जे भाजपाला जमले नाही ते एकनाथ शिंदेंनी एका झटक्यात करून दाखवले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024

КОМЕНТАРІ • 265

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 26 днів тому +135

    नूपुर शर्मा वरील कारवाईचा पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने!काही असो महंत रामगिरी व त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहणारे मुख्यमंत्री यांना धन्यवाद द्यायलाच हवेत या विधानावर त्यांनी कितीही दबाव आला तरी कायम रहावे! एवढीच इच्छा आहे! व्हीडिओ उत्तम!

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 26 днів тому +10

      🎉शाब्बास

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 26 днів тому

      नुपूर शर्मांना भाजपाने पुन्हा पुढे आणले आहे. जागतिक राजकारणात कधी कधी एक पाऊल मागे घ्यावा लागतो. म्हणून मुख्यमंत्री मोदी, योगीजी आणि पंतप्रधान मोदीजी यांच्यात तुलना करू नये. भाजपाच्या सबळ पाठिंब्या वीना शिंदे अशा ठाम स्टेटमेंट करू शकत नाही. भाजपाचे हिंदूत्व ओरडून सांगायची गरज नाही, ते जनसंघाच्या स्थापनेपासून अंतर्भूत आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने भाजपाचे सर्व सामान्य मतदार बुचकळ्यात पडलेले दिसतात आणि त्यांना कांही युट्युबर खतपाणी घालत आहेत.

  • @manojdani5264
    @manojdani5264 26 днів тому +46

    एकनाथ शिंदेसाहेबच अभिनंदन 🙏पूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे 👌

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 26 днів тому +27

    सर्व धर्म समभाव म्हणजे हिंदू देवदेवतांची वाटेल तशी टिंगलटवाळी इतरांनी करायची.पण इतर धार्मिक लोकांच्या देवतांबददल कोणीही ब्र देखील काढायचा नाही.

  • @NarayanKamthe-v5d
    @NarayanKamthe-v5d 26 днів тому +32

    धन्यवाद मा शिंदे साहेब
    आम्ही भा ज पा चे मतदार असून सुद्धा तुमच्या कालच्या खणखणीत वक्तव्याने खरच उर भरून आला मेंगलट भा ज पा कडून अशा प्रकारची अपेक्षा सोडून दिलेली आहे
    शिंदे साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 26 днів тому +4

      BJP फेल आहे

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 26 днів тому +29

    श्री रामगिरी महाराज की जय
    शिंदेसाहेब आगे बढो, हम्म आपके साथ है l

  • @manojkhairnar344
    @manojkhairnar344 26 днів тому +114

    सर एकनाथ शिंदे साहेब तुमचा पाठीशी सखल हिंदू धर्म उभा आहे

  • @np2819
    @np2819 26 днів тому +25

    हा विषय मांडल्याबद्दल तुमचे अभिनंदन!!!

  • @charuchandrapawar5970
    @charuchandrapawar5970 26 днів тому +99

    शिंदे साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन. बाळासाहेबान नंतर अशी हिंदुत्वाची भूमिका बेडर पणे घेणारा शिवसेना पक्ष प्रमुख पाहून आनंद वाटला. सर्व हिंदूनी त्यांना साथ दिली पाहिजे.

  • @annaaai577
    @annaaai577 26 днів тому +60

    धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे असं वाटतं परंतु तुम्ही तुमच्या विश्लेषणातून सावधगिरी जागृत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहात. धन्यवाद !

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 26 днів тому +11

    एक नंबर! महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडुन हिच अपेक्षा होती. मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @sahyadridarpan6196
    @sahyadridarpan6196 26 днів тому +33

    भाजपा अजून पुरोगामी मध्ये का रमते नाही माहित? शिंदे साहेब धर्मवीर आहेत.. 🚩🚩🚩 एक हिंदु म्हणून शिंदे साहेबांचं अभिनंदन 🚩🚩🚩

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 20 днів тому

    अनयजी आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 26 днів тому +22

    कणखरपणा नसणे हेच भाजपचे वैगुण्य आहे. प्रत्येक बाबतीत मास्टर स्ट्रोक...

  • @ushapurohit7133
    @ushapurohit7133 25 днів тому +2

    शिंदेसाहेब धन्यवाद आणि आपली प्रशंसा.
    आपल्याला दंडवत!

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 26 днів тому +33

    माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी भुमिका चांगली बजावली आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव

  • @nitinkulkarni7466
    @nitinkulkarni7466 26 днів тому +17

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले अभिनंदन सध्याच्या परिस्थितीत योग्य उच्चार व उपचार 🙏

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 26 днів тому +18

    रामगिरी महाराज जे बोलले ते खरं आहे,

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 26 днів тому +19

    राज्यातील भाजप वाल्याना मुस्लिम मतदान करत नाहीत तरी सुद्धा नितेश राणे सोडून कुणीही हिम्मत दाखवत नाहीत

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 26 днів тому +25

    आज खूप दिवसांनी शिवसेना गोटातून ऐक सुखवर्ता ऐकू आली आहे. शिंदे जी, आहे बाढो.......! जो पर्यंत शिवसेना आपले मूळ रूप दाखवत नाही तो पर्यंत ती भाजपची बी टीम म्हणून राहील.

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 26 днів тому +15

    धन्यवाद ! एकनाथ शिंदे साहेब खरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार ! नाहीतर तो पुचाट उद्धवमिया

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 26 днів тому +18

    एक नंबर शिंदे सरकार👍👍 . CM कसा असतो त्याचे perfect उदाहरण . तसे पण कटवे १५०० महिना घेवूनही vote Papu खानला देणार

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 26 днів тому +29

    मुख्यमंत्री खंबीर आहेत....नाही बिघडणार वातावरण....बाकी
    श्रीराम समर्थ.....🙏

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 26 днів тому +24

    श्रद्धेय रामगिरी महाराज काय म्हणाले हे आपण सांगितले म्हणून समजले. एकनाथराव शिंदे यांनी स्पष्टोक्ती केली आहे. देवेंद्रजी म्हणाले असतील, कायदा व सुव्यवस्था मी सांभाळतो.

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 26 днів тому +2

    शिंदेजी आगे बढो हम भा ज प वाले तुम्हारे साथ हैं.

  • @apmoule9028
    @apmoule9028 26 днів тому +17

    शिंदे साहेब जिदां बाद बाळासाहेबचे शिवसैनिक.❤❤❤❤

  • @apa3153
    @apa3153 26 днів тому +14

    एकनाथ शिंदे डॉक्टर मुलाचे वडील आहे उपचार कसा करायचा इंजेक्शन किती पॉवर चे मारायचे हे मुख्यमंत्री चांगले माहिती आहे धनुष्यबाण! भगवंत परमेश्वर पाठीशी उभे राहतील ? योगी आदित्यनाथ कॉफी करायला पाहिजे एकनाथ शिंदे सरकारने

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 24 дні тому

      अहो ते श्रीकांत जी डॉक्टरेट आहेत. डॉक्टर नाहीत. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा आहेच.🎉

  • @manojkhairnar344
    @manojkhairnar344 26 днів тому +27

    नुपूर शर्मा ल मंत्री बनवा योगी ना प्रधानमंत्री

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 26 днів тому +11

    एकनाथ शिंदे साहेब यानी खरे दाखवले की बाळा साहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असा असतो अभिमान वाटतो एकनाथ शिंदे साहेब तुमचा

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 26 днів тому +11

    हिंदूंनी एकजुटीने एकनाथ शिंदे आणि संत, महात्मे यांच्या पाठीशी उभे राहावे, देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट मांडावी.

  • @avinashkulkarni223
    @avinashkulkarni223 26 днів тому +63

    आम्ही एकनाथ शिंदे च्या सोबत. अभिमान वाटतोय त्यांचा त्यांनी ठाम भूमिका घेतल्याबद्दल

  • @5sujal
    @5sujal 26 днів тому +13

    मुख्यमंत्री शिंदे यांच अभिनंदन असच महाराष्ट्राला प्रखर हिंदुत्व वादी नेतृत्व अपेक्षित आहे 🙏🚩

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 26 днів тому +9

    अभिमाणास्पद 💐💐

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 26 днів тому +27

    Well done Shinde sahab keep it up

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 25 днів тому +2

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन नमस्कार

  • @krupalig349
    @krupalig349 26 днів тому +94

    एकनाथ शिंदे काम पुर्ण करण्यावर जास्त भर देतात. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना भरघोस मतांनी विजयी होईल, अशी आमची खात्री आहे.

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 25 днів тому +2

    एक नंबर. आज पहिल्यांदा असं बोललात की बाबरी ढाचा पाडण्याचे श्रेय शिवसेनेने घेतले, मला तुमचा अभिमान आहे

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 26 днів тому +10

    Abhinandan Shinde Saheb👌👌👌👌👌👌

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx 26 днів тому +21

    अनय जी 10000% bjp बद्दल खरं बोलतायत हे पुरणपोळी खाणाऱ्या चं काम नाही जाशाच तसा उत्तर दयाला हवं

    • @asharao3401
      @asharao3401 26 днів тому +3

      हे मात्र अगदी खरे आहे

  • @tysoncoc7900
    @tysoncoc7900 26 днів тому +19

    एकनाथ शिंदे यांच्या मागे समस्त हिंदू आणि भाजपाने ठाम उभे राहिले पाहिजे कारण ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत आहेत.

  • @rohittare4572
    @rohittare4572 26 днів тому +9

    शिंदे साहेबांचे हिंदुत्व डरपोकपणाचे नसून बाळासाहेबांचे कणखर हिंदुत्व आहे बाळासाहेबांप्रमाणे शिंदे साहेब परिणामांची परवा करीत नाहीत म्हणूनच शिंदे साहेब महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही लोकप्रिय आहेत.असे कणखर बाणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत ❤

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 26 днів тому +4

    अनयजी, माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 26 днів тому +7

    Sadgun विकृती

  • @vinaymokati1165
    @vinaymokati1165 26 днів тому +7

    मुंबईतून मराठी माणूस नाहीसा झाला आहे मराठी माणूस नाहीसा झाल्यानंतर आता गुजराती माणूस नाहीसा होणार आहे

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 26 днів тому +14

    योग्य माहिती दिलीत.

  • @arungogte1472
    @arungogte1472 26 днів тому +11

    अशी हिम्मत हवी.

  • @vinayakindapurkar953
    @vinayakindapurkar953 26 днів тому +2

    बरोबर आहे अनयजी।

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 24 дні тому +1

    याला म्हणतात जातीवंत मराठा. शिंदे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद, जय महाराष्ट्र.

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 26 днів тому +6

    टिका चा अर्थ सोईनुसार घेतला जातो,करिता महंमद पैगंबर चा खरा खरा ईतिहास सांगितला.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 26 днів тому +44

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजणेचे पैसे मिळाले आत्ताच,,, धन्यवाद शिंदे साहेब 😊😊

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 26 днів тому +2

    जलील यांची भाषा मजोरडी आहे, त्याचा कुणीही विरोध करताना दिसत नाही. मविआ चे खासदार असलेल्या मुस्लीम बहुल भागात मुस्लीम रस्त्यावर उतरून ताकद दाखवत आहेत.

  • @mohanjoshi271
    @mohanjoshi271 26 днів тому +3

    Har Har Mahadeo Vande Mataram Mam Diksha Hindu Raksha

  • @kiranbejgamwar659
    @kiranbejgamwar659 22 дні тому

    एकनाथराव शिंदे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन.

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 26 днів тому +7

    भाजपने आता हीच वेळ आहे बदलण्याची.

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 26 днів тому +17

    Well done Shinde sahen 🙏

  • @apa3153
    @apa3153 26 днів тому +3

    BJP उघड पणें बोलत नाही हिंदु धर्म संस्कृती महाराष्ट्राचं BJP बोलत चांगली भूमिका घेत असते हिंदूंच्या पाठीमागे उभी राहत नाही दगे वैगरे काही होत नाही शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे रोख ठोक बोलणारे नेते पुढेचे पुढं बघू आज तर चपराक दिली

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 26 днів тому +3

    धर्म रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावावे लागते,मग जीव गेला तरी बेहत्तर, अशा त्यागामुळेच मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले.तसेच महाभारतातील युध्दात पांडवांनी धर्म रक्षणासाठी आपलं सर्वस्व गमावलं म्हणून धर्माचं रक्षण झालं.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 26 днів тому +5

    Nupur said only truth and facts.

  • @anitasane3903
    @anitasane3903 26 днів тому +5

    योग्य दिशेने पाऊल टाकले आहे धर्मवीर दिघेंच्या शिष्याने....

  • @miilindparade5072
    @miilindparade5072 25 днів тому +2

    हा शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. ईथे धर्मांध लोकांना जागा नाही.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 26 днів тому +7

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat super hero shinde saheb

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 26 днів тому +5

    एका वक्तव्य मुळे ठाकरे कुटुंबाला लाॅटरी लागली व त्यांनी आपल्या कुटुंबाची सात पिढ्यांची भरभराट करून घेतली फक्त कुटुंबासाठी त्यांना स्वच्छंद जगण्याची आहुती दिली.

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 26 днів тому +14

    Background छान घेतली आहे. बरं वाटलं

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 26 днів тому +3

    जितुमियॅा हिंदुविरोधीच बोलणार . इतर धर्मांविरुद्ध बोलायची हिंमत नाही

  • @sureshvilaspatil4209
    @sureshvilaspatil4209 26 днів тому +5

    सरकारने त्यांना z स्क्युरेटी द्यावी..., अमेय तुम्ही पाठपुरावा घ्यावा..

  • @ranjanachidgopkar4301
    @ranjanachidgopkar4301 26 днів тому +6

    असाच सपोर्ट दिला पाहिजे

  • @ulhasgujrathi6784
    @ulhasgujrathi6784 26 днів тому +7

    माझ्या मते भाजप म्हणण पेक्शा माननीय फडणवीस कमि पडतात. ते गृह मंत्री आहेत .

  • @ushanagwekar6137
    @ushanagwekar6137 26 днів тому +3

    एकनाथ शिंदे यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 26 днів тому +5

    माझ्या माहितीनुसार नूपुर शर्मांनी स्वतःचा विचार व्यक्त न करता केवळ हदीसमधील भाग उद्धृत केला होता.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 26 днів тому +2

    औरंगाबाद चा ऊललेख आपण संभाजी नगर असा केला त्रास बद्दल धन्यवाद. या आधी आपला हट्ट हाेता की मी औरंगाबाद च म्हणणार. ...

  • @manojdani5264
    @manojdani5264 26 днів тому +6

    Bjp नें धडा घयावा

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 26 днів тому +16

    शिंदे साहेब झिंदाबाद

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 25 днів тому +1

    गेल्या १०० ते २०० वर्षांपासून सराला बेट आणि तिथले महंत हे खूप निष्ठेने विठ्ठल सेवा करत आहेत. पण या ढोंगी मीडिया ला कधी वाटलं नाही तिथं जाऊन एक documentry बनवावी!

  • @shravanmanan
    @shravanmanan 26 днів тому +17

    फक्त बोलून चालणार नाही. उद्या दंगली पेटल्या तर सामान्य माणसाच काय कराल.

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 26 днів тому +18

      सामान्य माणसांनी पण जबाबदरी घ्यायला हवी .
      लखोंचा मुसलमान जमाव आपल्या मागण्यासाठी किंवा समर्थनासाठी रस्त्यावर येतो तेंव्हा तो स्वतःची फिकीर कोण करणार असे विचारत नाही.. उत्स्फूर्त पणे बाहेर पडतात..

    • @baliramdesai5152
      @baliramdesai5152 26 днів тому +17

      दिघे साहेबांचा आणि बाळासाहेबांचा इतिहास माहीत आहे ना मग काळजी करू नका दिघे साहेब आणि बाळासाहेबांचा खरा वारसा आहे शिंदे साहेबानाकडे

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 26 днів тому

      गांडू सारखे जगून काय फायदा?
      जेव्हा बांगला देशी हिंदू स्वतः उभे राहिले तेव्हाच सर्व जगातील हिंदू त्यांच्या पाठीशी उभे राहिले.🚩💐🙏

    • @shravanmanan
      @shravanmanan 26 днів тому +8

      माझं म्हणणं तुम्हाला कळलं नाही. बाहेर पडायला कोण घाबरतय ? विजयादशमीच्या शस्त्र पुजनाला जी शस्त्र लागतात ती कुठून आणायची ?

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 26 днів тому +9

      @@shravanmanan
      पूजेला भाजीची सुरी, कोयता काहीही चालेल.
      पण प्रसंग पडल्यावर वापरायची शस्त्रे अशी दाखवायची नसतात.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 25 днів тому +2

    हे च खरे बाळासाहेब ठाकरे वारसदार शिंदे धाडसी मुख्यमंत्री

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 24 дні тому

      नाहीतर पोटचा ओरडत बसतो चोरला चोरला😅 कर्महीन🎉

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 26 днів тому +6

    पवार साहेबांचे फोन टॅपिंग करा, काही दंगली होणार नाहीत

  • @rameshkarkare177
    @rameshkarkare177 24 дні тому

    मु म. एकनाथ शिंदेचे अभिनंदन इतकी स्पष्ट भूमिका घेतल्या बद्दल.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 26 днів тому +4

    माझे पूर्ण family चे vote शिंदेनाच आता

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 25 днів тому +1

    नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी ,थोरले बाजीराव पेशवे जयंती, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन वाढदिवस, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुण्यतिथी, श्रीमंत रघुनाथराव पेशवे जयंती,प.पु.श्री संत बाबामहाराज आर्वीकर जयंती, लोकप्रिय भयकथा लेखक नारायण धारप पुण्यतिथी,उर्दू कवी गीतकार व लेखक गुलजार वाढदिवस,भारतीय स्वातंत्र्यसैनिक विजयालक्ष्मी पंडित जयंती,1965 भारत पाक युध्दातील परमवीर चक्र सन्माननीत ले.कर्नल ए.बी.तारापोर जयंती

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 24 дні тому

    मु.मंत्रीं शिंदे साहेबां चे मनःपूर्वक अभिनंदन.हिंदू ने‌ शिंदे साहेब हे आपले रक्षक आहेत हे लक्षात ठेवावे.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 26 днів тому +4

    Removing nupur was biggest mistake and got punished during loksabha. It was pure नपुंसक responce. Unfortunately

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 24 дні тому

    Excellent Abhinandan

  • @vinamogh
    @vinamogh 26 днів тому +2

    शिंदे साहेबांना खरच मानले, त्यांनी जी हिम्मत दाखवली ती कोणत्याच हिंदू नेत्याने दाखवली नाही. त्याचा राजकीय किंवा सामाजिक परिणाम काही होवो पण सरळ सरळ सांगून टाकले की एकाही संतांच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. मानले त्यांना.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 24 дні тому

      👌🏻🙏छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏⚔

  • @shamamadye491
    @shamamadye491 25 днів тому

    Aadarniy yekanath shinde kastalu A1 Neta aahe Hartley great salute 💪👍🙏👩‍👩‍👧‍👧Anayaji dhanyawad apratim. Video ✌️👍🙏👩‍👩‍👧‍👧

  • @avinashpandharkar
    @avinashpandharkar 26 днів тому +1

    निरर्थक प्रस्तावना टाळून मुद्द्यावर त्वरित यावे ही विनंती...
    थोडक्यात पाल्हाळ लावू नका

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 26 днів тому +1

    फडणवीसांना पण जमले नाही ते एकनाथ शिंदे नी केले.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 26 днів тому +18

    नाशिक मध्ये जे घडवले त्यावरील विश्लेषण अपेक्षित आहे 🙏

  • @smitasuhas7981
    @smitasuhas7981 26 днів тому +5

    Permanent shivsena voter🎉

  • @apmoule9028
    @apmoule9028 26 днів тому +8

    भाजप कडुन नितेश राणे पुरे आहेत.

    • @bharatiadhatrao8696
      @bharatiadhatrao8696 26 днів тому

      ते सुद्धा मूळ शिवसेनेचे

  • @kdkulkarni8510
    @kdkulkarni8510 26 днів тому +6

    गडकरी सहा वर्ष , मुनगंटीवार भाजप प्रमुख, सतत नागपूर चा दबाव , मग भाजप मधे असे नेते कधी होणार.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 25 днів тому +1

    वास्तव सांगितलं महाराजांनी 🚩 सकल हिंदु महाराजांच्या बरोबर आहे 🚩

  • @SudhirPatil-o1t
    @SudhirPatil-o1t 24 дні тому

    एकनाथ शिंदे साहेबांचे हार्दिक अभिनंदन

  • @sansan8738
    @sansan8738 26 днів тому +1

    आता तरी मराठा समाजानी एक दिलाने
    शिंदे साहेब यांना पाठिंबा द्यावा
    योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेला प्रामाणिक माणूस म्हणजे शिंदे साहेब आहेत ते त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे
    महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद हे
    शिंदे साहेब यांनाच मिळावे हिच देवा कडे प्रार्थना
    जय जय श्री राम
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 25 днів тому +1

    रामगिरी महाराज राज्यातील जनतेला माहिती नव्हते! त्यांच्या वक्तव्याने ते राज्यातच काय देशात माहिती झाले(इंडिया टीव्ही)
    आणि वारकरी संप्रदाय बद्दल अजित पवार गट, शरद पवार गट , काँग्रेस यांच्या मनात वारकरी संप्रदाय बद्दल काय आदर आहे ते दाखवून दिले! जो वारकरी यांना मत देईल (अगदी अजित पवार गट) त्याच्या एव्हढा महामूर्ख नाही!

  • @Magma2410
    @Magma2410 26 днів тому +1

    मुस्लिम धर्म ग्रंथात लिहीलेले महाराजांनी वाचुन दाखवले,वाचा खर की खोटे समजेल वाचणार्यांना.

  • @apa3153
    @apa3153 26 днів тому +3

    अशाच वाक्याची गरज होती? उघड पने बोलण्याची हिंमत करावी लागते तेव्हा समोरचा व्यक्ती 4 वेळा विचार करतो पुढे जायचे का थांबायचे ? नाहीतरी हे कधीच आपल्या पक्षाला करत नाही ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिनंदन पात्र. ! दुसरे बालासाहेब ठाकरे म्हणजे एकनाथ शिंदे ?

  • @DilipAghav
    @DilipAghav 26 днів тому +15

    Shinde Saheb zindabad

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 25 днів тому +1

    बीजेपी ठोस भुमिका घेतांना कधीच दिसत नाही. हिंदू रक्षणार्थ बीजेपी कधीच पुढे आली नाही अगदी त्यांच्या नेत्याला शिव्या दिल्या तरीही....

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 22 дні тому

    शिंदे साहेब कट्टर हिंदू आहेत..... आता हिंदू धर्मातील जयचंदना जुलाब होतील... श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवण्याची हिम्मत दाखवली.... शिंदे साहेबांनी... संतांना सन्मान आणि सौरक्षण आहे आपल्या राज्यात..... 🚩👍. जय महाराष्ट्र... 🌹

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 26 днів тому +4

    भाजपा ला काही जमते का हाच मोठा प्रश्न आहे 😡

  • @mbt504
    @mbt504 26 днів тому +2

    Eknath Shinde Saheb kititari bhari ahe baki politicians peksha