१६/०५/२०२४ मलाच खासदार व्हा म्हणत होते | इंदुरीकर महाराज किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • नवरा गेला सभेला आणि मूत पिऊन घरी आला | इंदुरीकर महाराज किर्तन | indurikar maharaj comedy kirtana
    ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे किर्तन संपूर्ण ऐका,
    महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
    जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या ग्रॅन्ड मराठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    व्हिडिओस आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
    आणि आपल्या Seva Kirtanachi या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
    ©Seva Kirtanachi 2023 (Copyright)
  • Розваги

КОМЕНТАРІ • 8

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 15 днів тому +4

    हे नुस्त कीर्तन नाही भाऊ याला समाज प्रभोधन म्हणतात.

  • @nileshmetri5688
    @nileshmetri5688 12 днів тому +2

    आम्हाला सुट्टी नसून सुद्धा मतदान केले महाराज

  • @gajananeghare18
    @gajananeghare18 23 дні тому +4

    महाराज शिक्षक नाही होऊ शकत आमदार
    मग योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले की
    मग तुम्हाला टिकिट भेटत असताना तुम्ही का बरं शेपूट घातले मध्ये

  • @sud8173
    @sud8173 25 днів тому +5

    Ekadame barobar..jai hari..

  • @shree3315
    @shree3315 Місяць тому +3

    Vote kara manun sanga toch amdar punha bolayla sudha tayar nasto

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Місяць тому +2

    Kirtan karala.bharpur.kamai
    Aahe.maharajana.padayachi
    Bhiti.nahi.konala.hat.var.karane
    Nako..ulat.pablik.paya.padat
    Khishyat.notabi.takat.❤❤

  • @surajmore3127
    @surajmore3127 12 днів тому +1

    शिक्षकाला पगार तुमच्या घरातून नाही जात...समाज घडवतो शिक्षक...लाज वाटू द्यावी जरा बोलताना...नवीन पिढी विचार काय करतील शिक्षकांबद्दल...प्रबोधन करा स्वतः चे..