मला असं वाटत कि, दिल दोस्ती दुनियादारी 1st season जो होता ना तो जिथे संपला होता, म्हणजे शेवटचा भाग जिथे दाखवला कि रेश्मा तिच्या बहिणीचं रेवा च लग्न थाटात करून देते आणि त्याच लग्नात रेश्मा आणि राकेश च्या लग्नाचं सत्य सर्वांना कळत आणि तिथून पुढे पुन्हा रेश्मा 'माजघर' members सोबत मुंबई ला जाते... तिथे end झाला होता, मला वाटत कि तिथून पुढे story continue व्हयला हवी. रेश्मा आणि राकेश चा devorce होतो हे दाखवलं पाहिजे, आणि रेश्मा तीच नवीन आयुष्य सुरु करते, मित्रांसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करते... असं काहीस दाखवलं पाहिजे... Plzzz पुन्हा आणा ही serial 🥰🙏🏻
@@thekcraft खूप खूप धन्यवाद मी काही पूर्ण vedio पाहिला नाही, पण माझं प्रामाणिक मत आहे कि तुम्ही जुन्या आणि नवीन मालिकांच्या कलाकारांना तुमच्या स्टुडिओ मध्ये बोलवून त्यांच्याशी गप्पा मारता, त्यांचे मालिकेतील अनुभव आम्हा प्रेक्षकांशी share करता हे बघून बर वाटलं, तुमच्या पुढच्या कार्यास शुभेच्छा असेच छान छान episodes येवोत तुमच्या कर्यक्रमाचे 😊... तुमचं दिल दोस्ती या मालिकेच्या crew सोबत आणि creative team सोबत अजून एखादा जर ep झाला तर plzzzz दिल दोस्ती दुनियादारी 2 विषयी नक्की सांगा आम्हाला दुसरा भाग बघायला आवडेल 😊🥰.
First season lai bhari an tech character..... दुबारा वैगेरे फालतू नको.... अना आहे तशीच भोळी, सुजय तसाच हवा अन् आशू तर एकदम same च.... बाकी aggressive मीनल, रेश्मा, कैवल्य हे सर्व तेच हवे अन् माजघर पण तसच haw.... त्याला POP खूप झकास posh असण्याची grj nhi साधी simple अनेकांना आपल्या आयुष्यात relate करता येण्यासारखं होत त्यात अजून आवडेल बघायला....
दिल दोस्ती दुनियादारी.... एक ब्रँड आहे...... सुव्रत भावा..... सगळे तेच पात्र... त्याच नावानं माज घरात परत या........ सध्या मी तेच सर्व एपिसोड परत परत पाहुन समाधान मानतोय.... वाट पाहतो...
D3 first sarkhi serial mi ajun bagitli nahi.,. 2nd part d3 dobara biklu nahi abvdla part3 plz banva as continuation of part1 with only 6 of them v cant c anyone else in their friendship ❤❤
संपूर्ण गप्पांचा हा साधारण सव्वा तासाचा एपिसोड नक्की पाहा The Kcraft च्या UA-cam चॅनलवर ! लिंक - ua-cam.com/video/4UlIMomaFdI/v-deo.htmlsi=0LcGlftrnUdCNP35
Dil dosti duniyadari yeude pn Tumche character sodu naka adhichech rahude Reshma la dil dosti dobara madhe modern keli but nahi avdli tyamule adhisarkh ch rahude😊
@thekcraft How is this a personal comment? I have the liberty to point out what if I find something wrong. I didn't like how he is degrading the audience by trying to be sarcastic. Lokanna hushar samjun vagere kay? I have also watched his other clips, he considers the majority of the audience as dumb. As if he is a great intellectual and their serial is a perfect show of intellectuals! शिक्षित नट म्हणे 🥱 प्रेक्षकांमुळेच चालतं यांचं काम, हे यांनी विसरायला नको.
Nakshatranche dene team la ana. ।।ani khare change ganyache karyakram ka hot nahit kay adchani ahe financial etc mahala waiit singing relaity shows popular ka hot ahet. ।।ya baddla charcha please
सुप्रियाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! टेलिव्हिजनवरचा बदलणारा कन्टेन्ट याबद्दल आम्ही चर्चा घडवली होती. तो एपिसोड पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा. ua-cam.com/video/FZ4MY7Tg8tc/v-deo.htmlsi=hHNUr9W5zHRFZ5k9
Sujay Sathe was better than Gaurav bal Reshma Patil was better than Pari Patwardhan Kaivalya Karkhanis was better than Sahil Ana was better than Anandi But Papya Rane was almost equal to Ashutosh Shivalkar and Mukta was almost equal to Minal
आम्हाला dil Dosti duniyadari 2 बघायला खूप आवडेल पण dil dosti dobara nko
अनेक प्रेक्षकांची हीच इच्छा आहे. तुम्ही हा गप्पांचा पूर्ण एपिसोड पाहिलात का? कसा वाटला? नक्की कळवा.
Kharch mi tr Dil dosti duniyadari 2 yet ny mhanun sarkhi sarkhi Dil dosti duniyadari ch baghte
Me pan @@kyaragolhe2555
दिल दोस्ती दोबरा लई म्हणजे लई ब्येक्कार होता राव. आम्हाला दिल दोस्ती दुनियादारी २ (कमीत कमी २००० एपिसोड्सची) पाहिजे
आमचीही तिच मागणी आहे.
Sampaylach nahi pahije Tarak Mehta sarkhe chalu theva
Hoo d3 n tmkoc he 2 maje tr one of the best show ahe fev. ❤❤❤❤ me ajun symudha pahto 😊😊😊😊
scholar इथे पण चालू झाला 😂😂😂
Kyunki scholar scholar hota hai!
Ho really
आम्ही आजही दिल_दोस्ती_दुनियादारी बघतो. हि मालिका आज पण ताजीतवानी वाटते.. विशेष म्हणजे माझ्या मुलाचे नाव पण कैवल्य आहे.. त्यालाही दिल दोस्ती आवडते.....
तुमच्याप्रमाणे अनेक प्रेक्षकांच्या अशाच बहुसंख्य आठवणी या मालिकेसोबत जोडलेल्या आहेत.
Same 😊
सुजय आणी सुवर्त मध्ये फारसा फरक नाही😂😂
सुजय हे मालिकेतलं पात्र आहे आणि सुव्रत सच्चा माणूस आहे. हाच फरक आहे बहुधा !
मला असं वाटत कि, दिल दोस्ती दुनियादारी 1st season जो होता ना तो जिथे संपला होता, म्हणजे शेवटचा भाग जिथे दाखवला कि रेश्मा तिच्या बहिणीचं रेवा च लग्न थाटात करून देते आणि त्याच लग्नात रेश्मा आणि राकेश च्या लग्नाचं सत्य सर्वांना कळत आणि तिथून पुढे पुन्हा रेश्मा 'माजघर' members सोबत मुंबई ला जाते... तिथे end झाला होता, मला वाटत कि तिथून पुढे story continue व्हयला हवी. रेश्मा आणि राकेश चा devorce होतो हे दाखवलं पाहिजे, आणि रेश्मा तीच नवीन आयुष्य सुरु करते, मित्रांसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करते... असं काहीस दाखवलं पाहिजे... Plzzz पुन्हा आणा ही serial 🥰🙏🏻
किती सुंदर व्यक्त झाला आहात तुम्ही! या reel मागचा संपूर्ण गप्पांचा एपिसोड तुम्ही पाहिलात का? कसा वाटला तुम्हाला?
@@thekcraft खूप खूप धन्यवाद मी काही पूर्ण vedio पाहिला नाही, पण माझं प्रामाणिक मत आहे कि तुम्ही जुन्या आणि नवीन मालिकांच्या कलाकारांना तुमच्या स्टुडिओ मध्ये बोलवून त्यांच्याशी गप्पा मारता, त्यांचे मालिकेतील अनुभव आम्हा प्रेक्षकांशी share करता हे बघून बर वाटलं, तुमच्या पुढच्या कार्यास शुभेच्छा असेच छान छान episodes येवोत तुमच्या कर्यक्रमाचे 😊... तुमचं दिल दोस्ती या मालिकेच्या crew सोबत आणि creative team सोबत अजून एखादा जर ep झाला तर plzzzz दिल दोस्ती दुनियादारी 2 विषयी नक्की सांगा आम्हाला दुसरा भाग बघायला आवडेल 😊🥰.
First season lai bhari an tech character..... दुबारा वैगेरे फालतू नको.... अना आहे तशीच भोळी, सुजय तसाच हवा अन् आशू तर एकदम same च.... बाकी aggressive मीनल, रेश्मा, कैवल्य हे सर्व तेच हवे अन् माजघर पण तसच haw.... त्याला POP खूप झकास posh असण्याची grj nhi साधी simple अनेकांना आपल्या आयुष्यात relate करता येण्यासारखं होत त्यात अजून आवडेल बघायला....
अगदी खरंय !
हा पक्का सुजय आहे 🤦♀️😂🤣
☺️
Farak itkach ki Ithe fakt to boltana bajula baslele uthun gayab nai hou shakat 😂
@@prasannakarkhanis9431 right kuni uthun nahi jau shakat😅
येऊ दे येऊ दे पुन्हा येऊ दे❤❤❤❤❤
येऊ दे देवा महाराजा !
खरंच खूप छान सुंदर मस्त दिलं दोस्ती दुनियादारी 😊😊😊❤❤❤❤💯💯💯💯
गप्पांचा पूर्ण भाग पाहिलात ना?
❤ miss y दिल दोस्ती,😊 नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल
👍🏼
Karaych asel nahi karach parat only dil dosti duniyadari cha season 2 n dil dosti dobara vagare asal kahi nako ha
बघूया कधी येतोय सिझन 2!
सुव्रत खूप छान काम केलेस तू tali madhe ❤🎉khup aavdla cinema congatulatin 🎉
तुमचे कौतुकाचे शब्द सुव्रतपर्यंत नक्की पोहचतील.
Yes we mssed dil dosti 😊
we too !
Dil Dosti Duniyadari parat ana please
My favorite suvrat
Ours too !
करा यार दिलं दोस्ती दुनियादारी सारखं काहीतरी भावांनो
आमची पण हीच इच्छा आहे!
Miss you ddd❤😢
We missed them too !
दिल दोस्ती दुनियादारी I miss you माज घरात जीवाला ओढ लावणारी जुने मित्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी
💯
Khup chan aahe nikhal maitree❤❤❤❤
तुम्ही गप्पांचा संपूर्ण एपिसोड पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो.
That was nice serial.
Yes. We hope you watched this complete chat episode.
परत या तुम्ही खूप तुम्हाला मिस करतोय
खरंय !
Christoper nolen cha mavas bhau😂😂
Sorry but we refrain ourself to reply to such comments.
Dil dosti duniyadari khupch Chan serial hoti me akhi episod nhi chukvayche
🙏🏻👍🏼
दिल दोस्ती दुनियादारी.... एक ब्रँड आहे...... सुव्रत भावा..... सगळे तेच पात्र... त्याच नावानं माज घरात परत या........ सध्या मी तेच सर्व एपिसोड परत परत पाहुन समाधान मानतोय.... वाट पाहतो...
आम्ही पण हीच विनंती केली आहे.
Dil dosti duniyadari 2 ani dil dosti dobara cha 2 kadana please lavkr hy serial sarky serial kadich banar ny life mdy 😊
या मालिकेच्या पुढील भागांची निर्मिती करणं हा आमचा हक्क नाही. झी मराठी वाहिनीला याबाबत विनंती करणे गरजेचे आहे.
Suvrat reel ani real life madhe almost same aahe 😂😂😂
🧐
D3 first sarkhi serial mi ajun bagitli nahi.,. 2nd part d3 dobara biklu nahi abvdla part3 plz banva as continuation of part1 with only 6 of them v cant c anyone else in their friendship ❤❤
💯
😂😂i think sujay acting navta krt serial madhe to mulat asach aahe rao😂❤
May be! We have to ask him about it.
We want dil dosti duniyadari season 2, season 1 band nko karayla pahije hota tumhi hindi la sudhha mage padle hote...
Min 2000 episod have hote
So true !!!
Mi ajahi repit baghto ahe...❤
वा...खरेखुरे fans पैकी एक आहात तुम्ही !
Friends cha Marathi version hota Dil Dosti duniyadari.
संपूर्ण गप्पांचा हा साधारण सव्वा तासाचा एपिसोड नक्की पाहा The Kcraft च्या UA-cam चॅनलवर !
लिंक - ua-cam.com/video/4UlIMomaFdI/v-deo.htmlsi=0LcGlftrnUdCNP35
काय बिघडलं मग ?
Friends he serial hoti ka
काय बोलतो यालाच कळत 😂
😊
जनता तेवढीच प्रेम देईन
खरंय !
Plz punha ya serial madhe ekatr😊
अनेक प्रेक्षक हीच प्रार्थना करत आहेत.
Aashu kijal chi chemistry dakhva.
आम्हालाही पाहायला आवडेल.
Tich nav tech actor
आणि तिच मालिका !
Besides me, mazji mulgi, 2012 born.. parayana keliyet yache episodes baghun... generation z
Indeed ! It was worth it to watch this serial!
Dil dosti duniyadari yeude pn Tumche character sodu naka adhichech rahude Reshma la dil dosti dobara madhe modern keli but nahi avdli tyamule adhisarkh ch rahude😊
तुम्ही या reel मागचा गप्पांचा पूर्ण एपिसोड पाहिलात का? नसेल पाहिला तर नक्की पाहा.
Link please, episode baghayla khup avdel pan sapdat nahiye!
ua-cam.com/video/4UlIMomaFdI/v-deo.htmlsi=RoNAjdIaZs9lUNli - पूर्ण एपिसोडची लिंक
दिल दोस्ती दुनियादारी 2 लवकर सुरू करा
💯% खरंय !!!!
Are bhai kehna kya chahte ho.
Bhau tu je bolla tula tari kalla ka re 🤔🤪😝😜
अभिनेता सुव्रत जोशी नक्की काय सांगू पाहतोय हे समजून घेण्यासाठी गप्पांचा पूर्ण एपिसोड नक्की पाहा !!!
Haa agau ani ati shahna vatto
Please avoid personal comments.
@thekcraft How is this a personal comment? I have the liberty to point out what if I find something wrong. I didn't like how he is degrading the audience by trying to be sarcastic. Lokanna hushar samjun vagere kay? I have also watched his other clips, he considers the majority of the audience as dumb. As if he is a great intellectual and their serial is a perfect show of intellectuals! शिक्षित नट म्हणे 🥱 प्रेक्षकांमुळेच चालतं यांचं काम, हे यांनी विसरायला नको.
@shivaniSW we always appreciate constructive criticism.
Me UA-cam vr adhiche videos baghte khup avdtat
तुम्ही या reel मागचा गप्पांचा पूर्ण एपिसोड पाहिलात का? नसेल पाहिला तर नक्की पाहा.
ua-cam.com/video/4UlIMomaFdI/v-deo.html
Link for full episode
Link ch nahi dili...ti open nahi hot
But 1 season was best
True!!!
New pahayla avdel six friend kase settle zale. Hai pahayla avdel.
आम्हालाही आवडेल खरंच !!!
Dil Dosti mahnje bekkkar overrated lay bekkar overrated ft.aashu😂😂😅❤
अनेकांसाठी ती underrated पण होती.
Dil dosti 2 punha yenar ka ??
आमची पण हीच इच्छा आहे.
Nakshatranche dene team la ana. ।।ani khare change ganyache karyakram ka hot nahit kay adchani ahe financial etc mahala waiit singing relaity shows popular ka hot ahet. ।।ya baddla charcha please
सुप्रियाजी, प्रतिक्रियेबद्दल आभार ! टेलिव्हिजनवरचा बदलणारा कन्टेन्ट याबद्दल आम्ही चर्चा घडवली होती. तो एपिसोड पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
ua-cam.com/video/FZ4MY7Tg8tc/v-deo.htmlsi=hHNUr9W5zHRFZ5k9
Sujay Sathe was better than Gaurav bal
Reshma Patil was better than Pari Patwardhan
Kaivalya Karkhanis was better than Sahil
Ana was better than Anandi
But Papya Rane was almost equal to Ashutosh Shivalkar and Mukta was almost equal to Minal
But Dil Dosti Duniyadari was, is and always be one and only one show !
@@thekcraft I agree
Dil Dosti Dobara chi bhatti farshi jamli nahi
Suruvat bari hoti, nantar kantalwana zala
Punha sagale Jan together ya pan Dil dosti dubara sarakha fiasco nako
🙏🏻
बायला
The Kcraft च्या या चॅनेलवरून कुठल्याही पद्धतीची वैयक्तिक आणि अशोभनीय टिपण्णी कोणावरही करणे याचा आम्ही निषेध करतो. कृपया आपली comment मागे घ्यावी.
Please ya parat tech ghar tech actor agadi Sam suddha please ya rao
आम्ही पण हीच विनंती केली आहे.
Dil dosti dobara was a big flop
Yes. But the round table is all about season 1! Go and check out the full episode on the channel.
नको रे बाबा😂
का हो बाबा ?
Ajibat mhi
🧐
Over acting
We hope you watched the entire chat episode.
कोण आहे हा? 😮
शिक्षित नट !