Loksabha 2024: ४ जूननंतर NDA आणि INDIA आघाडीचे घटक पक्ष बदलणार का? मोदींना सोडण्याचं धाडस कोण करणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • #BolBhidu #Loksabha2024 #narendramodi
    सत्ता अशी गोष्ट आहे ज्यासाठी लोक पक्ष, विचारधारा, मूल्य, नैतिकता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सोडू शकतात. राज्याच्या राजकारणात गेल्या ५ वर्षात आपण सर्वांनी एवढे प्रयोग झालेले पहिले आहेत की कोणी कुठेही गेलं तरी आता कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. पण, हेच चित्र आता देशपातळीवर सुद्धा दिसू शकतं का? ४ जून नंतर इंडिया आघाडी किंवा NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर काय? इंडिया किंवा NDA आघाडीचा भाग असलेले किंवा दोन्ही आघाड्यांच्या भाग नसलेले असे कोण कोणते पक्ष आहेत जे आपली भूमिका बदलू शकतात?
    सत्तेच्या फायद्यापोटी अनेक पक्ष भाजप किंवा NDA कडे जावू शकतात तसेच ते इंडिया आघाडीचा देखील भाग होऊ शकतात. पण, असे कोणते पक्ष आहेत जे ४ जून नंतर निकालाचा अंदाज घेऊन पारड बदलू शकतात? पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 512

  • @undentfed7534
    @undentfed7534 23 дні тому +482

    भाजप वाल्यांनाच मोदी नकोत....

    • @Mulapravara
      @Mulapravara 23 дні тому +27

      हे तुला काय माहित 😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 23 дні тому +8

      मुदिच हिमालयात जाऊन बसतील

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 23 дні тому +31

      ​@@KishorThorat-te1bk है बघ जलू नको साडेतीन जिल्ह्याचा कधी पंतप्रधानहोणार नाही.

    • @ganeshjaykar9873
      @ganeshjaykar9873 23 дні тому +2

      ​@@Mulapravaraमाहित आहे म्हणून बोललेत् तु एकवेला चेक कर

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj 23 дні тому +2

      Ho ka!

  • @user-ie1ro4lp5e
    @user-ie1ro4lp5e 23 дні тому +496

    लोकांचा भाजपला विरोध नाहीये , पण गुजराती जोडीला विरोध आहे💯💯

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 23 дні тому

      गुजराती जोडीला आणि महाराष्ट्रात टरबुजाला.. आणि दोन भ्रष्टाचारी सोबत घेतलेले शिंदे अजित पवार यांना

    • @Digvijay88234
      @Digvijay88234 23 дні тому +25

      💯 Correct 2014 la atal bihari vajpayee Ani lal krushna advani la baghun vote dila hota pan tyanche haal baghitle khup vait vatla 😢😢

    • @sks1464
      @sks1464 23 дні тому

      भाजप म्हणजे भारतीय ब्राम्हण पार्टी त्यामुळे आमचा कायम विरोध राहील

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 23 дні тому +8

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉🎉

    • @ganeshgunjal818
      @ganeshgunjal818 23 дні тому

      तुझ्याच घरी ठेव मोदीला..आम्हाला नको​@@priyajoshi5494

  • @vishalwaghmare1333
    @vishalwaghmare1333 23 дні тому +93

    सुरुवात केली 400 पासून आणि आता बहुमताचा प्रश्न पडलाय 😂😂😂😂

    • @nishant5156
      @nishant5156 23 дні тому +3

      Gujrati ki samne marathi kuch bhi nahi 😂😂

    • @sourabhshindekar823
      @sourabhshindekar823 23 дні тому +4

      nikal lagla ka tumchya sathi???? tumahal kasa mahiti bahumat nahi te

    • @sid_1724
      @sid_1724 23 дні тому

      😂😂😂 good 👍

    • @amol7022
      @amol7022 22 дні тому +1

      ​@@nishant5156 Nice joke 😅😂

    • @nishant5156
      @nishant5156 22 дні тому

      @@amol7022 mumbai mai dekho hamra rajj 😁😁

  • @ajayscompetativeworld7469
    @ajayscompetativeworld7469 23 дні тому +94

    महाराष्ट्र पुरते विचार केला तर Junior पवार जाणार आणि Senior पवार साहेब येणार. कारण दोघाचे सध्या चे स्टेटमेंट हेच दाखवत आहे

  • @akshaymhatre2942
    @akshaymhatre2942 23 дні тому +186

    मराठी पंतप्रधान साठी सर्व सपोर्ट करतील असं वाटतंय.

    • @RameshLujiya
      @RameshLujiya 23 дні тому +2

      Eknath shinde honaar mukhyamantri

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому +5

      पण मराठी माणसाला ते गुजराती जोडी पंतप्रधान होऊन देणार नाहीत. 🤦‍♂️

    • @manupatil9738
      @manupatil9738 23 дні тому

      मराठी माणसाची वाट कोणी लावली

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 23 дні тому

      ​@@RameshLujiya Kay joke mara re 👈😆😆😆😆😆

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 23 дні тому +1

      ​@@manupatil9738shard pawarne😂😂😂

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j 23 дні тому +256

    जर भाजप ने नितीन गडकरींना पंतप्रधान उमेदवार केलं तर संपूर्ण महाराष्ट्र भाजप ला समर्थन करेल ✨👑✨

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 23 дні тому +5

      Ho brober 🎉

    • @tusharvernekar4894
      @tusharvernekar4894 23 дні тому +3

      💯

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 23 дні тому +8

      झाल्यावर बोल आणि स्वतःच बोल इतरांच बोलू नको

    • @bahadurnaik604
      @bahadurnaik604 23 дні тому +6

      गडकरी साहेब ना ते देणार नाही कारण ते एक महाराष्ट्र मधील नेते आहे फ़क्त गुजराती जो कोणी असेल त्यना देणार

    • @user-nd4cd3kh4j
      @user-nd4cd3kh4j 23 дні тому +2

      @@bahadurnaik604 तोच तर मुद्दा आहे जय महाराष्ट्र

  • @rajendravetal642
    @rajendravetal642 23 дні тому +123

    प्रशांत किशोर भाजप वाल्यांनी विकत घेतला आहे

    • @Mulapravara
      @Mulapravara 23 дні тому +10

      योगेंद्र यादव काँग्रेस नी विकत घेतला मग

    • @kunaldahatonde2107
      @kunaldahatonde2107 23 дні тому +5

      Aaplya vichara sobt align nasal hot tr vyakti pudhchyani vikat ghetla😂
      4 June la clear hoilch ki

    • @jayshivray387
      @jayshivray387 23 дні тому +10

      ​@@Mulapravara कमी बजेटमध्ये तोच परवडला असेल यांना

    • @kunaldahatonde2107
      @kunaldahatonde2107 23 дні тому +3

      @@jayshivray387 bhai Prashant kishor ch relevance tari ahe he yogendra yadav kahichya mahi bolat rahte 😅

    • @jayshivray387
      @jayshivray387 23 дні тому

      @@kunaldahatonde2107 🤣🤣

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 23 дні тому +44

    बीजेपी 230 झाले तर कोनीही nda सोबत राहील यात शंका वाटते

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 23 дні тому +29

    चार जूननंतर भारतीय राजकारणात काय होइल माहीत नाही, पण चार जूनला ईव्हीएम मशिनची इज्जत निघणार हे नक्की.बाकी महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्य जत्रा पहायला विसरु नका.

    • @TheNitinaim
      @TheNitinaim 23 дні тому

      आताच लागले का रडायला, survey report मिळाले वाटत

    • @Amolpathak941
      @Amolpathak941 16 днів тому

      Tula Kay vatate kon येईल ,bjp...sang

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 23 дні тому +81

    सगळ्यात पहिला नंबर लागतो तो.. पलटू चाचा नितीश

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 23 дні тому +19

    प्रशांत किशोरला उज्वल निकम, रामदेव बाबा सारखा भाजपने विकत घेतलाय

  • @user-sz5pv4vd2d
    @user-sz5pv4vd2d 23 дні тому +30

    केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आले तर नितीशकुमार देखील इंडिया आघाडी सोबत जातील पण ते उपपंतप्रधान पदासारखे अति महत्त्वाचे पद मागतील...🤗

    • @pandharinathhemade
      @pandharinathhemade 23 дні тому

      😂

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 23 дні тому +1

      नितीशकुमारच्या जागा येणार नाहीत आता

  • @ganeshdhobale786
    @ganeshdhobale786 23 дні тому +33

    आधीचे काही आठवले तर सगळ्यात पहिले *आठवले*

  • @sudhirsalunke1712
    @sudhirsalunke1712 23 дні тому +14

    गुजरात राज्यात महाराष्ट्रात असलेले उद्योग पळविले हाच कळीचा मुद्दा आहे. एकाधिकार लोकशाहीचा पदोपदी अवमान हाच राग voters ni व्यक्त केला आहे गुजराती सगळा समाज टार्गेट मुळीच नाही he दोन अतिशहाणा जोडगोळी विरुद्ध प्रचंड राग हीच वस्तुस्थिती आहे.

    • @nishant5156
      @nishant5156 23 дні тому

      Gujrati ki samne marathi kuch bhi nahi 😂😂

  • @Dhanush7218.
    @Dhanush7218. 23 дні тому +62

    बोलभिडू तुम्ही ४ जून तुमचा चॅनेल बंद करू नका फक्त. मी तुमच विश्लेषण बघायला येईल काय उत्तर देता ते

    • @Mahira-patil
      @Mahira-patil 23 дні тому +14

      त्यांचं simple आहे, दहा पैकी 5 व्हिडिओ महायुती कडून बनवायचे , आणि 5 व्हिडिओ महविकास आघाडी कडून बनवायचे, म्हणजे सगळेच खुश😅😅

    • @indian62353
      @indian62353 23 дні тому +4

      ​@@Mahira-patilनाही 10 पैकी 8 व्हिडिओ भाजप च्या बाजूने आणि दोन व्हिडिओ इंडिया आघाडीच्या बाजूने 🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 23 дні тому

      😂😂😂खरय​@@Mahira-patil

    • @drsarangjoshi982
      @drsarangjoshi982 22 дні тому +2

      Sadhya saglech video bjp virodhat ahe yanche

    • @chikodigroup4129
      @chikodigroup4129 18 днів тому

      ​@@drsarangjoshi982बरोबर ahe

  • @ajjum6121
    @ajjum6121 23 дні тому +26

    India ch nhi mahit pn Maharashtra madhe nakki ch mva jast jaga gheil

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x 23 дні тому +43

    नरेंद्र मोदी नकोच तर नरेश म्हस्के चालतील का कारण नमो किंवा न म्ह चालतील भक्तांना

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 23 дні тому +3

      त्यासाठी ठाण्यात अगोदर जिंकावं लागेल

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 23 дні тому

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉🎉

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 23 дні тому +5

      @@priyajoshi5494 संविधणाशी काय प्रोब्लेम ताई

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 23 дні тому

      @@shubhampundekar1351
      अडानीजी आज के भगवान कुबेर हैं 🤑🤑🤑
      जो सभी क्षेत्रो में, सबका विकास करेंगे 🔝📶
      💃💃💃और एक बार मोदीजी💯💯💯
      हर हर मोदी🎅🎅🎅

    • @thecrysta
      @thecrysta 23 дні тому

      ​@@priyajoshi5494Whatsapp university graduate 😂

  • @satishhogale9312
    @satishhogale9312 23 дні тому +29

    डॉ मनमोहन सिंग त्यांना चांगल्या काम करून सुद्धा जनता ना तिसऱ्यांदा का निवडून दिले नाही वाट लावणारा ला जास्त निवडून दिले पाहिजे हेच का विकास😢😢😢

    • @factically4972
      @factically4972 23 дні тому +2

      To changla hota pn chavi var hota... Jagtik level chya kontyahi संस्थेचा adhikari bhetyla ala ki kiva itar deshacha पंतप्रधान राष्ट्रपती koni bhetyla ala ki pahila hat rahul chi aai bar dancer milvaychi 😂😂
      To fakt navala hota

    • @dnyaneshkavhar3184
      @dnyaneshkavhar3184 19 днів тому

      जनता म्हणजे डोक्यात वळवळणारे किडे नव्हे ..

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 23 дні тому +146

    परळीत सर्व बूथ ताब्यात घेतले होते, लोकशाहीची थट्टा केली दोघा बहिण भावाने 😢😢...यावर व्हिडिओ बनवा

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 23 дні тому +19

      Dada congress ni tr 8th standard chya mulila burkha ghalun voting la pathvl😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 23 дні тому +5

      ​@@katvokabaap3956 te nay sangnar to

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 23 дні тому

      Dm आहेच बोगस गँग च सरदार

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 23 дні тому +3

      Donhi baju public la lutat ch ,fraud kartat saglyana mahit ahe pn jya cha fatka kami basel toch nivdlela bara mhanun BJP ani Desh pn khup pudhe chalay , security pn khup ahe . congress nako atta

    • @FactsWithData
      @FactsWithData 23 дні тому +6

      Gevrai ani majalgaon madhye tutari ne pan kele hote mhne ..sagle sarkhech aht beed madhye ..kahi nahi

  • @ramm.9308
    @ramm.9308 23 дні тому +29

    सर आमच्या नागपुरात डोक्याचा चांगला इलाज करून मिळतो😂. तुम्हाला याची गरज आहे. गोळ्या घेत जा😂

    • @nitinnakate8403
      @nitinnakate8403 23 дні тому +4

      😂😂😂barobar

    • @Saching00
      @Saching00 23 дні тому +2

      खरच राव बोल भिडू वाले जरा विचित्र कराय लागलेत चांगले डॉक्टर शोधा राव

    • @chandrabhushanumashankarsh7881
      @chandrabhushanumashankarsh7881 23 дні тому +2

      Correct

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 23 дні тому

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन.
      अगदी बरोबर यासाठी नागपुरला देशात प्रसिध्दी मिळाली पण गोळया नाही गंडादोरा केला गेला सगळ्या पक्षातील घोटाळेबाजांवर काळी जादु करणारा रियाज अली अमृताने गंडादोरा केला घोटाळेबाज गद्दार एकनाथ मुख्यमंत्री ७० हजार कोटीचा अजित उपमुख्यमंत्री व इतर कॅबीनेट मंत्री झाले आदर्श अशोक तर राज्यसभेचा खासदार झाला हे सागरला प्रदीक्षणा पण पक्षासाठी ऐवढी मेहनत करून देंवेंद्र पुन्हा आला नाही याचे समाजाला देखील वाईट वाटते

    • @ramm.9308
      @ramm.9308 23 дні тому

      @@krushnadasdesale1075 प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ श्री केळकर यांचा दवाखाना नागपूर मध्ये आहे श्रीमान.

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 23 дні тому +10

    भाजपला इतर सोडा युतीतले घटकपक्ष सुध्दा साथ देणार नाहीत😂

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 23 дні тому +11

    INDIA aghadi will get comfortable majority

  • @Quizza-1234
    @Quizza-1234 23 дні тому +4

    आपल्या कडच्या राजकारणाची
    झालीय अशी गत ...
    चांगल्या मुद्द्यांवर बोलणाऱ्याला,
    मिळत नाही मत...
    हाथावर मोजण्या इतकीच,
    चांगली माणसं उरली...
    बहुतेकांनी फक्त,
    स्वतःचीच घरं भरली ...
    लोकांच्या खऱ्या समस्यांवर,
    सर्वांचेच लक्ष कमी...
    फक्त दिलीत खोटी आश्वासने,
    आणि खोट्या हमी...
    😢😢

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 23 дні тому +48

    इस बार कौन कौन परिवर्तन चाहता हे?
    *सरकार बदलने दो सबसे पहले मोदी जी जेल जाएंगे कौन कौन सहमत है*

    • @nikhilshukla4833
      @nikhilshukla4833 23 дні тому +1

      😂😂Lalu Yadav, Tejaswi yadav jail jayenge 😂😂

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 23 дні тому +5

    देशाचे पंतप्रधान हे सर्व देशाचे असतात..पण फक्त एक राज्याचा जर विकासावर भर दिला तर पंतप्रधान कोणीही असो त्याला पायउतार व्हावे लागते

  • @mmk2044
    @mmk2044 23 дні тому +42

    बोल भिडू आरएसएस sponsered चॅनल वाटतो

  • @panditghuge303
    @panditghuge303 23 дні тому +7

    येत्या 2 वर्षात प्रचंड महागाई होणार आहे हे नक्की. उपाशी राहावे लागेल सर्व सामान्य जनतेला (मिडील क्लास बर ) गरीब को राशन मिलेगा 😅😅

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 23 дні тому +6

    सर्वांनी पक्ष्याच राजकारण सोडून मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो...!

    • @nishant5156
      @nishant5156 23 дні тому +1

      Gujrati ki samne marathi kuch bhi nahi 😂😂

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 22 дні тому

      @@nishant5156 marathi logo ki history padh pehele fir bol

    • @nishant5156
      @nishant5156 22 дні тому

      @@skills_wala_money history ki nahi ab ki baat kar harmer gulam ho tum 😁

  • @shubhamarge4582
    @shubhamarge4582 23 дні тому +9

    Marathi PM ✅️

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 23 дні тому +1

      नक्कीच फक्त सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे ❤

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 23 дні тому

      छान जोक!

  • @indianpirate007
    @indianpirate007 23 дні тому +3

    ही शेवटची निवडणूक... यानंतर एकही निवडणूक होणार नाही... जय कल्की महाराज 🙏🏻🙏🏻

  • @maheshgawde1939
    @maheshgawde1939 23 дні тому +2

    Kya features aahet kiv yete Sarv channel vale Border la ja Anni bola

  • @sanjaygaikwad823
    @sanjaygaikwad823 23 дні тому +5

    निवडणुकीनंतर मतमोजणी कशा पद्धतीने केली जाते त्याचा एक व्हिडिओ बनवा

  • @akshayshirbhate814
    @akshayshirbhate814 23 дні тому +21

    Tumhi Jra ground level cha vichar kra..... Yenar Fqt Fqt India Alliance 😊😊😊
    Modi nhi😂

  • @RohanPorje
    @RohanPorje 23 дні тому

    Nashik ring road circle kay zal ?

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 23 дні тому +3

    देश हिताचं काम हे फक्त आपल्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवणारे मोदींच करू शकतील.बाकी सर्व हे परिवार वादी लोग आहेत.त्यांना आपला परिवार वगळता काही दिसत नाही

  • @vjvice
    @vjvice 23 дні тому +2

    जर सुप्रिया ताईने बारामती गमावली तर शरद पवार साहेब NDA सोबत जातील आणि केंद्रात मंत्रिपद घेतील कारण त्यांच्या वयाचा विचार करता पुढील ५ वर्षे विरोधात बसणे त्यांना परवडणार नाही पण अर्थातच हे सगळं ते विधानसभेच्या निकालानंतर ठरवतील

    • @user-ig4ig8sp2k
      @user-ig4ig8sp2k 23 дні тому

      सुप्रिया सुळे खासदार होणार आहेत यात तिळमात्र शंका नाही

  • @liladharwagh1938
    @liladharwagh1938 23 дні тому +4

    अरे भावा दिवा स्वप्न का बघतोयस रे भाजप स्पष्ट बहुमताने सरकार बनवेल तू रिकामी स्वप्न बघतोस

  • @GauriharJagtap-th9mz
    @GauriharJagtap-th9mz 23 дні тому +2

    आम्ही आधीच सोडलाय, पळून जाईल त्याचा पासपोर्ट जप्त करा

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 23 дні тому +2

    मोदान सोडून जाव देशाला बाकीच्यांना जायच्या प्रश्न ऊतभवत नाही

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 23 дні тому +6

    निखिल साहेब तुम्हाला फक्त भाजप च कौतुक करायचं ठेवलंय काय

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 23 дні тому

      भाजपचा कौतुक नाही तर हे भाजप बद्दलच स्पष्ट मत आहे 400 पार करणार तर भाजपच करणार

    • @akshaykadam2053
      @akshaykadam2053 23 дні тому

      बोल भिडु भाजपा ची खूपच कौतुक करत आहे ... 😂😂😂😂😂

  • @chandrabhushanumashankarsh7881
    @chandrabhushanumashankarsh7881 23 дні тому +1

    Your channel is excellent...
    But in this video your team is making confusion...unnecessary

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 23 дні тому +3

    मोहन भागवत हेचं धाडस करू शकतील 🙏🚩

    • @amitbhau
      @amitbhau 23 дні тому

      मोहन भागवत ला आडवं बांधतो मोदी 😂😂😂

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 16 днів тому

    कोणाची ही सत्ता असो ,पण देश लोकशाही वाचली ,पाहिजे🇮🇳🇮🇳🇮🇳🫵

  • @mahendralahamge7951
    @mahendralahamge7951 23 дні тому +5

    Tension nako gheu bhau. Modiji akele 300 paar gheun yet aahe.

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr 22 дні тому

    सोडून जातील की नाही माहिती नाही पण त्यांच्या सोबत कोण कोण जाईल हे सांगा 😜

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 23 дні тому +3

    मोदीचा हातात सत्तेतची ताकद आहे तोपर्यंत लोक घाबरतील ताकद कमी झाली तेच लोक उलटे होतील

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 22 дні тому

      तुमच्या मना प्रमाणे होऊ द्या हो

  • @vijayyuvrajpatil7774
    @vijayyuvrajpatil7774 23 дні тому +10

    सगळे सोडून जातील पण शरद पवार साहेब येऊन भेटतील......😂😂😂

  • @vaibhavchavhan2931
    @vaibhavchavhan2931 23 дні тому

    Election Exit polls kada

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 23 дні тому

    भारतीय जनता पक्षात जाणारे भरपूर राहतील

  • @prayagdeshmukh5863
    @prayagdeshmukh5863 23 дні тому

    काल प्रवरा पत्रात थरारक घटना घडली पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी 4 त्यात एक स्थानिक आणि काही जवान rescue ऑपरेशन मध्ये शहीद झाले तुम्ही या घटनेवर अजून का video बनवला नाही
    तिकडे दोन पर प्रांतीय उडवले तर लगेच विडिओ आला पण आपले जवान शहीद झाले त्याचा अजून विडिओ का नाही ,त्या जवानांचे बलिदान kaludya सगळ्या महाराष्ट्राला😢

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 23 дні тому +2

    शरद पवार साहेबांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश होणार आणि देशाचे पंतप्रधान होणार💯 व संजय राऊत गृहमंत्री होणार आणि सुषमा अंधारे यांना परराष्ट्र मंत्री करणार...... सुत्रावरून

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 23 дні тому +2

    या वेळेस पवार साहेब किव्हा उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावे ही सर्व महाराष्ट्र जनतेची इच्छा आहे

    • @harshadpadwale7459
      @harshadpadwale7459 23 дні тому

      4 ते 5 सीट जिंकून पंतप्रधान होत नसतो

  • @abhiii777
    @abhiii777 23 дні тому +19

    मोदींना सोडुन जायचं माहीत नाही.
    पण NDA सत्तेत आली तर शरद पवार काँग्रेस सोडून NDA मध्ये जायचं धाडस करतील 😂

  • @mandar8557
    @mandar8557 23 дні тому +10

    Nifty @ all time high... 23000 😂
    Yogi 2.0 + Modi 3.0 - 415 seats 🎉
    कiहि काम न कर्ता 7 वेळा काँग्रेस नी स्पष्ट बहुमत भोगल
    1947 पासुन ... BJP तर +ve perform करतय 2014 पासुन

    • @mmk2044
      @mmk2044 23 дні тому +1

      सगळे गुजराती एक्झीट मारत आहेत आणि हे शेंडी भक्त वाह फेकुजी वाह म्हणत आहेत

    • @mmk2044
      @mmk2044 23 дні тому +1

      मंद दार सगळे गुजराती एक्झीट मारत आहेत आणि तू माझे कमेंट report करत बस

    • @Rit799
      @Rit799 23 дні тому +1

      Nifty var jaatay Karan, 4 June la padnar ahe.

    • @mandar8557
      @mandar8557 23 дні тому

      @@Rit799 RIP.. अंधपरिवार & अंधपरिवारभक्त
      तुला पiदाव लागेल 4 June ला ..

    • @sk07official
      @sk07official 23 дні тому +1

      Modi cha tondat ghe😂

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 23 дні тому

    Ni ce🎉🎉🎉🎉

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 23 дні тому

    बॅगा भरून. तयार आहेत 4जुन दुपार नंतर भेट

  • @DipaliPowar-tg4mt
    @DipaliPowar-tg4mt 23 дні тому

    होणार

  • @legaleagle76
    @legaleagle76 23 дні тому +11

    ONLY MVA

  • @vishalharne2081
    @vishalharne2081 23 дні тому

    Good news 📰

  • @kj-ju6ui
    @kj-ju6ui 22 дні тому

    0:53 PK aata rajkiya rananitikar nahi aata te politician aahet...

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 23 дні тому

    In Maharashtra and India India aghadi jindabad jindabad jindabad

  • @vishalmore2797
    @vishalmore2797 23 дні тому

    इंडिया 🤝 300+✌️✌️

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 23 дні тому

    सुप्रिया ताई राष्ट्रपती होणार 💯💯

  • @akshaynikam07
    @akshaynikam07 23 дні тому

    हरल्यावर सगळेच सोडून जातात
    कार्यकर्ते गायब होतात मग😂😂😂

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 23 дні тому +4

    सगळेच पळतील

  • @TheNitinaim
    @TheNitinaim 23 дні тому

    मतदारांच्या मनात काय हे कोणी सांगू शकत नाही , हे ह्या व्हिडिओ मधे म्हणायचं आणि बाकी व्हिडिओ मधे थेट लोक काय म्हणतात आणि त्यावरून निष्कर्ष काढायचे , वा रे भिडू

  • @mahavirbhosale9838
    @mahavirbhosale9838 23 дні тому

    त्या पशा च काय खरं नाही, इंडिया आघाडी सत्तेत येणारच...

  • @sushiljagdale105
    @sushiljagdale105 23 дні тому +2

    सर्वात पाहिजे उद्धव ठाकरे जातील NDA मध्ये 😊😊😮

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 23 дні тому

    4 जून नंतर हे 10 नेते जे लवकर जेलवारी करतील...
    एक व्हिडीओ बनवा......

  • @gyanjyotihindi3951
    @gyanjyotihindi3951 23 дні тому +1

    Both BJP and Congress are useless for Maharashtra..
    Separate Maharashtra from India is only solution..

  • @rushikeshgodage205
    @rushikeshgodage205 22 дні тому

    Janta

  • @shubhamrange1212
    @shubhamrange1212 23 дні тому +2

    Bol bidu cha ha actor rss ani bjp cha it cell yala bycot kra 😡karn sarvanha mahit i India Congress yenar i❤❤

  • @amargadre5533
    @amargadre5533 20 днів тому

    मोत्याला सोडून कोण जात नाही मोती सगळ्यांना सोडून जाईल

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 23 дні тому

    काही झालं तरी भावी पंतप्रधान हे महाराष्ट्रातील च राहणार😂😂😂😂😂कायम घराणेशाहीच्या सतरंजी उचलणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या स्वप्नातील कायम भावी पंतप्रधान राहणार आहे😂😂😂😂😂आणि बिनशर्त बाहेरून पाठिंबा देणारे भावी पंतप्रधान आहेतच की😂😂😂😂😂

  • @premjeetbhosale1500
    @premjeetbhosale1500 23 дні тому +1

    तुम्ही बोल बच्चन त्याची काळजी करू नका

  • @gautamikulkarni921
    @gautamikulkarni921 23 дні тому +2

    किम नकोच

  • @VijayWankhede-rt3lb
    @VijayWankhede-rt3lb 23 дні тому

    Mhanjech sodun janaryanchi killing suru honar asech mhanayche aahe na...?

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 23 дні тому +4

    कांग्रेस व ठाकरे गट नकोय मला. मोदींनी खरच खूप चांगल काम केले आहे ❤

    • @drsonone9644
      @drsonone9644 23 дні тому

      अरे कित्ती रे ही लाचारी 😀😂 अंधभक्ता 🤣तुझ्या एकट्या साठी केली असेल चांगली कामे

  • @bhausaheb322
    @bhausaheb322 22 дні тому

    4 जूनला सर्वात पहिले बाहेर पडेल राष्ट्रवादी अजित दादा गट 😂😂

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 23 дні тому

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी 100%

  • @Mahira-patil
    @Mahira-patil 23 дні тому +7

    विषय नसतील तर व्हिडिओ बनवू नका, पण कृपया अशा अफवा पसरवून स्वतः ची किंमत कमी करून घेऊ नये 🙏🏼🤬🙏🏼🤬🙏🏼🤬

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 18 днів тому

      Godi mukta Bharat kade vaatchal. Patrakar sudharlet. Itke diwas godi che gun gaan gaat hote news channel tevha he Bolle aste tar bara jhala asta

  • @jannatkarasta...5140
    @jannatkarasta...5140 23 дні тому +1

    Khup Chan mahiti diliy

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 23 дні тому

    मी तर सोडले 20 तारखेला भारती पवार विरोधात मतदान करुन

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 23 дні тому +1

    खरं तर भाजप सत्तेत येऊ शकतं नाही

  • @user-hn8hi3ps8n
    @user-hn8hi3ps8n 21 день тому

    अनेक खासदार सोडून जाणार 😂😂😂

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 23 дні тому +1

    एवढा व्हिडिओ कशाला करता.. एका वाक्यात सांगायचं " कोणीही कोणाबरोबर पण जाऊ शकतं" .. राहुल गांधी आणि मोदी मिळून पण सरकार स्थापन करू शकतील 😂😂

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 23 дні тому

    (R. S.P.) Mahadev Jankar.

  • @revanchaudhari1491
    @revanchaudhari1491 23 дні тому

    चार जून नंतर राजू पेंटर पहिलं सोडेन😂

  • @sambutamboli3718
    @sambutamboli3718 23 дні тому

    Are Kay pan
    Ramdasji only king maker

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 23 дні тому

    भाऊ, कोणी काहीही म्हणो पण आपलं म्हणणं,मत काय ते ही सांगायला हवं...⁉️

  • @pravinbansode9439
    @pravinbansode9439 23 дні тому

    Khote bolu aani retun bolu -Bol Bhajapdu

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 23 дні тому +1

    बीजेपी नकोच 👍🏻
    तरच देश विकास करेल नाहीतर जात धर्म हेच मुद्दे राहतील देशात

  • @sachindongre6178
    @sachindongre6178 23 дні тому

    Gadkari sahib p m

  • @avinashabnave8234
    @avinashabnave8234 23 дні тому

    Age is 75
    U know

  • @krishnadevpatil3869
    @krishnadevpatil3869 23 дні тому

    फक्त बोल भिडू वालेच म्हणतात त्रिशंकू होईल😂

  • @NatureB12
    @NatureB12 23 дні тому +1

    काय राव मणाला वाटेल ते बोलताय😅
    BJP 320 seat येणार आहे काळजी करू नका

  • @gani6436
    @gani6436 23 дні тому

    सगळ्यात पाहिलं नितीश कुमार पळणार मोदी ला सोडून, त्या नंतर मायावती

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 23 дні тому

    जर भाजपा ला बहुमत नहीं मीळाले शरद पवार इंडिया आघाड़ी ला सत्तेत अनुन मोदी चा गेम का करनार

  • @akshaykorekar9918
    @akshaykorekar9918 22 дні тому

    Chilla chilla kar sabko plan bata de😡😡😂😂

  • @dilipdasgude492
    @dilipdasgude492 23 дні тому +1

    Yaar Bolbhidu plz be realistic BJP is going to win 310-350 seats at its own

    • @pranavc24
      @pranavc24 23 дні тому

      Bjp 260 +40 = NDA 300 seats