकतात जरा समजवाच 🙏
समथ विपश्यना करण्याआधी सगळ्यात आधी तर आपल्या शील हे परिपकव पाहिजे तेव्हा जाऊन आपण आनापान आणि विपश्यना करू शकतात. आणि आनापान विपश्यना शिकण्यासाठी विपश्यना सेंटरला जावे.
पंचशील आणि अष्टशील पालन केल्याशिवाय समथ भावना होणार नाही.
Mala punha putacha janma gyacha nahi Kay karave lagel te suchava sahya mi sugatilach ahe tari pan sanga krupaya sadu namo bhudhay Jay bhim
निबाना पर्यंत पोचावा लागेल
Pdf
सर पण बुद्ध विज्ञानवादी होते हे सारे तर किती काल्पनिक आहे
पण हे बुद्धांना काल्पनिक नाही वाटलं, तुम्ही हातात पुस्तक घ्या , त्रीपिटक राहू द्या, फक्त बाबासाहेब यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ घ्या , त्यामध्ये ब्रह्म याचना कथा वाचा . आणि वाचून झाल्यावर परत इथे मला कंमेंट करून सांगा , काय वाटत ??????
खूप छान
साधू साधू साधू 🙏🙏🙏