you prolly dont care but if you guys are bored like me atm then you can stream pretty much all the latest movies and series on Instaflixxer. Been streaming with my gf for the last months xD
नमस्कार , आमच्याकडे पशुधनासाठी चिकातील मका भेटेल. . तसेच जनावरांसाठी ऊस व कढवल सुद्धा भेटेल व मुर घासा साठी चिकातील मका भेटेल * पशुधनसाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करू * गाई, म्हैस व शेळी ह्यांचे दूध, फॅट व SNF बदल होऊ शकतो / वाढते * गाई , म्हैस व शेळी / बोकड ह्यांच्या तय्ब्बेती सुधारतात. * आमच्या कडे तीन / साडे तीन टना पर्यंत गाडी येऊ शकते( एका वेळेस ) * आपल्या जनावरांच्या सोयीसाठी पाहिजे त्या वेळेस चारा उपलब्ध करून मिळेल * सातारा जिल्यातील सर्व गाव /शहरे ,कराड ,उंब्रज , पाठण, मसूर , फलटण , बारामती (सोलापूर सांगली जिल्ह्यातील सर्व शहरे) संपर्क - 9545231389 / 9579420055
NO 1
गाई ची तब्बेत सुधरावन गरजेचं आहे चौधरी साहेब.
खूप खराब आहे तब्बेती
गायिची काळजी घ्या माऊली
Very
Good
Nice Information Sir,
Tumche videos Nakich khup helpfull aahait navin dairy farm start karnya sati.
Thank you sir
15:18
Vega kay business aahe
Tyanch dukan ahe hardware che
भाऊ गाईचीं काळजी घ्यावी
chara kiti acre madhe aahe
सर माहिती खुप छान आहे, पण गायिची तब्येत खुप खराब आहे कारण काय आहे
you prolly dont care but if you guys are bored like me atm then you can stream pretty much all the latest movies and series on Instaflixxer. Been streaming with my gf for the last months xD
@Nash Kairo yup, been using instaflixxer for years myself :D
चारा जास्त घालायचं
AzassàRz7y
@@nashkairo4863 wwwwwww
Karntaka mdun dhud ghetil ka amol mdhe
Ghet asatil tumachya javal chaukashi kara
Suraj dada
आम्हाला नीटपणे टाकायचे तुमचा नंबर द्या
कृपया, महाराष्ट्रात "दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण केंद्र" कुठे आहेत. यावर विडिओ बनवा सर💐👍
Dada vayskar gayi kadhun tarun kalwadi theva ani gaynichya tabbetikad laksh dya baki mast sagal
Amoal ci goli pend vaprta kay
Gunthe manjen Kay ahe bhau 7gunthe majen kiti jaga hote
33 बाय 33 फुट चा 1 गुंठा असतो,
खुप छान मुलाखत घेतली
Dada vyavstapan vyavstit ahe pan gai thodya dublya watatat...tyakde lakshya ghala utpanna ankhi wadhel ....wait watun gheu naka...
सर.... एका वेळेचं 15 लिटर दूध देणारी म्हैस असेल तर कळवा
म्हैशिनवर पण व्हिडिओ बनवा
Ho thodyach divasat yeil video
🙏🙏👌
भारी
प्रती लिटर 200 ग्रॅम खुराक पुरेसा होतो का?
Ho
त्यात ते मक्का चा भरडा देतात ना
Ni
Sir gai veek aahet karan kay
नमस्कार ,
आमच्याकडे पशुधनासाठी चिकातील मका भेटेल.
. तसेच जनावरांसाठी ऊस व कढवल सुद्धा भेटेल व मुर घासा साठी चिकातील मका भेटेल
* पशुधनसाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करू
* गाई, म्हैस व शेळी ह्यांचे दूध, फॅट व SNF बदल होऊ शकतो / वाढते
* गाई , म्हैस व शेळी / बोकड ह्यांच्या तय्ब्बेती सुधारतात.
* आमच्या कडे तीन / साडे तीन टना पर्यंत गाडी येऊ शकते( एका वेळेस )
* आपल्या जनावरांच्या सोयीसाठी पाहिजे त्या वेळेस चारा उपलब्ध करून मिळेल
* सातारा जिल्यातील सर्व गाव /शहरे ,कराड ,उंब्रज ,
पाठण, मसूर , फलटण , बारामती (सोलापूर सांगली जिल्ह्यातील सर्व शहरे)
संपर्क - 9545231389 / 9579420055
💝
good
Nice sir
लय खराब आहे त गाई
सर कालवडि मला पाहिजेत
छान 🙏
कडबा लागतो आपल्याला
Khup chaan ahe
Gaya begun vatat nahi 20 plus gaya astil
Dada tumcha number milal ky