नदीतल्या ढवातली मोठी मासेमारी | River Fishing In Village | Kokan Fishing | MI KOKANI NIKHIL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • नमस्कार मित्रानो
    माझं नाव निखिल सकपाळ मी जी ही व्हिडिओ काढली आहे ती अलिबाग मधली आहे . अलिबाग हे ठिकाण खूप छान आहे.
    आणि तेथील माणसं देखील.
    ह्या व्हिडिओ मध्ये अम्ही मासे पकडायला गेलेलो. आम्हाला त्या छोट्याश्या ढवामध्ये खूप सारे मोठे मासे भेटले होते .
    मासे पकडत हा माझा मित्र मनीष होता . आणि माझा सोबत केदार , प्रयाग त्याचा भाऊ आणि टिल्लू असे आम्ही गेलो होतो खूप मज्जा आली.
    #RiverFishing #Fishing #MIKOKANINIKHIL #Kokankar #Dapolikar #konkanFishing #Alibag
    🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
    मित्रानो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
    आणि तुम्हाला माझाशी contact करायचं असेल तर खालील दिलेल्या 👇👇👇👇 लिंक वर क्लिक करा.
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या

КОМЕНТАРІ • 148