हजारो रोजगाराच्या संधी देणारी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • लातूर येथे सुरू होणार्‍या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या व सर्वाधिक मागणी असणार्‍या 'वंदे भारत' कोचची तसेच 'वंदे भारत'च्या स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे. लातूर येथे तयार होणारे कोच देशात व जगात जाणार आहेत. त्यामुळे लातूरचे नाव जगभर होणार आहे.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    UA-cam - / @mahamtb

КОМЕНТАРІ • 21

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 10 днів тому +4

    देशाच्या प्रगतीत एक मानाचा तुरा

  • @arvinddipake5932
    @arvinddipake5932 7 днів тому +1

    मॅडम मराठवाड्यातील युवक किती त्या कोच फॅक्टरी मध्ये कामगार आहेत त्यांच्यावर पण एक व्हिडिओ घ्या

  • @NavnathMande-fh5xm
    @NavnathMande-fh5xm 11 днів тому +4

    Latur Pattern ❤

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 11 днів тому +1

    Nice update... !!! 👍👍

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 7 днів тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @anugnad
    @anugnad 11 днів тому +1

    Good News
    Vidarbh

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 8 днів тому

    Great. 🎉❤🎉❤

  • @SRaj326
    @SRaj326 11 днів тому +5

    लोकाना विकास हवय का, लोकसभा निवडणुकीत दिसून आलेय.

  • @sachindeshmukh3688
    @sachindeshmukh3688 8 днів тому

    Good news

  • @deshmukhbalraj
    @deshmukhbalraj 7 днів тому +1

    लातूरला तयार होणार हो पण लातूर ते पुणे
    लातूर मुंबई रूट वर चालवणार मात्र नाही बरं

  • @akashbodke1089
    @akashbodke1089 8 днів тому +1

    2 year jhal pn jobs kontyach laturrkar la bhetla nahi

  • @மாரியம்மன்2106

    लातूर जिल्ह्यातील नेमके कुठे हा कारखाना होईल

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 6 днів тому +1

      मांजरा कारखान्याच्या बाजूला झालंय
      खूप मोठा आहे कारखाना

  • @bharatsurywanshi1029
    @bharatsurywanshi1029 8 днів тому +3

    किती जणांना नौकरी दिली ????

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 10 днів тому +3

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @arvinddipake5932
    @arvinddipake5932 7 днів тому

    राशियन कंपनीच का ?भारतातील कंपनी का नाही ?

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 5 днів тому

    कामगार सगळे बिहारी घेतले आहेत😂

  • @user-kd4du1hh7y
    @user-kd4du1hh7y 9 днів тому

    Ata fakt bai tuch sangaych rahil hot borrrrrrr zal yevdh sangat basu nkos tula atach mahit zal ka