CM Eknath Shinde : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 263

  • @foodkattaviru
    @foodkattaviru 2 роки тому +53

    असे मुख्यमंत्री कधी बघायला मिळणार नाही ..संपुर्ण महाराष्ट्र फिरून आढावा घेऊन विकास काम सुरू केले आहे.. नक्कीच खूप जोरात काम करतील ..आणि महाराष्ट्राचा विकास करतील 👍👌👌👌👌👌👌👌👌 आपले मुख्यमंत्री हे तळागाळातील लोकांना खूप जवळून ओळखतात..
    मुख्यमंत्री शिंदे साहेबांना शुभेच्छा👌👌👌

  • @superrdg6618
    @superrdg6618 2 роки тому +78

    भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊंना मिळालाच पाहिजे

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय 2 роки тому +1

      अण्णा भाऊ साठे दारू पिऊन मेले मनते

    • @Jajakog
      @Jajakog Рік тому

      Ye tujhya aaila zaval tujhya bahinicha dana nit bol ky boltoy jra vichar kr lavdya bahini sakat baher kadun zavu aamhi🤬😡

    • @virat_bangar_1886
      @virat_bangar_1886 Рік тому +3

      ​@@बाबाभारतीय लायकी नुसार बोलल पाहिजे 😢

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Рік тому

      @@बाबाभारतीय नाही तुझ्या आई वर चडून

    • @sumitpatodkar8326
      @sumitpatodkar8326 3 місяці тому

      ​@@बाबाभारतीय
      झात्या लायकित रहा तुझी लायकी नाही बोलायची.
      तुझा एड्रेस दे. आनी माझ्या समोर बोलुन दाखव. तुझी माय कशी झवतो बघ मग पल बुल्ला इतुन 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @simbacat412
    @simbacat412 2 роки тому +147

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे! समस्त मातंग समाजाची भारत सरकार ला विनंती आहे!

    • @avinashkambale9139
      @avinashkambale9139 2 роки тому

      @sunny kay jhal hasayla lavdya 🤬

    • @2m546
      @2m546 Рік тому

      @sunny 😡

    • @simbacat412
      @simbacat412 Рік тому +3

      @@user-vu9uf4vi7j ह्यात हसण्यासारखे काय आहे ?? तू तर आमच्या अण्णा भाऊंचा अपमान करत आहेस

    • @simbacat412
      @simbacat412 Рік тому +1

      @@user-vu9uf4vi7j मला भारतरत्नं ह्याचा अर्थ माहीत आहे अगोदर अण्णा भाऊंची आणि त्यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती घे आणि मग बोल जरी मुंबई आणि महाराष्ट्र साठी त्यांचा योगदान असेल तर मुंबई आणि महाराष्ट्र ह्या भारत देशाचा भाग नाही का ??

    • @simbacat412
      @simbacat412 Рік тому +2

      @@user-vu9uf4vi7j अशी आई बहीण काढून तू तुझी लायकी दाखवून देत आहेस सभ्य लोक अशी भाषा वापरत नाहीत! देव तुझें भलं करो!

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 2 роки тому +50

    साहीत्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन ❤❤💐💐💐💐🙏🙏

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 роки тому +15

    मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंद👌✍🙏🤛न !! व चॅनलचेही अभिनंदन !!

  • @deepakkamble5983
    @deepakkamble5983 2 роки тому +46

    दिलदार व्यक्तिमत्त्व एकनाथजी शिंदे साहेब

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 2 роки тому +31

    अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे जय मातंग 💪💪

  • @satishmisalproductions3269
    @satishmisalproductions3269 2 роки тому +20

    विश्वरत्न ,लोकशाहीर ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न भेटलाच पाहिजे
    जय लहुजी

  • @mahadevshirsat2926
    @mahadevshirsat2926 2 роки тому +25

    आण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार प्रदान करावा ही भारत सरकारला
    विनंती

  • @user-yz1
    @user-yz1 2 роки тому +20

    अण्णाभाऊ साठेनां भारतरत्न मिळावा हिच अपेक्षा🙏

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 2 роки тому +8

    आंबेडकरवादी ,समाजवादी ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी शोषित-दलितांचे स्त्रीयांचे दुःख कायमचे आपल्या साहित्यात कैद केलं अशा महामानवास त्रिवार मानाचा जय भीम 💙💙🙏🖋

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Рік тому

      जय भिम नाही जय लहुजी बोल

  • @krantiveer5675
    @krantiveer5675 2 роки тому +41

    एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जागतिक सुट्टी जाहिर करावी.

    • @siddharthdhage1985
      @siddharthdhage1985 2 роки тому

      जागतिक म्हणजे पूर्ण जगात का?

    • @kapilkarle
      @kapilkarle 2 роки тому

      @@siddharthdhage1985 😂😂😂

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Рік тому

      @@kapilkarle हासन्यासारख काय आहे 😕

  • @laxmankharat8271
    @laxmankharat8271 2 роки тому +1

    विनम्र आभिवादन

  • @nileshbhauawhad411
    @nileshbhauawhad411 Рік тому +4

    डॉ अण्णा भाऊ साठे यांचा विजय असो

  • @radhakrishnagumbade1475
    @radhakrishnagumbade1475 2 роки тому +20

    एकनाथ साहेब तुम्ही सगळे काम करीत आहेत

    • @sunilwalhekar5430
      @sunilwalhekar5430 2 роки тому +1

      साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहि जे

    • @sunilwalhekar5430
      @sunilwalhekar5430 2 роки тому

      🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @sunilwalhekar5430
      @sunilwalhekar5430 2 роки тому +1

      जनहित न्यूज महाराष्ट्र पत्रकार सुनील विठ्ठल वाल्लेकर पुणे महाराष्ट्र मीडियाने याची दखल घेतलेली आहे सर

  • @sominathshejwal5051
    @sominathshejwal5051 2 роки тому +12

    जय लहुजी जय अन्ना भाऊ

  • @ashokgaikwad1641
    @ashokgaikwad1641 2 роки тому +14

    मुख्यमंत्री साहेबांना माझे निवेदन आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे

  • @mohananjankar7832
    @mohananjankar7832 2 роки тому +38

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच स्मारक चिरागनगर पुरत मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य होन गरजेचे आहे.

  • @shamsdcreation1954
    @shamsdcreation1954 2 роки тому +10

    एकनाथ सर तुम्हाला एकच कळकळीचीती आहे अण्णाभाऊ यांच्या समाधीचे काम तुम्ही पूर्ण करा कळकळीची विनंती आहे माझी 🙏🏻

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 роки тому +29

    जय लहूजी.एकनाथ शिंदे साहेब तुम्ही गरिबांच्या मदतीसाठी धाऊन जाता त्याबद्दल तुम्हाला सलाम

  • @ranjeetkhadse5366
    @ranjeetkhadse5366 2 роки тому +3

    जय लहूजी जय अण्णा.....असेच काम करत चला दिलीप मामा... 👍🙏🏻🙏🏻

  • @tupsaundaryaT2829
    @tupsaundaryaT2829 2 роки тому +5

    भारतरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांना देण्यात यावा जय लहुजी💛🙏🏻

  • @krishnakumarwaghmare7260
    @krishnakumarwaghmare7260 Рік тому +1

    साहीत्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलंच पाहीजे. 'जय लहूजी जय आण्णा'.

  • @BhushanDanke7777
    @BhushanDanke7777 2 роки тому +14

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Government of India should Given Glorious honor to Sahitya Ratna Dr. Annabhau Sathe by awarding Bharat Ratna!
    Jai Lahuji!
    Jai Annabhau!
    Dear CM Sir please Accept Our Request!
    Thank you!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishsathe9753
    @manishsathe9753 Рік тому +2

    जय लहुजी जय डॉ..अण्णाभाऊ साठे ...भारतरत्न अण्णाभाऊ साठेन्ना मिलयलाच हवा

  • @amaqc1575
    @amaqc1575 2 роки тому +7

    Great 👍

  • @amardongare3020
    @amardongare3020 2 роки тому +13

    दिड दिवसाचा महापुरुष

    • @akashkhawale306
      @akashkhawale306 2 роки тому +2

      Tyanni sahitya ubha kel 1:50 divas shalet jaun. Aapn kay kel?

  • @gmgmck4dasandeshkamble369
    @gmgmck4dasandeshkamble369 2 роки тому +2

    जय लहूजी सर आपण जी तळमळीने मागणी करतायत ती पूर्ण हो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय लहूजी 🙏🙏🙏

  • @ravsahebzunjare2350
    @ravsahebzunjare2350 2 роки тому +12

    आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 Рік тому +2

    मुख्यमंत्री शिंदे साहेब मनापासून आभार

  • @navnathkamble410
    @navnathkamble410 2 роки тому +1

    अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 2 роки тому +5

    छान सर

  • @jaykasbe8272
    @jaykasbe8272 2 роки тому +8

    आमच्या अण्णा भाऊ साठे जयंती दिवशी आम्हाला सरकारी सुट्टी पाहिजेल हे रिक्वेस्ट करा सरकारला

  • @ganeshbabhulkar952
    @ganeshbabhulkar952 2 роки тому +7

    Jay lahuji 🙏

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 2 роки тому +13

    लई भारी शिंदे साहेब

  • @jaykasbe8272
    @jaykasbe8272 2 роки тому +3

    कारण जयंती साजरी करण्यासाठी जय लहुजी जय आण्णा जय मातंग

  • @deepakarane8683
    @deepakarane8683 2 роки тому +6

    भारतरत्न पुरस्कार मिळाचं पाहिजे फक्त देखरेख करून चालणार नाही मुख्यमंत्री साहेब आणि समाजावर अन्याय अत्याचार जास्त प्रमाणात होत आहे आत्याचार करणारल्या फाशी दिली पाहिजे येवढीचं विनंती आहे जय लहुजी जय शिवराय जय भिम

    • @sarajeraochavan5845
      @sarajeraochavan5845 2 роки тому +1

      अण्णाभाऊ साठे सारख्या साहित्य ची सेवा करणाऱ्या लोकशाहीर यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावा व त्यांच्या समाधीचे समाधीचे नूतनीकरण करावे ही विनंती आहे करावे

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 роки тому

      भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही जरी आपल्या मातंग समाजाची मागणी होत असली तरी दलित समाजाला हे जातीवादी सरकार का तोडण्याचा मार्गावर आहे का हे वस्ताद लहूजी साळवे यांच ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न करतय...मातंग समाजाला आंबेडकरवादाकडे जाण्यापासून का हे सरकार रोखतयं पुरोगामी होत चाललेल्या मातंग समाजाला प्रगतीपासून वंचित करणाऱ्या दैववादात का अडकवलं जातय??जातीवादी सरकारचा निषेध...जय भीम 💙💙✊

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 2 роки тому +8

    भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे

  • @vaibhavmore7427
    @vaibhavmore7427 2 роки тому +9

    साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

  • @anil.bhimrao.rankhambe9972
    @anil.bhimrao.rankhambe9972 Рік тому

    अण्णाभाऊ साठे जय हो

  • @jaysuryas1690
    @jaysuryas1690 2 роки тому +5

    जनतेला या सरकार चा त्या दिवशी अभिमान वाटेल . ज्या दिवशी ... महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिल जाईल... जय भीम जय संविधान 🙏

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 роки тому

      Swatantravir savarkarji na Bharat Ratna milalach pahije jay shree ram

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 роки тому +1

      इंग्रजांना 8 दा माफ्या मागणारा असा तो ब्राह्मणवादी सावरकर जो धार्मिक द्वेश पसरवतो त्याला कसला भारतरत्न....जय शिवराय जय ज्योती जय भीम जय अन्नाभाऊ.......

  • @BhushanDanke7777
    @BhushanDanke7777 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏जय लहुजी जय अण्णाभाऊ🙏🙏🙏🙏🙏

  • @surendrahatagale899
    @surendrahatagale899 2 роки тому +3

    जय लहुजी🚩👌

  • @satishmisalproductions3269
    @satishmisalproductions3269 2 роки тому +4

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, जय लहुजी

  • @vishalvishal3427
    @vishalvishal3427 2 роки тому +5

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा आणि १ऑगस्ट ला शासकीय सुट्टी जाहीर करावी ही विनंती जय लहुजी जय भीम

  • @shubhamsutar794
    @shubhamsutar794 2 роки тому +5

    भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अण्णाभाऊ

  • @devanandsonone8876
    @devanandsonone8876 2 роки тому +1

    Great

  • @ganeshbhalerao7158
    @ganeshbhalerao7158 2 роки тому +6

    Jy lahuji 💛 💛 jay anabhau Sathe 🙏🙏🙏🙏🙏

  • @jaykasbe8272
    @jaykasbe8272 2 роки тому +1

    एवढीच विनंती आहे मातंग समाजाची जय लहुजी जय आण्णा जय मातंग

  • @bharatnetare7924
    @bharatnetare7924 2 роки тому +7

    जय लहुजी 🙏

  • @saurabhbhise2236
    @saurabhbhise2236 2 роки тому +9

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक लवकर पूर्ण करावे

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 роки тому +3

    भारत रत्न मिळालाच पाहिजे....

  • @vikasshelar9374
    @vikasshelar9374 Рік тому

    Khup chhan nice spicha

  • @rammendhe2332
    @rammendhe2332 2 роки тому +2

    Jai anna🙏

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 2 роки тому +4

    🙏💙जय भीम जय अन्नाभाऊ 💙✊🙏

    • @_shubhamraje
      @_shubhamraje Рік тому +2

      जय लहुजी जय शिवराय जय श्रीराम🚩

    • @sonali6341
      @sonali6341 Рік тому

      @@_shubhamraje जय भीम म्हणायला लाज वाटते का रे

    • @_shubhamraje
      @_shubhamraje Рік тому

      @@sonali6341 jai bhim

    • @mahadevtaktode5419
      @mahadevtaktode5419 Рік тому

      Jay Sivaray jay lahuji jay bhim🧡💛💙

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 Рік тому

      @@sonali6341 काय जबरजस्ती आहे का 😕ऐखाद्याला नसेल बोलायच तर तुमच पोट का दुकत कोन जय भिम नसेल बोलत तर तुम्ही कुट कमी पडताय का जय भिम बोलायला जेने करून आम्हाला बोलायला सांगताय 😂😂ऐकाद्याला जय श्री राम जय लहुजी जय शिवराय च बोलायच आसेल तर काय करायच त्यांच मन आहे त्यांनी कुनाच गुणगाण गायच कुनाच नाही है संगळ तो स्वाता ठरवनार तुम्ही नाही

  • @abhijeetking2777
    @abhijeetking2777 2 роки тому +4

    🙏🚩🙏Jay shree RAM🙏🚩🙏

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +1

    लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी नमन 💐💐💐💐💐💐💐

  • @gangadharkamble2531
    @gangadharkamble2531 Рік тому +1

    लोकशाहीर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा जय लहुजी जय अण्णा

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 роки тому +2

    खरचं great person

  • @jyotipatil464
    @jyotipatil464 2 роки тому +9

    Great cm👍

  • @ganeshgholap5149
    @ganeshgholap5149 2 роки тому +3

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले पाहिजे

  • @sachhai947
    @sachhai947 Рік тому +1

    जय अण्णा भाऊ साठे...जय शिंदे साहेब...

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 Рік тому +1

    जय लहुजी साहेब 🙏👍👌

  • @rajuaware8160
    @rajuaware8160 2 роки тому +5

    🙏 cm of Maharashtra ekanathji shinde sir shivsena and bjp Devendra fadvnis sir a golden paje Hindustan history 🙏 ( double engine government 🙏 message to all of world 🌎

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nashikanime9756
    @nashikanime9756 2 роки тому +9

    Baaaaaaaapreeeeeeee
    Chaq Shinde sahebbbbbbb
    😱😱😱😱😱😱😱😱😱
    Tehi matang garibanchya devala bhetayala ale .
    Shinde saheb aapun khare bolle ahe ki he sarakar garibanch ahe .
    Kharach shinde saheb aapun
    Manus asun deva la laz watave ase
    Amha garib matang chya theth ghari ale💓💓
    jay chatrapati shivaji maharaj
    💓jay lahuji 💓💓
    💓💓jay bhim💓💓
    💓💓jay anna bhau sathe 💓
    💓💓jay hind 💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓

  • @abhishekchougule1651
    @abhishekchougule1651 Рік тому +1

    जय अण्णा भाऊ साठे

  • @vinodbhalerao9112
    @vinodbhalerao9112 2 роки тому +2

    💛🙏

  • @manojmane1808
    @manojmane1808 2 роки тому +1

    ग्रेट मुख्यमंत्री

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 2 роки тому +3

    बौद्ध समाज भाजपाच्या गळाला लागत नाही हे भाजपला चांगलेच माहित झाले आहे2014 पासुन म्हणुन मग आत्ता आण्णाभाऊ साठे भाजपला आठवले आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाने पुढे केलेले कोलीत आहे.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 роки тому

      Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi 2 роки тому

      असे काही नसते मित्रा..बरेच बौद्ध बीजेपी ला व्होटिंग करतात..आणि शिंदे साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणून गेले..तर काय चुकले त्यात...

  • @sandipsonawane52
    @sandipsonawane52 2 роки тому +6

    जय डॉ. अण्णाभाऊ साठे जय मातंग

  • @anilgaikwad591
    @anilgaikwad591 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @ritikkharat4066
    @ritikkharat4066 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshbansode9837
    @sureshbansode9837 2 роки тому +2

    साहित्यरत्न अणणाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करावे... हि विनंती करण्यात येते...

  • @siddhutenkale8535
    @siddhutenkale8535 2 роки тому +9

    अरे बाबा बाबा साहेबामुळे तुमी कोन,एकनाथ आणी कोन तुमी बाबा साहेब होऊन गेले मनुन तुमी आहात हे लक्षात ठेवा बाप बापच आसतो हे

    • @Sabkakatega-u2o
      @Sabkakatega-u2o 2 роки тому +6

      आलास का भुकायला तेच विचार करतोय आजुन एक जन पण कसा भुकला नाही आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करतो करत राहणार हे तू सांगायची गरज नाही अगोदर मातंग समाजाला बघण्याचा दृष्टीकोन बदला

    • @keshavbangare5716
      @keshavbangare5716 2 роки тому

      Tumchya gandila aag ka lagte kay mahit changla baghavta nay ka tumala

    • @Amolnade1111
      @Amolnade1111 2 роки тому

      @@Sabkakatega-u2o barobar kolla tyala 😂😂😂😂kutre bhukar rahtat buku dya

    • @Amolnade1111
      @Amolnade1111 2 роки тому

      Kelya siddhya

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +1

    Jay shivray Jay anna 🧡❤️

  • @anil.bhimrao.rankhambe9972
    @anil.bhimrao.rankhambe9972 Рік тому

    अभिनंदन मुख्यमंत्री साहेब

  • @vijaykamble6431
    @vijaykamble6431 2 роки тому

    Nice sir

  • @santoshgaikwad5219
    @santoshgaikwad5219 2 роки тому

    अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा

  • @jitusalavesalave8299
    @jitusalavesalave8299 2 роки тому

    शिदे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे जय लहुजी ठाणे कोपरी

  • @RRao52
    @RRao52 Рік тому

    Com.anna bhahu sate ko krantikari lal salam

  • @nitiningale1945
    @nitiningale1945 2 роки тому +4

    Jay lhuji Jay anna

  • @anilbotkawar9838
    @anilbotkawar9838 2 роки тому +1

    भारतरत्न मिळायलाच पाहिजे आणि स्मारक व्हायलाच पाहिजे

  • @jaykasbe8272
    @jaykasbe8272 2 роки тому +4

    माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्व महाराष्ट्रामध्ये सुट्टीचा दिवस जाहीर करावा मातंग समाजाला आनंदाची बातमी लागल

  • @पुंडलिकलिंगायत

    आमचे मामा लांडे साहेब यांना एक विनंती करण्यात येतेकी लोकशाहिर आणाभाऊ साठे याचं आंतराष्ट्रीय स्मारक कोहिनूर मिल या जागी उभाराव आशि मागणी त्यांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे करावी

  • @nageshjadhav5914
    @nageshjadhav5914 2 роки тому +1

    भारत रत्न पुरस्कार मिलावे पण आदी स्मारक फिर से शिंदे सरकार

  • @easylearning9578
    @easylearning9578 2 роки тому +2

    भेट दिली त्याबद्दल मुख्यमंञी महोद्ययांचे आभार..पण न्याय हा भेटी देऊन मिळत नाही..आमच्या बांधवांवर आणी भगिनींन वर जे अत्याचार होत आहेत तो पर्यंत अशा भेटीगाठी ह्या निरर्थक आहेत ..त्यांना न्याय जो देईल,अत्याचारावर निर्बंध घालेल तेव्हाच लोकशाही जिवंत आहे असे म्हणता येईल..नाहीतर आण्णा भाऊ सांगुन गेलेत यह आझादी झुठी है..देश की जनता भुखी है..तेव्हा पुन्हा एकदा वाटेगावला भेट देल्याबद्दल मूख्यमंञी महोद्ययांचे आभार..पण न्याय मिळावा हि अपेक्षा..जय लहुजी..जय आण्णा..

  • @namusavant3423
    @namusavant3423 2 роки тому +1

    लहुजी वस्तादांनी कोनत्या दलित लोकांना दांज पट्टा शिकवला कीवा तलवार बाजी शिकवली नाही मग शिकवली कुनाला सवर्णाना लोकमान्य ठीळकाला सावरकराला गोळवल कराला वा जय लहुजी

  • @avisasane5757
    @avisasane5757 2 роки тому +3

    जय लहुजी शिंदे साहेब ,

  • @vilasjadhav9537
    @vilasjadhav9537 Рік тому

    साहित्यरत्न आणाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहीजे

  • @rajeshpalaskar2934
    @rajeshpalaskar2934 2 роки тому +6

    भाऊंना भारत रत्न मिळालाच पाहिजे.

  • @supremegamer169
    @supremegamer169 2 роки тому +2

    साहेब घर बघितलं धन्यवाद
    पण मातंगसमाला अ ब क ड आरक्षण वर्गीकरण करा मातंग समाज सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारचं

  • @kirankenjale5495
    @kirankenjale5495 2 роки тому +3

    Jay Lahujii Jay Anna Bhau 💛💛💛

  • @InduSasane-of5rh
    @InduSasane-of5rh Рік тому

    भारत रत्न purskar देन्यत यावे

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 2 роки тому +2

    वंचित बहुजन ला सुपोर्ट करा

  • @ShubhamGomde2234
    @ShubhamGomde2234 2 роки тому

    Jay anna

  • @ravikhairnar7114
    @ravikhairnar7114 Рік тому

    साहेब हा व्हिडीओ एक वर्षा पूर्वी चा आहे

  • @ok85gamig82
    @ok85gamig82 2 роки тому +4

    सामान्य माणसातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही विनंती,🙏🙏🙏

  • @shivmahakal431
    @shivmahakal431 Рік тому

    भारतरत्न डॉ अन्नाभाऊ साठे