कोचाई - बोरमाळ येथील दुसरा दिवसाची परिस्थिती 🥹|| नेमक काय झालं 😭 तर एवढा मोठा मेटर झाला 🤬😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 147

  • @vishwanathfadavale446
    @vishwanathfadavale446 Місяць тому +50

    देशाचा विकास तर झाला पाहिजे पण आदिवासीचा जंगल जमीन पण वाचली पाहिजे.....

  • @YogeshVartha-k2n
    @YogeshVartha-k2n Місяць тому +10

    He काय चाललंय आपल्या पालघरमध्ये........ झोपले का आता सगळे नेते....😢😢😢😢😢😢 हि खूप गंभीर गोष्ट आहे.

  • @WarliB5911
    @WarliB5911 Місяць тому +28

    अश्या प्रकारचा विकास होत असेल तर मी विकासाचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो.

  • @manojbhusare8580
    @manojbhusare8580 Місяць тому +9

    खर तर आदिवासी समाज हा एकत्र येऊन संघटन तयार करत नाही तो पर्यंत वन,जमीन,शिक्षण,नोकऱ्या,pesa सर्व काही निघून जाईल. आमदार खासदार कोणी कोणाचे नाही याचे कारण म्हणजे पक्ष गट आणि राजकारण आहे.

  • @Mohakgosti....
    @Mohakgosti.... Місяць тому +11

    Arvind bendga saheb.. aadivasincha samsya you tube Vr dakhvanara ek tri yodha aahe.. thank you for your efforts.. Jay johar Jay aadivasi

  • @manojkalangada5238
    @manojkalangada5238 Місяць тому +16

    आमदार साहेब काय निर्णय घेतील यावर आता जनतेच लक्ष राहिल 🚩 मोबदला मिळालाच पाहिजे 🚩 जय जोहार जय आदिवासी

    • @AadiwasiLovelyfriends-v2u
      @AadiwasiLovelyfriends-v2u Місяць тому +2

      विनोद निकोले साहेब येईल तेव्हाच काम होईल

    • @ramusha143
      @ramusha143 Місяць тому +2

      आमदार स्वताच्या पोट भरतील

  • @lahupunjara688
    @lahupunjara688 Місяць тому +8

    पोलिस प्रशासन फक्त गोरगरीब लोकांना न्याय देत नाहीत तर फक्त पैसेवाल्यांची बाजू मांडते तर पोलिस प्रशासन खरे लोकांचे रक्षक आहेत आणि तेच भक्षक बनतात.देशाचे रक्षण कोण करणार ?हा प्रश्न उद्भवतो.

    • @yashwantghatal6368
      @yashwantghatal6368 Місяць тому

      पोलिसांना दोष देऊन काही फायदा नाही. त्यांची काही दोष नसते. त्यांना वरून ऑर्डर असतो. त्यांना डुटी करावी लागते. सरकार cha निर्णय असतो

  • @Businessideas442
    @Businessideas442 Місяць тому +2

    शासन पूर्णपणे चौकशी न करता दलालाच्या तोंडात पैसे टाकतो व जमिनीचा मुळ मालक हा वंचित राहतो. 🤬🤬
    आता पर्यंत 3 वेळा असे प्रकार Palghar डिस्ट्रिक्ट मधे घडले आहेत...🥵🤬✊✊याला पूर्णपणे स्थानिक प्रशासन व नेतेमंडळी जबाबदार आहे. 🤬 याचा जाहिर निषेध आहे 🏴🏴🏴🤬✊

  • @harigavit7136
    @harigavit7136 Місяць тому +5

    आदिवासी समाज हा अन्याय सहन करणार नाही या घटनेचा निषेध झालाच पाहिजे,

  • @duniyadari1650
    @duniyadari1650 Місяць тому +14

    पोलीस प्रशासनाचे जाहीर निषेध..

  • @SagarPawar-f9h
    @SagarPawar-f9h Місяць тому +7

    ज्या पुरुष पोलिसांनी सस्पेंड करा आणि कडक कारवाई करण्यात आली पिहीजे

    • @yashwantghatal6368
      @yashwantghatal6368 Місяць тому

      पहिल्या दिवसाचे व्हिडिओ मध्ये. काही बाया पोलिसांना मारत दिसत होते. पोलिस सांना ऑर्डर असते. त्यांना duty करायची असते.

    • @ashokshingade4042
      @ashokshingade4042 Місяць тому

      ​@@yashwantghatal6368तुमच्या घरावर अशी वेळ येइल तुमच्या घरच्या बाई शांत बसेल का...?

  • @MiAdivasiVlogger
    @MiAdivasiVlogger Місяць тому +23

    निवडनुक होऊन काहीच दिवस झालेत रे,
    आजून द्या BJP ला निवडून 😡

    • @VikramGavhane-u1o
      @VikramGavhane-u1o Місяць тому +2

      या लोकांना समजायला पाहिजे ना. बीजेपीवाले आशेच करणार आहे.

    • @dattatreywagh284
      @dattatreywagh284 Місяць тому

      आपली लो का ना स मजत नाही

  • @AKASHVADHIYAMUSIC
    @AKASHVADHIYAMUSIC Місяць тому +12

    हामी आदीवासी आहे 🔁 वनवासी नाही आहे हामी 🔁 जय आदीवासी जय जोहार ❤❤

  • @dilipvarkhande5573
    @dilipvarkhande5573 Місяць тому +7

    निकोले साहेब बोला की मी आमदार राहिला असता तर असली रूप दाखविला असता
    संविधान मध्ये खूप power आहे.

    • @mr.malavkar9300
      @mr.malavkar9300 Місяць тому

      आपले लाडके आमदार कुठे गेले आदिवासींना मदतीचा गरज आहे

  • @bhushanb8002
    @bhushanb8002 Місяць тому +7

    आभारी ...अरविंद साहेब , भुमिसेना आदिवासी एकता परिषद .... या सरकार चा जाहीर निषेध

  • @avanteekakad1087
    @avanteekakad1087 Місяць тому +3

    सर्व आदिवासी शेतकऱ्यांना आपला हक्क मिळालाच पाहिजे..🚩🚩

  • @sudarshanvanga
    @sudarshanvanga Місяць тому +3

    आदिवासी समाज एकत्र येन खूप कठीण आहे भावांनो मी ही आदिवासी आहे पण काय करणार

  • @niteshbonge1441
    @niteshbonge1441 Місяць тому +6

    जंगल जमीन वाचेल तरच माणूस वाचेल
    तो आदिवासी माणूस प्रयन करीत आहे सर्वांनी मिळून सहकाये करा आज त्याची परिस्थिती आहे उद्या आपली पण येऊ शकते म्हणून सर्वांनी एकत्र या🚩

  • @dilipvarkhande5573
    @dilipvarkhande5573 Місяць тому +12

    मतदान बंद करा. सर्व काम शक्य आहे

  • @ManojDumada-j3r
    @ManojDumada-j3r Місяць тому +1

    Aadivasi.ce. स्पॉट मा.अरविंद.बवू❤❤❤🎉🎉

  • @tulshiramvighne6908
    @tulshiramvighne6908 Місяць тому +1

    पूर्ण मोबदला देऊन त्यांना प्रकल्प ग्रस्त दाखला पण लगेच द्यायला पाहिजे व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासनाने कायम स्वरुपी नोकरी द्यायला पाहिजे

  • @madhukarjadhav279
    @madhukarjadhav279 Місяць тому +16

    आदिवासी संघटना कुठे झोपल्या आता.ऐकत्र येण्यासाठी नाय तैय्यार नाही होत

    • @vinodbhavar4499
      @vinodbhavar4499 Місяць тому +5

      करा अजून bjp ला मतदान.

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 Місяць тому +5

      नाचायला सर्व एकत्र जमतात pn जिकडे garaj आहे तिकडे कोणी नाही येत

    • @SKTalasari6459
      @SKTalasari6459 Місяць тому +1

      ​@@vinodbhavar4499 सर्व सारखेच आदिवासींना फक्त मोर्चाला नेऊन स्वतःच वयक्तिक स्वार्थ साधून घेतात फक्त एकच घोषणा द्यायला सांगतात की झालाच पाहिजे झालाच पाहिजे pn नेमके आपल्या आदिवासी बांधवा ना माहीत पण नसते काय झाले पाहिजे

    • @Adivasi8888
      @Adivasi8888 Місяць тому

      ​@@SKTalasari6459आज पर्यंत मला पण समजला नाही काय झालं पाहिजे

    • @AashirwadChannel-js3xz
      @AashirwadChannel-js3xz Місяць тому

      Mast Dada ek number​@@SKTalasari6459

  • @dilipjahagyapawara5055
    @dilipjahagyapawara5055 Місяць тому

    सर्व आदिवासी संघटना एकत्र या हो इतर संघटना साथ दिले पाहिजे

  • @moreshwarbaswat1521
    @moreshwarbaswat1521 Місяць тому +10

    हुकूमशाही सरकारचे जाहीर निषेध 😠😠

  • @SwpkidsStory
    @SwpkidsStory Місяць тому +5

    खुप वाईट गोष्ट आहे

  • @amitarmyboy379
    @amitarmyboy379 Місяць тому +2

    आपले आमदार नेते आदिवासी संघटना मेल्या आहेत का आपल्या समाजावर एवढा अन्याय होतोय अक्षरशः वाईट वेळ आपल्या समजावर अन्याय होतोय जागे व्हा

  • @Sranju-x2s
    @Sranju-x2s Місяць тому +4

    स्थानिक लोक प्रतिनिधी आणि आदिवासी संघटना कुठे आहेत.😮😮

  • @KashinathKharpade-hj4ij
    @KashinathKharpade-hj4ij Місяць тому +10

    माला वाtat सर्व आदिवासी एकतर आले पाहिजे

    • @KashinathKharpade-hj4ij
      @KashinathKharpade-hj4ij Місяць тому

      कारण एक दिवास आपली पन पाली येवू सकतें

    • @Adivasi8888
      @Adivasi8888 Місяць тому

      मी पण बोलतो एकत्र येयलाच पाहिजे ,पण कधी सगळं उरगले वर

    • @shankardandekar6183
      @shankardandekar6183 Місяць тому

      येतात ना भाऊ एकत्र आदिवासी पण फक्त ९ ऑगस्ट दिनानिमित्त नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी बस्सं?

  • @MiAdivasiVlogger
    @MiAdivasiVlogger Місяць тому +7

    आदिवासी वाचला तरच हे जग वाचेल हे लक्षत ठेवा,

    • @nohumanity3125
      @nohumanity3125 Місяць тому +2

      अन्याय नाही झाला पाहिजे हे माझे पण म्हणणं आहे... जंगल वाचेल हे पुर्ण चुकीच आहे आरे जंगल तोडून ते शेती करता त्यास अतिक्रमण अस म्हणता

  • @sattarsingpawara1978
    @sattarsingpawara1978 Місяць тому +1

    आता पाच वर्षे काहीच करु शकत नाही वेळ आली होती यांना धडा शिकवायची पण आता वेळ गेली

  • @vishnusatvi9990
    @vishnusatvi9990 Місяць тому +1

    आदिवासी आमदार गेले कुठे

  • @chandrakantbhesara943
    @chandrakantbhesara943 Місяць тому +3

    हा अधिकारी मुजोरपणा करत आहे.

  • @vilassumada5667
    @vilassumada5667 Місяць тому +3

    अजुन BJP ला निवडून द्या सगळे, असेच दिवस बघायला मिळतील

  • @bharatbhavar7146
    @bharatbhavar7146 Місяць тому +1

    लाल बावटाच करील याचा निर्णय, बाकी कोणाच्यात दम नाही इकलाब जिदाबाद

  • @ask-t5p
    @ask-t5p Місяць тому +8

    आमदार साहेब कुठे आहेत.भेट तरी द्या.

    • @AadiwasiLovelyfriends-v2u
      @AadiwasiLovelyfriends-v2u Місяць тому

      बोलतील तेव्हा येईल आमदार

    • @mvofficial8663
      @mvofficial8663 Місяць тому

      @@AadiwasiLovelyfriends-v2u voting sathi n bolvata yetat prachasathi

    • @AadiwasiLovelyfriends-v2u
      @AadiwasiLovelyfriends-v2u Місяць тому

      @mvofficial8663 Tula tar mahtich asel kutala hi paksacha asel pan boltil thevhach yetil as ny yet

    • @vishnukuwara1122
      @vishnukuwara1122 Місяць тому

      शपथ विधी झाला असेल आता येतील आमदार

  • @simpallifehacks
    @simpallifehacks Місяць тому +1

    असल्या दडपशाहीला आपण पूर्ण पने निषेध केला पाहिजे.

  • @bhoyepravin
    @bhoyepravin Місяць тому +4

    जय आदिवासी

  • @pkharpade
    @pkharpade Місяць тому +4

    खर सांगितल तर गाव कोणतही असो पुढारी, स्थानिक नेते सबंधित कंपनीचे दलाल बनत आहेत

  • @mithunvartha3465
    @mithunvartha3465 Місяць тому +2

    आमदार निकोले झोपलेत की काय

  • @amitpagi2723
    @amitpagi2723 Місяць тому

    सरकार फक्त शहरांचा विचार करते, पण गावामधे 10-15 वर्ष काहीही काम झालेले नाही,

  • @sk.travel.1434
    @sk.travel.1434 Місяць тому +1

    Jay Aadivasi ❤

  • @ramxygaming77
    @ramxygaming77 Місяць тому +8

    Nice bhau शकार्य kara आपल्या आदिवासी लोकांना

  • @vickybendga1766
    @vickybendga1766 Місяць тому +1

    पैसे घेवून काय करणार जमीन ती जमीन आहे पैसे तर काय आज आहे उद्या नाही

  • @AashaJadhav-gz7xg
    @AashaJadhav-gz7xg Місяць тому +2

    भयानक परिस्थिती पुढे येणार आहे

  • @PintuGuroda-y5d
    @PintuGuroda-y5d Місяць тому +9

    ये ते ट्रेलर हे पिचर तो बाकी हे. और लावो बीजेपी सरकार. बीजेपी हटाओ आदिवासी बचावो

    • @MiAdivasiVlogger
      @MiAdivasiVlogger Місяць тому +1

      बरोबर बोलला

    • @vishnukuwara1122
      @vishnukuwara1122 Місяць тому

      अजून अंध भक्त आहेत आपल्या समाजात त्यांना अजून सुद्धा कळत नाही, पैसे घेणार त्याचं पक्षाला मतदान करणार, आणी दुसऱ्यांना पण मतदान करायला सांगतात दुर्दैव आहे

  • @nitu..ruchi......8906
    @nitu..ruchi......8906 Місяць тому +1

    जय आदिवासी 💪

  • @sambhajidalvi2875
    @sambhajidalvi2875 Місяць тому +1

    विजय असो जय जोहार...❤

  • @SssagarSabale
    @SssagarSabale Місяць тому +1

    जय आदिवासी ❤

  • @ashokkharpade8457
    @ashokkharpade8457 Місяць тому +3

    यांच्या म्हणण्या नुसार जय भीम , फिल्म रिअल स्टोरी घडल्या सारखे आहे...

  • @___-ze2vm
    @___-ze2vm Місяць тому +1

    ❤❤❤❤

  • @YogeshVartha-k2n
    @YogeshVartha-k2n Місяць тому +1

    Are गावातले सगळे निघा बाहेर तुमच्यावर पण एक दिवस he पाळी येवू शकते.

  • @harishurade9667
    @harishurade9667 Місяць тому +2

    Jay aadivasi

  • @sandeephadalsandeephadal8853
    @sandeephadalsandeephadal8853 Місяць тому +10

    सर्वात भ्रस्ट झिल्हा अधिकारी

  • @DilipPagi-v6r
    @DilipPagi-v6r Місяць тому +1

    बरोबर आहे दादा

  • @roshanboba9883
    @roshanboba9883 Місяць тому +1

    Jay johar Jay aadivasi

  • @dilippalvi3635
    @dilippalvi3635 Місяць тому +1

    लाडक्या बहिणाना त्रास होत आहे सरकार ने मदत करायला पाहिजे होती

  • @nnssttuyy
    @nnssttuyy Місяць тому +1

    जे पुढे येऊन नेतागिरी करतात तेच राजकारण करतात

  • @bharatbhavar7146
    @bharatbhavar7146 Місяць тому

    अजुन दया त्यााना निवडुन,

  • @bhushanb8002
    @bhushanb8002 Місяць тому +1

    निषेध सरकारचा...

  • @MamtaBhopi-sz1pk
    @MamtaBhopi-sz1pk Місяць тому +1

    आंदोलन करा

  • @pralhadsalkar1489
    @pralhadsalkar1489 Місяць тому +4

    Ajun bjp la voting kara bjp hatav aadivasi bachav

  • @dpdivashimhking3485
    @dpdivashimhking3485 Місяць тому +10

    हुकुमशाही नोको

  • @VikramGavhane-u1o
    @VikramGavhane-u1o Місяць тому +3

    तलासरी पोलीस चा मी जाहीर निषेध करतोय

    • @yashwantghatal6368
      @yashwantghatal6368 Місяць тому

      त्यांची काही चूक नाही. त्यांना कलेक्टर् cha ऑर्डर असतो

  • @amankatkar2748
    @amankatkar2748 Місяць тому +2

    दुःखद

  • @dilipvarkhande5573
    @dilipvarkhande5573 Місяць тому +4

    सरपंच कुठे आहे

  • @vishwanathfadavale446
    @vishwanathfadavale446 Місяць тому +4

    अबकी बार बीजेपी सरकार

  • @ekanathbharsat6493
    @ekanathbharsat6493 Місяць тому +1

    नेम कशाच काम चालू केलंय तेनी

  • @prakashsutar705
    @prakashsutar705 Місяць тому +3

    अजून तलासरी चे पुढारी करतात काय
    कि टायमावर येथील पैसे घिया

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 Місяць тому +1

    Policy atyachar. Jahir nised.

  • @MadhuMuhundkar
    @MadhuMuhundkar Місяць тому +1

    Video kadhicha

  • @bharatbhavar7146
    @bharatbhavar7146 Місяць тому

    अरविंद दादा घटना काय आहे

  • @sachinjadhav6013
    @sachinjadhav6013 Місяць тому +1

    तुम्ही jp gavit saheb la bolva mag प्रशासन वठणीवर आणतील तुमचा. लोक प्रतनिधी गुठ. तो गु खातो का

  • @Sachinvangonkar99
    @Sachinvangonkar99 Місяць тому +1

    BJP cha निषेध 😢😢

  • @NeelGawit
    @NeelGawit Місяць тому +1

    Settlement karaila yetil amdar saheb 🤣 ani khasdar sahebanvar tar kahe apekshaj nai,bin kamach manus .amcha talasari chya lokani khasdar cha chehera pan nasel baghetla kadhe

  • @Devendra-p5d
    @Devendra-p5d Місяць тому +1

    Palghar police bhik maga garibanchi madat karta at nasel tar

  • @mvofficial8663
    @mvofficial8663 Місяць тому +4

    Time zala manun aamdar zopla

    • @AadiwasiLovelyfriends-v2u
      @AadiwasiLovelyfriends-v2u Місяць тому +1

      बोलतील तेव्हा येईल आमदार साहेब 💪

    • @nnssttuyy
      @nnssttuyy Місяць тому +1

      नशीब आपले आमदार आहेत. BJP चा असता तर विचार करायला नको..आपला आमदार लवकरच शासनाला दणका देईल जे कुणी लबाड दलाल लोक पैसे खाऊन आहेत त्यांना पण समोर आणतील comred लवकरच येईल आणि प्रश्न मितवेल

    • @mvofficial8663
      @mvofficial8663 Місяць тому +1

      @@nnssttuyy galat bjp asta tar to ajach aala asta problem solve karayla karn to baju cha manje talasari cha hota Nikole la t rasta lamb padt asel manun Don divas zale tari aala nahi

  • @maganbhusara5940
    @maganbhusara5940 Місяць тому +4

    balvant shaheb chagle kam karty

  • @Ajay-ed8xb
    @Ajay-ed8xb Місяць тому +1

    Are hukumsahi chapali re

  • @dineshkharpade6066
    @dineshkharpade6066 Місяць тому +2

    Aata samjal kay bjp kay ast te ajun dya matdan bjp la..ladki bahin yojana che 1500 rupees ghetle na ghetana majja vatli asel aata bgha kase hal hotat are aata tri samja ho kiti samjau tumhala

    • @ask-t5p
      @ask-t5p Місяць тому +2

      आदिवासी आता तरी जागे व्हा!bjp ची साथ सोडा!

  • @balkrushanabendaga3000
    @balkrushanabendaga3000 Місяць тому +1

    Bjp l vot kra vikas hel chakla

  • @MaleshBheskar-hj9kd
    @MaleshBheskar-hj9kd Місяць тому +1

    Gundaraj sarkar

  • @Diliplilka
    @Diliplilka Місяць тому +1

    आदिवासी देशाचा मलिक आहेत

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 Місяць тому +1

    Bjp cha Bhamata viks.

  • @Karan1993..
    @Karan1993.. Місяць тому +2

    Hukim sahi bjp chi

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 Місяць тому +3

    अरे आदिवासी जल जमीन वाचवत आहेत

  • @Diliplilka
    @Diliplilka Місяць тому +1

    पोलीस कोण

  • @ramxygaming77
    @ramxygaming77 Місяць тому +3

    Tumche amdar गेले कुठे

  • @nasibvaijal
    @nasibvaijal Місяць тому +2

    जय आदिवासी

  • @DilipPagi-v6r
    @DilipPagi-v6r Місяць тому +1

    जय आदिवासी