पिल्लांना आणि कोंबड्यांना खुराडा खुप मोठा बनवायचा.नाही तर एका खोलीत कुंडा टाकून ठेवायचा.आणि कोंबड्या पिल्ले ठेवून देयाचे .खाणे पिणे पण आत टाकून ठेवणे . आणि जेव्हा आपण बाहेर बसू तेव्हा कोंबड्यांना सोडावे.आणि लक्ष ठेवणे... म्हणजे पिल्लांना मुंगूस नाही खाणार ....
खूप खूप छान प्रसादबाळा.छान.वाटल.ताई.छान.बोलतात.
Nice Video Thanks Dear Keep It Up
पिल्लांना आणि कोंबड्यांना खुराडा खुप मोठा बनवायचा.नाही तर एका खोलीत कुंडा टाकून ठेवायचा.आणि कोंबड्या पिल्ले ठेवून देयाचे .खाणे पिणे पण आत टाकून ठेवणे . आणि जेव्हा आपण बाहेर बसू तेव्हा कोंबड्यांना सोडावे.आणि लक्ष ठेवणे... म्हणजे पिल्लांना मुंगूस नाही खाणार ....
Maaassst ❤
छान व्हिडिओ ❤
Aai shan bolta 👌
Good luck 👍
VeryNice
पूर्ण घराची पण दाखव कधीतरी
आमच्या वाडीतील पण सर्व बायका अश्या वेळी एकत्र येतात
❤❤
एक काम कर लोखंडी जाळी चार मोठा पिंजरा बनवून घे म्हणजे तो पिंजरा धुवायला पण सोपा
Wajta thai dhaavta 😅😅
Wajta thai dhawta😂
Aai la pathav laganla
तू जर नोकरी सोडून पूर्ण वेळ youtube करतो मग तुझे income पण खूप असेल
तुझं आतले घर तर खूप छान आहे मग बाहेर प्लास्टर का नाही केले आहे
आत्याला रूम मध्ये प्लास्टर आहे
Duracell che sell vapar
दर वेळी तुम्ही बाहेरची खोली दाखवता जी प्लास्टर केलेली नाही आहे कधीतरी आतमधली पण खोली दाखवा
Nakkich home tour yeil lavkarach ka basto tithe te pan kalel mag thank you for your comment
मशीन खराब झाली असणार
घोडे मुख्य जत्रेचे व्हिडिओ टॉक