दालच्या राईस खाऊन दादा झाले एकदम खुश | हॉटेल आणि ढाब्यापेक्षा भारी झालंय | dalcha rice street food
Вставка
- Опубліковано 21 чер 2023
- #dalcharice #dalcharecipe #दालच्याराईस
ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
इतर रेसिपी पाहण्यासाठी :-
भन्नाट रेसिपी अंड्यापासून अनोखा पदार्थ
• भन्नाट रेसिपी अंड्यापा...
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
• गावरान पद्धतीची चटपटीत...
महाराष्ट्रीयन पध्दतीचा मसाले भात,रुचकर मऊ आणि लुसलुशीत
• महाराष्ट्रीयन पध्दतीचा...
जिभेची चव वाढवणारी चिकन 65
• जिभेची चव वाढवणारी चिक...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं झणझणीत गावरान चिकन मसाला
• पाणी न घालता अंगच्या प...
अशा प्रकारे करून पहा तव्यावरील भरलेली कारली | अजिबात कडू न लागणारी भरली कारली
• अशा प्रकारे करून पहा त...
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
1) Sanchit TV News
/ businessmindmarathi
2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
/ @halliyaruchi
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #Gavakdachi_Test
#dalcha rice street food
#dalcha rice business
#biryani dalcha recipe
#dalcha rice recipe gavakadchi taste
#palak dalcha recipe
#dalcha rice recipe in kannada
#dalcha recipe pune style
#chicken dalcha rice recipe
#dalcha rice recipe non veg
#dalcha masala powder
#dalcha rice recipe
#dalcha rice recipe in marathi
#dalcha rice street food
#dalcha rice recipe madhura
#dalcha rice recipe muslim style
#dalcha rice recipe veg
#dalcha rice kasa banvaycha
#dalcha rice kaise banate hain
#dalcha rice business
#dalcha rice kaise banaen
#dalcha rice muslim style
#dalcha rice recipe in kannada
#dalcha rice recipe in tamil
#dalcha rice pune
Khupach chan ani sopya padhatti ne dakhawali vahini ni recipe dalcha rice chi. 👌👌😋😋
Recipy तर लय भारी , पण
वयणीसाहेबांचा खाणदाणी बाणा लय भारी , डोक्यावरचा पदर शाही खांणदानी 💪💪💪
धन्यवाद 🙏
सोपी आणी साधी रेसिपी सांगितली धन्यवाद विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर ढळू दिला नाही खानदानी घरंदाज आहात ,👍
Wa mastch dalcha rice 😋👌👌chan tai 💞
Khupach chan.
खुपच छान झाले दालचँ राईस 👍👍👌👌😋😋
खूपच छान मी नक्की करुन खाणार
हो नक्की बनवा आणि कळवा 😋👍
Khupac chan
मस्तच
👌👌
Mast very nice
👌🏾👍👍
खूप टेस्टी. दलचा राइस
धन्यवाद 🙏
मातीचे भांडे खूप छान आहे👌👌 Dada & Vahini
धन्यवाद 🙏
Ekadam Bhari Aani ekadam tasty👌👌👌👌👍👍👍👍🤤🤤🤤😋😋
धन्यवाद ताई 🙏
😋😋 khup chhan mast Dada vahini 👌👌
धन्यवाद 🙏
Khupach chan receipe
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Ek no vahini 💗😋👌
धन्यवाद 🙏
V nice rsipi 😋😋👌👌❤️🌹
धन्यवाद 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
Lai bhari recipe nadkhula
धन्यवाद 🙏
मस्त खुप छान 🙏🙏
धन्यवाद 🙏
छान आहे 😋👌
धन्यवाद 🙏
Khupach chan
धन्यवाद 🙏
Khup mast
धन्यवाद 🙏
Mastch
धन्यवाद 🙏
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी दालचया राईस मस्त मस्त छान चव असणार सुंदर आहे व्हेरी नाईस 👌 बाय बाय एक आजी सोलापूर 😊
खुप खुप धन्यवाद 🙏
Superrrr o vahini
धन्यवाद 🙏
❤❤👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Nonveg dalcha dakhava.
एक नंबर 🎉❤
खुप खुप धन्यवाद सर 🙏
Khhup chhan vaheeni
धन्यवाद 🙏
दादा मी पण दलाच्या राईस रेसिपी सांगणार होते मस्त नाद खुळा
धन्यवाद 🙏
अरे वा वाट पाहीन m
🙏🙏🙏
Maatichi bhandi kothe milatat te kalavine. Chhan recipes thanx for sharing
आम्ही कर्नाटक विजयपूर मधून आणतोय 🙏
Aabhari aahot
हाय वहिनी तुमची मातीची भांडी खुप छान आहेत मला खुप आवडतात
खुप खुप धन्यवाद 🙏
मस्त दादा आता next टाईम चिकन dalchya करा
हो लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
नमस्कार दादा , वहिनी एकाच जागी बसून एवढे सगळे पदार्थ तयार करतात, कमी वस्तू वापरून सुंदर स्वयंपाक करतात धन्यवाद 😅😅
Kanda lasun masala Kashi banavtat song
डाळी धुतल्या नाही.
प्रत्येक जिंनसाचे प्रमाण सांगा
Chhan....
Dali dhutlya nahi chaltin ka
Recipe mast ahe pn Dali dhutlya ka nahi
वहिनी दुदी ऐवजी बटाटा टाकला तर चालेल का
👌👌khupach chan Vahini dadanche bolne khup avdate
खुप खुप धन्यवाद 🙏
@@GavakdachiTaste ll
Cabagge recipe dakva
हो लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
Dal bati recipe dakhva na
हो लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
Dada tumchya recipe khup chan aste .. ekda आपला गावरान मटण रस्सा भाकरी भात करा की
हो लवकरच व्हिडिओ येईल.
धन्यवाद 🙏
अळू वडी ची रेसिपी दाखवा प्लीज
हो लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
तांदूळ कुठला आहे
What are those insects everywhere? Or are those flies? Gosh I’d go insane
दादा मला लाकडी काठवट पाहिजे
तुम्ही विकत देता का ?
किंमत काय आहे .
Please reply dya 🙏
माफ करा ताई 🙏
काठवट उपलब्ध नाहीत.
@@GavakdachiTaste बर दादा पण कधीपर्यंत भेटतील ?
मला पाहिजे
मला नक्की सांगा
धन्यवाद दादा 🙏
डाळ आणि भोपळा धुवून घ्यायच्या ना ताई
👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Aag tai daal va bhaji dhun ghet jhava
Mi aajch bnvl dada ya khayla pn mi dudhi nahi soyabin ni batata ni shengdane.taklet. Ya dalit mutton takl ast tr daal ghost zaal ast.
हो नक्की येऊ 😋🙏
Pizza 🍕 recipe dakhvana na please
माफ करा 🙏
तुम्ही सांगितलेली रेसिपी यायला थोडा वेळ लागतोय. पण आता जास्त वेळ लागणार नाही. 🙏
Bhandi kuthe bhetat dada vahini
आम्ही कर्नाटक मधून आणतोय विजयपूर मधून 🙏
Shalet takal ka mulila reply dya n dada pls kuthlya school la takal
नमस्कार 🙏
माफ करा रिप्लाय द्यायला थोडं उशीर झाला 🙏
आम्ही शिवांगीला घेऊन शाळेत प्रवेश करण्यासाठी गेलो होतो पण कंम्प्युटरवर ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरत असताना समजले की शिवांगीचे वय बसत नाही. ह्या वर्षी डिसेंबर 2017 च्या आतील विध्यार्थीचे प्रवेश निश्चित केले आहेत.
त्यामुळे शिवांगीचे पहिलीच्या वर्गात जाण्यासाठी अजून बसत नाही त्यामुळे अजून 1 वर्ष शाळेत जाता येणार नाही.
शिवांगीचे जन्मतारीख 27 जुलै 2018 आहे.
ताई तूमचं गाव कोणतं
जत जि. सांगली
अरे पण डाळी न धुताच टाकल्या
Qup chan mi bnvhnar naki
धन्यवाद 🙏
डाळी धुवायच्या नाहीत कां ?
Dalcha chanch banvla, pan dal duyun takaeche hote Vahini 👍😊
तुमची पत्नी अन्नपूर्णा आहे टेस्टी जेवण बनवते
धन्यवाद 🙏
बोलुन मोकळा काम माझ्यंआ बहिण करायला लागतंय
दालचा असा नसतो
Addmission zali ka didi chi
नाही झाले.
नमस्कार 🙏
माफ करा रिप्लाय द्यायला थोडं उशीर झाला 🙏
आम्ही शिवांगीला घेऊन शाळेत प्रवेश करण्यासाठी गेलो होतो पण कंम्प्युटरवर ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरत असताना समजले की शिवांगीचे वय बसत नाही. ह्या वर्षी डिसेंबर 2017 च्या आतील विध्यार्थीचे प्रवेश निश्चित केले आहेत.
त्यामुळे शिवांगीचे पहिलीच्या वर्गात जाण्यासाठी अजून बसत नाही त्यामुळे अजून 1 वर्ष शाळेत जाता येणार नाही.
शिवांगीचे जन्मतारीख 27 जुलै 2018 आहे.
@@GavakdachiTaste ok dada pan kg2 la tichi admission hou skte karan tila basic knowledge bhetal 1varshat ti changli train houn zail aani mag pudhchya varshi ti 1st madhe zail.asch aste dada.tumhi kontya school la taknar English midium ki marathi.sagli kade asch tar aste dada.1 varsh tich vaya zail nai tar
दादा गाव कोणते आहे
जत जि. सांगली
👌👌
धन्यवाद 🙏