‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️ 🙏 ☘️ 🌼 ❤️ 😍 ताई खूप छान सोप्या पद्धतीने पुजेची माहिती सांगितली . धन्यवाद 🙏 ❤️ 😍 ‼️ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ‼️ 🙏 🌺🌺❤️ गणेशचतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 🙏 ❤
ताई, धन्यवाद. तुम्ही सविस्तर सांगितलेल्या विधी नुसार आम्ही आमच्या घरी बाप्पाची स्थापना पहिल्यांदा केली.. फक्त एक प्रश्न आहे, बाप्पा समोर मांडलेले पानाचे विडे विसर्जन पर्यंत ठेवायचे असतात का?
Tai mi akti mahila ahe va mala 5 varshacha mulaga va 10 mahinyachi mulgi ahe tar kam velevar nahi zhalyas satat mazyat va sasryanchyat vad hotat roj tar kahi seva ahe ka
Pooja माझे 11गुरुवार चालू आहेत. उद्या मला ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला बोलवलं आहे मी उद्या सगळ्या सेवा करून गेले तर चालेल का. तिथे संध्याकाळी उपवास सोडला तर चालेल का प्लीज सांग
Mam me Swami charitra saramrut che parayan karat aahe v parayan sandhyakali karat aahe pn mala parayanavhi Val badlayachi aahe.tar mala vel badalata yeil ka
ताई तुम्ही एक काम करा घरी पूजा न मांडता शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करा तिथेच पूजा होईल आणि मग तुम्हाला मांडणी उचलायचं सुद्धा त्रास राहणार नाही कारण ही याची उत्तर पूजा दुसऱ्याच दिवशी करायची असते
ताई माझी डिलीव्हरी झाली आहे अनि सत्यनारायणाची पुजा अजून माझी तीन दिवसाची राहीली आहे अकरा चा संकल्प केलता त्यातले आठ झाले आहे बाकीचे तीन मला करता आले नाही ती पुजा काय करू मी माहेरी आहे बाळंतपणाला
ताई जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही संकल्प करा की तुम्ही किती वर्षे गणपती बसवणार आहात किंवा तुम्ही कायम बसणार आहात तर ते संकल्पात बोला आणि बाकीची सांगितल्याप्रमाणे सेवा करा
,🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 पुजा आमच्या घरी अशीच सर्व पुजा होते पण आम्ही घरातील छोटी मूर्ती आहे ती पण मोठ्या गणपतीच्या पुढे ठेवून पुजा करतो 🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 गणपती बाप्पा मोरया खूप छान सांगितलं ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay shree ganesh
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 खूप छान माहिती दिली.जेनेकरून सगळ्यांना गणपती बाप्पांची स्थापना करण्यात काही अडचण येणार नाही.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️
‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️ 🙏 ☘️ 🌼 ❤️ 😍
ताई खूप छान सोप्या पद्धतीने पुजेची माहिती
सांगितली . धन्यवाद 🙏 ❤️ 😍
‼️ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ‼️ 🙏 🌺🌺❤️ गणेशचतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 🙏 ❤
Jai deva
Chaan
Khup chan mahiti sagata tumhi great 👍👍👍
😮Khup chan❤
Shree swami samarth🥰
Thank you tai 👍khup chan mahiti sangatilli 👌👌🙏🌺 ganpati bappa morya 🌹🙏🌹 Shree Swami Samarth 🌺🙏
ओम् गण गणपतये नमः . गणपती बाप्पा मोरया.❤ श्री स्वामी समर्थ ❤
ताई लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा सांग ना लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून
Ganapati bappa moraya 🙏🙏
श्री स्वामी समर्थ समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ❤❤ ताई खरच आज तुमच्यामुळे आमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचते❤❤❤
खूप छान माहिती दिली ताई
🙏🌹❤️ओम गं गणपतये नमः ❤🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🙏अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌷🙏🪷🪷
गणेश स्थापनेची माहिती दिल्याबद्दल पूजा तुला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
ताई खुप छान साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पा चि पुजा सांगितले आहे खूप धन्यवाद तुमचे सगळे विडिओ मी बघत असते आपण एका च गावात राहातो आहे 😊
गणपती भाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌹🌹🙏🙏
❤shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤ shree swami samarth❤
Thank you so much for this video.
Mala hi pooja US madhe kamat aali☺️
Please Ganpati uthachya weli kashi pooja karaychi hyavar pan video banva.
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
ताई खूप सोप्प पद्धतीने सागितले ताई धन्यवाद 🙏🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺🙏
Khup chan mahiti dili🙏🙏👍
Ganapati bappa moraya
Ganapati bappa morya ❤
Shree Swami samartha .. ganpati bappa morya 🌹🙏🏻🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ
छान माहिती
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami samartha ❤
Shree swami samartha
Kup chhan Tai, shri swami samrath❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
ताई खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली.. श्री स्वामी समर्थ🙏🌸
Khup sundar 🙏🙏❤
ताई आमच्या गावाला गौरी गणपती असतात आम्ही ते गौरी गणपती बसवले ते चालतील का ह्यावर्षी मी गणपती आणि गौरी बसवणार आहे चालेल का..
Shree swami samrth🙏🙏🙏 ganpati bappa morya
Shri Swami Samarth 🙏❤️🙏❤️❤️🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth Maharaj 🙏
Shree Swami Samarth ❤
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
By Shri Swami Samarth
Shri Swami Samarth 🙏
Shri swami samarth🙏🙏
ताई आपण घरातला गणपती अभीषेक करून पानावर ठेवला आहे त्या गणपती ला रोज अभीषेक घालायच का मोठ्या गणपती सारख फक्त फूल व दूर्वा बदलायच्या
माहित आहे फक्त पहिल्या दिवशी अभिषेक घालयचा दररोज घालायची गरज नाही
🙏Shree swami samrth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺
ताई, धन्यवाद. तुम्ही सविस्तर सांगितलेल्या विधी नुसार आम्ही आमच्या घरी बाप्पाची स्थापना पहिल्यांदा केली.. फक्त एक प्रश्न आहे, बाप्पा समोर मांडलेले पानाचे विडे विसर्जन पर्यंत ठेवायचे असतात का?
Shree swami samarth....taei
Shri swami samartha tai 🙏 ♥️
Sheee swami samarth tai
Shree Swami Samarth 🙏🌹🌺
गणपती बाप्पा मोरया
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
दुसऱ्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर चालते का
Tai mi akti mahila ahe va mala 5 varshacha mulaga va 10 mahinyachi mulgi ahe tar kam velevar nahi zhalyas satat mazyat va sasryanchyat vad hotat roj tar kahi seva ahe ka
Shree swami samarth🙏🙏🌺🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
आपल्याला पत्री आणि विड्याचे पाने काही दिवसांनी बदलण्याचे गरज आहे कां ?
Pooja माझे 11गुरुवार चालू आहेत. उद्या मला ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला बोलवलं आहे मी उद्या सगळ्या सेवा करून गेले तर चालेल का. तिथे संध्याकाळी उपवास सोडला तर चालेल का प्लीज सांग
Mam me Swami charitra saramrut che parayan karat aahe v parayan sandhyakali karat aahe pn mala parayanavhi Val badlayachi aahe.tar mala vel badalata yeil ka
हो ताई बदलू शकता
ताई गणपती बाप्पा जवळ अखंड दिवा लावायचा का
जरूर लावावा.. किंवा नाही जी निरंजन किंवा समय तुम्ही लावले आहे ते अखंड कशी झाली याच्याकडे काळजी द्या
अशीच पुजा करतो पण घरात ला छोटा गणपती ठेवतो ..... चाल त का ताई
Vaibhav Lakshmi che vart chalu ahe tai ujayla Karu yete ka tai pilz
Tai aka vaykati chya mnat jar aaplya vishay sthan nirman karaycha asel tr Swami chi ky seva karavi khup lok mala Kami samjtat
ताई हरतालिका पूजाची मांडणी संध्याकाळी उचलली तर चालेल का सकाळी उचलायची श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌹🌹
हो ताई त्यासंदर्भात लवकर व्हिडिओ येईल
ताई तुम्ही सुपारीची सेवा केली त्याऐवजी गणपती मूर्तीची सेवा करायची का तसाच अभिषेक मूर्तीला घालायचा का
हो ताई तसंच करायचं
ताई महामृत्युंजय यंत्र स्थापना वर व्हिडीओ कराना
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺🌺
Hello didi namaskar jis din Ganesh chaturthi thi uske ek din pahle mere Ghar Parivar kunbe mein kisi ki death Ho gai thi
देवघराळतला गणपती ....गणपती समोर ठेवल्यावर देवघरात नसेल तर चालतो का
ताई मला गणपती बाप्पा ची खूप सेवा करायचे आहे तर ते सांगा ताई माझी मुलगी परीक्षा मधे पास होण्यासाठी आणि माझ्या बिझनेस साठी पण तर मला सांगा ताई
हो ताई लवकरच
Tai tumhi mla kal sangital sakali puja krun ratri gavala nighu shakta pn tai aamhi sat divas gavi challoy na mg puja kdhi uchlavi shukravari sandhyakali 7 vajta uchlli tr chalel na.please reply tai... hartalika puja vrat
ताई तुम्ही एक काम करा घरी पूजा न मांडता शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा करा तिथेच पूजा होईल आणि मग तुम्हाला मांडणी उचलायचं सुद्धा त्रास राहणार नाही कारण ही याची उत्तर पूजा दुसऱ्याच दिवशी करायची असते
कलश उजव्या साईडला ठेवावे या डाव्या
Mala pahije
श्री स्वामी समर्थ....ताई मी येत्या शनिवारी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सुरुवात केली तर चालेल का?
हो ताई नक्कीच करू शकता
ताई माझी डिलीव्हरी झाली आहे अनि सत्यनारायणाची पुजा अजून माझी तीन दिवसाची राहीली आहे अकरा चा संकल्प केलता त्यातले आठ झाले आहे बाकीचे तीन मला करता आले नाही ती पुजा काय करू मी माहेरी आहे बाळंतपणाला
ताई तुमचा विटाळ संपला की सेवा पूर्ण करा
ताई शनिवार गणेश चतुर्थी पासून बाप्पांची 120 दिवसाची 121 जपाची सेवा सुरुवात केली तर चालेल का..plz reply
हो ताई करू शकता
Mi first time ganpati basvat aahe tr same paddhatine basvu na
ताई जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही संकल्प करा की तुम्ही किती वर्षे गणपती बसवणार आहात किंवा तुम्ही कायम बसणार आहात तर ते संकल्पात बोला आणि बाकीची सांगितल्याप्रमाणे सेवा करा
Tai udhya 4 divas ahe mg chalel ka ganpati bappa chiya puje la
ताई तुम्ही नका करू घरातील व्यक्तींना सांगा
Tai mi philyandach svami sevet ale ahe tumcha video bghunu tr mala tumcha no pahije please lvakr dya mala khup kahi vicharaych ahe
सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती ची स्थापना पण अशी च करायची का? वेगळे काही असेल तर pls video बनवा ताई.... श्री स्वामी समर्थ🙏🙏
दादा सार्वजनिक मंडळात जर गणपती बाप्पा बसवायचा असेल तर गुरुजींच्या हाताने करू शकतात नाही जमत तर ह्याच पद्धतीने करायचा
ताई, मी सत्यनारायण पूजेत 2 नारळ ठेवले होते, त्यातला च एक नारळ कलश मध्ये ठेवला तर चालेल का????
ठेवू शकता
Ganpati khali jaminivar mandu shkto ka ?mhanje khali patavar
हो ताई अगदीच करू शकता फक्त जमिनीवर नाही पाटावर किंवा चौरंगावर बापांना ठेवा
Tai pregnancy mdhe me Ganpati basvu shkte ka...plz reply
होत आहे तुम्ही गणपती बसू शकता फक्त तुम्हाला विसर्जन करता येणार नाही
ताई तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणता का तुम्ही??
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
श्रीपाद श्रीवल्लभ पारायण कसे करावे सांगा
रोहिणी ताई माझ्या लक्षात आहे नक्कीच नक्कीच लवकर येईल तसं पण श्रीपाद श्रीवल्लभ जयंती देखील आहे त्याच्यावर सुद्धा माहिती येणार आहे