अक्षता तुझ्या रेसीपी पेक्षा ,तुझे केस मला खूप आवडतात .माझे आणि माझ्या मुलीचे केस खूप मोठे होते .मुलीचे केस पातळ झालेत .माझे केस खूप कमी झाले त .तूझ्या रेसीपी मी माझ्या मैत्रिणी ना रोज शेअर करते.
आजचा व्हिडिओ खूप छान भरपूर टिप्स सहित....❤😋👍👌🏻 हो ताई केसांची काळजी कशी घ्यावी.. किंवा तुम्ही केसांना तेल आणि शाम्पू कोणतं वापरता., त्याबद्दल एक व्हिडिओ पहायला आवडेल.....❤
2 months pahle aapne ek lonchach video banavla hota recharge Char divas sathi lonch nahi muru sakt ka 😢 mala tech banavaych aahe majha 26 January la competition aahe please sanga lavkar lavkar 😢reply please 😢
झटपट रेसिपी खूप आवडली.....छानच आहे
अक्षदा ताई असेच नवनवीन रेसीपी घेऊन आम्ही तुमची वाट पाहत आहोत धन्यवाद 🙏🙏🌹🌹🙏🙏
खूप छान पराठा 👌आणि खूप सोपी पद्धत आहे
खुप छान 🥰
छान मस्त झटपट पराठे झालेत ताई मस्त ❤
कुपच. छान मेडम ☕☕☕☕👍
मस्त सोपी रेसिपी
एकदम झकास पराठा झाला .मी बनवेन आता
मस्त!
मेडम जेवडे. सुंदर तुमची रेसीपी.. आहेत तेवळे. सुंदर तुमचा लुक आणी आवाज आहे मेडम कुपच. छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही सुगरण आहात
तुमचे केस खूपच सुंदर लांब दाट आहेत ❤️खूप सुंदर
मस्तच पराठे मीही अशाच पद्धतीने बनवते ❤😊
Khupach chhan recipe
खूप छान मी नक्की करून पाहीन छान सुत सुटीत पद्धत आहे
खुप छान वाटली recepe... 👌
खूप छान वाटले नक्कीच करून बघायला आवडेल.
खूपच छान आणि सोप्पे😋😋
अक्षदा तू किती छान रेसिपी बनविते 👌🏼👌🏼🎉🎉
Chaan
तुमचा आवाज आणि केस अतिशय सुंदर रेसिपी पण आम्हाला खूप खूप आवडतात
Chan parathe👌
खुप छान पराठे झाले आहेत
ताई खूप छान सांगितलं तू मी नक्की करून बघेन मला खूप आवडलं❤
खूप सुंदर 👍
खूप छान मी करून बघते.
मस्त पराठा 👌👌नक्की करेन
Tu Khup sopi v tasty padarth dakhavate ahes thanks
Khup chan.
Must hai
Innovative 😊
Super 👌❤
Khuch chan
Kupach chan tai
खूप छान...
Khup chan
मी करून पाहीले.आवडले सगळ्यांना पण मला वाटते कणिक मळून त्यात भरून पराठा केला तर जास्त छान होईल
छान वाटली रेसिपी.
तुमचे केस फारच आवडले.
काय रहस्य?
मस्तच झाले पराठे
खूप मस्त झाले आहेत
Nice❤
मस्तच
Very nice recipe🎉❤🎉
I'm a big fan of your hair akashda
Kup mast parate 👌👍
ताऊ किती छान दिसताय
मला तुमचे केस खुप आवडतात आणि रेसिपी सुद्धा ❤❤
उत्तम!
उद्याच करते , धन्यवाद ❤❤❤
Mast ❤
अक्षता तुझ्या रेसीपी पेक्षा ,तुझे केस मला खूप आवडतात .माझे आणि माझ्या मुलीचे केस खूप मोठे होते .मुलीचे केस पातळ झालेत .माझे केस खूप कमी झाले त .तूझ्या रेसीपी मी माझ्या मैत्रिणी ना रोज शेअर करते.
Very nice
Nice recipe
👌👍👌👍❤️❤️
Mi pn asech parate banvte
हो केस सुंदर आहे
❤❤❤❤❤अन्नपूर्णा❤❤❤❤❤
Chan
ही पद्धत छान सोपी आहे. स्टफिंग करून करायचे असतील तर सारणात थोडा ब्रेडचा चुरा घालावा म्हणजे पराठा फुटत नाही
मस्त
मीही असेच प रते बनते
माझी आई गेली कित्येक वर्षे असेच पराठे बनवते यात पालक पण घालते बारीक चिरून आणि कसुरी मेथी, थोडा पावभाजी मसाला अप्रतिम होतात
Must
Hmm खूप सुदंर
Tumche bangdya chaan asthe kuthe ghetha. Nice recipe
Yammi
हे किती दिवस टिकतात?
अक्षदा तुझे केस खूप छान आहेत मला लांब केस खूप आवडतात ❤
आजचा व्हिडिओ खूप छान भरपूर टिप्स सहित....❤😋👍👌🏻
हो ताई केसांची काळजी कशी घ्यावी.. किंवा तुम्ही केसांना तेल आणि शाम्पू कोणतं वापरता., त्याबद्दल एक व्हिडिओ पहायला आवडेल.....❤
Mazya manat pan hach vishay chalu hota recipe pahatana
अहो ताई त्या केसांवर काय लावतात ते कधी पण सांगत नाहीत काय करायच कळत नाही हे रहस्य कस उलगडणार
@@shubhapatil2233केस लांब असणे अनुवंशिक आहे. आहार चांगला घ्यावा
सोपी पध्दत आहे 👍👍👍
ताई केस खूप सुंदर आहेत केसांना काय वापरता सांगाना
मी नेहमीच करते.
👌👌तुमचे केस खुपचं जास्त सुंदर आहेत . त्यासाठी काय वापरता please सांगा 🙏🙏
मी पण असेच करते थोडी कसूरी मेथी घालते
😊😊👍😍😋
Lunch soda adhi hair bagha
केस किती लांब आहेत
I love your long hair
❤
Ur looking tired, take rest
I love you
2 months pahle aapne ek lonchach video banavla hota recharge Char divas sathi lonch nahi muru sakt ka 😢 mala tech banavaych aahe majha 26 January la competition aahe please sanga lavkar lavkar 😢reply please 😢
Kuthal लोणचं
Te mirchi aani nimbu cha 2 mahine pahile banvale vale
Kay te 4 divas nahi muru deu sakt
Sanga mala please lavkar fast fast 😢
@@GeetaGadigone ua-cam.com/video/68wp0zOBfjQ/v-deo.htmlsi=DlObWOnwLPd1ef9e
Very nice recipe ❤
मस्त
मस्त
मस्त