आजही असा जीवन जगतो आदिवासी समाज | आदिवासी घर, आदिवासी जेवण, आदिवासी मुलांचे खेळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @apurvasdiary
    @apurvasdiary 4 роки тому +121

    👌👌👌वा खुपच छान... सारवलेले घर.. कणगा... चूल... करांदे... बियांचे भेंडे..
    कारवीचे घर... कोयती ठेवण्याचे साधन.. बिया.. सुके मासे.. मशीन... पेटी... सारवलेली जमीन.. उखळी टोपलीतले अंडे.. जाते... पाटी.. शेवगा.. कोंबड्या... कौलारू घरे.. मुलांची खेळणी... जंगल.. डोंगर.. झाडे... मुलांचा खेळ सगळेच छान चित्रित केलेस.... पारंपारिक चिकन भाजी खुप छान... आदिवासी लोकांच्या विवंचना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत... जेवणाची पंगत मस्तच.. खुप छान... व्हीलॉग.... 👍👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 роки тому +4

      धन्यवाद

    • @bharatd55
      @bharatd55 4 роки тому +6

      @@CrazyFoodyRanjita आज प्रथमच पाहतोय . छान Presentation

    • @bharatd55
      @bharatd55 4 роки тому +5

      दुबई हुन भारत .. 🙏

    • @apurvasdiary
      @apurvasdiary 4 роки тому +6

      @@bharatd55 धन्यवाद.. दुबईत असले तरी भारतातलेच आहेत ना.. आपला देशच सगळ्यात भारी.. 👍🚩🚩

    • @akashdoiphode5533
      @akashdoiphode5533 4 роки тому +1

      Ha konta Adhiwaci padha ahe....?

  • @sujatagiraneekvirapremi9996
    @sujatagiraneekvirapremi9996 4 роки тому +100

    लाज नाय तर माज आहे आदिवासी असल्याचा...जय आदिवासी

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 роки тому +5

      👍👌

    • @idontcarei
      @idontcarei 4 роки тому +7

      LAAZ PUN NAKO ANI MAAZ PUN NAKO ...I LOVE ADIVASIS ..

    • @devmukadam5105
      @devmukadam5105 4 роки тому +7

      माज नका म्हणू गर्व आहे असे म्हणा कारण कुठल्याही गोष्टीचा मीपणा नसावं हे मानत ठेवा

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 4 роки тому +5

      माज करू नका उत्साहात अभिमान आहे सस्कृतीचा असे म्हणा.

    • @sagarpawar6281
      @sagarpawar6281 4 роки тому +1

      @@CrazyFoodyRanjita 1 no. Madam

  • @KiranPatil-cy7is
    @KiranPatil-cy7is 4 роки тому +39

    खुपच छान रंजिता Mam, आपण अगदी न लाजता कुठेही जाऊन लोकांसोबत मिक्स होता आणि त्यांच्या सोबत जेवणही करता ही खुप अभिमानाची गोष्ट आहे...keep it up...👍

  • @roshanghute9216
    @roshanghute9216 4 роки тому +30

    ताई तुम्ही आदिवासी राहणीमान पद्धत एकदम बरोबर दाखवली आहे.. खूप छान...
    जय आदिवासी 🙏🙏🙏🙏

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 4 роки тому +2

    अप्रतिम ,नरेश भाऊ,आदिवासी संंस्कृतीचे जतन होणे काळाची गरज आहे.आदिवासी समाज ख़ऱ्या अर्थाने अनौपचारिक संबंध जपतो. घरी आलेल्या पाहुण्याला अतिथी देवो भव मानतात.दिलखुलाश नरेश वरठा भाऊ..सलाम

  • @gurunathjadhav1984
    @gurunathjadhav1984 4 роки тому +3

    आदीवासी कातकरी समाज आजही खूप मागासलेला आहे त्यांच्यासाठी शासनाने आणखी काही स्कीम राबवायला हव्यात व त्या त्यांच्यापर्यंत पोहचाव्यात ही आपेक्षा.धन्यवद ताई तुम्ही हा विडीओ बनवलात कातकरी समाज कसे जिवन जगत आहे हे तुम्ही लोकांपर्यंत पोहचवलत. असेच विडीओ बनवत रहा कातकरी समाजावर, जेणेकरून शासन याची दखल घेईल.

  • @mahendrakatkari2110
    @mahendrakatkari2110 4 роки тому +2

    लयभारी आहे हा video मला खुप आवडलं आम्ही हाव आदिवासी जातीनं आदिवासी

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 4 роки тому +14

    ग्रामीण भाग आणि त्यातून आदिवासी भाग खूप फरक आहे ही लोक कमी अपेक्षा असणारी पण कष्टमय असे पण सुखद जीवन जगताना आधुनिक जीवनाचा तसा संबंध नसतो पण खरंच खूप छान व्हिडीओ आणि अप्रतिमच । जय शिवराय

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 4 роки тому +2

    अप्रतिम... दुर्लक्षित घटकांचा तुम्ही विचार केला लोकांपर्यंत पोहोचवला 🙏

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 4 роки тому +33

    दादाचा या करतुतवाला सलामल आदिवासी असूनही मोठ कार्य करतात आजचा जगात कोणी करू शकत नाही कारण जानी भूक सोसली असते अशाना अंनाची किमत कलते

  • @crvedga59
    @crvedga59 4 роки тому +11

    विडीओ छान आहे मला खुपच आवडला । कारण मी पण आदिवासी आहे

  • @amurao82
    @amurao82 4 роки тому +3

    घराच सौंदर्य यातच सर्व काही आले, खुप सुंदर विडिओ, छान, सुंदर व नीटनेटके घर,अप्रतिम

  • @AshishPandey-ik4wz
    @AshishPandey-ik4wz 4 роки тому +24

    शहरापासुन लांब राहणारया दुर्गम भागातले आदीवासी बांधवांना भेट देऊन तसेच त्यांची जगण्याची पद्धति समाजासमोर आणण्याचा तुम्ही जो कार्य केला आहे तो खरच खुपच कौतुकास्पद आहे..
    रंजीता तुमच्या कार्याला ग्रैंड सैल्यूट 👋

  • @nikiteshdalvi6289
    @nikiteshdalvi6289 4 роки тому +7

    जोहार। खुपच छान आमची आदिवासी संस्कृती

  • @ride6564
    @ride6564 4 роки тому +50

    ताई खूप छान तुम्ही आमच आदिवासी राहनिमान दाखवलत

  • @sanjaybahiram9800
    @sanjaybahiram9800 4 роки тому +3

    जय आदिवासी ताई...
    आपले मनःपूर्वक
    खूप खूप आभार...

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 4 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ. आदिवासी हे खरे निसर्गाशी जोडले गेलेले लोक आहेत. निसर्ग संरक्षण हे त्यांच्या कडून शिकावे. साधी सरळ माणसे...... गरजा कमी आनंदी वातावरण कष्ट मय जीवन..... खूप छान काम केले तुम्ही ताई......

    • @vikasjadhav9573
      @vikasjadhav9573 4 роки тому +1

      तुम्ही अगदी मनापासून या लोकांसोबत राहिलात, जेवलात हे खूप महत्त्वाचे

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 роки тому

      धन्यवाद🙏

  • @krutikabendal8597
    @krutikabendal8597 4 роки тому +8

    Lahan mulanche khel.best part of video... remembering bachpan ki yaadein 😍😍😍😍😘khup mast

  • @crvedga59
    @crvedga59 4 роки тому +2

    Nice.....aadivasi sanskuti dakhavilya baddal.......dhanyavad

  • @yogeshthakare9678
    @yogeshthakare9678 4 роки тому +18

    खरंच कोणतीही शासकीय स्कीम आदिवासीन पर्यंत पोहचत नाही जय आदिवासी

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 роки тому +1

      👍👌

    • @dhotranagri9207
      @dhotranagri9207 4 роки тому

      @@CrazyFoodyRanjita एकनाथ सोनुळे धोत्रा शेनगाव

  • @AAKASHH367
    @AAKASHH367 4 роки тому +1

    खुप छान video बनवला आहे. धन्यवाद ताई आदिवासी ग्रामीण जीवन मस्त पणे दाखविले आहे. सुरेख विषय धन्यवाद व शुभेच्छा.

  • @AdivasiDosti
    @AdivasiDosti 4 роки тому +15

    अतिशय सुंदर सुंदर अशी माहिती दिली ताई खूप छान.... जय आदिवासी.....

  • @sagarshinde369
    @sagarshinde369 4 роки тому +1

    व्हिडिओ खूप आवडला छान माहिती दिली ऑल द बेस्ट

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 4 роки тому +3

    खूप छान ताई गरीब आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन आपण खूप छान काम केले आहे आणि त्यांच्या समस्या सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे त्यांच्या बरोबर पंगतीत बसून तुम्ही जेवण केलं असच तुम्हाला गरिबांचा आशीर्वाद मिळो तुम्ही खरोखर मनाने आणि विचारांनी खूप श्रीमंत आहात तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद, आणि हेच खरं माणूस पण धन्यवाद

  • @archanagaikwad2503
    @archanagaikwad2503 4 роки тому +2

    खूप chan रंजिता ताई thanku, ह्या समाजाला सगळ्या सुख सोयी मिळाव्यात लवकर हीच प्रार्थना

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 4 роки тому +26

    खुपच छान, असेही विडीओ केले पाहिजे म्हणजे कळेल की लोक असे ही राहतात. 🙏

  • @अमीतम्हात्रे

    निरोगी आयुष्य जगतात गावाकडे राहणारी लोक आणि निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गा प्रमाणे यांचं जिवण चक्र असते आणि मुलं बघा कीती फीट आहेत आपल्या लहान पणीच्या आठवणी जाग्या केल्या धन्यवाद खूप छान विडयो बनवलाय

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 4 роки тому +5

    दिदी अप्रतिम हिडीओ आंगद पंगत जमली छान खूप खूप मजा आली दिदी जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shekharparkar
    @shekharparkar 4 роки тому +2

    नरेश दादा यांचे प्रामाणिक बोलणे, रास्त आणि योग्य हक्काची मागणी, खुप आवडली..चिकन रेसिपी वेगळी असली तरी ही नक्कीच चविष्ट आणि अधिकच पौष्टिक आहे आपल्या नेहमीच्या पद्धति पेक्षा !! 👍👍👍✌️✌️

  • @monikadhindale5868
    @monikadhindale5868 4 роки тому +3

    Khupach chan vedio...ani adhivasi jivan paddhati 👌👌

  • @wilson12111
    @wilson12111 4 роки тому +2

    निसर्गाच्या सान्निध्यात केलेले सुंदर जेवण व तेथील निसर्गाचा घेतलेला मनसोक्त आनंद...

  • @anandsonawane6670
    @anandsonawane6670 4 роки тому +13

    पहिल्यांदा तुमच्या चॅनलचा व्हिडिअो बघितला छान वाटलं.आता सगळे बघणार लाॅकडाउन मध्ये करमणुक .तुम्हाला आणि चॅनलला शुभेच्छा 😊😊

  • @devmukadam5105
    @devmukadam5105 4 роки тому

    खूपच सुंदर, जुन्या आठवणीं जाग्या केलात त्या वेळेस शेती आणि मासळी हेच मुख्य जीवन जगण्याचे साधन होते,त्या वेळेस लोक सुखी आणि समाधानी होते कारण तेंव्हा पैसे कमी होते,सुख जास्त आणि आता पैसे जास्त आहेत पण सुख नाही हे आपले दुर्दैव

  • @ganeshmore4436
    @ganeshmore4436 4 роки тому +7

    खरंच रंजिता खूपच छान व्हिडिओ बनवलास लहानपण आठवलं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गरीबाच्या घरी जी मज्जा आहे ती कुठेच नाही.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  4 роки тому

      धन्यवाद 🙏

    • @dilipkadu1202
      @dilipkadu1202 4 роки тому

      छान दाखवल आहे .आदिवासी खासदार काय करतात .

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 4 роки тому

    Very nice video....Adivasi lokan madhye khup mix houn majja aali asel na... Really.. Very nice..God bless you

  • @पँथरअनिलभाऊपगारेभीमआर्मीविधानस

    खुप छान कार्य आहे तुमचे हार्दीक अभिनंदन
    भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फै

  • @whocare502
    @whocare502 4 роки тому +2

    Taxx to you आमची राहणीमान संस्कृती, आमची मस्त गावरान आदिवासी बोलीभाषा आणि वेगवेगळे साहित्य तुम्ही जगा समोर दाखवण्याचं प्रयत्न करत आहेत..... थँक्स and taxx to all your all team मॅडम

  • @dineshshelke5890
    @dineshshelke5890 4 роки тому +6

    खरी सुरुवात याच घटका पासून होते,,मस्त माहिती 👌

  • @dhanrajjadhav2302
    @dhanrajjadhav2302 4 роки тому

    जय आदिवासी जय बिरसा ताई खूप छान या बद्दल सर्व बांधवाना जाणीव करून दिली.

  • @hareshkharvi8698
    @hareshkharvi8698 4 роки тому +3

    Khup mast video ahe. Ani tumhi jas jamini var basun jevle te khup bar vatal. Bappa bless you.

  • @sid8863
    @sid8863 4 роки тому +1

    Chhan video, chhan adivasi ghar ,ghartil vastu dakhavlit, Ani gharatil mansehi bolaila,vagaila chhan ahet, 👍👍👍👍👍👍

  • @pandurangthoke5128
    @pandurangthoke5128 4 роки тому +5

    खुप छान ,तुम्ही सोबत जेवन केलात जास्त आवडल.

  • @manojparab6300
    @manojparab6300 4 роки тому +2

    Khup mst ahe video, khup enjoy kela asel na yar tumhii ...!!
    ''khup majja alli video bagtana."

  • @marutikedar7558
    @marutikedar7558 4 роки тому +18

    ताई तुम्ही कुटे पण जा आणि पहा पण आदिवासी समाज येवढा भारी आहे की या समाजा सारखा प्रेमळ सभावाचा समाज कुठे पण भेटणार नाही. जय आदिवासी 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @swatinannaware265
    @swatinannaware265 4 роки тому +1

    Saglyach gosti khupach jast aawdlya👌🙏👍

  • @anitatumbda5737
    @anitatumbda5737 4 роки тому +9

    Thanks Dee for Sharing/Discover our culture and Nice Video.
    From
    Adv.Nayan Jimbal
    (एक आदिवासी पोशा)

  • @hareshwarjadhav4253
    @hareshwarjadhav4253 4 роки тому +1

    Khup Chan video Aahe.... Naresh dada and family ani Tyanche vichar , kartutva ani tyancha mulakhat khup sunder video Aahe madam..

  • @sirajmulani6832
    @sirajmulani6832 4 роки тому +36

    गरीब लोकांना भेटायला जाता आणि त्यांच्या सुख दुखाचा भाग बनता
    देव तुम्हाला सुखी ठेवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @suradsavalvi1571
    @suradsavalvi1571 4 роки тому +1

    ताई फार छान केल हां विडियो बनवुन आमच्या या आदिवासी संस्कृति बदल माहिती दिली आणी अश्याच आमच्या आदिवासी संस्कृति बदल माहिती चे विडियो बनवुन आमच्या आदिवासी लोकाना फारच आवडतात म्हणुन अशे विडियो बनवुन टाकत राहा thanks tai

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 роки тому +3

    रंजिता तु खुप छान आहेस. तु, त्या लोकांशी बोलताना माहीत नाही पण डोळ्यात थोडे पाणी आले. खरंच, तु तशी तुझी सुंदर ओवी. 👌👍🙌🙌🙌

  • @kailasj.dakhore1006
    @kailasj.dakhore1006 4 роки тому +1

    pratham tumhala thanks; karan thumi je Adivasi che jivana visai khup mahitichi olakha karun dili tyamule tumhala khup khup thanks Jay bhim Jay Birasa

  • @akashuikey7900
    @akashuikey7900 4 роки тому +3

    हो किती छान वाटते न ताई आदिवासी खेडे गाव मोकळे वातवरण आजू बाजू जंगल आनी डोंगर तेकड्या तिथली संस्कृती आनी लोक छोटे मुले मुली मन भरून येते वेगळीच मज्या वाटते

  • @ajaybalshi7979
    @ajaybalshi7979 4 роки тому +2

    Tumci video khup chagle ahet ani sarv baghitle ahet

  • @nehakale3075
    @nehakale3075 4 роки тому +9

    मी तुझे सर्व वीडियो पाहते. प्रत्येक वीडियो हा एका पेक्षा एक असतो.
    आजचा वीडियो खूप छान आहे. शूटिंग पण खूप मस्त केली आणि तूही खूप मस्त होस्ट केलस नेहमी सारखाच
    आणि त्या दादाचे पण धन्यवाद आणि अभिनंदन ज्याचा घरी वीडियो केलास. उत्तम कामगिरी. बद्दल 😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    मुलांना खेळतांना पाहून लहान पानाची आठवण झाली.

  • @nehagurchal6057
    @nehagurchal6057 4 роки тому +1

    Khup chan tynchi life style n chuli varchi padhat

  • @dipakjadhav3041
    @dipakjadhav3041 4 роки тому +4

    मॅडम खूप आभारी आहे की आदिवासींना सोशल मीडिया वर आणल्याबद्दल धन्यवाद

  • @anilsabane8370
    @anilsabane8370 4 роки тому +1

    Khup chan mulakhat tumchyamule tya tai camftebal vatlya . Khupach chan.

  • @izk18
    @izk18 4 роки тому +4

    तुमचे हे व्हिडिओ बघून माझे लहानपण आठवले ते जुने खेळ, खोखो, लंगडी, आणि उंच उडी, हे सगळे खेळ मी माझ्या लहानपणी खेळलेलो आहे हे तुमचे व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला. आता हे खेळ शहरांमध्ये बघायला सुद्धा मिळत नाही, ते तुम्ही दाखवले खूप खूप धन्यवाद ताई. माझ्या मी अँड माय कॅमेरा च्या तर्फे तुम्हा सगळ्यांना सलाम व नमस्ते

  • @arvindpawar6809
    @arvindpawar6809 4 роки тому +2

    खुप छान ताई आमची आदिवासी गावरान शूटींग केलीत , नाही तर आमच्या आदिवासी लोकांना बघून नाक मूरडले जाते."धन्यवाद "

  • @ashishjoshi2581
    @ashishjoshi2581 4 роки тому +5

    खूप छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही,तुमच्या कार्याला सलाम👌👍🙏

  • @narendrabombade4641
    @narendrabombade4641 4 роки тому +1

    Tumchaya video ne majha balpanachi aathavan karun dila.Jai Adivasi .Johar

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 4 роки тому +16

    रंजिता हे तू खूप छान काम केलंस त्यांच्याकडे जाऊन.

  • @hiralalvasave2857
    @hiralalvasave2857 4 роки тому +1

    असे माणसे फक्त बोटावर मोजण्या इतकेच असतात ,आपण निसर्गाचे खरे हिरो आहात ,ताई तुम्ही एक गोष्टीची खात्री। करुन दाखवली कि,निसर्गात राहणारे कोणीही लहान मोठे नाही ,आभार

  • @komalkarnik618
    @komalkarnik618 4 роки тому +13

    Great 👍 love you 😍god bless you.
    लहानपणी हे खेळ खेळायचो . शहरात हे खेळ दिसत नाही.😌.खुप छान रंजीता. सर्वानां आमचा नमस्कार सांग ..

  • @VSSmart
    @VSSmart 4 роки тому +3

    Aamchya gavajvlch ahe he gaav...👌

  • @anekrupimusiccompany6941
    @anekrupimusiccompany6941 4 роки тому +6

    नरेश दादा व ताई खुप सुंदर आस कार्य जय अदिवासी

  • @ganeshbagul2519
    @ganeshbagul2519 4 роки тому +1

    Tai khupac chan ase aadhivashi ci khup cangli sansruti aahe ti dakhavt ja thanks

  • @ShabanaShaikh-gc9sn
    @ShabanaShaikh-gc9sn 4 роки тому +6

    Khupach chhan i just loved this video.. Khutal amchya azobanch gaon aikun khupach anand jhala mala.. Te kudach ghar baghun mala amchya junya gharchi athvan aali kiti sukh hota tya kudachya gharat..! Thanks for this video.. You're doing great job 👍🏻😘

  • @Zakkasshort
    @Zakkasshort 4 роки тому +2

    Very nice. khup aavadala video.

  • @littlerockstaradwait9724
    @littlerockstaradwait9724 4 роки тому +3

    व्हा नरेश दादा च्या या कार्यासाठी खरोखर सलाम ।। निसर्ग देव त्यांना भरभराट देवो ।।।👌👌👌

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 4 роки тому +2

    अप्रतिम 👌👌👌
    सर्वच गोष्टी आवडल्यात.

  • @vaibhavipanchal1099
    @vaibhavipanchal1099 4 роки тому +6

    Khup mast tai . Mla pn sangaych na mi pn aali asti tuzyasobat . Khup chan vatl vedio bghun . Aani jevn khup mst Navin prkar milala bghayla . Thank you so much

  • @shailendrasojwal964
    @shailendrasojwal964 4 роки тому

    खुपच छान, तुमचं अॅंकरिंगही मस्तच

  • @vilasshigwan7622
    @vilasshigwan7622 4 роки тому +3

    एका गावातल व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद
    खुप छान आहे

  • @dnyaneshawarpawara9684
    @dnyaneshawarpawara9684 4 роки тому +1

    khup chhan Aamchya Aadiwsi video bavla khup khup chha

  • @rahulkathe812
    @rahulkathe812 4 роки тому +5

    Khup chan video banvla ahe

  • @Divya_d_pawaskar6973
    @Divya_d_pawaskar6973 4 роки тому +1

    मला सगळ्यात आवडलेला हा video.. खूप छान

  • @yohanvasava5179
    @yohanvasava5179 4 роки тому +3

    ताई खुप शान,आम्ही पण आदिवासी आहेआणि आदिवासी समाज मध्ये जन्मास येणे नशीब आहे 👌

  • @shankarbhil8052
    @shankarbhil8052 4 роки тому +1

    Khup chhan sarv samajatil lokanche jivanman dakhavile pahije

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 4 роки тому +4

    Chhan khupach chhan.aaj te lok ahet manun aapali forest's ahet

  • @wowsnehal
    @wowsnehal 4 роки тому +1

    Khupch chhan video.

  • @Soniya.Sutar3010
    @Soniya.Sutar3010 4 роки тому +6

    Wa ek nub... Bigest Fan of u...Didi

  • @user-PrajyotRaut
    @user-PrajyotRaut 4 роки тому +2

    खरंच ताई तुम्ही या विडीयो च्या माध्यमातून आदिवासी समाजात आजची काय परिस्थिती आहे.या विडीयो च्या माध्यमातून सर्वांना समजेलच. त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.या सरकारनी

  • @parasramsitan853
    @parasramsitan853 4 роки тому +3

    सुंदर वातावरन त से च राहानिमान खेड्यावरच🕺🏿

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 4 роки тому +1

    Very informative masat present kela ahay tu.....

  • @archanadeulkar2818
    @archanadeulkar2818 4 роки тому +8

    Amhi lahanpani khelaycho kandafodi......khup chan ahe video Ranju😍

  • @gavthipora6048
    @gavthipora6048 4 роки тому

    खूप छान _आमि पन (आदिवासी -🙏) UA-cam video आहेत

  • @sandipmore7345
    @sandipmore7345 4 роки тому +5

    चांगले वाटले ताई विडिओ मी आदिवासी

  • @sandipdayat9398
    @sandipdayat9398 4 роки тому +1

    धन्यवाद। madam Aamachya Aadivasi bhagat yevun khup changale karykram ghevun aadivasi sanskruti dakhavilely aahe.

  • @dineshuikeyofficial
    @dineshuikeyofficial 4 роки тому +3

    Thank you tai, for showing our aadiwasi sanskriti..
    How are we live, how are our lifestyles, and how are our nature based sanskriti,
    And thanks to you naresh da for inviting tai and showing our culture..
    And make more videos on aadiwasi sanskriti as you possible...
    Thank you

  • @nileshmalusare7043
    @nileshmalusare7043 4 роки тому +2

    Sister khupch chan video... superb

  • @shubhangichavan5630
    @shubhangichavan5630 4 роки тому +3

    Khupach mast bachhe company pan khus chan

  • @hemanmhatre1169
    @hemanmhatre1169 4 роки тому +1

    खूप छान । विडिओ बघून जुने दवस आठवले । मस्त

  • @ajaybhamre3700
    @ajaybhamre3700 4 роки тому +3

    Mast video banavale Tai ☺️☺️

  • @geetabapat7398
    @geetabapat7398 3 роки тому

    जय आदिवासी खूप छान आसतात तुमचे सर्व व्हिडिओ 👌👌

  • @chetankambari5866
    @chetankambari5866 4 роки тому +4

    nice video ranjeeta...

  • @ranjeetapawar9664
    @ranjeetapawar9664 4 роки тому +2

    Khup chan ranjita good luck...👍👏💕

  • @shrunkhalanaik5836
    @shrunkhalanaik5836 4 роки тому +7

    Keep it up .. you are always coming with Deferent Video👌👍it's not easy to go any village (pada ) and make video ..... Very nice 😘

  • @amaravachare9058
    @amaravachare9058 3 роки тому

    मसत पारंपारीक घर आणि पळसाचा पानावर जेवन आगनात बसून छान , तुमचे आभार मानतो कारण ते तूमचा मूळे हे बघायला मिळाल

  • @shaikhyunus6212
    @shaikhyunus6212 4 роки тому +15

    ह्या चिमुकल्यानच खेळ पाहून माझे लहान पणाचे दिवस अठवले